Тёмный

विनापरिक्षा आयपीएस बनला, बिहार तिथ काही बी होऊ शकते बब्या, तस आपल्या इथ पण काही कमी नाहीत घोटाळेबाज. 

Vitthal Kangane
Подписаться 847 тыс.
Просмотров 146 тыс.
50% 1

‪@VitthalKangane‬
आज आपण अशी सत्यकथा पाहणार आहोत ज्या प्रेरणा, शिकवण आणि वास्तवाचे प्रतिबिंब देतात. आपल्या नवीन व्हिडिओत, "₹२ लाखांची शॉर्टकट," एका १८ वर्षीय मुलाच्या आयपीएस अधिकारी बनण्याच्या स्वप्नातील फसवणुकीची कहाणी उलगडली आहे. ती आपल्याला शिकवते की खऱ्या यशाचा मार्ग नेहमीच सरळ नसतो. येथे आपण अशीच विविध कहाण्या जाणून घेऊ, ज्या आपल्या जीवनात नवा दृष्टिकोन देतील.
"₹२ लाखांचा शॉर्टकट: आयपीएस स्वप्नाची फसवणूक!"
"स्वप्नाचा प्रवास: आयपीएस बनताना मिळालेला फटका"
"फसवणुकीचा धडा: आयपीएसचा शॉर्टकट की सापळा?"
"रवीचं स्वप्न आणि फसवणूक - आयपीएसची गोष्ट"
"शॉर्टकटचं सत्य: आयपीएसच्या प्रवासातील धडा"
#स्वप्नंचा_मार्ग #फसवणुकीची_कहाणी #IPS_सफर #यशाची_शोधयात्रा #प्रेरणादायीकथा #खऱ्यायशाचा_मार्ग #विद्यार्थी_प्रेरणा #घडामोडीची_सत्यता #शिकवण_सत्याची #IPSची_सफर
#ShortcutScam #IPSJourney #RealLifeLessons #DreamsAndDeception #YouthInspiration #NoShortcutsToSuccess #ScamAwareness #TrueStory #LifeLessons #SuccessPath
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...

Опубликовано:

 

25 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 148   
@thesecretinbharat2673
@thesecretinbharat2673 День назад
बरोबर साहेब. कारण परीक्षा केंद्रांवर कोणत्याही निर्बंध तिथे नसतो.उमेदवार पुस्तक पाहून बिनधास्त पेपर सोडवतात.
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 15 часов назад
आता आता हाती आलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे विघान परिषद निवडणूक लक्षात घेता आपल्या इथे पण बहुंरुपी खात्यात I.P.S. ची मेगा भर्ती सुरु होणार आहे.🍉🍉 साहेब यांची घोशना(तरी पण आपल्या मूळ बोगस कागत पत्रा सहित हजर राहावे)😉😀😃😄
@gitemaharaj2969
@gitemaharaj2969 15 часов назад
😂😂😂😂😂😂 गुरुजी म्हंजे गुरुजी आहेत अखा जग एकी कडे अणि आमचा गुरुजी एकी कडे
@Boss-pk6dh
@Boss-pk6dh 16 часов назад
भाऊला 2 - 3 टप्पू बसले तेव्हा कुठेतरी पोलिसाचा त्याने नाद सोडला 😂😂
@Tejaspatil465
@Tejaspatil465 17 часов назад
हे बाकीचं बोलण्यापेक्षा mahapareshan भरती वर बोला 2 वर्षा पासून रकडली आहे.. रोज पीटेक व्हिडिओ वर कंमेंट करत आहे पण तुम्ही इग्नोर करत आहे सर plz बनवा व्हिडिओ # mahapareshan bharti 2022
@nileshmore6403
@nileshmore6403 12 часов назад
हो नक्कीच बनवायला पाहिजे व्हिडीओ सरांनी 💯🙏
@bhaganagaremadhav1239
@bhaganagaremadhav1239 15 часов назад
ते बिहार आहे तीथ सगळे माफ असते
@rajabhaulaukare7346
@rajabhaulaukare7346 15 часов назад
पहिला वीणा परीक्षा आयपीएस विद्यार्थी कोण आहे ???? प्रश्न येऊ शकतो 😂😂😂
@KishorGharke
@KishorGharke 13 часов назад
