Тёмный

सबस्क्राईबरनी दिले घरी येण्याचे निमंत्रण ❤️ | सरपंच साहेबांच्या घरचा पाहुणचार - Bhatan (Panvel) 

S FOR SATISH
Подписаться 385 тыс.
Просмотров 348 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 843   
@dishashinde1875
@dishashinde1875 3 года назад
जय शिवराय 🙏पैशाचा रुबाब नसून ,प्रेमळ आणि मोठया मनाची माणसं ,वागण्यातून सरपंच फॅमिली चे संस्कार जाणवतात .🙏जय सद्गुरू 🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Jay sadguru
@deepakyedge1183
@deepakyedge1183 3 года назад
Shevati aagri raja
@Aaksach4872
@Aaksach4872 3 года назад
Jay shivaray...
@Bhavna_3575
@Bhavna_3575 3 года назад
Chan
@harishchandrapatil575
@harishchandrapatil575 3 года назад
@@SFORSATISH hh
@sanjayjadhav27611
@sanjayjadhav27611 3 года назад
साहेबांचे घर खुपच छान आहे. मुख्य म्हणजे सर्व कुटुंब हिंदु अभिमानी आणि शिवप्रेमी आहे. शिवप्रभु समोर आम्ही कायमच नतमस्तक आहोत. आम्हाला हे पाहून त्यांचा खुप अभिमान वाटला. पुर्ण परिवाराला माझा सलाम. सतीश अशी सोन्यासारखी माणसे या माध्यमातून तु कमविलीस आणखी काय हवे? व्हिडिओ खुप छान झाला आहे.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you 🙏❤️❤️😊
@bhaskargaikar8906
@bhaskargaikar8906 3 года назад
Aamhi new Mumbai, Mumbai, sarv Hindu obc aahot , Aani sarv shivbhaqt aahot, jai bhavani, jai shivaji....
@sanjayjadhav27611
@sanjayjadhav27611 3 года назад
@@bhaskargaikar8906 🙏🏽👌🏻
@nutanthakur5693
@nutanthakur5693 3 года назад
सरपंच साहेबानी तुम्हांला त्यांच्या घरी बोलावलं ह्यातच तुमच यश किती आहे ते दिसून येते.👌👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏🙏
@nehashinde832
@nehashinde832 3 года назад
सरपंचांची फॅमिली खूप छान आहे छान पाहुणचार केला एक नंबर 👍👍👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️❤️
@pravinkaranjkar7651
@pravinkaranjkar7651 3 года назад
तुम्ही आम्हाला एवढ्या चांगल्या मानसाचे दक्षरन घडवलं सरपंच साहेबांन मुळं जगात मानुसकी आहे धन्यवाद सरपंच साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
@mrunalsawant252
@mrunalsawant252 3 года назад
सरपंच साहेब आणि फॅमिली छान आहेत राजे शिवाजी महाराजा नचे फोटो पाहूनच खूप आनंद झाला🙏👌
@pramodpatil7918
@pramodpatil7918 3 года назад
साहेबांचं घरं एक नंबर आणि त्यांचे शिवप्रेम तर खतरनाक
@dnyaneshpanchal4955
@dnyaneshpanchal4955 3 года назад
Jay shivraj
@santoshdevrukhkar5540
@santoshdevrukhkar5540 3 года назад
कुठेहि श्रीमंतीचा बडेजाव नाही. मस्त कुटुंब आहे. प्रेमल माणुसकी जपनारे
@kalpanapatil9953
@kalpanapatil9953 3 года назад
खूप माणुसकी ची माणसं आहेत ही पूर्ण फॅमिली छान आहे वडिलांना पण आईच्या पश्चात किती काळजीपूर्वक ठेवतात आदर वाटतो अशा माणसांबद्दल मस्त आवडला खूप व्हिडीओ
@ramdasdhamale1616
@ramdasdhamale1616 2 года назад
खुप खुप शुभेच्छा सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे
@ajitghag2628
@ajitghag2628 3 года назад
साहेबांचा बंगला एकदम छान, आणि साहेब पण. सतीश खूप मोठा हो.गोड Bless you.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️
@durgadurga7196
@durgadurga7196 2 года назад
