Тёмный

सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके 

White Gold Trust
Подписаться 339 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

बुधवार दिनांक २२ मे २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके " या पेरणी पूर्वच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. धन्यवाद...

Опубликовано:

 

21 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 231   
@bhausahebchavan2858
@bhausahebchavan2858 Месяц назад
1 जून ला कापूस लागवड करायची आहे पेंडामेथीन वापर कधी व कसा करू ठिबक आहे जमीन ओली करायचे आधी फवारणी करू की जमीन ओली झाल्यावर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , पाऊस पडल्या नंतर ४८ तासाच्या आत झिलर तणनाशक वापरू शकता
@maheshbarawakar8486
@maheshbarawakar8486 Месяц назад
नमस्कार सर आपले खूप खूप धन्यवाद.खूप सविस्तर आणि शेतकऱ्यांना समजेल असे तुम्ही माहिती देत आहेत .मनातील सर्व प्रश्न तुमच्या मार्गदर्शना मुळे जात आहेत . मी ह्या वर्षी तूर दर वर्षी पेक्षा थोडी वाढवत आहे पण थोडा मर ह्या विषयी माहिती भेटली तर खूप छान होईल .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , या पुढे नेहामू व्हिडीओ पाहत राहा पुढे माहिती देऊ
@rajugudple8214
@rajugudple8214 Месяц назад
ञ्यंबक 8335 टोकन केले तर चालेल का
@yogeshmk1073
@yogeshmk1073 Месяц назад
महत्त्वाची माहिती दिला बदल धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा 🙏
@shubhamgavhane4410
@shubhamgavhane4410 Месяц назад
धन्यवाद सर🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@ShivramNagare
@ShivramNagare Месяц назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@abhijittale73
@abhijittale73 Месяц назад
Dhanyawad sir 🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@NutanGadge1905
@NutanGadge1905 Месяц назад
खुप महत्वपूर्ण माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
आपले सुद्धा धन्यवाद 🙏
@vishnutupe1724
@vishnutupe1724 Месяц назад
धन्यवाद सर ❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@PranayBhende
@PranayBhende Месяц назад
Thankyou sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@Patil5542
@Patil5542 Месяц назад
खूप महत्वाची माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@prabhakaringole6364
@prabhakaringole6364 Месяц назад
Thank you so much sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
Most welcome
@nitinrathodbanjara2804
@nitinrathodbanjara2804 Месяц назад
Verry important information sir thankyou very much 🙏🙏❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@PravintatyajiRaut
@PravintatyajiRaut Месяц назад
🙏🙏 sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@sachinmore3418
@sachinmore3418 Месяц назад
सर हुमणी अळी नियोजन चि माहीती वर कार्यक्रम घ्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी पुढं माहिती देऊ
@omprakashchavan703
@omprakashchavan703 Месяц назад
छान माहिती दिली सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@mohammedyunus7935
@mohammedyunus7935 Месяц назад
Namaskar sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा 🙏
@sudhirawachat
@sudhirawachat Месяц назад
नमस्कार सर 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@PavanMore-dg8oy
@PavanMore-dg8oy Месяц назад
1 जून ला कोरी तूर लागवड करतो नंतर पाऊस आला की मंदात सोयाबीन पेरणी केली तर चालेल का कारण तुरीचे शेंडे कापल्या जातील
@samadhanpatil6317
@samadhanpatil6317 Месяц назад
Mi pan tas karat aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , चालेल
@user-xd1ti4uh7i
@user-xd1ti4uh7i 10 дней назад
सर आमोनी आणी औंडो मिक्स फवारू शकतो का
@subhashhingade4505
@subhashhingade4505 Месяц назад
सर मि तुमच्या मार्गदर्शन खाली गेल्या वर्षी २.५ आडिच बाग़ ला सोयाबीन २८ क्विंटल काडले
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा, चांगले उत्पादन घेतले , आपले धन्यवाद !
