मस्तच झटका दिला काशा बबन्या ले बत्ती च्या ही वरचा शांताराम च्या मांग लागता का? आता पैशाले झुलवते घेण काशा बबन्या टिपारी पेक्षा टिपारी देली शिवल्या काय काढला नाद नाही करायचा शांताराम भाऊ चा काशा तु गयभान्या आहे त काय शांताराम ले समजल त्वा 🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏
Sir Udya Pohradevi La Karyakaram Ahe Tar Tyachya Var Thoda Kahi Video Madhe Dakhwa Udyachya Ani Tumhi Pan Yaa Udya Poharadevi La Jai Sevalal Jai Jagdamba ❤❤❤
नमस्कार सर. खुप छान viedio. मस्त. शांता राम भाऊ सोबत घेता panga. मस्त काम केले तुम्हि. एक नंबर Rajkaran. शिवलाल भाऊ. पेक्षा शांता राम भाऊ तुम्ही election साठी ubhe raha. मस्त pala padla. एक नंबर viedio.