माझी कमेंट सरांसाठी आहे हे मला समजत नाही की कुठे करावी मी महाराष्ट्राचा एक सामान्य शेतकरी आहे सर माझ्या शेतामध्ये आता सोयाबीन आहे महावितरण विभागाचे काम चालू आहे सर आमच्याकडे जे माझ्या शेतातून खांबे जात आहेत मी त्यांना म्हणतोय की माझं सोयाबीन होऊ द्या आणि नंतर तुम्ही काम करा तर ते मला म्हणतात सर की आम्हाला तुमच्या सोयाबीन गरज नाही सरकारचा नियम आहे तुम्ही काम रोखू शकत नाही तुम्ही जर काम रोकात असाल तर आम्हाला लेखी द्या आम्ही तुमच्यावर केस करू मी काय करू शकतो हे मला सांगावे मी त्यांना नुकसान भरपाईचा सुद्धा विचारलं ते म्हणतात की काहीही बोलू शकत नाही ज्यादा च्या कमेंट खाली कमेंट केले क्या दादांनी माझी व्यथा सरान पर्यंत पोहोचवावी मला जर सरांचा नंबर मिळाला तर मी त्यांना इथला व्हिडिओ सुद्धा टाकेल लोकं नुकसान करून सुद्धा सरकारी काम आहे म्हणून शेतकऱ्याला बोलू देत नाही😊
@rahulwable6924
@rahulwable6924 16 часов назад
कांगणे सर पैसे देऊन काही पण होऊ शकतो हे तर ips बनलाय लय मोठी तोफ हाणली याने आणि याला समजायला पाहिजे 2 लाख देऊन कुठं बनत असत्य का 😃
@atulatakale2481
@atulatakale2481 16 часов назад
आशा लोकांना चौकामध्ये उलटे टांगले पाहिजे सर
@examlogic1309
@examlogic1309 11 часов назад
हे तरी 2 लाख देऊन झालं... पूजा खेडेकर ला स्वतः आयोगाने केलंत भो... अटक होणार म्हटलं की गेली पळून देशातून...😀
@sandipgore2722
@sandipgore2722 День назад
नाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा....( विना परीक्षा आयपीएस)😂 एक बिहारी सब पे भारी 🤣🔥
@Queen_Nisha_16
@Queen_Nisha_16 16 часов назад
Gajab 😅😅😂
@durlabhstaylo1487
@durlabhstaylo1487 16 часов назад
😂​@@Queen_Nisha_16
@ShitalKad-ux1nv
@ShitalKad-ux1nv 16 часов назад
😂😂
@raviwakodikar1228
@raviwakodikar1228 16 часов назад
😂😂😂
@Surajkorake
@Surajkorake 8 часов назад
😅😅😂❤
@Yuvi_843
@Yuvi_843 15 часов назад
कोन कोन आता बगायले 😅😁✅
@suchitpatil9599
@suchitpatil9599 14 часов назад
२ काय ५ देतो कॉन्स्टेबल कोण बनवतंय का बघा😗
@santoshmodhe127
@santoshmodhe127 12 часов назад
भावा कॉन्स्टेबल काय होतोस ips होना, कोठ कोणाला salut मारत बसतो 😅
@suchitpatil9599
@suchitpatil9599 12 часов назад
@@santoshmodhe127 ते पुढचं पुढं बघता येईल😅
@Prof.Rohit_PR
@Prof.Rohit_PR 5 часов назад
Bhai blllliinoorree. Ho IPs pan salute marel
@Chincholikar0008
@Chincholikar0008 13 часов назад
आपल्या महाराष्ट्रात पण हेच चालू आहे कि तलाठी भरती WRD, WCD एक्साम ला असच झालं आहे 15,20 लाख घेऊन शीट भरले आहेत. गोरगरीब लेकरं स्टडी करून फॉर्म भरून मरून चाललेत 😢
@ajaythorat0000
@ajaythorat0000 22 часа назад
भारत देशात काहीही होऊ शकते 😂 याच ज्वलंत उदाहरण आहे हे 😂
@milindmorey168
@milindmorey168 15 часов назад
सारा भ्र स्टा चार चालू आहे गरीबच काही खर नाही भाऊ 😂😂
