Тёмный

सुखाची गुरुकिल्ली - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-544 | Satguru Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 48 тыс.
50% 1

Amrutbol-544 | सुखाची गुरुकिल्ली - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #HappyLife #prayer #universalprayer #prathana #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #health #healthylife #bharat #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

11 окт 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 143   
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
जेव्हा आतून आनंद मिळतो त्याला स्वानंद म्हणतात. स्व मधून आनंद म्हणजे आपल्या मधे जी जाणीव तीच आनंद स्वरूप आहे.प्रत्येक गोष्ट कर्म आनंदासाठी करतो.आपल्याच ठिकाणी असलेला आनंद सेवन करायचा असतो.आनंद watata वाटता आनंद लुटण्यासाठी आपण जन्माला आलेली आहे 🙏 सगळा निसर्ग आपल्याला आनंद देत असतो.माणूस पण निसर्गाचाच भाग असल्याने आपण आनंदच दिला पाहिजे.आपण आनंद वाटायला शिकले पाहिजे.माझ्या ठिकाणी असलेला स्वानंद देण्यासाठी शुभ चिंतन शुभ बोलणे शुभ करणे एवढं करा🙏 चिंतनातून खर ज्ञान उदयाला येते.शुभ चिंतन करणे यात देवाचे चिंतन आणि दुसरे सुखी व्हावे हा विचार करणे होय. 🙏🙏
@be-c-07nawaleruturajvasant86
@be-c-07nawaleruturajvasant86 2 года назад
सद्गुरू देवा क्षणभरही तुमचा विसर पडू देऊ नका
@archanadeshmukh1535
@archanadeshmukh1535 2 года назад
Dusryana aanad denyasathi aapan janmala aalo koti koti pranam
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@madhukarsawant7173
@madhukarsawant7173 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@shivajikadam8448
@shivajikadam8448 2 года назад
कोटी कोटी प्रणाम सदगुरु
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 2 дня назад
सुख म्हणजे काय असतं हे ह्या प्रवाचना मध्ये सद्गुरूंनी मुद्देसूद मांडले आहे. धन्य ते सद्गुरु आणि जीवनविद्या मिशन.
@balukapre7521
@balukapre7521 2 года назад
श्री गुरुदेव माऊली
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 3 месяца назад
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏....
@kundamantri2070
@kundamantri2070 2 года назад
पुज्य.सद्गुरु पै माऊलीं मातृतुल्य माई याना कोटी कोटी कृतज्ञता पूर्वक वंदन.
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Год назад
सद्गुरुंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@trivenisagar6504
@trivenisagar6504 2 года назад
Vithal vithal dev
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 2 года назад
*श्री सद्गुरू माऊली आपणास व आपल्या अमृततुल्य विचारास कोटी कोटी प्रणाम*
@sachinlahane5149
@sachinlahane5149 2 года назад
खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 10 месяцев назад
Shree Swami Samartha🙏
@sunilghadi8880
@sunilghadi8880 2 года назад
🙏विठ्ठल, विठ्ठल 🙏
@suryakantkhot8574
@suryakantkhot8574 22 дня назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
@artikumbhar1311
@artikumbhar1311 2 года назад
सद्गुरु आणि माई कोट कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
@subhashyeole4010
@subhashyeole4010 2 года назад
Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Dhanyawad Sir
@nalinighugre1701
@nalinighugre1701 2 года назад
कोटी कोटी प्रणाम माऊली
@shirishshahapure5385
@shirishshahapure5385 2 года назад
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Год назад
Vithal vithal deva
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 года назад
जय सद्गुरू थॉकयु सद्गुरू थॉकयु माई माऊली🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल माई माऊली कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 2 года назад
Wish good
@kuberpatil3972
@kuberpatil3972 2 года назад
सुखी होण्याची गुरुकिल्ली ज्याने आपण 100% सुखी होणार याची खात्री. *तुम्हाला फक्त इतरांना सुखी करण्याचा यथावकाश प्रयत्न करायचा आहे म्हणजे तुमच्यावर सुखाचा अभिषेक होईल* . हे वाचताना जितकं सोप्प वाटतं आहे तितकं करताना कठीण. यासाठी सुरवात अशी करा,जो जो तुमच्यापुढे दिवसभरात येईल त्यांच्यासाठी मनामध्ये देवा याचं भलं कर एवढंच म्हणत राहा आणि रिकामपणी सतत विश्वप्रार्थना म्हणत राहा म्हणजे सुख तुमच्या घरी पाणी भरेल.करून पहा. जीवनविद्या गुह्य सांगते.
