Тёмный
No video :(

वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये? || शुभ अशुभ झाडे || Plants in Home 

Only Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 1,9 млн
50% 1

वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये? || शुभ अशुभ झाडे || Plants in Home according to Vastu Shastra
1) पपई दारात नसावी. संतती व संपत्तीचे नुकसान होते.
2) अंगणामध्ये तुळशी नक्की असावी. परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी. त्याने द्वारवेध निर्माण होतो.
3) घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत. गृहकलह, अशांती, शत्रुभय निर्माण होते. परंतु गुलाब आणि कोरफड चालते.
4) कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी.
5) गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे.
6) ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत.
7) पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे. असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते.
8) पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्वप्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो.
9) ज्यांना मूलबाळ होतं नाही, त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात.
10) वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात.
11) घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत. त्याने अनेक त्रास वाढतात.
12) घराभोवती काटेरी कुंपण असू नये.
13) घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी.
14) पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे.
15) घराच्या भिंतींवर वेली जाऊ देऊ नयेत.
16) ज्या घराभोवती केळी, बोर, बाभूळ, महालुंग ही झाडे असतात, त्या घराची प्रगती खुंटते.
17) घरासभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. वायु प्रदूषणापासून बचाव होतो.
18) घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच positive energy प्रवेश करते.
19) नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते.
20) घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात.
21) फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता. ते घराच्या दक्षिणेला लावावे.
22) कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये. हा दोष मानला आहे.
23) घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात - नारळ, बेल, हिरडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुन्नाग, नागलता इ.
24) प्लॉटमध्ये रुईचे (अर्क) झाड लावू नये. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही, तिथे लावू शकता.
25) अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतरच तरुणाचा दहनसंस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे.
26) अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशापाण्याची स्थिती चांगली राहते. दु:ख, त्रास होतं नाहीत.
27) घरात बेलफळ आणून ठेवावे. 1-2 आठवड्यांनी ते बदलावे. त्याची पूजाअर्चा करण्याची गरज नाही. घरात सुख, समृद्धी नांदते.
28) घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाती आणि श्रवण या नक्षत्रांवर कापावी.
29) आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत. फायदा होतो.
30) औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या १०० पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात. म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी. हमखास पाणी लागते.
31) घरात सतत उजेड असावा. त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये.
व्हिडिओ आवडला तर LIKE SHARE व SUBSCRIBE नक्की करा.
THANK YOU
Only Marathi RU-vid Channel
ओन्ली मराठी यूट्यूब चॅनल

Опубликовано:

 

20 июн 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 153   
@mangeshbodade6916
@mangeshbodade6916 Год назад
कोणतंच झाड अशुभ नसते शेवटी ज्याचे त्याचे कर्म नुसार चांगले वाईट होते
@onkarmore5603
@onkarmore5603 Год назад
भऊ झाड अशूभ नसते पण तुला तर शास्त्रतराचा आर्थ समजला असता तर तु ही कॉमएंट केली नस्ती
@I_am_barium
@I_am_barium Год назад
दारासमोर काटेरी झाडे असता कामा नये
@samkadam9509
@samkadam9509 3 месяца назад
जगात सगळ्यात विषारी जात म्हणजे माणसाची 🙏👍
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Год назад
माझ्या घरीच खूप छान पप ई चे झाड आहे.. आम्ही खूप पपया खातो.... आम्हाला काही त्रास नाही..... माऊली.....काहीही अंधश्रद्धा पसरवू नका.......🙏🙏🙏🙏🧐🥺🥺
@renukaraut3111
@renukaraut3111 Год назад
खुपच छान माहिती दिलि ताई तुम्हि खरच मनापासुन धन्यवाद 😊
@kirankhamkhedkar1448
@kirankhamkhedkar1448 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻: खूपच सुंदर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद आभारी आहे
@jadhavfamily6672
@jadhavfamily6672 Год назад
छान माहिती दिली धन्यवाद.
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 Месяц назад
मनापासून धन्यवाद ताई
@sujataghongade6697
@sujataghongade6697 Год назад
धन्यवाद 🙏🙏
@pramodtayde7980
@pramodtayde7980 Год назад
छान माहिती व्हिडिओ आवडला
@dipalipatil6385
@dipalipatil6385 Год назад
Khup chan mahiti Thanks 🙏🙏
@sitaramnikam9586
@sitaramnikam9586 Год назад
Changli mahiti aahe. Dhanyawad
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Год назад
पर्यावरण संतुलित समृद्ध राहण्यास मदत होईल अशी माहिती.
@ashsanmha2612
@ashsanmha2612 10 месяцев назад
खुप छान 👍🙏
@shantarambhoir7520
@shantarambhoir7520 Год назад
एकदम उत्तम उपयुक्त ज्ञान वर्धक लाभदायक माहिती दिली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद व आभार.🙏🙏💐💐
@ashamunde7766
@ashamunde7766 5 месяцев назад
खूप छान ❤️
@spbachaparty
@spbachaparty Год назад
Mast changal bolalat
@diptipatre4815
@diptipatre4815 Год назад
Mast Uttam 👌👌🎉🎉
@vinayapatil956
@vinayapatil956 10 месяцев назад
Chan mahiti ahe
@prachijayawant2184
@prachijayawant2184 10 месяцев назад
खुप छान माहिती..धन्यवाद❤❤
@vidrabbhannatrecipemarathi
@vidrabbhannatrecipemarathi Год назад
Nice information 👌👌👍👍
@vasantd7382
@vasantd7382 Год назад
छान
@rajeshsonar9472
@rajeshsonar9472 Год назад
खूप छान माहिती आहे. यानुसारच झाडें लावली पाहिजे. यामुळे सूर्य प्रकाश आणि ऑक्सिजन भरपूर मिळतो. यात फक्त धर्मच नाहीतर शास्त्र सुद्धा आहे.
@shobha2984
@shobha2984 8 месяцев назад
मग ठिक आहे......
@rameshshende9568
@rameshshende9568 Год назад
Thks
@ajitwagare1847
@ajitwagare1847 Год назад
👌👌👌👍👍
@dipalimhatre1219
@dipalimhatre1219 Год назад
Nice,👌👌
@shobhasutar9354
@shobhasutar9354 7 месяцев назад
❤ छान माहिती दिलीत.❤ धन्यवाद
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Год назад
Very good very naic
@suvarnatribhuvan24
@suvarnatribhuvan24 Год назад
Very nice video.🙏
@vanita1589
@vanita1589 Год назад
Changli mahiti
@Jokes344
@Jokes344 Год назад
www.youtube.com/@majedarchutkule2830
@rahuljankar3684
@rahuljankar3684 Год назад
पपई विकून खुप शेतकरी समाधानी झाले आहेत असली अधंश्रध्दा पसवणे बंद करा
@shobha2984
@shobha2984 8 месяцев назад
हो ना, पपई म्हणजे tonic........
@anandachavan8401
@anandachavan8401 10 месяцев назад
सर्व वृक्ष शुभ आहेत अफवा पसरू नका
@vanitabarkale1643
@vanitabarkale1643 5 месяцев назад
Mastt ❤
@abhijitghorpade5242
@abhijitghorpade5242 5 месяцев назад
Thanks
@smitajog1335
@smitajog1335 10 месяцев назад
Nice
@shillabagal9816
@shillabagal9816 7 месяцев назад
👌👌🙏🙏
@ulkachavan7720
@ulkachavan7720 8 месяцев назад
👌👍
@rekhapawar4526
@rekhapawar4526 Год назад
👍🙏.