@ajaythorat0000
@ajaythorat0000 13 часов назад
सगळ झापुक झुपुक 😂 ​@@milindmorey168
@MaharashtrapoliceTarget2024
@MaharashtrapoliceTarget2024 12 часов назад
काही बोल तुला हक्क आहे तुझे मत माडायचं पण देशाबददल काही बोलू नको 🙏🏻👮🏻🚨🚨🇮🇳❤️‍🔥🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ajaythorat0000
@ajaythorat0000 11 часов назад
@@MaharashtrapoliceTarget2024 गैरसमज करून... तुला पण हक्क आहे मत मांडण्याच.. 👍
@nehaprajapati78
@nehaprajapati78 8 часов назад
​@@MaharashtrapoliceTarget2024gap re shipai😂
@Topclassgk07
@Topclassgk07 16 часов назад
सर जिल्हा परिषद मध्ये जिथं माझी सैनिक चे फॉर्म आले नाहीत तेथील जागा सर्वसाधारण ला मिळाला पाहिजे .लई बेरोजगारी झाली आहे sir, Age waiting aahe sir 😔 आत्महत्या शिवाय पर्याय उरला नाही सर , काहीतरी पर्यंत करा sir😢
@GANESHDHAKANE-qz9ci
@GANESHDHAKANE-qz9ci 16 часов назад
भाऊ आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही. जीवन हे एकदाच आहे भाऊ. नोकरी मिळाली म्हणजेच जीवन नाही भाऊ कुठेतरी फिरायला जा पैसे नसेल तर ट्रेन ने जा. पुणे-मुंबई अशा ठिकाणी चा आणि मग काय व्यवसाय करतात ते पहा. भाऊ आमच्या जवळ एक छोटी सिटी देऊळगाव राजा तालुक्यामध्ये देऊळगाव माही म्हणून एक छोटीशी सिटी आहे. तिथे राजस्थानचे काही लोक व्यवसाय करतात . व्यवसाय टाईम सकाळी 12:00 वाजता येतात आणि संध्याकाळी 8:00 ला जातात तर जवळपास ते आठ आठ नऊ दहा हजार रुपये कमावतात . आणि व्यवसाय कोणता तर ते फक्त चार-पाच हजार रुपये इन्वेस्ट करून पाणीपुरी विकतात. जर भाऊ ते राजस्थान मधून येऊन आपल्या इथं व्यवसाय करत असेल. तर तू आपल्या इथल्या इथे व्यवसाय का नाही करू शकत. असं स्वतःला संपून नको घेऊ. तुझ्यामागे तुझे आई-वडील भाऊ-बहीण असा भरपूर परिवार आहे. त्यांचा विचार कर थोडा. नाही लागली चालती नोकरी . व्यवसायामध्ये स्वतःला फेकून दे . बघ तू कामयाब होशील एक दिवस. मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत श्री भगवान बाबा यांचा आशीर्वाद तुला सदैव साथ देत राहो.
@arundhabadge1517
@arundhabadge1517 10 часов назад
भाऊ मट मध्ये केस टाका
@sonupardhi5430
@sonupardhi5430 16 часов назад
Sir aapn shikva kevha 😢😢
@psyc_aniket
@psyc_aniket 15 часов назад
UP Bihar che lok Mumbai chya virar nalasopara bhagatil clg tase cha school madya 12th 15th pass karun detat aasa ek Jan bolat hota aani railway bharti madya pan aasacha kahi tari paise daun he lok yatat
@D.R.Govind3684
@D.R.Govind3684 9 часов назад
It's truly
@DRS925
@DRS925 9 часов назад
खेडकर पूजा दिलीप.... (मनोरमा)
@PKDada-f4h
@PKDada-f4h 6 часов назад
तू छपरी आणि ती छपरी चल उलट तिकडं
@NayanTuwar
@NayanTuwar 11 часов назад
वढ्याला पोहायला गेलेले असताना तात्काळ नुकतीच आयपीएस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली??
