वा..खुपच सुंदर अभंग सादर केलाय. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा अभिनंदन अभिनंदन आबा .तबलावादक कुमार भालेकर सर खरच खुप सुंदर वादन केल. वा पेटी मास्टर एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना तुमच तर कराव तेवढ कौतुक कमीच आहे.काय सुंदर आवाजात गायन केल आबा.खरच खूप खूप सुंदर चालीत गायन झाल. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
वा काय पाहाडी आवाज आहे. खरच खुप सुंदर गायन केल महाराज भानुदास आबा महाराज धन्यवाद तबलावादक कुमार भालेकर सर. पेटी मास्टर एकनाथ सर जी काय सुंदर वादन केल धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर चाल
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी भक्ती रस संध्या, आबा.खपच सुंदर अभंग गायलेत फारच गोड आवाज आहे आबांचा.खूप उत्कृष्ट अभंगाला चाल लावली.अभिनंदन आपले सर्वांचे.🙏🙏🙏🙏🙏♥️♥️