@shobha2984
@shobha2984 11 месяцев назад
माझ्या एका मैत्रिणीच्या घराच्या लोकांनी वास्तू शास्त्रा नुसार बंगला बांधला आणि शास्त्रा नुसार झाडे लावली होती. त्या 7 बहिणी आणि मधला एक भाऊ hota. आचाणक वडील heart attack ने गेले. नांतर् दोन वर्ष नि भावाचा खून झाला (गुंडा गर्दी) काही वर्षांत मोठी बहिण मुंबईत train मधु न पडून वारली. तिला 2 मुलं होती. आणि माझ्या collage, classmate असलेल्या माझ्या मैत्रिणीला मोठ्या जिजू बरोबर मनाविरुद्ध लग्न लावून देण्यात् आले सर्व वास्तू शास्रा ce niyam katekorpane पालन करूनही असे का व्हावे असा प्रश्न निर्माण होतो...
@gayatriparab2908
@gayatriparab2908 9 месяцев назад
😊😊
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 8 месяцев назад
वास्तुशास्त्र फक्त १०-१५ % फलदायी ठरते. ईतर गोष्टी कर्म व पूर्वज यांच्यावर अवलंबून असते.
@patilsuil8864
@patilsuil8864 7 месяцев назад
एकदम बरोबर सांगितले ,आवडले आपल्याला
@anjaliyelmeli4635
@anjaliyelmeli4635 7 месяцев назад
@nitinlokhande6411
@nitinlokhande6411 7 месяцев назад
कर्मफळ
@chaitanyakanade5379
@chaitanyakanade5379 7 месяцев назад
रुई तर लक्षमी असते मग तिचे झाड का लाऊ नये?
@shobha2984
@shobha2984 11 месяцев назад
मूलबाळ आणि प्रदक्षिणा.....
@laxmisatam1598
@laxmisatam1598 Год назад
मनी प्लॅन घरी लावावे की नाही हे सांगा आणि ते लावलेले असल्यास खिडकी वरून घ्यावे की नाही हे सागा
@niljadhav77
@niljadhav77 11 месяцев назад
किती बावळट पणा कराल?? अक्कल नावाचं काहीतरी असतं.....ओळखच नाही वाटत तुमची..,
@ajitkolate3769
@ajitkolate3769 Год назад
केळी तर शुभ असतात..
@bhavinprajapati9750
@bhavinprajapati9750 Год назад
Curry leaves plant ( Kadi patta) laga sakte he?
@smitashilotri2230
@smitashilotri2230 Год назад
Vada che tree gharat home madhe thevave ka nahi because vat pornimela aanun lavle and puza Keli so Kaay karu please sanga 🙏
@neetaawghade265
@neetaawghade265 Год назад
Dvarvedh lagne mhnge Kay please sanga 🙏🙏
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 Год назад
लीबोनी चे झाड दरापुढे लावले तर चालते का लिंबू
@sanjaynikam761
@sanjaynikam761 Год назад
पपई खलयाने चागले आहे,डॉ तात्यासाहेब लहाने यांना विचारा
@satya8815
@satya8815 Год назад
मनात भीती घालणाऱ्या अंधश्रद्धा
@saviorenterprises4055
@saviorenterprises4055 11 месяцев назад
Mazya ghara samorach papai che zhad aahe aani tyacha upyog khup mansanaa zhala dengu zhale le khup manse tyachi pane gheun jatat aani thanku pan boltat mag te ashubh kase
@shobha2984
@shobha2984 11 месяцев назад
Vruksavalli वृक्षवल्ली आम्हा सोयरे.....
@ravijadhav6354
@ravijadhav6354 Год назад
Apan jyastit jyast pimpalachi zade lavli pahijet Karan tyamule changala oxygen milto
@meghakarmarkar9022
@meghakarmarkar9022 4 месяца назад
केळी चे झाड शुभ असते बुध आणि गुरु चे वास्तव्य असते आणि त्यांची पुजा केली जाते
@anitaranjankar7321
@anitaranjankar7321 Год назад
आंब्याचे झाड घराच्या बाजूला असावे का ? किंवा घरातील अंगणात असेल त चालेल का ? कलमी असलेले ....
