वा. वा.काय सुंदर अभंग सादर केला. आबा. खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल. ह.भ.प. भानुदास काळे महाराज आबा.खरच एकच नंबर चाल लावली आबा.अतिशय गोड आवाज. खूप खूप अभिनंदन आबांच. कराव तेवढ कौतुक कमीच आहे.आबा तुमच. कारण शब्दच नाहीत अजून. माझ्याकडे आबा.तुम्हाला. नानाचा. श्री.साष्टांग दंडवत. तबलावादक तात्या. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज खरच खुप सुंदर साथ केली आपल मनापासून धन्यवाद
किसन रसाळ शेनवडी.खूप सुंदर अभंग सादर केला.चाल अप्रतीम पहाडी आवाजामध्ये लावली आहे.खूप खूप खूपच आवडली. सर्वाना जय हरी व कोटी कोटी प्रणाम.अभिनंदन आबा.🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌹🌷♥
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिंब लोन करा सावळ्याला ||धृ|| दूरच्या भेटीला बहु आवडीचा जीवन सरिता नारायण ||१|| सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी मी माझ्या माहेरी धन्य झालो ||२|| तुका म्हणे माझा आला सखा हरी संकट निवारी पांडुरंग ||३||