Тёмный

Simple way to Transform Mind | मनाचा स्वभाव काय आणि बदलायचा कसा ? - Satguru Shri Wamanrao Pai | 

Jeevanvidya
Подписаться 379 тыс.
Просмотров 51 тыс.
50% 1

Amrutbol- 370 | मनाचा स्वभाव काय आणि बदलायचा कसा- सद्गुरू श्री वामनराव पै | The Nature of Mind & Simple Way to Transform it- Satguru Shri Wamanrao Pai | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (३७)
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

12 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 114   
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@NamrataNK
@NamrataNK 12 дней назад
Thank you dads
@NamrataNK
@NamrataNK 12 дней назад
Thank you sadguru
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u 3 месяца назад
Satguru Mai Dada vahini krutadyatapuravak namskar vital vital
@greenworld6865
@greenworld6865 3 месяца назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@priyasawant9047
@priyasawant9047 Год назад
Thank you mauli... Grateful ☺️🙏
@pravintayade2024
@pravintayade2024 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Год назад
🙏🙏🙏👌👌
@nilimapadwal5863
@nilimapadwal5863 2 года назад
👌👌👏👏🌹🌹satguruna krutadynata purvak vandan 🙏 🌹
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 3 года назад
Vital vital mauli
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 2 года назад
Namaskar
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 Год назад
Viththal viththal🙏jay sadguru👌👍
@pinkikadam752
@pinkikadam752 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माउली.
@hemantthombare6259
@hemantthombare6259 3 года назад
nice
@user-dl7ts2pl6e
@user-dl7ts2pl6e 2 месяца назад
Good
@geetanjaliparab403
@geetanjaliparab403 Год назад
गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल सर्वाना नमस्कार
@Rupalisabale8204
@Rupalisabale8204 2 года назад
Very nice thought 👍
@anitamore4278
@anitamore4278 Год назад
मन स्थीर करण्याचा उत्तम मार्ग - नामस्मरण
@anilahire9961
@anilahire9961 2 года назад
Nice
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 года назад
🌹🌹🙏🏻 विचार बदला नशीब बदलेल 🙏🏻🙏🏻👌
@greenworld6865
@greenworld6865 3 месяца назад
खुप छान मार्गदर्शन🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@pratikshapatil643
@pratikshapatil643 2 месяца назад
आता च्या या जगात धकाधकीच्या जीवनात मनःशांती मिळाणे फार ‌कठीण आहे म्हणून विश्व प्रार्थना सतत बोलली पाहिजे .❤❤❤❤❤❤
@shardawahile2234
@shardawahile2234 3 года назад
Guruji mi sakhr aahe
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b Месяц назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you...🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
जीवनविद्या अलौकिक आणि अद्वितीय कारण, " माणसाला निसर्गाकडून बुद्धीचे विशेष वरदान मिळून अनेक देणग्या मिळाल्या आहेत ". ** ह्या देणग्यांचा सदुपयोग करून मनाचा स्वभाव बदलणे माणसाला शक्य आहे, त्यासाठी जीवनविद्या अनमोल मार्गदर्शन खात्रीने करते . Thanks to jeevanvidya 💝💝
@gajananmahadar9260
@gajananmahadar9260 3 года назад
सद्गुरु.माई.दादा.वहिनीयांना.कृतझापूर्वक.कोटी.कोटी.वंदन
@aayushjadhav3434
@aayushjadhav3434 2 месяца назад
Khup ch chan margdarshan
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
Thank you, God bless you 🙏
@vishalsvete
@vishalsvete 5 месяцев назад
नाम घेताना मन का स्थिर होत नाही व त्यासाठी काय केलं पाहिजे ते सद्गुरूंनी फार सुंदर पद्धतीने समजावलं आहे. It's a must watch. Thanks a lot Sadguru for explaining it so beautifully..
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku
@minakshipol1107
@minakshipol1107 3 года назад
Vitthal vitthal guru Mauli🙏🙏
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 3 года назад
Viththal Viththal Sadguru Mauli
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@sandiptowar558
@sandiptowar558 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविदया
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@vasudeoparab3094
@vasudeoparab3094 3 года назад
!!!विठ्ठल विठ्ठल!!!जय सदगुरू जय जीवनविद्या!!!
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Vitthal,Vitthal Mauli. Bless All
@mangalyadav2586
@mangalyadav2586 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "मनाचा स्वभाव काय आणि बदलायचा कसा? सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@prasannakudtarkar6017
@prasannakudtarkar6017 3 года назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@prashantsutar9693
@prashantsutar9693 3 года назад
Vitthal Vitthal Mauli 🌹🌹🌹
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
तुम्हाला स्वभाव बदलायला आहे तर जीवनविद्येत या आणि सद्गुरू चे ज्ञान घ्या. मनाला लगाम घालण्याचे सामर्थ्य विश्वप्रार्थने त आहे.प्रार्थना सतत म्हणणे. 🙏कोटी कोटी प्रणाम सद्गुरू माई विठ्ठल विठ्ठल.
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👋👋👋👋👋🌄
@kiranwalavalkar5564
@kiranwalavalkar5564 2 года назад
How to your Change your mind
@SB-pi4th
@SB-pi4th 3 года назад
विठ्ठल-विठ्ठल,श्री सद्गुरूनाथ महाराज की जय
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Thanku Soooo much Satgururaya MaiMauli Dada Vahini n All 🙏🙏🌹🌹
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@sureshjadhav3702
@sureshjadhav3702 3 года назад
खुप छान.