खूप छान video झाला आहे, सरपंच परिवार खूप भारी व त्या पेक्षा त्यांचे आपले पण खूपच छान 🙌🙌🙏🙏
@nileshdhabekar5809
@nileshdhabekar5809 3 года назад
Sarpanch sahebach. Ghr khup. Chan ahe ani lok pn khup chan swabhavachi ahe
@salonirane4968
@salonirane4968 3 года назад
आम्हाला तुमचा व्हिडिओ बघून पण आम्हाला खूप आवडतात त्यांनी खूप छान पाहुणचार केला रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती खूप छान असतात आणि काय प्रज्ञू करतो शेवटी ते बाय करतो आम्हाला खूप आवडतं प्रत्नू बाय-बाय
@thegodfather8135
@thegodfather8135 3 года назад
👌सरपंच एकदम हिरो दिसतात ❤️ सरपंच दादा जय हिंद जय शिवराय🚩🚩🚩
@rajnilokhande9838
@rajnilokhande9838 3 года назад
वर्षा व सरपंच बाईसाहेबांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, जिथे वरदहस्त आहे शिवरायांचा, काय तिथे उणे, संस्कार वसे, मानसन्मान स्त्रियांना असें, खूप छान परिवार भोईर साहेबांचा, आदरातिथ्य हे भारी,मस्तं प्रांजू,पदडू , 1 नंबर ब्लॉग..👌👌💐💐👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@samarthlanjekar7492
@samarthlanjekar7492 2 года назад
आगरी समाज खूप सुंदर पाहुणचार करतो आणि ही माणसं खूप प्रेमळ असतात फक्त आपला समजून घेता आला पाहिजे
@muktanandkoli4881
@muktanandkoli4881 3 года назад
खुप छान सुंदर
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 года назад
मस्त VDO .सरपंच साहेबांच्या घरी आदर ति्थ्य म्हणजे खुप मोठी गोष्ट आहे सातिष दा .सरपंच सरांचे घर खुप छान आणि त्यांचे मन सुध्दा मोठे दिसून येते . सरपंच सर शिवभक्त .धन्यवाद
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@sandeshtambade2709
@sandeshtambade2709 2 года назад
खरच संरपच साहेब खुपच छान मरठी माणसाच्या पाठिमागे ऊभे राहलात 🙏🙏
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 3 года назад
मित्रा लय भारी रे भोईर साहेबांनी अतिशय चांगला पाहुणचार केला मनापासून धन्यवाद भोईर साहेब व परिवार यांचं मनापासून धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करतो .
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you so much ❤️❤️🙏😊
@ruchii8613
@ruchii8613 3 года назад
सरपंच साहेबांना 🙏🙏खूपच छान साहेबांचा परिवार छान आमच्या साध्यासुध्या माणसाचा पाहुणचार खूपच भारी केलात आणि वास्तुपण 👌👌🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏🙏❤️❤️❤️
@bhaskargaikar8906
@bhaskargaikar8906 3 года назад
Sarpanch khup khup manusaki vale aahet....khup Chan....
@bablukadam543
@bablukadam543 2 года назад
Jay शिवराय .दिलदार माणूस.no 1पाहुणचार
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
सरपंच फॅमिली छान, सरपंच हीराे आहेत... वडील प्रेमळ.. Nice video... बंगला सुंदर... शिवाजी महाराज फाेटाे सुंदर
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@nileshmorvekar3658
@nileshmorvekar3658 3 года назад
भावी आमदार
@nitinfarkade6204
@nitinfarkade6204 3 года назад
खूपच छान व्हिडिओ आहे.या माध्यमातून कोकणातील गाव,कोंकणी माणसे,त्यांचा पाहुणचार,नंभ्रपना,खूप खूप आवडले. सरपंच साहेबांचं घर खूपच सुंदर आहे.घरातील सगळी माणसे जीव लावणारी वाटली.या काळात अशी माणसे मिळणे कठीणच.मला अजून कोंकण पूर्णपणे पाहता आला नाही.खंत वाटते.