@nandkishorpatil6316
@nandkishorpatil6316 Месяц назад
माझ्या शेतात बोरी, काटेरी झुडूप काही काही ठिकाणी आहे. जे पुन्हा पुन्हा दरवर्षी येतात. एका हंगाम मध्ये दोन वेळा त्याची कापणी करावी लागते. जे खूप खर्चीक आहे. मी नवीन होतकरू शेतकरी आहे. तुमची व्हिडिओ बघून शेती व्यवसाय कडे वळलो आहे. तुमच्या मार्गदर्शका खाली शेती करत आहे. कृपया मला या संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे. 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , खोंदून मुळांसह त्याचे बेट काढून नष्ट करा
@gopalrathod349
@gopalrathod349 Месяц назад
JCB लाऊन काडून टाका
@sandeepwarade5288
@sandeepwarade5288 Месяц назад
नमस्कार सर मिश्र पीक उडीद/ मुगं / जवारी तसेच तूर या पीका उगवणारी पुर्व तन नाशक कोणते व ते भुसावळ मध्ये कुठे मिळतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , उडीद /मूग मध्ये अमोनी किंवा स्ट्रॉंग आर्म वापरावे आणि ज्वारी मध्ये ऍट्राझीन वापरू शकत. भुसावळ - हेरंभ कृषी केंद्र 7709835688
@dilipdakhore3885
@dilipdakhore3885 Месяц назад
सर नमस्कार 🙏गवत वर्गीय बी उगवू नये या करीता तणनाशक सांगावे . टोळ नावाचे झुडुप गवत उंच वाढते.त्यामुळे पीक येत नाही.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , झिलर किंवा अमोनी वापरू शकता
@dilipdakhore3885
@dilipdakhore3885 19 дней назад
अमोनी तणनाशक दोन्ही प्रकारचे तन नियंत्रण करते काय?🙏
@nareshpatil7088
@nareshpatil7088 Месяц назад
सर कापुस् लागवाड केव्हा योग्य राहिल भर ठिबक वर पाण्याची सोय आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , तुमच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात असेल तर २५ मे नंतर लागवड करू शकता
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 22 дня назад
Sar kapus lagawad karyachi aahe konte tannashak waprave gahu bajari pan kantrol hoyla pahije thode gahu tan ugale aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 22 дня назад
नमस्कार दादा , हेक ३० मिली + टारगा सुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण
@rafikhanvlogs38
@rafikhanvlogs38 21 день назад
@@whitegoldtrust dhanyavaad sar
@Khairkarpraful
@Khairkarpraful Месяц назад
💯🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@sushilmugdiya5871
@sushilmugdiya5871 Месяц назад
Cotton madhe sweep super chi pan mahiti dya sir ,glufosinate ammonium.thanks
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , या तणनाशकाचा ट्रायल व अनुभव घेऊन कळवू
@UmeshDhakne
@UmeshDhakne Месяц назад
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@amolbais52
@amolbais52 Месяц назад
Khup Chan mahiti dilya baddal dhanyawad sir asech margdarashan karat Raha shetkryana .👍 Note:- उगवण पुर्व तणनाशक फवारले आणि लगेच पाऊस मोठा पडला तर रिझल्ट मिळेल का.
@royalclasher4895
@royalclasher4895 Месяц назад
Jevdha paus changla tevdha results changla... Fkt matich vahun jau nye
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो रिझल्ट मिळतो . धन्यवाद !
