Тёмный

सर्व देवांची आवडती 'पुरणाची आरती' आणि कणकेचे दिवे | पुरण करण्याची पारंपारिक पद्धत | 

Anuradha Tambolkar
Подписаться 480 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

सणासुदीला देवाची आरती करताना, पुरणाची आरती केली जाते. शिवाय कणकेचे दिवेसुद्धा करतात. ह्या दोन्हींना खूप महत्व आहे. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, पुरणाची आरती आणि कणकेचे दिवे कसे करावेत, ते दाखवलेलं आहे. त्याचबरोबर, त्यासाठी लागणारं पुरण कसं करावं, हे सुद्धा भरपूर टिप्ससहित सांगितलेलं आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊
खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. 👇
खमंग, खुशखुशीत आणि चविष्ट पुरणपोळी:- • खमंग, खुशखुशीत पुरणपोळ...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#पुरण #आरती #कणीक #दिवे #सणवार #श्रावण #दिवाळी #दसरा #puran #aarti #kanik #diwe #shravan #diwali #dasara
पुरण कसे करावे, पुरणपोळी साठी पुरण कसे तयार करावे, पूरणपोळी रेसिपी, पुरण रेसिपी मराठी, श्रावण स्पेशल रेसीपी, श्रावण मास रेसीपी, puran kase karave, puranpoli recipe marathi, puran recipe marathi, shravan maas recipe, shravan special recipe, आरतीची तयारी, आरती कशी करावी, पुरण, आरती, कणीक, दिवे, सणवार, श्रावण, दिवाळी, दसरा, puran, aarti, kanik, diwe, shravan, diwali, dasara,

Опубликовано:

 

5 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@raghvendrajoshi9648
आमच्या कडे पण पुरणाची आरती झाली की संध्याकाळी आरती करत नाहीत. आणि कुलाचार असेल तेव्हा वरण फोडणी टाकत नाहीत आमटी व साध वरण असत.कटाची आमटी.
@ockam1510
आमचं intercaste लग्न असल्यामुळे मला तर पुरणाच्या आरतीचा हा प्रकार माहीतच नव्हता. व्हिडिओ बद्दल धन्यवाद काकू😊
@user-bz8kn2yl7y
@user-bz8kn2yl7y 14 дней назад
छान माहिती ....कणकेचे दिवे करताना कानाकित हळद नाही का घालायची
@vckulkarni5
आमच्याकडे गौरी पूजन चा दिवशी पुरणाची आरती होते.संध्याकाळी परत आरती करत नाही
@anjalipatil4135
Purnache dive kharach khup chan
@snehalbuva3165
बाळाची पाचवी ची पूजा कशी करायची तो पण व्हिडिओ करा
@swatitupe380
खुप छान माहिती दिलीत काकू 🙏🏻
@snehalbuva3165
बळी राण्याची पूजा कशी करायची ते पण सांगा
@pratibhakulkarni6818
काक खूपच छान माहिती. मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते आईच्या ममतेने सांगता. खूप धन्यवाद 🙏🙏
@hanumantkajale7169
Kaku khup Chan mahti delay thanks
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 12 часов назад
Khup chan
@hanumantkajale7169
Khup ch Chan aprethim
@prajaktathatte847
Khup chan margadarshan kaku🙏🌱
@pavankumarmahamulkar4717
खुप छान 🎉🙏👍
@mangalgaikwad6376
फारच छान आहे पध्दत आहे
@aparnaamriite8155
Khupch chan mahiti.
@shilpakulkarni3574
उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद
@anita2068jagirdar
Chotya tips khup chan asatat..
@anitakamble2312
मी पण असचं करते काकू👌👍💐
Далее
Китайка Шрек поймал Зайца😂😆
00:20
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн
Китайка Шрек поймал Зайца😂😆
00:20