@pradipgajhans1384
@pradipgajhans1384 3 года назад
सरपंच साहेब आपलं मनापासून आभार किती मोठ्या मनाचा व दिलदार व्यक्तीम्हत्व सरपंच साहेब तुमच्या कडून आज शिकायला भेटलं की भौतिक संपत्ती ही तात्पुरती असते , पण मनाची श्रीमंती ही नेहमी तुमच्या सोबत असते सरपंच साहेब यांच्या मातोश्री व वडिलांचे मनापासून नमन करतो.
@ravinaik974
@ravinaik974 3 года назад
Chagli manse chagla pahunchar,Ghar pn khupch chaan, Bharbharati ashich miludet Anandi rahudet
@sagarshrikhande6126
@sagarshrikhande6126 3 года назад
पाहुणचार भारी केला सरपंच साहेबांनी आपुलकी, माणूसकी, प्रेम, भारी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आणि विठ्ठल माऊली चे संस्कार आणि घरात वडिलांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. वडील असल्यामुळं घराला घरपण येतं. हे तुमच्यासाठी मोठं एक बक्षीस आहे एक पुरस्कार आहे व्हिडिओ छान आहे.
@gbbharani4822
@gbbharani4822 3 года назад
सरपंच साहेब एकदम स्मार्ट हीरो दिसत होते सरपंच साहेबांचा घर अप्रतिम सुंदर होता.
@rohidasgavali7604
@rohidasgavali7604 3 года назад
सरपंच साहेबांनी खूपच छान पाहुणचार केला आणी प्रगती खूपच छान केली आणी बगला पण छान आहे आणी खूपच छान सगळं मस्त साहेब
@bhushandhenge4017
@bhushandhenge4017 3 года назад
सरपंच साहेब छोट्या गावचे मोठे माणसं 😘😘😘🤗🤗🤗
@vrundateloreborhade5955
@vrundateloreborhade5955 3 года назад
कोकणातील माणसांची ...माणुसकी आणि मन दोन्हीही खूप मोठे आहें !
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 3 года назад
Agdi barobar👌🌴🌴🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you ❤️❤️
@shailajanaik4302
@shailajanaik4302 3 года назад
मराठी म्हणा हा देशावरच ,घाटावरच,कोकणातल, Vidarbhaचा, मराठवाड्याच अस म्हणू नका मराठी माणूस खूप छान आहे म्हणा
@shubamrock9370
@shubamrock9370 3 года назад
@@shailajanaik4302 nko ahmi kokankar bare
@shubamrock9370
@shubamrock9370 3 года назад
Kokni manus manusaki madhe bhari asto
@dipakjadhav6388
@dipakjadhav6388 3 года назад
Bhatan गावच्या सरपंचांचे घर छान आहे. घर आहे कि महाल हेच समजत नाही. सरपंचांची फॅमिली छान आहे. बाबा देव माणूस आहेत. त्यांना आध्यात्मिक आवड आहे. छान पाहुणचार झाला. एंटिरिअर colourful aahe. विडिओ बघून छान वाटलं. आभारी aahe.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
😊😊🙏
@durveshdurge1630
@durveshdurge1630 3 года назад
सरपंच साहेबांचा विषयच हार्ड
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 3 года назад
मस्त,‌अशी माणसे मिळने आजच्या दुनियेत कठीण आहे, पण खरच सरपंच साहेब सलाम तुम्हाला
@vidyadharkalekar4531
@vidyadharkalekar4531 3 года назад
Khup chaan video aahai sarpanch sahebacha ghar khup chaan aahai
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@SanjayJadhav-oo5gy
@SanjayJadhav-oo5gy 3 года назад
सरपंच साहेब मोठ्या मनाचा माणूस घरातील लोकं पण चांगली आहेत , अशी लोकं आता कमी भेटतात, बाबा(साहेबाचे वडील) तर देव माणूस आहेत
@mayabandal4196
@mayabandal4196 3 года назад