@akashghode7937
@akashghode7937 Месяц назад
नमस्कार सर हेक या तणनाशकासोबत ओंडो चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हेक तणनाशक सोबत ओंडो वापरण्याची गरज नाही
@tusharpawar5984
@tusharpawar5984 Месяц назад
तुर व उडीद मिक्स तणनाशक सागा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा ,सोयाबीन मधील उगवाणी नंतर वापरली जाणारी तणनाशके हे तूर,मूग,उडीद या मध्ये २५% डोज कमी करून वापरावीत. ( फ्युजिफ्लेक्स आणि एरीज हे सोडून )
@amitmangarole5862
@amitmangarole5862 Месяц назад
पेरणी केल्यावर 72 तासाच्या आत अमोनि/ हेक/ झिलर मारले जोरात पाऊस आला तर ते वाहून जाते का रिझल्ट मिळणार का पिंकरने शिप किती तासाची द्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , पाऊस पडल्या नंतर चांगले रिझल्ट मिळतात पाण्या सोबत वाहून जात नाही
@namratanawkar6537
@namratanawkar6537 Месяц назад
पेंडा मेथी लीन हे रुंद पानांचे तन नियंत्रणासाठी आहे का आणि अमोनी हे कोणते तन नियंत्रण करते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , दोन्ही तणनाशके प्री इमर्जन्स साठी शिफारस केले जाते
@nitinjamunkar6727
@nitinjamunkar6727 Месяц назад
Ugavanpurv kapashit tananashak favaratana heck madhe taraga supar waparata yete ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो वापरू शकता
@pawanchikhale
@pawanchikhale Месяц назад
माझ्या जवळ मागच्या वर्षी च रीहांश आहे .ते मार्च 2024 मध्ये एक्सपायर झालं तर ते या वर्षी बीज प्रक्रिया साठी चालणार का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , चालेल
@hemantkamdi4724
@hemantkamdi4724 Месяц назад
Soyabean, kapus sampurn vyavasthapn video taka 2024 cha
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , सोमवारी २७ मे ला संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन विषयी माहिती देऊ
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Месяц назад
सर मसकेट या औषधी मधे कोणते घटक आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , इमामेक्टिन बेन्झोएट १.९%
@sachinjoshi-pg9vm
@sachinjoshi-pg9vm Месяц назад
नमस्कार सर 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@taufiqkhan7625
@taufiqkhan7625 Месяц назад
Saheb mi dar varshi kapsache utpadan ghet asto aaplya salya nusar.. ya varshi ferbadal mhnun soyabean takaycha vichar aahe. Ya varshi jast paus sangnyat yet aahe mhnun soyabean perne yogy rahil ka? Aaplya margdarshnachi atynt garaj aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , खरिपातील मुख्य पीक सर्वच थोड्य थोड्या क्षेत्रांवर लावा
@prakashranvir7249
@prakashranvir7249 16 дней назад
😂सर सोयाबिन अधिक तुर लागवड आहे उगवून पुर्व तननाशक sting Aram मारले तर चालते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 13 дней назад
नमस्कार दादा , लागवडी पासून ७२ तासाच्या आत जमिनीत चांगला ओलावा असताना वापरा
@dk1861
@dk1861 Месяц назад
सोयाबीन व तूर मध्ये उगवण पूर्व तणनाशक जमिनीत ओलावा नसल्यास चालेल काय,
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही जमिनीत ओलावा पाहिजे
@h.m.creativehansrajmarape4239
@h.m.creativehansrajmarape4239 13 дней назад
सोयाबीन मध्ये, तूर आंतरपीक असल्यास उगवणपूर्व कोणते तणनाशक वापरावे​?@@whitegoldtrust
@nitinkhadse7775
@nitinkhadse7775 Месяц назад
सर नमस्कार NPK bust and , trichoderma powder धुळ फेरनी मधये ,rezalt she ka,,?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही मिळणार
@asifsheikh3487
@asifsheikh3487 Месяц назад
Saheb soyabean perni agodhar amoni cha use kela tar chalel ka kiti diwas agodhar karawa please
