Тёмный

विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ८ वा समारोप. 

Vidya Date
Подписаться 20 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

@Vidya Date
विश्ववंदना आयोजित
स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा
दि. ९/१०/२०२२ ते १६/१०/१०२२
आगामी आकर्षण
श्री शिवमहापुराण कथा
कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी
स्थळ
नारायणीधाम,लोणावळा
दि. २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४
आयोजक
विद्या दाते
९८९२३ ८०८८७
क्षमा जोगळेकर
९०८२६ ५८३६८

Опубликовано:

 

22 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@shobhatikam1334
@shobhatikam1334 Месяц назад
श्री राम जय राम जय जय राम 👏🌸🏵️🪷
@deepalikulkarni4115
@deepalikulkarni4115 Месяц назад
बुवा... आपणास अखंड आणि शिर साष्टांग दंडवत...या कलियुगात आपण आम्हाला सर्वांना रामराज्यात घेऊन गेलात... आपल्यावर साक्षात समर्थांचा वरदहस्त आहे...आमचे भाग्य थोर त्यामुळे आपल्या कडून रामकथा ऐकायला मिळाली... श्रीराम जय राम जय जय राम
@rajjoshi927
@rajjoshi927 Месяц назад
कथेचे बुवा बदललेले आम्हाला ही म्हणजे युट्यूबवर पाहणाऱ्या , ऐकणाऱ्यांना ही नाही चालणार 😊🙏🙏🙏
@meenawankhede2441
@meenawankhede2441 2 месяца назад
श्री राम जय राम जय जय राम! मकरंद बुवांना साष्टांग नमस्कार. अप्रतिम रामकथा ऐकायला मिळाली. आयोजकांना धन्यवाद.
@vidyadate
@vidyadate Месяц назад
धन्यवाद
@pramilajadhav9895
@pramilajadhav9895 15 дней назад
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
@deepalikulkarni4115
@deepalikulkarni4115 Месяц назад
आयोजकांना मनापासून धन्यवाद... जय जय रघुवीर समर्थ
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 2 месяца назад
श्री राम जय राम जय जय राम
@madhaviparulkar2806
@madhaviparulkar2806 2 месяца назад
श्रीरामकथा कितीही ऐकली तरी मन भरत नाही. मकरंद बुवा अतिशय सुंदर सांगतात. साधक असणाऱ्यांच सांगणं वेगळंच असतं. फारच छान!
@vidyadate
@vidyadate 2 месяца назад
खरंय! तुमच्या अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pratibhakulkarni7606
@pratibhakulkarni7606 2 месяца назад
आदरणीय मकरंद बुवा आपणास साष्टांग नमस्कार बुवा सर्व भाग अतिशय उत्कृष्ट सादर करण्यात आली
@pratibhakulkarni7606
@pratibhakulkarni7606 2 месяца назад
मी ते पुन्हा पुन्हा ऐक ते व सर्वाचा आनंद घेत राहतो जय जय रघुवीर समर्थ
@vidyadate
@vidyadate 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@meenaghuge1916
@meenaghuge1916 2 месяца назад
मकरंद बुवा आपणास साष्टांग नमस्कार 🙏🌹🙏 रामकथा खूपच सुंदर ऐकायला मिळाली अप्रतिम 👏👏👏👏👏👏 आपणांस खूप खूप धन्यवाद 😊
@meenaghuge1916
@meenaghuge1916 2 месяца назад
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@arunavijayjoshi4758
@arunavijayjoshi4758 2 месяца назад
श्रीरामसीता श्रीराम रामभक्त हनुमान की जय श्रीसद्गुरुसमर्थ श्रीमकरंदबुवांना नमस्कार
@user-bf4ei1vx4n
@user-bf4ei1vx4n 2 месяца назад
