हभप बाळू महाराज गिरगावकर म्हणजे वारकरी सांप्रदायिक कीर्तनकारातले सर्वांत अभ्यासू व्यक्तिमत्त्व महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आज पर्यंत इतकी कीर्तने ऐकले पण श्री रामायण आणि महाभारत यांच्यातली इतकी बारीक माहिती फक तुमच्याच मुखातून ऐकले !! 🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