खूप छान आहे परंमपरा संकासूर व खेळी ही तर कोकणची शान आहे छान माहिती दिली आवडला पण संदेश कोकणवर सिडकोचे संकट येत आहे त्या करता तुम्ही सर्व युट्युबर एकत्र येऊन जन जागृती केली पाहिजे त्या विरोधात अस मला वाटते कोकणची संस्कृती निसर्ग हा ठिकला पाहिजे आवडला विडियो
Bhava tuza challenge mi accept karto tu aamchya ikde ye Tula pakdun दाखवेन आमचे खेळे फक्त tavsal साईड ल kudali मध्ये जातात... तू ये तिकडे आणि चॅलेंज kar