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , अमोनी तणनाशक कोरड्या मातीत वापरयला जमत नाही यासाठी ओलावा असणे आवश्यक आहे
@vaijanathpaitwar159
@vaijanathpaitwar159 Месяц назад
सर सोयाबीन मध्ये ऊगवन पूर्वतन नाशक केणा व ऊदीरकाना व दूधाणी व काग्रेस गवत वआरूद पानाचे तना साठी कोनते चागला रीजल्ट देनारे तन नाशक कोनते आहे ते सागावे सर सागावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , केना तन कोणत्याच तणनाशकाने जळत नाही इतर गवत वर्गीय व रुंद पानांचे तण जळेल
@rahulwakode2394
@rahulwakode2394 Месяц назад
नमस्कार सर, आश्रय 7777 पाणी कमी पडले तर ताण सहन करू शकते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@RajeshSingh-zl7qm
@RajeshSingh-zl7qm 29 дней назад
Dada santraya madhe konte tan nasal maru sakto please sangawe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 28 дней назад
नमस्कार दादा , संत्रा मध्ये ग्रास कटरने तण काढावे
@abhijittale73
@abhijittale73 Месяц назад
सर pre emergence तणनाशका मुळे npk bio fertilizer microorganisms martat ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , काही प्रमाणात मरतात
@3Back_Benchers
@3Back_Benchers 12 дней назад
योग्य ओलावा म्हणजे साधारण किती?? काल पाऊस खूप पडला, आज थोडी ऊन असल्याने जमिनीचा वरचा थर कोरडा दिसतोय. उद्या फवारा दिला तर चालेल का?? जमिनीच्या आत ओलावा चांगला आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 дней назад
नमस्कार दादा , योग्य ओलावा म्हणजे शेतात फिरताना पायाला मातीचा पेंड लागला पाहिजे
@ramsingjadhao5005
@ramsingjadhao5005 Месяц назад
सर त.आर्णी.जी.यवतमाळ.येथील.कोणत्या. डीलर कडे.बूस्टर चे.संपूर्ण बियाणे.आणि.आपले.उत्पादन.मिळतात सर दुकानाचे.नाव.सांगावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , आर्णी - दुदुलवार एजन्सीज 9175371111 आर्णी - सागर कृषी केंद्र 9850554309 आर्णी - संजय एजन्सी 9423655211 जवळा - साईनाथ कृषी केंद्र 9766368536 सादोबा सावळी - मा भवानी कृषी केंद्र 9011360991 सादोबा सावळी - खान ऍग्रो 9049565494
@balramhingwe
@balramhingwe Месяц назад
Vanu va upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , वानू आणि इतर जमिनीतील उपद्रव किडींच्या नियंत्रणासाठी किस्ता gr ५ किलो रासायनिक खतात वापरू शकता
@yogeshpatil6904
@yogeshpatil6904 Месяц назад
नमस्कार साहेब,रिहांश ची बीजप्रक्रिया केल्या नंतर ट्रायकोड्रर्मा व एन पी के बुस्टच्या प्रक्रिया साठी किती वेळ थाबाव .
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , जिवाणू लागवडी पूर्वी एक तास अगोदर लावा
@mukundkulkarni4438
@mukundkulkarni4438 Месяц назад
Dharashiv उस्मानाबाद तुळजापूर मध्ये कुठे मिळतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658 येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Месяц назад
उडीद साठी तणनाशक सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , सोयाबीन मधील उगवाणी नंतर वापरली जाणारी तणनाशके हे तूर,मूग,उडीद या मध्ये २५% डोज कमी करून वापरावीत. ( फ्युजिफ्लेक्स आणि एरीज हे सोडून )
@user-fc2yx9ch6s
@user-fc2yx9ch6s 18 дней назад
Cotton maddhe strong arm वापरू शकतोत का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 18 дней назад
नमस्कार दादा , नाही
@dattarajraut6734
@dattarajraut6734 Месяц назад
सर अमरवेल यावर काही उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , अमर वेल वर काही उपाय नाही
@vishalnavsare
@vishalnavsare Месяц назад
Sir, Chalisgaon. dist. jalgaon yethe aaple product/aushadhe kute miltil ??