व्हिडिओ खूप खूप खूपच अप्रतिम व सुंदर खरच दादा तुम्ही तुमच्या गोड स्वभावामुळे माणसेखूप छान जोडली साहेबांचा बंगला व मनी माऊ पक्षांचे घरटे खूप सुंदर व तुम्ही कोकणी माणसे खूप पे्म ळ असतात महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा बंगलात प्रथमच खूप मोठा फोटो अप्रतिम वाटले व त्यांचा पाहुणचार खूप खूप छान व मस्तच हे माणसांचे पे्म व विश्वास तुमच्या पे्मळ स्वभावामुळे अनमोल ठेवा खूप खूपच सुंदर व निसर्ग सौंदर्य सुंदर व तुमच्या व्हिडीओ मुळे युनिव्हर्सिटी पाहायला मिळाली मस्तच व्हिडीओ व पे्मळ पाहुणचार 👌👍🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Khup khup abhar
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 3 года назад
असेच संरपच असावेत त्याची वागणूक द्यावी खूप छान आपला विडीओ आहे भावा सरपंचाचे घर खूप छान आहे
@rohinigajare2581
@rohinigajare2581 3 года назад
Bhatanchya sarpanchancha bangla lay bhari Jevan pan gharatil manasahi premal🤩🤩🤩🤩
@sharadamagadum6181
@sharadamagadum6181 3 года назад
सरपंच साहेब त्यांची whole family त्यांचे बाबा या सर्व देवमा नसांना त्यांच्या संस्का क्षमवृतीला । दिलदार वृत्तीला मानाचा मुजरा .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 года назад
खरच खूप छान माणस एकदम प्रेमळ मस्तच छान होता व्हिडीयो घर पण खूप मस्त
@simpkn947
@simpkn947 3 года назад
पाहुणचार करण्यात आमच्या आगरी लोकांचा कोणी हात धरू शकतं नाही..आमच्याकडे पाहुण्यांचा खूप आदर केला जातो..
@mh007sindhudurg6
@mh007sindhudurg6 3 года назад
आगरी पण कोकणी माणुसच ना पालघर ते सिंधुदुर्ग कोकण चे आहे ना मग आगरी कोळी लोक देखील कोकणचेच माणसं ना
@simpkn947
@simpkn947 3 года назад
@@mh007sindhudurg6 हो पण मी एका घरात गेले होते ते तळकोकणातील होते ते खूप कंजूस होते...जेवणं तर सोडा साधं पाणी पण नाही विचारलं...तो एक अनुभव सोडला तर कोकणी माणसाचा पाहुणचार करण्यात कोणीही हात धरू शकत नाही..
@mh007sindhudurg6
@mh007sindhudurg6 3 года назад
हाताची बोटं सारखी नसतात तसंच माणसं देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात हो आणि आपला विषय कोण कसा आहे याबद्दल नाही आहे आपला विषय आहे मुंबई ठाणे आणि पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे सर्व जिल्हे कोकण विभागात येतात मग मी मुंबई चा नवी मुंबई च्या आगरी कोळी लोकांना कोकणी बोलू शकत नाही का
@simpkn947
@simpkn947 3 года назад
@@mh007sindhudurg6 कोण कुठे राहत हा विषय नाही..पाहुणचाराचा विषय आहे आणि तो आमच्या आगरी समाजात चांगला केला जातो तुला का जळफळाट झाला..
@shailajanaik4302
@shailajanaik4302 3 года назад
मराठी माणूस म्हणा वेगवेगळी विषेशन नका देऊ
@vilasvilas964
@vilasvilas964 3 года назад
सतिश साहेबांचा बंगला खूप छान आहे आणि माणस पण खूप चांगली आहेत सतिश साहेबांनी तुमचा पाहूनचार खूप छान केला त्यातच त्यानची माणूस की खूप छान वाटली एकदम घरच्यानसारखा वाटला विडीओ खूप छान सतिश👍👍👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you
@shridharsoundalkar462
@shridharsoundalkar462 3 года назад
खूप छान पाहुचार झाला आहे.
