Тёмный

विड्याचे पानाचे आरोग्यासाठी होणारे फायदे I Health benefits of betel leaves I 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 268 тыс.
50% 1

विड्याचे पान किंवा खायचे पान सुद्धा आपल्या शरीराला उपयोगी पडू शकते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना विड्याच्या पानाचे उपयोग माहीत नसतील परंतु विड्याचे पान सुद्धा काही त्रासांमध्ये चांगल्या पद्धतीने उपयोगी पडू शकते . तसेच विड्याचे पान कोणी खाऊ नये? हेसुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील उष्णता जास्त असेल किंवा रक्त आणि पित्त हे दोष बिघडलेली असतील तर विड्याचे पान आपल्याला नुकसानदायक ठरू शकते . विड्याच्या पानात बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल .
#विड्याचे_पान #विड्याच्या_पानाचे_फायदे
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Опубликовано:

 

5 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 370   
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Год назад
अतिशय छान माहिती दिलीत सर धन्यवाद रामकृष्ण हरी ☘️🙏☘️
@ankushnigude6621
रोज सकाळी विड्याचे एक पान त्याला चुना लावून खाल्ल्यास शुगर कमी होईल का चून्या मुळे कॅल्शियम कमी होईल व शुगर कमी होईल का
@sayrahawaldar3138
@sayrahawaldar3138 4 часа назад
कात खायचे नाही का?????
@sudhashripat5423
@sudhashripat5423 7 часов назад
डॉ 🙏🙏, तुम्ही खूप छान माहिती सांगता, धन्यवाद सर, मला कफ, पित्ताचा, वाताचा नेहमी त्रास होतो. तुम्ही विडयाच्या पाना मधे सोप ,सुपारी, लवंग, विलायची, दालचिनी, ओवा, टाकायला सांगितले तर हया सर्वांना एकत्र करून पावडर करून ठेवले व प्रत्येक वेळी छोट्या चमचा भर पान खाताना टाकले तर चालेल का कृपया सांगाल का? 🙏
@dattatrayamangalvedhekar579
@dattatrayamangalvedhekar579 14 дней назад
Dr. आपण प्रोस्टेट कॅन्सरवर ट्रीटमेंट देता का ? tumor प्रोस्टेट ग्लैंड मध्येच आहे , गेल्या सहा वर्ष्यापासून मी MRI करतो tumor मध्ये वाढ नाही . पीएसए ४१.४ आहे
@ashamaharao914
@ashamaharao914 День назад
Khup ch chan aahe
@hemawagh5921
@hemawagh5921 14 часов назад
मला शुगरचा त्रास आहे आणि मी प्रेग्नेंट आहे तर मी पान खाऊ शकते का
@sandeshnaranje1189
Acidity मुळे छाती मध्ये दुखत असते.. तर विड्याचे पान योग्य होईल का
@shobhadhayalkar6973
सुपारी भाजलेली खाल्ली तर चालेल का
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 9 часов назад
मला कफ होतो सर आणि घशात आडकल्या सारखे होते आपल्या व्हिडिओ चा फायदा होईल
@chandrakantraul1053
@chandrakantraul1053 14 дней назад
हरि ओम्, खूपच सुंदर माहिती.
@nalinirao9445
@nalinirao9445 2 часа назад
थोडक्यात. माहिती छानच सांगितले डॉ धन्यवाद
@Jasmine_14357
@Jasmine_14357 Год назад
खुप उपयोगी माहिती आहे. धन्यवाद
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 Год назад
अतिशय सुंदर माहिती आहे उपयुक्त काय हेच समजते आपल्या सांगण्यातुन
@sangitaprabhale
@sangitaprabhale Год назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@ashokdive8551
@ashokdive8551 Год назад
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
@vidyadalvi7933
@vidyadalvi7933 Год назад
अतिशय महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏👌
@latabhosale2277
@latabhosale2277 Год назад
धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती दिली
@vinitavilasjoshi4061
@vinitavilasjoshi4061 Год назад
माहिती खुप छान सांगितले
@barkukandekar7809
सर आपन दिलेली माहिती फारच सुंदर दिलेली आहे धन्यवाद
Далее
Как вам наш дуэт?❤️
00:37
Просмотров 1,2 млн