Тёмный

शिवाली माझं क्रश; ओंकारने केले गुपित उघड 🤨 Shivali Parab & Onkar Raut | Maharashtrachi Hasyajatra 

Star Media Marathi
Подписаться 300 тыс.
Просмотров 418 тыс.
50% 1

#viral #entertainment #starmediamarathi #interview #maharashtrachihasyjatra

Опубликовано:

 

11 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 98   
@dattatrayshinde4758
दत्तू मोरेचं गाव सातारा जिल्ह्यात आहे तर.! मला माहीत नव्हते. मला सुरुवातीला वाटले तो कोकणातील आहे.
@sanjaydarekar31
हास्य जत्रेला तोड नाही.......
@surekhashaha6373
मला माहीत नव्हते ओंकार व शिवाली च प्रेम आहे एकमेकांवर. पण छान आहे दोन्ही पण
@ajitmardolkar2409
मोना डार्लिंगचा सेक्रेटरी म्हणून राऊत ग्रेट, लिहिलं मस्त आहे.
@Sanatanhindu1919
US मध्ये पण ट्रेन आणि flight कॅन्सल होतात आणि फजिती होते आणि हे भारताला मागास म्हणतात
@dnyandeokedar3270
शीवाली तु खरचं बेस्ट करतेस बेटा ! अशीच प्रगती कर पण पाय नेहमी जमीनीवर असु दे !
@dhananjaysonawane9657
ओकार भोजणे राऊत पेक्षा. भारी आहे. राऊत ची भुमीका सर्व आळसी वाटते. दूत मोरे प्रभाकर मोरे बने ही चांगले काम असते प्रभाकर ची शालू शिवाय इपोसोड पुर्ण होत नाही. नम्रता संभाव्य आणि वनिता खरात फारच गुणी कलाकार आहेत. अरुण कामाचा अभिनय तिरक्या आवाजामुळे नकोसा वाटतो. भाऊ कदम सारखा जिवंत अभिनय कोणाचाच नाही.
@chhayasonawane786
माझी खूप छान करमणूक होते हसायला मिळतं मी तर वाटच बघुन आहे कधी कार्यक्रम सुरू होईल जुने एपिसोड पण बघत रहाते
@niharprabhu3604
Atta hyacha varun charcha suru hoil, onkar Ani shivali cha nemka kay chalue 😂😂😂
@avi3727
शिवानी , सियाटेल येथे मी पण आलो होतो. त्या दिवशी मरणाची गर्मी होती आणि त्या हॉल मधे ए सी पण बंद होता. तरीही तुम्ही प्रामाणिकपणे पर्फॉर्म केलं होतं आणि पब्लिक पण शेवट पर्यंत थांबली होती ?
@shivajimore544
माझा सर्वात आवडता शो. इतके सारे इपीसोड पाहून ही सारी पात्रं आपलीच घरची माणस वाटतात. शिवाली, संभेराव अष्टपैलू अभिनेत्री आहेत. शिवाली कोंकणी,'टिटवे'ची गावरान बोली, हिंदी इंग्रजी अप्रतीम.ओंकारचा पीए, डिरेक्टर छान असतो.
@bhartipatil7064
खुप छान,मी दररोज हास्य जत्रा पहाते सर्व कलाकार आफलातुन आहेत
@laxmanthetraveller468
हास्य जत्रेला तोड नाही, प्रेम आम्ही चिकार करत आहोत, मात्र तो ओंकार हवा.
@madhavidesai4069
ए शिवाली तु आमच्या कल्याण ची आहेस त्यामुळे खूप भारी वाटतंय.तु खूप छान काम करतेस .
@snehatamboli7202
खुपचं छान , हास्य जत्रा
@VinayakJadhav-on3bw
माझा सर्वात आवडता शो 👌
@devidaspatil7141
All artist all very talented and their acting are very beautiful. Especially I like act of Shivali.
@nikitativarekar9132
रसिका वेंगुर्लेकर भावी रिमा लागू होऊ शकते. All the best❤
@tanvibansode9765
Shivala khup sardi aste ka kayam 😂 karan ti khup cute aani sweet aahe pan boltana nasel bolte
@shobhakamble9339
Omkar Bhojane la aana
Далее
Я КУПИЛ САМЫЙ МОЩНЫЙ МОТОЦИКЛ!
59:15