राम कथा छान झाली मन प्रसन्न होऊन आनंद झालाय नमस्कार
@vidyadate
@vidyadate 2 месяца назад
धन्यवाद
@madhavishinde6272
@madhavishinde6272 2 месяца назад
श्रीराम जय राम जय जय राम वंदे रघु नंदन
@prakashbhavthankar1397
@prakashbhavthankar1397 2 месяца назад
Aadarniya Makarandbuva,aapnas sashtang namaskar.samasta samarth bhakta,Shriram v Hanuman bhaktana snehapurvak namaskar.Kathechya anushangane anek changalya goshti samajatat.khup sunder.
@vidyadate
@vidyadate 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@vasudhachikhalikar3633
@vasudhachikhalikar3633 2 месяца назад
श्रीराम जयराम जयजयराम
@sukanyagadre1840
@sukanyagadre1840 2 месяца назад
🙏🙏🙏🌹🌹🌹
@prakashbhavthankar1397
@prakashbhavthankar1397 2 месяца назад
Shriram jai Ram Jai Jai Ram
@madhuramarathe8458
@madhuramarathe8458 2 месяца назад
विद्या ताई तुम्ही खूप छान कार्यक्रम आयोजित करता आणि ते you tube वर टाकल्यामुळे आम्हाला घर बसल्या त्याचा आनंद घेता येतो. एक विनंती आहे ,आपण playlist बनवा प्रत्येक कार्यक्रमाची म्हणजे सगळे व्हिडिओ एकत्र असेल की कोणता भाग बघून झाला आहे आणि कोणता राहिला आहे हे समजते. आणि पुडचा व्हिडियो लगेच सापडेल Pl चॅनल वरील सगळ्या कार्यक्रमांची playlist बनवली तर बरे
@deepalimhaskar1743
@deepalimhaskar1743 2 месяца назад
अतिशय सुंदर श्री राम कथा ऐकून कान तृप्त झाले.नमस्कार 🙏
@sukanyagadre1840
@sukanyagadre1840 2 месяца назад
श्री राम कथेचा खूपचसुंदर सोहळा पाहायला आणि ऐकायला मिळाला.. आयोजकांचे किती आभार मानावे ते कळत नाही..🙏🙏🙏🌹🌹🌹
@vidyadate
@vidyadate 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏 20/10/24 ते 27/10/24 स. भ. मकरंदबुवा (सुमंत)) रामदासी यांची श्री शिवमहापुराण कथा नारायणीधाम, लोणावळा येथे आयोजित करत आहोत. Booking साठी संपर्क विद्या दाते 98923 80887 क्षमा जोगळेकर 90826 58268
@sukanyagadre1840
@sukanyagadre1840 2 месяца назад
Ok.. thank you 😊 😊
@rupalikapse1720
@rupalikapse1720 2 месяца назад
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
@anilchopde5857
@anilchopde5857 2 месяца назад
राम कृष्ण हरी
@manjubhedsurkar7833
@manjubhedsurkar7833 2 месяца назад
Aadarniy buva, khoop khoop krutajnata, khoop manobhave bhakti ni ram katha sangitelet, aikun trupt Zale, asech Mala katha aikayla milude hich ram charani magani aahe. Buva kharach ajun ekda krutajnata.
@vidyadate
@vidyadate 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sujatasant3165
@sujatasant3165 15 дней назад
आपण मराठी मातृभाषा असलेले आहोत तेव्हा एक विनंती....कृपया शुद्ध मराठी अक्षर लिहावीत.....राग, गैरसमज नसावा.....असं लिहीलेले वाचकांना त्रासदायक असतं 🙏🏻🚩 जय श्रीराम समर्थ 🚩🙏🏻
@baburaorane4626
@baburaorane4626 2 месяца назад
It's very nice
@user-bf4ei1vx4n
@user-bf4ei1vx4n 2 месяца назад
3:55:07
@bharatimalvade3938
@bharatimalvade3938 20 дней назад
🎉😂😅😊
Далее