@rakeshsahare539
@rakeshsahare539 3 года назад
Khup chan kutumb sarpanch sahebanch aani tyancha swabhav
@mahendrachaudhari5010
@mahendrachaudhari5010 3 года назад
सरपंच साहेबांनी पाहुणचार छान केला..या वरून त्यांचा मोठेपणा दिसून येतो. भविष्यात कधीं संधी मिळाली तर एकदा त्यांना नक्कीच भेटू..
@sachinbagwe7973
@sachinbagwe7973 3 года назад
खरोखर मला त्याचे घर आणि माणसे खुप आवडले आणि छत्रपती शिवाजी महाराज याचे फोटो
@parkashkhandagale529
@parkashkhandagale529 3 года назад
अतिथी आणि यजमान दोघंही ग्रेटच 👍🌹
@Yashrane07
@Yashrane07 3 года назад
खूपच भारी विडिओ।।वलॉग।।।आणि सरपंच साहेबांचे घर पण भारी ,सरपंच साहेब तर हिरो आहेत
@swarapednekar3598
@swarapednekar3598 2 года назад
Mala tumchi family khup khup avdte.love u all,aani sarpanchanchi family suddha khup chan,khup chan pahunchar kela,aani khup premal sarvcah family.
@manishmhatre6363
@manishmhatre6363 3 года назад
खुपच छान वाटले सरपंच साहेब व त्यांच परिवार व मानस खुपच प्रेमल व संस्कारी आहेत सतिश्भाऊ खुप प्रगती करा व सर्वाना आसेच नविन नविन विडीओ दाखवा
@kusumsonawane862
@kusumsonawane862 3 года назад
खूप छान आहे आणि सरपंच फॅमिली खूपच भारी
@diyapawar411
@diyapawar411 2 года назад
खुप शान video आहे Dada so very Nice
@sudhirbhosale5415
@sudhirbhosale5415 3 года назад
सरपंच साहेब जय महाराष्ट्र आपला स्वभाव हा फार चांगला आहे आपला सारखा सरपंच ज्या गावाला लाभला आहे त्या गावचे भाग्य नक्कीच उजलणार कारण आपण शांत संयमी आणी मन मिलावु आहात अस या व्हीडिओतुन दिसून येत आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हि प्राथना जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@rupalisalunke1505
@rupalisalunke1505 3 года назад
Sarpanch saheb ani tai khup chhan swabhaw tyancha ....kaslach garwa nahi
@renukamisal7184
@renukamisal7184 2 года назад
Sarpanchsaheb khoop chhan personality.Respected person
@vishaljagdale1733
@vishaljagdale1733 3 года назад
Awesome Video.... भोईर साहेबांनी पाहुणचार खूप छान केला....खूप चांगली माणसं आहेत..... घरातील आणि त्यांच्या मनातील शिवाजी महाराजांची जागा पाहून खूप छान वाटलं❤️...बाबांनी देवारा फार छान ठेवला आहे...खूप छान वाटला हा व्हिडिओ👍
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️🙏😊
@shkan3828
@shkan3828 3 года назад
तुमचे सर्वच व्हिडिओ छान असतात. त्यातला हा आत्ताचा व्हिडिओ चित्रीकरण फारच अप्रतिम फारच systemetic झाले आहे. अति उत्कृष्ट रित्या तुम्ही प्रस्तुत केले आहे. तुम्ही बोलताही छान. तुमच्यात माणसांना जिंकण्याची क्षमता आहे. ती मला जास्त भावली. तुमच्याच शब्दात "ल ई भारी" व्हिडिओ वाटला माझे आजीचे सर्वांनाच आशीर्वाद असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवा व दाखवा. 🙏👍🤗❤️🌹🌺👏👏👌
@bhaskargaikar8906
@bhaskargaikar8906 3 года назад
Aamchi Aagri koli lok aahet cha yevadhi changli....
@rajanisadare3721
@rajanisadare3721 2 года назад
Mast,,,, pahunchar aahe. Mast he fakt hava karachi manase
@pankajashanbhag6109
@pankajashanbhag6109 3 года назад
सरपंच साहेबांनी खुप छान आदरातिथ्य केले.
