Chhagan Bhujbal In Shivsena तब्बल २५ वर्षं बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक म्हणून काम केल्यानंतर भुजबळांनी शिवसेना का सोडली होती? भुजबळ शिवसेनेत अधिकच प्रभावी व्हायला लागलेत, असा समज झाल्यानं त्यांचे पंख छाटण्याची खेळी खेळली गेली.भुजबळांनी काय केलं जाणून घ्या | AC2
#chhaganbhujbal #shivsena #shivsenaubt #maharashtrapolitics #lokmat
20 июн 2024