@sadanandjadhav7346
@sadanandjadhav7346 2 года назад
देवा सर्वांचं भल कर. 🙏🙏
@dhansingingale878
@dhansingingale878 2 года назад
Sadguru mauli kori koti pranam.
@vinayakpalav7591
@vinayakpalav7591 2 года назад
आनंदाचे डोही आनंद तरंग. ही हे त्रिवार सत्य आहे. जय जय गुरू महाराज ll
@vivekderdekar9911
@vivekderdekar9911 2 года назад
धन्यवाद जय गुरदेव .2021
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 года назад
थॉकयु सद्गुरू थॉकयु सद्गुरू थॉकयु माई थॉकयु माई माऊली दादा थॉकयु🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल विठ्ठल🌺
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवून जर जीवन जगले तर त्यातूनच परमार्थ निर्माण होईल व आपण सर्व जण सुखी होऊ हे किती विलक्षण ज्ञान सद्गुरू देत आहे🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 3 месяца назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@ramadeshmukh8212
@ramadeshmukh8212 2 года назад
सदगुरू! आपले खूप खूप आभार! 🌹🙏
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 2 года назад
Thankyou sadguru 🙏🙏🙏
@AdvSantoshCZalteSillodDistAura
@AdvSantoshCZalteSillodDistAura 2 года назад
*इतरांना सुखी केल्यास आपल्याला सुख मिळेल हिच सुखाची गुरुकिल्ली सद्गुरू श्री वामनराव पै*
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 Год назад
एकमेव गुरुकीली आहे ती जीवनविद्या
@vaaidehikoli9420
@vaaidehikoli9420 2 года назад
असे सद्गुरु होणे नाही! सद्गुरुना अनंत अनंत कोटी नमस्कार !
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 10 месяцев назад
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 года назад
सद्गुरू श्री वामनराव पै यांचे. प़वचन ऐकले, आनंद देऊन. आनंद आपणास आनंद. मिळतो. या साठी. जागरू रहावे. लागेल, आनंद हाच देव आह आपले. मनापासून आभारी आहे
@sushmapatil198
@sushmapatil198 6 месяцев назад
जण हितासाठी जिव तळमळे माझी माई माऊली 🙏🙏 नतमस्तक देवा 🙏🙏
@user-mv1kj7yw2b
@user-mv1kj7yw2b 3 месяца назад
हे ईश्वरा सर्व सुखी होऊ देत
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 2 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@vilaspatil8509
@vilaspatil8509 2 года назад
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
खात्रीने सुखी होण्याचे मार्गदर्शन करीत आहेत सद्गुरू.🙏
@pritiwadkar6171
@pritiwadkar6171 2 года назад
सद्गुरु माईना कोटी कोटी प्रणाम
@shubhangipimpalwar8040
@shubhangipimpalwar8040 2 года назад
Very nice video🙏 Shubhangi laxmikant PIMPALWAR🙏 Nagpur🌹 Thanks jivnvidha🙏🙏🙏🙏🙏
@deepashirodkar6630
@deepashirodkar6630 2 года назад
छान प्रवचन अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरू आभारी आहे
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 2 года назад
तुम्ही इतरांबद्दल चांगले चिंतन केले शुभ चिंतन केले कि तुम्हाला सुख शांती समाधान मिळतेच .. सद्गुरूंनी विश्व प्रार्थना रूपी गुरूकिल्ली आपल्याला दिली आहे आपण आनंदाने प्रार्थना म्हणू या आणि सुखी होऊया . खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माईंची दादांची
@siddhikaparab1242
@siddhikaparab1242 2 года назад
सद्गुरूंनी अप्रतिम सुखाची गुरुकिल्ली दिली आहे सर्वांनी जरुर एका. तुम्ही खरंच सुखी व्हाल
@parthbhai5335
@parthbhai5335 10 месяцев назад
Jay hari vitthal
@kirandusharekar2771
@kirandusharekar2771 11 месяцев назад
Great guidance vittal vittal🙏
@anujasarfare4886
@anujasarfare4886 Год назад
Deva sarvanch bhal kar
@sonarsonar2363
@sonarsonar2363 Год назад
Mukhat prarthana rahu dya va jeevanat sarv changle changle anubhav ghya
@priyasawant9047
@priyasawant9047 Год назад
Thank you mauli.... Grateful ☺️🙏
@sousnehajawade7006
@sousnehajawade7006 2 года назад
sadguru Shri shri aap jo bol rhe hai o such hai lekin jiska ham bahot bhala krte hai ho o log plt jaye hai he aaj kal ka stay hai
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 2 года назад
ऐकमेकान बद्दल चा़गले बोला👌👌🙏🙏💐💐
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 2 года назад
Vitthal Vithal Mauli Thanku Dada N Vahini
@vaishalidingankar2127
@vaishalidingankar2127 2 года назад
माणूस घडवणं व त्याचे विचार बदलने हे फक्त जीवांविध्यच करू शकते
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 года назад
सुखाची गुरु किली वरील प़वचन ऐकले दुसऱ्या ला सुखी केले तर आपण सुखी होऊ चांगले अनेक विचार सादरीकरण केले आहे आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे
@prakashingale5624
@prakashingale5624 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🙏🙏 देवा ह्याचं भलं होऊ दे 🙏🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू माउली 🙏🙏🙏🙏🌹🌷🌹🙏🌷🌷🌹🌹🌷🌹🙏🙏🌹🌷देवा सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattaramshinde8426
@dattaramshinde8426 2 года назад
Z
@shakuntalatekale
@shakuntalatekale Год назад