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 года назад
जय सदगुरूराया.....! जय जिवन विद्या मिशन.....! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.......!
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Thank you mauli shirur
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@SAHILTheBestSUPERHERO
@SAHILTheBestSUPERHERO 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली. 🙏🙏🙏
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Vrushali denkar deava hancha sansar sukhacha hovo👋👋👋👋 vithal vithal🌷🌷🌷🌷👌👌
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
विट्ठल विट्ठल 🙏🙏🙏🙏💐
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@dharmeshrahatwal488
@dharmeshrahatwal488 3 года назад
सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.
@motorolagfourplus5190
@motorolagfourplus5190 3 года назад
Viththal viththal.
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 3 года назад
Thank you Satguru mauli
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@udayredkar5991
@udayredkar5991 3 года назад
Mind NAM
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Mind
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम धन्यवाद सदगुरू 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
मानाचा स्वभाव वाकडा असेल तर बदलायचा त्यासाठी सत्संग पाहिजे. धन्यवाद देवा.
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 3 года назад
पै नाथ यांना अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺🌷
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 3 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 года назад
Thank you SATGURU..🙏🙏
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 3 года назад
पूजनीय सद्गुरु माई, दादा वाहिनी व संपुर्ण पे कुटुंबाला कोटी कोटी वंदन 🙏🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🙏
@harleykole2309
@harleykole2309 3 года назад
I realize I'm kinda off topic but does anyone know a good website to watch new movies online ?
@jadrene4678
@jadrene4678 3 года назад
@Harley Kole i watch on flixzone. You can find it by googling :)
@zanerafael4168
@zanerafael4168 3 года назад
@Jad Rene Yup, I've been watching on Flixzone for years myself :)
@harleykole2309
@harleykole2309 3 года назад
@Jad Rene Thanks, I went there and it seems like a nice service :D Appreciate it !!
@jadrene4678
@jadrene4678 3 года назад
@Harley Kole Happy to help xD
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏
@sameergogawle5179
@sameergogawle5179 3 года назад
Epic, सिक्सर आहे हे प्रबोधन....👌👌
@girishsukale6392
@girishsukale6392 3 года назад
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana Krutadnyatapoorvak Anantkoti Pranaam v Dhanyvaad. Ani Sarv JVM team, n Sarv Technical team na Manaspoorvak Dhanyavaad. Deva Sarvanchi Bharbharaat hovude🙏🙏🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Deva serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless all 🙏🙏
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 3 года назад
कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा, धन्यवाद. श्री सद्गुरू, माई ,दादा ,मिलनताई, पै कुटुंबीय, सर्व दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन. विठ्ठल विठ्ठल.
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar Deva servancha kalyan kar Rakshan Kar Deva servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏
@AmarRamane
@AmarRamane 3 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team Satguru bless all of you lots lots
@sunilsharma-jh5tk
@sunilsharma-jh5tk 3 года назад
Great 🙏
@girishkalav3442
@girishkalav3442 2 года назад
Excellent guidence by respected Satguru Shri Wamanrao Pai Maharaj Great guidance express for all human beings. Thanks to trust Jeevanvidya mission for their Eternal philosophy
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@vaibhavkamble7680
@vaibhavkamble7680 3 года назад
Nusat namsmaran karun man badlat nahi...or as bolun kahi hot nahi tyasathi only one option that is Vipassana
@rakeshshinde777
@rakeshshinde777 Год назад
Superb & very important guidance for life by great philosopher Shri Vamanrao pai
@kishoredeoghare8979
@kishoredeoghare8979 3 года назад
मनुष्याला नाम घ्यायचा कंटाळा येतो कारण नाम मन घेत असतं आपल्याला वाटतं की आपण घेत असतो म्हणून ह्या मनाला सवय लावण्यासाठी अट्टहासाने नामस्मरण करायचं असतं
@savitathakur4507
@savitathakur4507 3 года назад
Vitthal Vitthal Sarvanche bhale howo
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 3 года назад
Chembur branch Mumbai vithal vithal
@justgetit5931
@justgetit5931 3 года назад
Thank You so Much Deva Thank You So much mai, dada, milan Vahini n entire pai family THANK YOU SO MUCH JVM team Sadguru bless you all.
@sanjaypimpale2413
@sanjaypimpale2413 2 года назад
Ya jivan vidhya made janyasati konitar mahiti sangal ka plz...
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@savitathakur3748
@savitathakur3748 3 года назад
देवा सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
Далее
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 87 тыс.
Frank Now VS Then Edit 🥵| #brawlstars #shorts
00:18