@sunilkhamkar5092
@sunilkhamkar5092 Год назад
Madam jar ghara phude jambu asel tar chalte kay pl comment karun sanga
@Jokes344
@Jokes344 Год назад
www.youtube.com/@majedarchutkule2830
@alkamore4319
@alkamore4319 Год назад
Ho chalel
@ashajawalekar6651
@ashajawalekar6651 Год назад
काही लोक सांगतात की घराच्या पुढच्या दरवाजा शेजारी बेलाच झाड लाव मागच्या दरवाजा शेजारी बेलच लाव काय खर काय खोट कळत नाही गावकड अस काही नाही
@user-nl4nq6ev3r
@user-nl4nq6ev3r Год назад
शमी चे झाड कोणते आहे
@popatnikam1998
@popatnikam1998 10 месяцев назад
Holmadhe bed thevala tar chalte ka
@chetnapatil7438
@chetnapatil7438 6 месяцев назад
Bel che zad changle aste ka?
@swarad.kulkarni514
@swarad.kulkarni514 8 месяцев назад
Vruksh Aamha Sage Soyàrr
@user-rw9eh9rh4f
@user-rw9eh9rh4f 6 месяцев назад
पप‌ई दारात नसावी ही गोष्ट वास्तुशास्त्र सांगत असेल तरी त्यावर माझ्या माहितीप्रमाणे उपाय ही सांगितले आहेत.एक तर तुमचे कर्म चांगले हवे.दुसरी गोष्ट जर हे झाड लावायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला लावू शकता. घराला दोन दिशेला दरवाजे असतील तर ते तुम्ही शक्य करू शकता.
@prajaktapuranik9383
@prajaktapuranik9383 Год назад
मघयी पानाचा वेल खाण्याचे पान असावे का?
@ganeshphate1994
@ganeshphate1994 2 дня назад
चाफा लावायला चालतो का घरात किंवा घराबाहेर
@mangeshbodade6916
@mangeshbodade6916 Год назад
50 वर्ष अगोदर वास्तू शास्त्र नुसार लोक कार्य करत नव्हते मग त्यांच काय वाईट झालं
@onkarmore5603
@onkarmore5603 Год назад
भाऊ उलट त्या वेळी लोकं शास्त्र पाळत होते
@urmilagore7109
@urmilagore7109 Год назад
द्वार वेध mahnje kai
@mahendrasalvi596
@mahendrasalvi596 Год назад
सोनचाफ्याचे झाड घरा जवळ कोठे लावावे?
@user-mr4lx4wx7b
@user-mr4lx4wx7b 5 месяцев назад
माझ्या घराच्या पाठीमागे पपई आहे काय करावे
@vijeyghadage1723
@vijeyghadage1723 Год назад
लिंबूचे झाड असावे का
@dilipnangare
@dilipnangare Год назад
सर्व परमेश्वराने निर्माण केलं आहे त्याची कोणतीही गोष्ट वाईट नाही त्यांच्या पेक्षा तुला अक्कल जास्त आहे का‌ बावळट
@sarojinimane2900
@sarojinimane2900 Год назад
झाडे उत्तर दिशेला लावा म्हणता सावली घरावर उत्तर दिशेला पडली तर अशूभ कशी
@rohitmandave9401
@rohitmandave9401 16 дней назад
द्वारवेध म्हणजे???