@s.avinashias1612
@s.avinashias1612 19 часов назад
1 namber mala pan ias banava majyat pan skill aahe .... Pariksha na deta
@automationeducation
@automationeducation 7 часов назад
विठ्ठल ऐक साधा प्रश्न सगळेच नोकरी लावणारे भिकार चोट असतात का? १) तुमची लायकी असेल येखद काम करण्याची तर काम मिळेल. २) स्किल येत असेल तरच आणि जोडीला शिक्षण असेल तर नोकरी मिळते. ३) चांगली नोकरी देणारे लोक पण असतात. परंतु ती नोकरी थोडे अर्धवट शिकल्यावर सोडून दुसरीकडे पगार वाढ घेऊन जाणारे भरपूर लोक आहेत , ते तर हराम खोर म्हणायला हवेत ना? ४) या प्रकारामुळच लोक डायरेक्ट कोणी आले तर नोकरी देत नाही? आणि लोक येजन्सी/ प्लेसमेंट सर्विस प्रोवाइडर पाहतात कारण ते रिप्लेसमेंट माणसे देतात. आणि त्यांच्या कडे नोकरी शोधणारे कष्ट नको फिरण्याचे खर्च नको शोधण्याचा . शिवाय अक्कल नाही, स्किल नाही, जनरल नॉलेज नाही, ही त्या मागची कारणे. अश्यांना काय म्हणायचे भिकारी का? ५) त्या मुळे थोडे तारतम्य हवे, ६) आपण व्हीडीओ बनवताय ते पण पैसे कमवण्या साठीच ना? ७) शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत असते धंदा है पर गंदा है. ८) शिक्षण चांगले मिळवण्यासाठी सुरवाती पासुन तयारी हवी, अर्थात ते आपल्या कडे फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी असते. तेथे का आपण कॉलेज युनिव्हर्सिटी याना भिकारचोट, हरामखोर, लूटेरे, ४२० अजुन काही बोलत नाही , तेथे तर खूप पैसे दिलेले असतातना? ९) आता तुम्ही विचारकेलात तर तुम्ही ऐका चा विचार करुन हा व्हीडीओ बनवलात आता दरवर्षी लाखात लोक मुले डिग्री घेतात आणि फी भरतात लाखात हा तर दरवर्षीचा हजारो कोटीचा धंदा आहे ना? पहा विचार करून! 😎
@Dr.vsgaigole.softEr
@Dr.vsgaigole.softEr 9 часов назад
संपूर्ण देशात पहीलेपासुनच हे धंदे सुरू आहेत...जय महाराष्ट्र जय शिवराय
@ShivajiraoJadhav-qd6wy
@ShivajiraoJadhav-qd6wy 16 часов назад
सर तूम्हि निवडलेला फार सूंदर आहे,तूमचे अभिनंदन।
@JenuineReviev
@JenuineReviev 14 часов назад
त्वा आर्ट घेवावं मग... तुला डॉक्टर कोण करील.....🤣🤣🤣🤣
@mr.youtuber733
@mr.youtuber733 17 часов назад
हा भारत आहे इथे कधीही काही होऊ शकत😂😅
@vikaspawar4914
@vikaspawar4914 12 часов назад
काहीही विडिओ टाकून View मिळविण्याचा केविलवाणा प्रकार आहे 😅
@bharatrathod4399
@bharatrathod4399 10 часов назад
काही पण व्हिडिओ... मंजे अरे बाबा थोड updated रहा काही पण मंजे कस
@kunaldube123
@kunaldube123 16 часов назад
तुमच्या कार्याला सलाम सर
@abhim50
@abhim50 11 часов назад
मास्तर आता टेन्शन घेऊ नका जरांगे पुढचं उपोषण यांच्यावरच करणार आहे सगळी मराठा पोर आयपीएस बनवा परीक्षा विना आणि म्हणा एक मराठा लाख मराठा आणि धन्य ते UPSC मग
@aniketdongare7198
@aniketdongare7198 11 часов назад
सर मी त्याचा interview पाहिला आहे त्याला doctor होयाच आहे आता 😂🤣🤣
@AherNana-o2k
@AherNana-o2k 13 часов назад
कांगणे sir फक्त होईल असे वाटते बरका srpf 8 ला ex आर्मी 155 तुमची कृपा
@bhaskarsonawane4444
@bhaskarsonawane4444 10 часов назад
नोकरीचा अमिशाने खूप लोक फसतात त्यासाठी चांगला मार्गदर्शन क ले
@hemantpatelmohanpatel4184
@hemantpatelmohanpatel4184 8 часов назад
गाजर तोंडिया IPS 😂😂😂😂
@K.Y005
@K.Y005 12 часов назад
स्वतः हून दोन लाखांची टोपी घालून घेतली..😂
@vickyjaybhaye1667
@vickyjaybhaye1667 6 часов назад
सर तुमच्या व्हिडिओ मध्ये rammy ऍड येते
@uttamskawdekarkawdekar6070
@uttamskawdekarkawdekar6070 8 часов назад
बरं झालं आय पी एस झाला नाहीतर प्रधानमंत्री होयचा 😂
@SanjayRathod-je3jh
@SanjayRathod-je3jh 4 часа назад
2 लाखात IAS बनायचे असेल तर समर्क करा😂
@aruningole4268
@aruningole4268 8 часов назад
महाराष्ट्रात एक असाच RTO झाला होता...
@smsopanmundhe979
@smsopanmundhe979 13 часов назад
ठोक देंगे कट्टा कपार में , आइए ना हमारा बिहार में ! 😂
@akshara3470
@akshara3470 10 часов назад
SSC स्टॉप सेलेक्शन कमिशन मध्ये, असले प्रकार खूप आहे त्यावर एकदा कारवाई झालीच पाहिजे
@gautamdamal6325
@gautamdamal6325 9 часов назад
ताई स्टाप सिलेक्शन कमिशन मध्ये कधीच घोटळा होत नाही
@akshaychavan2715
@akshaychavan2715 14 часов назад
Mi 4 Vela exam dili . interview madhe kadhl mla😢😢
@rickyjovis2076
@rickyjovis2076 11 часов назад
Bihar chi 😁majhi baiko ahe sar 😅😅😅
@pank_music_shorts
@pank_music_shorts День назад
😂
@krishnagunjkar4428
@krishnagunjkar4428 14 часов назад
Nice saheb ❤
@popatkedari9044
@popatkedari9044 6 часов назад
केंद्र सरकारची मागच्या दराने सचिवालयातील भरती हा पण असाच प्रकार होता..... पण जास्त टीका झाल्यामुळे सरकारने तो सध्या गुंडाळला आहे... 😳😀
@UshaKakde-g6g
@UshaKakde-g6g 9 часов назад
बरोबर आहे सर
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 11 часов назад
उगाच थोडेफार उदाहरण देऊन दिशाभूल करू नका सगळ्यात आय एस अधिकारी बिहार मधून आलेत
@Dhanshri-sm6tz
@Dhanshri-sm6tz 9 часов назад
फक्त मराठा समाज करू शकते इतर समाजाला काही गरज नाही माननीय ड्रा बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान लिहून ठेवले आहे जय भीम जय शिवराय
@pooja8502
@pooja8502 9 часов назад
Talathi bharti Maharashtra corruption zalach..tri aaj lok job la lagali ...ami 183.163 marks gheun ghari ...kiman parat sandhi milavi mhanun tri 2024 talathi bharati lava ..tyat .krupaya corruption karu naka ... corruption ne lavache asel tr shasanane tas exam ghenya adhi sangav 😂
@atulzine8260
@atulzine8260 7 часов назад
सर आम्हाला भुमि अभिलेख मध्ये कामाला लावतो मधुन 3 लाख रुपये घेतले व फक्त फिरायलाले अशे जवळ जवळ 700 मुले आहेत
@rajeshmeshram6882
@rajeshmeshram6882 10 часов назад
Bhandara dccb bank war 1video banva? Result kadhi lagel?? Request kangane sir
@manojmakeshwar6885
@manojmakeshwar6885 5 часов назад
Guruji!!! Rummy circle ks ky sponsored😂😂😂
@dhanajikhedkar2962
@dhanajikhedkar2962 6 часов назад
मनोज सिंग आहे त्याची बसायची जागा आहे तिथं मारा..
@ganeshkudale4513
@ganeshkudale4513 8 часов назад
Sir tumhi lay Bhushan deta aani kamache bolat nahit faltu lay bolta.......?
@AnandKamble-ny6ug
@AnandKamble-ny6ug 15 часов назад
❤❤❤😅😅😅
@dnyaneshwarkuhite6514
@dnyaneshwarkuhite6514 16 часов назад
😅😅😅😅
@basveshwarsindlon8922
@basveshwarsindlon8922 15 часов назад
😂😂😂
@Anklesh_Patil_
@Anklesh_Patil_ 8 часов назад
बर झाल 4 लाख दिले नाही नाहीतर भाऊ DGP च झाला असता....😂
@vickymulik1438
@vickymulik1438 6 часов назад
Bihar madhle sarvat jast mul railwaya madhe ahe Karan tith copy centar ahet mhanun sarvat jast mul apprenticeship sathi maharastrat yetat aani aplya mulanch nuksan kartat
@नकुलबंजाराटिव्ही
Sir , mpsc (group b) Kasi crack karayachi ya var please ekhada video banva na sir.....
