खुपच सुंदर गौळण सादर केलीय. एकनाथ महाराज. तबलावादक कुमार खुपच सुंदर वादन केल महाराज धन्यवाद. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा खरच खूप सुंदर साथ केलीय आपण आपल्या चिरंजीव एकनाथ सर याना धन्यवाद धन्यवाद आबा महाराज विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा