Тёмный

श्रीगोंदा शहरातील २७० वर्षांपूर्वीचा राजवाडा जिथे सध्या कोणीही जात नाही MahadjiShinde Wada Shrigonda 

Sagar Madane Creation
Подписаться 433 тыс.
Просмотров 66 тыс.
50% 1

#राजवाडा #वाडा #history
#भुईकोट #श्रीगोंदा
#महादजी_शिंदे_राजवाडा
#viral #vlog #vlogs
#marathi #maratha
#rajwada #wada
#killa #fort
#mahadji_Shinde
#mahadji_Shinde_wada
#shrigonda #sagar_madane_creation
#sahyadri
#sagarmadane

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 158   
@dadapatole9341
@dadapatole9341 3 месяца назад
मी माजी विद्यार्थी याच वाड्यात आमचे वर्ग भरत असत, ही पडझड पाहून वाईट वाटत आहे,पुरातत्व विभागाने जिर्णोद्धार करून हा अमुल्य ठेवा जतन करून ठेवावा ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏
@sjgroup9331
@sjgroup9331 3 месяца назад
खूप सुंदर वाडा होता 12 वी बोर्ड परीक्षा माझी या वाड्यामध्ये दिली होती. भारतीय पुरात्वत विभागाने राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करायला हवे
@kiranmakhare3845
@kiranmakhare3845 3 месяца назад
श्री संत शेख महंमद महाराजांच्या पवित्र श्रीगोंदा नगरीत येऊन ही सुंदर वास्तु महाराष्ट्राला दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
@deepakhingade5282
@deepakhingade5282 3 месяца назад
अप्रतिम , अदभुत असे बांधकाम करणाऱ्या महादजी शिंदे व कारागीर यांना मानाचा मुजरा, राजकीय नेते यांनी यात लक्ष घालावे हीच कळकळीची विनंती.
@शिवराष्ट्रसेनापक्षमहाराष्ट्ररा
नाही तरी महाराष्ट्रात ऐतिहासिक वास्तुंन कडे जाणुन बुजुन शासनाने का राजकारण्यानें दुर्लक्षच केले आहे.फक्त त्यांच्या व्यवस्थापन आणि डागडुजी करता आलेला मलिदा कुठे गेला का आणलाच नाही.हे महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक प्रेमींनी लक्ष द्यायला पाहिजे.
@rupalipatil9157
@rupalipatil9157 Месяц назад
खुप सुंदर आहे हा वाडा , खुप वाईट वाटत सध्याची वाड्याची स्थीथी पाहून. अशा या ऐतिहासिक वस्तू आपण जपल्या पाहिजेत त्यासाठी महाराष्ट्र सरकारने या कडे लक्ष देऊन त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले पाहिजे. आपण आपल्या महाराष्ट्राचा इतिहास व परंपरा पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 3 месяца назад
खूप छान 👌 खरंच अश्या या वास्तू पाहिल्यावर अस वाटत की त्या वेळेच काय वैभव असेल. किती प्रशस्त वाडा असेल हा. अश्या या वास्तूंचे जतन झाले पाहिजे. मला अस वाटत की, रयत शिक्षण संस्थेची शाळा एवढे वर्ष तिथे चालू होती तर त्यांनी बाजूला शाळेची वेगळी इमारत बांधण्यापेक्षा जर त्यांना शक्य असतं तर त्याच वाड्याचं जतन, संवर्धन, डागडूजी केली असती तर खूप बरं झालं असतं म्हणजे तो वाडा टिकून राहिला असता. ज्या व्यक्तींमुळे हा वाडा आतून पाहता आला त्यांचे व तुमचे मनापासून खूप खूप आभार 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
@nileshjagtap9972
@nileshjagtap9972 3 месяца назад
माहितीपूर्ण व्हिडिओ!!! हा व्हिडिओ पाहताना एकीकडे लहानपणीच्या आमच्या शाळेच्या , वर्गाच्या आठवणी जाग्या झाल्या तर दुसरीकडे या आमच्या शाळेच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था पाहून मनाला अतिशय वेदना देखील झाल्या. रयत शिक्षण संस्थेने थोडे लक्ष द्यायला हवे होते. हे महाराष्ट्राचे वैभव आहे . आता हा वाडा पाहून वाटतेय की थोड्या वर्षांचा सोबती आहे हा वाडा. मनापासून अनेकानेक धन्यवाद आमची शाळा आम्हाला पुन्हा दाखावल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
@santoshjadhav-bw8ey
@santoshjadhav-bw8ey 3 месяца назад
जय जिजाऊ जय जिजाऊ.खूप सुंदर असं असा वाडा बांधलेला अप्रतिम. यांकडे रयत शिक्षण संस्थेने शासनाकडे पाठपुरावा पुरावा करून वाडा दुरुस्त करून .पुढील पिढीला त्यांचा इतिहास माहीत होईल. जुनं ते सोनं.
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 3 месяца назад
पाण्याचे व्यवस्थापन व सूर्यप्रकाश आत येण्यासाठी बांधलेल्या खिडक्या पाहून खूप छान वाटले,.....आभारी आहे
@smitasaraf5561
@smitasaraf5561 3 месяца назад
मी पण ह्या शाळेत 10 वि पर्यंत शिकलेआहे.नंतर jivajirao शिंदे कॉलेज मध्ये होते. शाळेची सध्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटले.
@sanjaykamalapurkar8725
@sanjaykamalapurkar8725 12 дней назад
मी या विद्यालयाचा 1972 पर्यंत विद्यार्थी होतो. इतक्या वर्षांनंतर माझी शाळा मला पहायला मिळाली.आनंदाश्रु दाटून आले. व्हिडिओ करणारे व सर्व ग्रुपचे मनस्वी धन्यवाद
@megharanipatil884
@megharanipatil884 3 месяца назад
सागर भाऊ अशा जुन्या वाडा आपल्याला दुरुस्त करायला मिळाला तर खूप खूप नशीबवान आहोत सागर भाऊ यशवंत जुन्या वाड्याचे व्हिडिओ पाठवा आणि तुमचा फोन नंबर पोस्ट करा
@सोमनाथखांडेकर-त5स
असंच नवीन व्हिडिओ टाकीत जावा पुढच्या व्हिडिओसाठी हार्दिक शुभेच्छा
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 3 месяца назад
छान व्हिडिओ केला आहे आपल्या ऐतिहासिक वारसा खरंतर जपला पाहिजे .त्याचा जीर्णोद्धार केला पाहिजे.
@aishwaryaghule5603
@aishwaryaghule5603 3 месяца назад
खूप मोठ कुटुंब राहत असणार नक्की लकडी बाधकाम अप्रतिम आहे भव्य दिव्य वाडा आहे
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 3 месяца назад
खूप वाईट वाटते,इथे शिकून गेलेलयांनी तरी लक्ष द्यायला हवे होते.
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 3 месяца назад
खर आहे.. त्या वेळी किती सुंदर असेल हा वाडा👌👌👌💖
@omkarghare7214
@omkarghare7214 3 месяца назад
खुप छान अजुन एका दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूची माहिती दिलीत
@crazycraftworld2406
@crazycraftworld2406 3 месяца назад
Mazi shala hoti hi... Rayat shikshan sanstha... 5 to 10th std..Khup varshanantar baghitala... Khup chhan vatale... Thank u so much👍👍feeling nostalgic 🥹💞
@stepinstyle92
@stepinstyle92 3 месяца назад
रयत शिक्षण संस्थेने याचे जतन करायला हवे होते , कधीकाळी याच वाड्यामुळे अनेकांचे आयुष्य बदलले पण माणूस हा कृतघ्न प्राणी आहे , कालाय तस्मै नम:😢विडीओ साठी धन्यवाद 🙏🏻
@truptidubey6710
@truptidubey6710 3 месяца назад
खुप छान वाडा दाखल्या धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 месяца назад
Sagar, hats off to you. खुप खुप धन्यवाद.
@SapnaMahendraTidke
@SapnaMahendraTidke 3 месяца назад
खुप खुप छान व्हिडिओ पण दुर्दैव आहे कि आपल्या ऐतिहासिक वास्तू कडे राज्य सरकारच अजिबात लक्ष नाही सगळे फक्त स्वतहाचा फायदा आणि राजकारण करण्यात गुंतले आहेत किती सुंदर वास्तू अश्या ओसाड पडलेल्या आहेत कधी काळी वैभवशाली इतिहास असेल या वाड्याच्या खुप छान दादा धन्यवाद तुम्ही तरी अश्या ओसाड पडलेल्या जागांना भेट देऊन त्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न करत आहात 🙏👍
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 3 месяца назад
आपल हेच तर दुर्देव आहे आपल्याला या वास्तुंच महतव कळलच नाही कधी😂
@pratikd5514
@pratikd5514 3 месяца назад
सरकारने अशा जुन्या ऐतिहासिक वास्तू चे जतन केले पाहिजे
@सोमनाथखांडेकर-त5स
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा आम्ही तुमचे आभारी आहोत❤
@sumatibedarkar2188
@sumatibedarkar2188 16 дней назад
असेच येथे शौर्य गाजवले साक्ष आम्हाला यांची आठवणींचा हा खजिना लुटून नेला कुणी? असा वारसा नवल जणू पाहिले अद्भूत सारे. धन्यवाद. हा ठेवा जतन करावा पुरातत्व खात्याने. करुन डागडुजी ज्ञानदीप येथे पुन्हा उजळो. हीच इच्छा. सुमती बेदरकर वय ७५ 🙏🙏💐 युगानुयुगे गेली तरीही संस्कृतीच्या पाऊलखुणा साक्ष देत उभ्या येथ. ऐतिहासिक वारसा लाभलेला ही वास्तु
@ashokjadhav4342
@ashokjadhav4342 3 месяца назад
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@sureshthoke664
@sureshthoke664 3 месяца назад
नेहमी प्रमाणे खूपच सुंदर सादरीकरण
@rajendraraut1984
@rajendraraut1984 3 месяца назад
माहितीपूर्ण व्हिडीओ बनवल्याबद्दल आपले आभार. पुरातत्त्व खात्याने या वास्तूचा जीर्णोद्धार व्हावा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 месяца назад
धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@Rocks-o9z
@Rocks-o9z 3 месяца назад
🙏🙏धन्यवाद श्रीगोंदा शहराचं वैभव दाखवले
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 3 месяца назад
काळाच्या ओघात जून्या वाड्यांचे ऊन वारा खात हळू हळू अशा वास्तूंचे असे हाल होणारच व अशा वास्तुंचे डागडुजी करणे पण ना परवडण्यासारखे आहे.सरदार महादजी शिंदे यांचा हा वाडा पुर्वी फार मस्त असेल हा वाडा पाहिल्यावर कळते फार मस्त होता video सागरदा ❤
@panditraosalunke9855
@panditraosalunke9855 3 месяца назад
खूप छान वाटले जय शिवराय
@PappuKarande-s8n
@PappuKarande-s8n 3 месяца назад
अतिउत्तम ❤❤
@amjadshaikh7178
@amjadshaikh7178 Месяц назад
Khupach chaan padhtine wyawastith pane mahiti dili bhau
@mahendraadhore3316
@mahendraadhore3316 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद. मी या ऐतिहासिक वाड्यात ७ वर्ष शिक्षण घेतलं आहे. जुन्या आठवणी पुन्हा एकदा उजळून निघाल्या. Classrooms, lab, library ossum...... Thanks a lot 🙏😘
@sahebraomule7107
@sahebraomule7107 3 месяца назад
कुणाचा वाडा आहे
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 3 месяца назад
Apratim Vlog !! 💯😍❤ Khup Khup Sundar Mahiti 💯👌👌 Panyache Vyavshtapan ani Suryaprakash aat yenyasathi bandhlelya khidkya donhihi goshti khup sundar apratim vatlya 💯👌👌🙏🙏 Shivay Exploring ani mahiti khupach chan dilit tyabaddhal tumche manapasun khup khup Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩
@deepakgaikwad2763
@deepakgaikwad2763 3 месяца назад
याच शाळेत शिकलो..1968 ते 1976..शालेय आयुष्य नी आठवणी आपण जिवंत केल्या..आपल्या परिश्रमास जयहिंद..!
@Sudampare
@Sudampare 2 месяца назад
❤❤
@neetakulkarni2583
@neetakulkarni2583 14 дней назад
याच शाळेत शिकले. आजची परिस्थिती पाहून वाईट वाटले. रयत शिक्षण संस्थेने लक्ष दिले पाहिजे
@Animalplanet0711
@Animalplanet0711 3 месяца назад
खूप छान विडिओ सागर दादा ... ❤
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻
@Jntandale3119
@Jntandale3119 3 месяца назад
वाडा अप्रतिम आहे पुढचे व्हिडिओ करता अभिनंदन
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 3 месяца назад
मन हेलावून गेले. ही अवस्था पाहून,मी १० ची परीक्षा येथे दिली आहे.जुन्या आठवणी ला उजाळा मिळाला
@DevidasNanavare-mu8iw
@DevidasNanavare-mu8iw 3 месяца назад
सागर भाऊ खुप छान व्हिडिओ झाला आहे आवडला
@PappuKarande-s8n
@PappuKarande-s8n 3 месяца назад
खरंतर असे वाडे प्रत्येक गावात होते पण काळाच्या ओघात सिंमेट च्या जंगलात ते हरवले आहे नष्ट होत आहे
@NarayanBhanavase
@NarayanBhanavase 3 месяца назад
जय शिवराय! 🚩🚩 व्हिडिओ खूप छान आहे. 👍👍👌👌शाळा सुरू होण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहिला. 🏬🏢शाळेची आठवण आली. मी पण रयत शिक्षण संस्थेत शिकतो. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शालेय वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा! नव्याने प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा! 🎁🚴🏃 चला मग शाळेला 😃
@SachinJagtap-kz5ho
@SachinJagtap-kz5ho 3 месяца назад
खूपच छान वाडा व्हिडिओ खूप आवडला
@SapnaMahendraTidke
@SapnaMahendraTidke 3 месяца назад
या व्हिडिओ द्वारे एका तरी राजकीय नेते किंवा पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाड्यावर लक्ष दिलं तर हा व्हिडिओ सार्थकी लागेल धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आभारी आहोत आम्ही धन्यवाद 🙏
@drdeepakastakar2046
@drdeepakastakar2046 3 месяца назад
सागर सर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे माझी शाळा 😢😢
@dilipgaikwad1710
@dilipgaikwad1710 3 месяца назад
मित्रा,खुप धन्यवाद !!५० वर्षा पूर्वी या महादजी शिंदे हायस्कूल मध्ये आम्ही शिकलो,त्या आठवणी जाग्या झाल्या. वर्णन छान केले आहे.संगीतही योग्य आहे.अतिशय सुंदर व्हिडिओ!! ❤
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 месяца назад
धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@AnkushAswar-y4w
@AnkushAswar-y4w 3 месяца назад
अप्रतिम 😅😅❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉
@nandajadhav7797
@nandajadhav7797 3 месяца назад
जयशिवय🎉🎉🎉🎉
@jayashirke1368
@jayashirke1368 3 месяца назад
👌👌khup chan 🙏🙏🚩🚩
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 3 месяца назад
माझी शाळा 🙏🙏🙏
@rekhaingale4965
@rekhaingale4965 3 месяца назад
खूप सुंदर वास्तू...ज्युनिअर कॉलेज शिक्षण येथे झाले. मन गहिवरून आले. शेजारीच असलेल्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात सिनियर कॉलेज पूर्ण झाले. व्हिडिओ बद्दल धन्यवाद 🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 месяца назад
☺️☺️
@poojasawant3729
@poojasawant3729 3 месяца назад
सागर दादा तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवता. Sangli जिल्ह्यातील किल्याचे व्हिडिओ बनवा. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 3 месяца назад
खूप छान व्हिडिओ
@savitasavita5888
@savitasavita5888 3 месяца назад
जय शिवराय 🚩🚩
@gaurikulkarni1004
@gaurikulkarni1004 3 месяца назад
खूप छान वाटला व्हिडिओ
@PrintShop-ue2bb
@PrintShop-ue2bb 3 месяца назад
Shasnane dakhal gyavi Gram panchat nagarpanchayat prastav...❤❤
@navnathkale1629
@navnathkale1629 29 дней назад
Good jyob sagrji
@funwithbappi9767
@funwithbappi9767 3 месяца назад
🥺🥺❤️👌👌
@vanitanarse2058
@vanitanarse2058 3 месяца назад
Jay shivray 👍🚩
@virendrasharma1240
@virendrasharma1240 3 месяца назад
Uttam
@vijayrahinj5428
@vijayrahinj5428 2 месяца назад
मी या वाड्यातील विद्यालयात 7 वर्ष शिक्षण घेतले आहे आमचे 8वी आणि 9 वी चे वर्ग दुसऱ्या मजल्यावर भरायचे.
@madhuradeshpande960
@madhuradeshpande960 3 месяца назад
जय शिवराय
@avaworld1017
@avaworld1017 3 месяца назад
miss it old days 1996 batch
@ज्ञानामृत-व8फ
@ज्ञानामृत-व8फ 3 месяца назад
माझे माध्यमिक शिक्षण येथेच झाले.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.वाड्याची झालेली पडझड पाहून वाईट वाटले.
@Govindraut-el4ge
@Govindraut-el4ge 3 месяца назад
जय जिवाजी जय शिवाजी ❤
@sunitashinde7632
@sunitashinde7632 3 месяца назад
सलाम छान माहिती दाखविले बदल
@gahininathpalkar7188
@gahininathpalkar7188 3 месяца назад
रयत शिक्षण संस्थेने या ऐतिहासीक वास्तुजतन करावे असे वाटते
@pramoddesai3295
@pramoddesai3295 3 месяца назад
Sanstha adhyaksh ka lakhy det nahit?
@shailaruikar2508
@shailaruikar2508 3 месяца назад
Farach duravasta zaliy.tyamamnane pandharpur yethila yancha rajvada apratim aahe..purvajanche photoch distat.te pahile vaybhav namshesh zale.
@shahajiwable3933
@shahajiwable3933 2 месяца назад
Mast... Wablewadi z.p.school cha video banav Sagar deshat 1..no.school aahe
@shakuntalachandane1654
@shakuntalachandane1654 3 месяца назад
👍 खुपच सुंदर असेल 200 त्या काळात🚩🚩
@bksonali2466
@bksonali2466 3 месяца назад
Mazi shala mastch hoti ❤ thanks khup athvani aahet aani sagalya chanch
@BabanNawale-i2p
@BabanNawale-i2p 3 месяца назад
खूप छान
@maheshjamdade5050
@maheshjamdade5050 3 месяца назад
खुपच छान
@ritasuryawanshi9834
@ritasuryawanshi9834 3 месяца назад
Khup chhan
@sharadborkar2815
@sharadborkar2815 3 месяца назад
छान माहिती मिळाली सागर
@RahulLohar-
@RahulLohar- 3 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@JAYHANUMAN909
@JAYHANUMAN909 3 месяца назад
खुप छान भाऊ जय शिवराय
@TukaramR-ss4wq
@TukaramR-ss4wq 22 дня назад
मी 8वी ते11वी पर्यंत या वाडयात शिकलो आहे त्या ज्ञानमदिराला नमस्कार
@sunitabonawale7019
@sunitabonawale7019 13 дней назад
Sarakarne asha vastu kade lakshy dhyala pahije ,jatan kele pahije vastula🙏
@anitashinde5572
@anitashinde5572 3 месяца назад
याच शाळेत आम्ही शिक्षण घेतले.. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक कोपरा, पाचवी ते दहावी चे वर्ग, सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या. तो लोखंडी जिना आता आहे, तो पूर्वी लाकडी होता, भोस सर, उदमले सर, ढेरे मॅडम, जाधव मॅडम, मखरे सर, उमाप सर, वरडूळे सर,birangale सर.. भोसले सर (माझे वडील)D.R. भोसले सर (माझे चुलते)लांगोरे सर.. लय भारी शाळा.. माझी शाळा 🎉
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 месяца назад
☺️☺️
@taramarathe1635
@taramarathe1635 Месяц назад
खरं तरं सरकारनं ताब्यात घेऊन सुरक्षित ठेवून जतन करून भाडेतत्वावर रहिवासी ना द्यावे कुटुंब राहत असेल तर वास्तू चांगले स्वच्छता ठेवतात सामान्य परिस्थितीमध्ये असलेलं कुटूंबे राहून द्यावे परवडेल असे भाडे तत्वावर
@deepakbansode8921
@deepakbansode8921 3 месяца назад
आम्ही आमचा वारसा जपला पाहिजे, वाड्याची अवस्था पाहून फार वाईट वाटले
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 3 месяца назад
Jai shivray sager
@DawalatShinde
@DawalatShinde 2 месяца назад
रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख यांनी संस्थेचे विश्वस्त वापरून सोडुन दिली
@JyotiGovindHudeHude
@JyotiGovindHudeHude 3 месяца назад
एकदा उदगीर भुईकोट किल्ल्यास अवश्य भेट दया 🙏
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 3 месяца назад
🙏🙏🙏👌👌👌💖
@ajitishwarkale
@ajitishwarkale 3 месяца назад
🙏👌🚩
@PushpaMore-o8n
@PushpaMore-o8n 3 месяца назад
खूपचं सुंदर होता विडियो एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@gopalctr555
@gopalctr555 3 месяца назад
Sagar Ram Ram me hai tirupati javal pan gave khatave taluka
@dadathawal1349
@dadathawal1349 3 месяца назад
छान जुन्या आठवणींना उजाळा
@prabhatghule5462
@prabhatghule5462 3 месяца назад
Are sagar khup mast. To amchya malegaon. District nasik yetil bhuikot killa ythe bhrt dayvi hi vinati.
@nitindinkar8511
@nitindinkar8511 3 месяца назад
माझी शाळा 🎉❤
@RajuGodam
@RajuGodam 3 месяца назад
Very nice
@sachinsolarguru
@sachinsolarguru 3 месяца назад
Great mazya high-school chi adthavan
@reshmasayyad299
@reshmasayyad299 3 месяца назад
Nice
Далее
Little kitten 💓💜❤️🥰
00:17
Просмотров 18 тыс.