@pranitabhoite5039
@pranitabhoite5039 Месяц назад
कालपुरुष हे रोपटे लावावे का
@shetkari4148
@shetkari4148 5 дней назад
सोन चंपा लावावा का
@user-mk2dj8pe3o
@user-mk2dj8pe3o Месяц назад
शेवग्याच झाड दारात लावावे का
@shrutidhanorkar3933
@shrutidhanorkar3933 Год назад
माझ्या घरात पपईचे झाड आहे काय करावे
@karbharitbapumalode7338
@karbharitbapumalode7338 7 месяцев назад
पपया येतील त्याचा आस्वाद घ्या, प्रश्न काय विचारताय
@kawdujimendhe9388
@kawdujimendhe9388 Год назад
ही सृष्टी तुझ्या बापानी निर्मित केली आहे?
@ramchandragiri6166
@ramchandragiri6166 Год назад
ह्या म्हातारीची अॅण्ड थांबवा
@Jokes344
@Jokes344 Год назад
www.youtube.com/@majedarchutkule2830
@onkarmore5603
@onkarmore5603 Год назад
शास्त्र म्हणजे धर्म आहे आणि शास्त्र विरुद्ध आचरण म्हणजे धर्मा विरुद्ध आचरण आहे एवढं लक्षात ठेवा
@rupalipatil8750
@rupalipatil8750 Год назад
शेजार्यानी आंब्याचे झाड त्यांच्य हद्दित लावले आहे आगडी कडीला त्यांच्य सगळ्या फंद्या माझ्या घराच्या वर पर्यंत आलेल्या आहेत तर त्या झाडाची सावली माझ्या घरावर समोरून पडते माझ्या घरची गॅलरी संपूर्ण व्याप ली अहे कही दिवसानी घरची स्लॅब वर झाड वाढेल आणि सावली असेल मग आशावेलला काय करायचं
@chandrakantmore4361
@chandrakantmore4361 Год назад
आहो झाड तेयांच्या अग्नात आहे तरी सावली तुमच्या घरावर पडत असेल तर तुम्हाला काही दोष लगुशकत नाही कारण ते तुमच्या अंगणात नाही हे
@Jokes344
@Jokes344 Год назад
www.youtube.com/@majedarchutkule2830
@neetaargi7997
@neetaargi7997 Год назад
Tumhi fakt aambe khava "kahi hot nahi,"
@ashoakkakade2442
@ashoakkakade2442 Год назад
घरासमोर चिंचेचे झाड असल्यास काय करावे
@AnnapurnaMejwaniMarathi
@AnnapurnaMejwaniMarathi Год назад
Te kapun takave 😅😅
@chandrakantmore4361
@chandrakantmore4361 Год назад
अहो मंग तोडून टाका
@Jokes344
@Jokes344 Год назад
www.youtube.com/@majedarchutkule2830
@dhaneshshinde6915
@dhaneshshinde6915 10 месяцев назад
😂😂😂😂
@archanamarathirecipe7048
@archanamarathirecipe7048 10 месяцев назад
आग्नेय दिशेला जास्वंद लावली आहे ती खूप मोठी आहे काढु शकत नाही काय करावे
@shobha2984
@shobha2984 8 месяцев назад
वाढू द्या वि....
@-avinash96k
@-avinash96k Год назад
Ts kahi nast
@arunshewale1864
@arunshewale1864 Год назад
पिंपळाच्या झाडाला किती प्रदक्षिणा
@balkrishnajagtap6426
@balkrishnajagtap6426 Год назад
109
@ravindrakolte4909
@ravindrakolte4909 6 месяцев назад
वेळ नसेल तर कमीत कमी ११ व वेळ असेल तर १०८, पण प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत मोबाईल कितीही वाजला तरी उचलायचा नाही.
@rohithadawale9139
@rohithadawale9139 Год назад
एकदा सांगता रुई लावा एकदा सांगता लावू नका काही कळत नाही तुमचं
@bajiraoyadav4969
@bajiraoyadav4969 9 месяцев назад
पिंपळाच्या झाडामध्ये भुताटकी असते म्हणतात हे कितपत खरे आहे❓
@shobha2984
@shobha2984 8 месяцев назад
0 per cent....