सद्गुरु मला आवडेल
@vijayahinge4657
@vijayahinge4657 2 года назад
Vitthal vitthal mauli shirur shakha
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@archananadkarni3530
@archananadkarni3530 2 года назад
Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Pai morning SBA 🙏😊🌹🌹🙏🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल🙏🙏 थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा थॉकयु माई माई तुमच्या दर्शनासाठी खूप खूप वाट पाहत आहे
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏Pai morning.🌹🌄🌹 सद्गुरू, माई आणि दादा वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏❤️🌹 देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे Thank you Dada Thank you Mauli thanks to all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@satishnaik2685
@satishnaik2685 2 года назад
Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani sarv Trustees Sarv JVM team ani Sarv Technical team IT team ani Sarv members hya Krutadnyta ani koti koti pranam. Bless All 🙏🙏🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 года назад
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@sushmapatil198
@sushmapatil198 2 года назад
माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी प्रणाम
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 года назад
जय सद्गुरु जय जीवनविद्या
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
आनंद वाटण्यासाठी व आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म झाला आहे. आपण इतरांना सुख, आनंद दिला पाहिजे. आपल्या समोर जो कोणी येईल देवा याच भलं कर असे सतत म्हणणे. माणसांचे विचार बदलणे व माणूस घडवणे हे कार्य जीवनविद्या करते. खूप खूप आभार सदगुरू माई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माई दादा वहिनी आणि जीवनविद्या मिशन टेक्निकल टीम🙏🙏🙏🙏
@kavitapanhale686
@kavitapanhale686 2 года назад
🙏🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
हित ते करावे देवाचे चिंतन करुनी मन एकविध 🙏🙏
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 2 года назад
Vithal vithal deava sarvanche bharbhart hovo he sadguru charane prathana 🌻 🍀💐
@shankarsawant848
@shankarsawant848 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 2 года назад
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sunitapatil1731
@sunitapatil1731 2 года назад
Thank you sadguru vitthal vitthal
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
सद्गुरू,माईना कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे. 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या. 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@umeshmandrekar9559
@umeshmandrekar9559 2 года назад
Mast
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 2 года назад
जय सद्गुरू
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 2 года назад
जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै,मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐 सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏
@avinashnashikkar6071
@avinashnashikkar6071 2 года назад
जय सद्गुरू, जय जीवनविद्या!
@sameershinde306
@sameershinde306 2 года назад
Vitthal vitthal mauli🙏🌹
@satishnaik2685
@satishnaik2685 2 года назад
VItthal Vitthal.Pai Morng. Bless All
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 года назад
Namdharak
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 года назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 2 года назад
Vitthal Vitthal sarvana thank you mauli. Khup sundar pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
@subhashpatil6825
@subhashpatil6825 2 года назад
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻 🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🌹🌹
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "सुखाची गुरुकिल्ली" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 2 года назад
Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar.... Gorai Branch
@ashwininaik5161
@ashwininaik5161 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
माऊली सदैव तुमच्या स्मरणात 🙏🙏❤️
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
सर्व सुखी होवूदे देवा सर्वांचं भलं कर एवढंच म्हणा .जो समोर येईल त्याला एवढंच बोला.as you think so you become 🙏तुमची जशी action तशी तुम्हाला reaction येणारच 🙏🙏विशेष करून सासू सूना या एकमेकीं बद्दल चांगलच बोला.कुणीतरी जावून सांगणार आणि त्यांच्या मधल नात सुधारणार. 🙏ही जीवनविद्या गरिबांना वरदान आणि श्रीमंतांना आधार आहे 🙏 प्रार्थनेचे बटण दाबून आनंदाचा उजेड पडणारच .it's so simple 🙏🙏
Далее
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59