@राष्ट्रप्रथम-ढ4घ
अशी देवमाणसं दुर्लभ च मिळतील❤️ सरपंच साहेब ग्रेट👍
@kokniprathmesh9940
@kokniprathmesh9940 3 года назад
साहेबाच्या घरी गेलात तेव्हाच ओळखलं हा माणूस किती चांगला आहे कारण त्याच्या घरी आपल्या शिवाजी महाराज्याचा फोटो आहे . तेव्हाच oahkl हा माणूस कुठे फुकट गेलेलेला नाही सरपंच साहेब खूप ग्रेट आहात गर्व नाही आपल्याला कोणताच खूप ग्रेट आहात जय महाराट्र साहेब जय शिवाजी जय भवानी 🙏
@prajaktaraheja5006
@prajaktaraheja5006 3 года назад
खुपच छान गाव आहे आणि साहेबांचा घरची मानस देखील खुपच छान वाटले
@nandinikarkare4120
@nandinikarkare4120 3 года назад
सरपंच साहेब, तुम्हाला सलाम. शिवबाचे तुमी भक्त आहेत. सतीशचा जो तुमी पाहुणचार केलात, मस्त 🙏🙏🙏सलाम. जय महाराष्ट्र.
@mykitchen2571
@mykitchen2571 3 года назад
Sarpanch sahebanchi family khup chan ♥💖aahhe...khup sanskari family aahe..sreemantiche ajibat ghamand nahi
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️
@rohininikam619
@rohininikam619 3 года назад
Khup chan video chan adaratithy kele sarapanchsahebani ashich manase miilava hich khari sampatti
@R_..sma_
@R_..sma_ 3 года назад
सतीश दादा तुमचं यश च म्हणावं लागेल की तुम्ही अनोळखी माणसांना जोडून आपलेसे करत आहे..खूप छान स्वभाव आहे सरपंच साहेबांचा..
@geetabhojane9228
@geetabhojane9228 3 года назад
Wa....sarpanch pan bhari....aahet...n tumchi tr bhari maja aahe....mast pahunchar....kela....
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️
@vidyadharkalekar4531
@vidyadharkalekar4531 3 года назад
Sarpanch saheb Hero Sarkhe distatat khup chaan family
@vaibhavpatil5438
@vaibhavpatil5438 3 года назад
हे संस्कार असतात ते पैसा आणि सत्ता या गोष्टीच्या पलीकडे असतात आणि यांचे सर्व श्रेय बाबा आणि आईना जाते
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@mh007sindhudurg6
@mh007sindhudurg6 3 года назад
अतिशय सुंदर घर बनवलय भोईर सरपंचांनी
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 3 года назад
सतिश खुप छान आम्हाला घरबसल्या देवासमान समाजसेवक माणसांचं दर्शन आणि गावातील निसर्ग रम्य वातावरण पहाताना मन प्रसन्न होते. GBU 💐👍🏻
@माऊलीकिचन-द1ड
खूपच छान व्हिडीओ तुमचे कुटुंबं खूप प्रेमळ आहे
@rupeshpawar2176
@rupeshpawar2176 3 года назад
Khup chan Dakhvlat Dada sarpnchanch Ghar Bhari vatla ashech tumhla Schreiber milundyet👌👍😄
@NitinJadhav-us8uy
@NitinJadhav-us8uy 3 года назад
Dadaखूप छान वाटले खरंच पैश्या पेक्षा माणसं कमवन खूप महत्त्वाचे आहे दादा तुझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण होवो अशी प्रार्थना 😊😊🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Thank you 🙏❤️
@manojauti8081
@manojauti8081 3 года назад
सरपंच साहेब साऊथ चे हिरो दिसतात ग्रेट पर्सनॅलिटी
@kaminikadu2294
@kaminikadu2294 3 года назад
Hoo 😁
@vinaykharche7577
@vinaykharche7577 3 года назад
खरच
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️😎
@laxmanchityal9356
@laxmanchityal9356 3 года назад
Real Kharach aaj punha mansamadhe dev bagitla
@nanduborude
@nanduborude 3 года назад
👍👍👍
@sachinitankar1416
@sachinitankar1416 3 года назад
Nice famiy ....Sarpanch saheb...!!tnx Satish
@yogeshkoli5743
@yogeshkoli5743 3 года назад
खुप खुप सुंदर
@rajeshpalande4881
@rajeshpalande4881 3 года назад
सतीश पहिली गोष्ट तुझ्या प्रेमात पाडणारी म्हणजे तुझा आणि तुझ्या सर्व कुटुंबियांचा हसरा स्वभाव सुंदर....... गावाकडचे तुझे विडीवो सुंदर असतातच त्यात शंकाच नाहीत्या निमित्ताने आम्हाला गावपण अनुभवायला मिळत. भातन गावचे सरपंच पण DASHING वटतात. सारस तुला दहावीसाठी खूप खूप शुभेच्छा....... पुढे तुला पण भातन गावचा सरपंच व्हायचं आहे लक्षात ठेव.