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242 बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247
@3Back_Benchers
@3Back_Benchers Месяц назад
Sir, अमरवेल कोणत्या तणनाशकाने control होईल?? सोयाबीन आणि तूर आंतरपीक घेणार आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , अमरवेल वर कोणतेच तणनाशक काम करत नाही
@satishgawande2773
@satishgawande2773 20 дней назад
Warden हे ओषध तुरी साठी वापरू शकतो का.... Please sanga sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 19 дней назад
नमस्कार दादा , तूर बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा लावा
@sanjaykumarbiradar9960
@sanjaykumarbiradar9960 Месяц назад
SAr strang waram tran nashak madh glapsat ghalata yat ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , ग्लायफोसेट नाही जमणार बारीक तण निघाले असल्यास ओंडो / ग्रामोक्झॉन वापरू शकता
@adityanilawar4417
@adityanilawar4417 Месяц назад
फ्लड जेट nozel ne पाणी कमी पडते सध्या पंपा पेक्षा....
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@PavanMore-dg8oy
@PavanMore-dg8oy Месяц назад
सर माझ्याकडे रुची 10001 घरचे बियाणे आहे पेरलं तर चालेल का 100 बिया पेरले त्याच्या पैकी 85 बिया निघाल्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , चालेल पेरा
@sidhyaaa6858
@sidhyaaa6858 Месяц назад
(Kaveri) Money maker hi variety bhari jamini mde changli ahe ka ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो चांगली आहे
@sidhyaaa6858
@sidhyaaa6858 Месяц назад
@@whitegoldtrust dhanyvad ya vrshi lavnar aaplya margadarshnat
@yashvantmahajan6629
@yashvantmahajan6629 Месяц назад
नमस्कार सर तणनाशके व एन. पी. के. यांचं ताळमेळ कसा करावा कृपा करून सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , पहिले तणनाशक वापरावे नंतर जिवाणू खत वापरावे
@bhimraowanole3942
@bhimraowanole3942 Месяц назад
सर बुस्टर चे बियाणे नांदेड मध्ये कोणत्या दुकानावर मिळेल याची लिस्ट द्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा, नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@darshanburghate8421
@darshanburghate8421 Месяц назад
नमस्कार साहेब आमच्या गावामधे काल रात्री इंडिया ग्रो कंपनीची प्रोजेक्टर मीटिंग झाली त्यांनी आम्हाला म्हटले की रीहांश फक्त 8 दिवस काम करते ते नका लावू आमचे प्रॉडक्ट आहे ते लावा मने ते मने 3महिने काम करते मने सांगा असे असते काय कुठ. अशे confuse करते शेतकऱ्याला
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Месяц назад
तुमचा विश्वास कोणावर आहे😂
@manmathswami4697
@manmathswami4697 Месяц назад
​@@gajananjadhao5823गजानन जाधव सरांवर
@shubhambawle2259
@shubhambawle2259 Месяц назад
😁😂😂 विश्वास कुनावर करावा।
@adarshLohgaon
@adarshLohgaon Месяц назад
नमस्कार सर कपाशीमध्ये हारळी खुप होते उगवणीपूर्व कोणत तननाशक मारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हराळी उगल्या नंतर हूड लावून कपाशी न पडू देता फक्त तणांवर ग्रेटा तणनाशक फवारू शकता
@mr_vasucreation3023
@mr_vasucreation3023 20 дней назад
Pendamitanil मारल आहे सर पाणी नहीं झाला 4 दिवस झाले धूळ पेरणी केली तर कपाशी ला काही इजा होणार नहीं न
@whitegoldtrust
@whitegoldtrust 19 дней назад
नमस्कार दादा , नाही पाऊस पडल्या नंतर फायदा होईल
@dattahorande8826
@dattahorande8826 Месяц назад
नमस्कार सर एनपीके हाईचे बीज प्रक्रिया केले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो चालेल
@rushihend1558
@rushihend1558 20 дней назад