@ayubshaikh2897
@ayubshaikh2897 7 часов назад
Sir yhacha kahi gunha nahi karm kand je sate na je karm karto toch doshi asto jo kand karto na tyala kahich hit nahi he aaj royalty ahe sair
@jagdishambhore-j4u
@jagdishambhore-j4u 5 часов назад
😅😂😂 Kangane Sir jaga vegle 😅😅 boltat lay bhari
@deepakjadhav3235
@deepakjadhav3235 8 часов назад
Asalech video banawa tumhi
@madhavpawar3313
@madhavpawar3313 10 часов назад
M konatya parikshet kutnane hot ny sarakar kamacha ahe 😅😅
@DRS925
@DRS925 9 часов назад
वय 18 वर्ष आहे आणि लग्न पन केल... 🤔🤔
@dr.govindk.9412
@dr.govindk.9412 10 часов назад
आयीये ना हमारे बिहार में
@hemrajyeole3667
@hemrajyeole3667 2 часа назад
Saheb online rummy var video banva
@anujghanbahadur5408
@anujghanbahadur5408 7 часов назад
चांगली माहिती सर दिली sir
@vickymulik1438
@vickymulik1438 6 часов назад
Sir mi tumcha khup motha fan ahe👍
@bhagwanJadhav-bt1nj
@bhagwanJadhav-bt1nj 12 часов назад
Sir u r greàt 😂😂😂😂😂. MI nagar a. Ahe.
@JidhhigirlSonu3752
@JidhhigirlSonu3752 12 часов назад
Barobar aahe sir tumch 👍👍👍👍
@balasahebgaike7376
@balasahebgaike7376 9 часов назад
सर पूजा खेडकर चा काय झालं सांगा ना
@umeshpathare7517
@umeshpathare7517 12 часов назад
योगी सरकार आहे काही होऊ शकते
@nawabumer.05
@nawabumer.05 7 часов назад
टिकल्या वाली पिस्टोल 😂
@satishk582
@satishk582 9 часов назад
Pooja khedekar bhau. Aahe ha
@ParashatLokhande
@ParashatLokhande 15 часов назад
Share market bdhal sanga
@MBcreation0019t9
@MBcreation0019t9 13 часов назад
😊amche guruji no1
@babanagiwale6765
@babanagiwale6765 14 часов назад
बर याला मोदी बनवलं नाही
@PrajaktaSahare-c8e
@PrajaktaSahare-c8e 14 часов назад
Sir amravati police bharti kadhi nighanar
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 7 часов назад
रोजगार नाही खायला नाही
@maheshkakade1877
@maheshkakade1877 7 часов назад
IAS zalay too sir
@COMMENTS11master
@COMMENTS11master 12 часов назад
25 bharke bank main naukri kr raha hai hamre yahaan
@trueindian0001
@trueindian0001 14 часов назад
Bahe-rupi ahe ka😂
@broadwayeducationalconsult82
@broadwayeducationalconsult82 14 часов назад
IPS 😂
@MaharashtrapoliceTarget2024
@MaharashtrapoliceTarget2024 12 часов назад
😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅सर
@bhojvendarrajane456
@bhojvendarrajane456 11 часов назад
कैसे कैसे लोग रहते है यार
@umeshjaybhaye1782
@umeshjaybhaye1782 7 часов назад
ज़लसंपदा विभाग
@NeelamJamadhar
@NeelamJamadhar 15 часов назад
❤❤❤ salam sir
@shubhamsawane6052
@shubhamsawane6052 11 часов назад
Us sir us 😂
@yogiraajkayande4194
@yogiraajkayande4194 7 часов назад
😂😂 sir
@pravinsayankar5088
@pravinsayankar5088 14 часов назад
Bihar me kuchhota hai
@Jijau-i9l
@Jijau-i9l 10 часов назад
Bar.....😂😅
@shivanandchavan1208
@shivanandchavan1208 8 часов назад
खरंय
@dbgavande3766
@dbgavande3766 10 часов назад
😂😂😂😂😂😅lay bhari
@crazyexperiment868
@crazyexperiment868 16 часов назад
ऐकच नंबर सर
@Sopankale-n5q
@Sopankale-n5q 8 часов назад
रायनंद मणता
@Topclassgk07
@Topclassgk07 16 часов назад
सर जिल्हा परिषद मध्ये जिथं माझी सैनिक चे फॉर्म आले नाहीत तेथील जागा सर्वसाधारण ला मिळाला पाहिजे .लई बेरोजगारी झाली आहे sir, Age waiting aahe sir 😔 आत्महत्या शिवाय पर्याय उरला नाही सर , काहीतरी पर्यंत करा sir😢
@narmadagangurde4504
@narmadagangurde4504 12 часов назад
😂😂😂😂😂😂😂😂😂
@santoshhatkar9973
@santoshhatkar9973 13 часов назад
😂😂😂😂😂😂😂😂
@anilnarayankamble2869
@anilnarayankamble2869 11 часов назад
😂😂😂😂
Далее