'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली व महाराष्ट्राचं क्रश बनलेली अभिनेत्री 'शिवाली परब' 'पायल वाजे' या म्युझिक ॲल्बम मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
त्यानिमित्ताने तिच्याबरोबर रंगलेला धमाल रॅपिड फायर...
#shivaliparab #hasyajatra #maharastrachihasyjatra
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
4 окт 2024