सर उगवण पूर्व तणनाशक फवरणी केली असल्यास काही दिवसांनी तन निघून आले असल्यास उगवण पाशात टन नाशक फवारले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 20 дней назад
नमस्कार दादा , नाही
@pankajyuvnathe4324
@pankajyuvnathe4324 10 дней назад
सर अमोनी पेरणी नंतर 4-5 व्या दिवशी चालेल का..?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
नमस्कार दादा , नाही पेरणी नंतर ७२ तासाच्या आत वापरावे
@user-dz9dp5ux5h
@user-dz9dp5ux5h Месяц назад
August September me barasat jayda hai parne kab kare
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
हो दादा
@mahadeokshirsagar5711
@mahadeokshirsagar5711 Месяц назад
तुर -उडिद साठी तणनाशक सुचवा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , सोयाबीन मधील उगवाणी नंतर वापरली जाणारी तणनाशके हे तूर,मूग,उडीद या मध्ये २५% डोज कमी करून वापरावीत. ( फ्युजिफ्लेक्स आणि एरीज हे सोडून )
@sandipkhond7260
@sandipkhond7260 Месяц назад
कोरी तुरीमधे तणनाशक कोणते, पेरणी आधी, किंवा नंतर कोणते ते क्रुपया सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , अमोनी १२.४ ग्रॅम सव्वा एकरात फवारा
@pushpaketandeotale3920
@pushpaketandeotale3920 Месяц назад
Ziller फवारणी केल्यावर सोयाबीन पेरणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो चालेल
@maksudali7832
@maksudali7832 7 дней назад
Video शॉर्ट करण्याचा प्रयत्न करावा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 дней назад
नमस्कार दादा , शॉर्ट व्हिडीओ मध्ये जी माहिती द्यायची आहे ती पूर्ण देणे होत नाही
@sachinshende7840
@sachinshende7840 Месяц назад
Sir product che price सांगावे.हेक चे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , लाईव्ह मध्ये product price बद्दल माहिती देणे शक्य नाही, मुख्य विषयाबद्दल माहिती देण्यासाठी वेळ पुरत नाही. प्रॉडक्ट च्या प्राईस बद्दल आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.
@shivamcheke3570
@shivamcheke3570 Месяц назад
सर महाधन 11 30 14 हे खत सोयाबीन पिकांसाठी आले आहे. 40 किलोची बॅग 1800 रू आहे. वापरावेत का नाही याबद्दल तुमच मत काय आहे सर .का दुसरे कोणते खत वापरावेत.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , या ग्रेड बद्दल ऐकले नाही
@kruhsnakaspate7008
@kruhsnakaspate7008 Месяц назад
सर बूस्ट कंपोस्ट कुठे भेटेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा, ऑनलाईन मिळेल मिळवण्यासाठी ९६२३२७००११ या नंबर वर संपर्क करा
@ashokugale2230
@ashokugale2230 Месяц назад
सर पाऊस पडल्यानंतर कपाशी लागवड करणार आहे तर लागवड केल्यानंतर तीन दिवसांच्या आत पनीडा ग्रांडे तणनाशक मारले तर चाचेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो चालते
@ashokugale2230
@ashokugale2230 Месяц назад
@@whitegoldtrust सर खूप खूप धन्यवाद सुंदर असे मार्गदर्शन करता
@mr_vasucreation3023
@mr_vasucreation3023 Месяц назад
सर कापसामध्ये तुर लागवन करणे आणि उगवणपूर्व तणनाशक फावरणे आहे तर तुर उगवणीमधे काही परिणाम होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , उगवण पूर्व तणनाशकामुळं उगवण शक्तीवर काही परिणाम होत नाही, कापूस आणि तूर अंतर पीक शक्यतो घेऊ नये
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Месяц назад
कापसासाठी उगवणपुर्व पेंडामिथिलीन चांगले की हिटवीड?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , झिलर ( पेंडामिथिलीन ) चांगले
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 Месяц назад
@@whitegoldtrust तुम्ही तर कपाशी साठी उगवणपुर्व हिटवीड ची शिफारस करताय विडीयो मध्ये, शेतकर्याला संभ्रमात टाकु नका
@vaibhavnalavade4234