@piyudeshmukh4264
@piyudeshmukh4264 Год назад
Chinchiche zad shejari ahe
@chandrakantmore4361
@chandrakantmore4361 Год назад
चींची चे झाहाड घरा जवळ नसावेत
@Jokes344
@Jokes344 Год назад
www.youtube.com/@majedarchutkule2830
@rushikeshbhoite9022
@rushikeshbhoite9022 Год назад
लिंबू असावा का
@onkarmore5603
@onkarmore5603 Год назад
लिंबू घरा जवळ नसावेत
@rushikeshbhoite9022
@rushikeshbhoite9022 Год назад
@@onkarmore5603 खूप नुकसान झाले आहे पारड्यात आहे घरा जवळ
@surekhanaikwadi9197
@surekhanaikwadi9197 5 месяцев назад
😢😢😢😢😢😢😢
@alkabatwalkar6347
@alkabatwalkar6347 Год назад
Zhade lava zhade jagava
@Jokes344
@Jokes344 Год назад
www.youtube.com/@majedarchutkule2830
@shobha2984
@shobha2984 11 месяцев назад
😁😁😁😆😆😆😆😆😃😃😃
@user-cq1yn4fi8w
@user-cq1yn4fi8w 6 месяцев назад
Nashibat asel tech ghadate
@sanjaynalawade7954
@sanjaynalawade7954 Год назад
Proof pan dya
@user-ci3rk5nv7n
@user-ci3rk5nv7n 5 месяцев назад
दददथदयर
@pradnayajoshi4080
@pradnayajoshi4080 8 месяцев назад
Are purvicha manav ashach katyamadhye Rahat hota mag tyacha vikas zala na kahi mahiti deun lokamadhye fukat bharam nirman karatat shit
@manishakhandge2992
@manishakhandge2992 Год назад
Faltu information America bagha ani he. Bai. Bagha
@pundalikvaradkar9592
@pundalikvaradkar9592 Год назад
कुठली p h d केली
@bhalchandramane4773
@bhalchandramane4773 8 месяцев назад
😃
@pallavitalawdekar521
@pallavitalawdekar521 Год назад
कीती अंधश्रद्धा पसरवता🤦‍♀️🤦‍♀️
@santoshgaikwad2644
@santoshgaikwad2644 Год назад
शास्र शेवटी शास्र असते. हे सगळे निसर्ग निर्मित असते. हे नेहमी लक्षात ठेवावे.
@chandrakantmore4361
@chandrakantmore4361 Год назад
शास्त्रतरा विरुद्ध आचरण म्हणजे धरमा विरूद्ध आचरण आहे एवढं लक्ष्यात ठेवा
@jairamthakur2874
@jairamthakur2874 Год назад
तू काय पन सागतो
@santoshgaikwad2644
@santoshgaikwad2644 Год назад
@@jairamthakur2874 तु सांग तुझे मत
@manishayamgar7529
@manishayamgar7529 Год назад
What a manipulative statements
@shrikrushnathorat3537
@shrikrushnathorat3537 7 месяцев назад
😂
@madhukarbhere9923
@madhukarbhere9923 Год назад
फेकु
@Santoshvirnak777
@Santoshvirnak777 7 дней назад
हे सगळं खोटं आहे अंधश्रद्धा
@hammer573
@hammer573 Год назад
अमेरिकन लोक काहीही पाळत नाहीत तरीही श्रीमंत आहेत
@seemapatole5792
@seemapatole5792 Год назад
आम्हाला पागल समजते बाई
@onkarmore5603
@onkarmore5603 Год назад
कॉमएंट करन्या आधी हे सांग तू हिन्दू आहे का नसला तर व्हिडिओ पहातो कशाला
@seemapatole5792
@seemapatole5792 Год назад
@@onkarmore5603 नमो बुद्धाय जयभीम जय संविधान 🙏🙏🙏🙏
Далее
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
ЮТУБ ТОЧНО ВСЕ!
11:23
Просмотров 980 тыс.