@pradnyavarunidekar5370
@pradnyavarunidekar5370 3 года назад
खूपच सुंदर पाहुणचार दादा तुमचा साधेपणा आणि तुमच्या संयमी स्वभावाचे फळ आहे👌👌👌
@bhalchandrapatankar9347
@bhalchandrapatankar9347 3 года назад
खरोखर दिलदार, लोकाभिमुख सरपंच मोठ्यामनाचा माणूस. सगळं कुटुंबच भारी जय शिवराय
@rajendrakhade2033
@rajendrakhade2033 3 года назад
सरपंच साहेब घर खुप सुंदर आहे जय शिवराय
@yuvikaproperties8905
@yuvikaproperties8905 3 года назад
सुभाष दादा जबरदस्त👍..सतीश भाऊ एक number👍
@sulakshanamore2566
@sulakshanamore2566 3 года назад
Khup Chan divas hota tumch bhau Sarpanch sahebanch Ghar ani kutumb khup Chan ahe manuski japanari ahet spacialy Maharajancha photo ani putala yanch sthan agadi yogya thikani sajavle ahe 👍🏼👍🏼
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️❤️
@vijaymarpelli3677
@vijaymarpelli3677 3 года назад
खरोखर फारच चांगला होता, भातान गावचा सरपंच चा आमंत्रण.
@kausarkiduniya6014
@kausarkiduniya6014 3 года назад
Sarpanch sir ani family khup chan aahe.. No attitude to any body. So nice ashech raha nehami.. Bappa bless you all
@sureshkhetal1466
@sureshkhetal1466 3 года назад
लय भारी सरपंच खुप गोड आहेत🙏🙏🙏🙏🙏👌
@Dhiraj_app_star_vlogs
@Dhiraj_app_star_vlogs 3 года назад
हा व्हिडिओ खूप छान होता खुप मजा आली आणि प्रज्ञेश ने जास्त मस्ती पण नाही केली आजच्या व्हिडिओमध्ये तो खूप गुणी बाळ होता सरपंच साहेबांचे घर पण खूप छान तुमच्यामुळे सगळे आम्हाला पाहता आलं खूप आनंद
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
🙏❤️❤️
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 года назад
सतीश भाऊ अभिवादन...!!🙏🙏 श्री सुभाष साहेब आणि श्री सरपंच साहेब यास मानाचा प्रणाम...!!!🙏🙏 👍 सुरवाीपासूनच दिलखेचक पार्श्वसंगीत 👍 अब आया मजा...असेच निरनिराळे बदल करायलाच हवेत तरच एस फोर सतीश झळाळून निघेल..सुंदर प्रथमदर्शनी संगीत...❤️ 👍मी पूर्वी आपणास म्हणत आलेलो आहे की अभिवाचन म्हणजेच भातन गावातील सरपंच बाबा त्यांच्ये व्यक्तिमत्वावर छान सुंदर अभिवाचन करून सदर सदरास नक्कीच सुरुवात करा... एकच आणि एकात गुंतू नका आपले पाठांतर , प्रासंगिक बोलणे अप्रतिम असते असते म्हणूनच हे त्वरा कारा.जिथे एक Vblog केला की काही अंशी दर्शक वाढतात तर सदर अभिवाचन केले की नक्कीच चार पाच हजार दर्शक संख्या नक्कीच वाढेल . 👍आज आपण चित्रफीत एक वेगळी हट्ट के केली सर्व बाबींवर सर्वोत्तम. 👍आपल्याकडे उत्तम सखोल ज्ञान आहे त्याचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त चॅनेल ग्रो कारा. 