#Sangli #VishalPatil #VishwajeetKadam #Jayantpatil
विश्वजीत कदम आणि विशाल पाटील एकत्र येण्याने सांगलीचं राजकारण कसं बदललं? जयंत पाटील उपमुख्यमंत्री होणार? सांगलीच्या जागावाटपात काँग्रेसला किती जागा मिळणार? लोकसभा निवडणुकीतील पराभव शिवसेना पुसून काढणार का? या विषयांवर सकाळचे पत्रकार अजित झळके यांची मुलाखत
13 окт 2024