रामकृष्ण हरि माऊली.अतिशय चांगल्या प्रकारे आपले खरे तेच चॅनल आहे.नावाप्रमाणे आहे.गेल्या वर्षभरापासून मी आपल्या खरे तेच चॅनलचा फैन आहे.नियमीत कार्यक्रम पहातो.लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रसारण केले.घरी बसून दिंडी सोहळा पहायला मिळतो.शतशः नमन
दरवर्षी खरं ते चैनल चे व्हिडिओ बघून पंढरपूरचं दर्शन होतं घरी बसून खूप आनंद मिळतो टाळ्या वाजवते एन्जॉय करते पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होऊन आनंदाश्रू वाहू लागतात