👍Amiti युनिव्हर्सिटी म्हणजे लंडन मधील लॉर्डस चे मैदान 👍पक्षी, घरटे, मनी माऊ, खद्यपदर्थ, जेवण डिशेस मेनू, घरातील मंडळी जिवाभावाची आणि अतिशय भावलेली गोष्ट म्हणजे आपण सर्व Ratate कुटुंबीयांनी जी आपल्या संस्कारक्षम प्रथेचे दर्शन घडविले ते अत्युत्तम...हॅट्स ऑफ टू यू.🙏👍👍🙏 👍सुभाष साहेबांनी आपणास कथन केले की सतीश चे चित्रफिती माजी सरपंच पाहतात ते म्हणणे म्हणजे सतीश चे चॅनेल ची यशाची पावती..अजिंक्य एस फोर सतीश. ❤️👍 👍देवी दर्शन आणि परिसर तेजोमय आणि मनोहारी. 👍मुंबई पुणे भातन Tunnel सुसाट असाच..आणि प्रत्यक्षात श्री आदरणीय ना. सुभाष साहेबांनी आपल्या सोबत सतीश म्हणजे मी म्हणीन अक्षरशः मनिकांचन योगच...!!!❤️👍🙏 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास जर्मनीचा बोरिस बेकर या सर्वकालीन महान टेनिस पटु यांनी सन १९८७, १९८८ साली सलग दोन वेळा विम्बल्डन विजेतेपद जिंकले..आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी सामना जिंकू तथा हरावा त्यांनी प्रत्येक वेळी दर्शकांना मानवंदना दिली आणि इथे अक्षरशः एस फोर सतीश यास स्वागतार्ह मानवंदना याच स्तरावर आजची चित्रफीत... 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
Tumche margadarshan asech kayam rahil....❤️🙏🙏❤️
@sanjaychoudhari3868
@sanjaychoudhari3868 3 года назад
सरपंचांनी फॅमिली खूप प्रमेल स्वभावाची आहे खास करून त्यांचे बाबा
@realtalkmarathi9573
@realtalkmarathi9573 3 года назад
काही बोला सरपंच साहेबांची personality एकच नंबर.......
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️
@ganeshkawankar6082
@ganeshkawankar6082 3 года назад
Correct aahe Saheb mhanale Ki tumhi gharchyan sarkhe aahat .... That's a true even aamhi sudha same feel karto
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️
@christineb2816
@christineb2816 2 года назад
Such a beautiful people sarpanch and his son n family. Give you so much love. God bless them🥰
@SFORSATISH
@SFORSATISH 2 года назад
Thnx
@rajumense5737
@rajumense5737 3 года назад
Ek number sarpanch
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 года назад
कोकण ची माणसं साधी भोळी,,,,,,,सरपंच साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवून छान पाहुणचार केला त्यांच्या साठी खास ❤️ 👍👍👍..आम्ही पण तुमची भेट मागितली होती ज्या वेळी तुम्ही शिर्डी ला गेला होतात,असो पुढील काळात कधी जमलं तर भेटू 🙏🙏
@sachinbagwe7973
@sachinbagwe7973 3 года назад
भावा हे मेहनत च तुझा फळ आहे असाच जमिनीवर रहा बाकी सगळे कोकणातली माणसे आहेत पाठीशी
@SFORSATISH
@SFORSATISH 3 года назад
❤️❤️🙏
@lrdvlogs1097
@lrdvlogs1097 3 года назад
Sarpanch saheb lai bhari pahunchar kelat tumhi🙏 kuthe hi garvisht pana nahi ani ajun ek mhanje maharajanche khup photo ahet tyanchya gharamade mast 👌
Далее