@vaibhavnalavade4234 Месяц назад
सर कोणत्या तुरीला जास्त बाजारभाव आहे लाल की पांढरी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , विदर्भात लाल तुरीला तर मराठवाड्यात पांढऱ्या तुरीला जास्त भाव मिळतो
@swapniljadhav2255
@swapniljadhav2255 11 дней назад
सोयाबीन पेरणी आधी ग्लायसेल चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
नमस्कार दादा , नाही जमणार
@Himalay_Wagh
@Himalay_Wagh Месяц назад
*कापसामध्ये तूर पेरणार आहे,72 तासाच्या आत वाल रुंद पानाच तन नाशक सांगा 🙏🙏*
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा, उगवण पूर्व तणनाशक झिलेर ७०० मिली एकरी वापरु शकता
@swapnilupadhye8720
@swapnilupadhye8720 Месяц назад
सर तन नाशका शिवाय शेती करन अ शक्य झाल आता
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , तणनाशकाचा अति वापर केल्यामुळं जमिनीची उपजाऊ शक्ती कमी होऊ शकते
@GopalVaidya-le8un
@GopalVaidya-le8un Месяц назад
Deoli la kuthe avshad bhetel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
देवळी - कृषी सुविधा 9422842931 पुलगाव - प्रिया फर्टिलायझर 9922485008
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
देवळी - कृषी सुविधा 9422842931 पुलगाव - प्रिया फर्टिलायझर 9922485008
@madannakhate6060
@madannakhate6060 Месяц назад
Namaskar sar aashray 77 77 pahije 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा ,आपला जिल्हा तालुका कळवा
@madannakhate6060
@madannakhate6060 Месяц назад
तालुका पाथरी जिल्हा परभणी त गाव हादगाव बुद्रुक
@AvinashJadhao-um8ue
@AvinashJadhao-um8ue Месяц назад
संस्था मदे सोयाबिन लागवड केलीत चालेल का 8 वर्ष झाले झाडाला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , चालेल
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 Месяц назад
बूस्टर कंपनीचे 77 77 सोयाबीन वान बेड वर लावल्यावर चालेल का
@amitmangarole5862
@amitmangarole5862 Месяц назад
हो मी पन लवात आहे
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Месяц назад
Yes
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो चालते
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 Месяц назад
धन्यवाद सर
@suhasmachindra576
@suhasmachindra576 Месяц назад
फक्त तुरीतील तननाशकाचे नाव सागा आम्हाला 4×1 पेशेल तुर (माडी) करावयाची आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , सोयाबीन मधील उगवाणी नंतर वापरली जाणारी तणनाशके हे तूर,मूग,उडीद या मध्ये २५% डोज कमी करून वापरावीत. ( फ्युजिफ्लेक्स आणि एरीज हे सोडून )
@Krm19899
@Krm19899 25 дней назад
सर, तूर साठी tata च mark चालेल ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 25 дней назад
नमस्कार दादा , चालेल एकरी १२-१३ पंप फवारा
@pareshgade1172
@pareshgade1172 Месяц назад
ठिंबक वर तुर लावत आहे , तुर मधे अमोनी चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , चालेल १२.४ ग्रॅम चे प्रमाण सव्वा एकर मध्ये वापर करावा
@pareshgade1172
@pareshgade1172 Месяц назад
@@whitegoldtrust THANK YOU...🙏
@user-ql2di2cf4i
@user-ql2di2cf4i 10 дней назад
तूर लावून एक महिना झाला आहे कोणतं तन नाशक वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
नमस्कार दादा , परशूट , शाकेद किंवा ओडिसी या पैकी एक चालेल
@vasantababaonline1992
@vasantababaonline1992 Месяц назад
वर्धा मध्यें कुठे औषधी मियनार
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843 वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926 आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100 तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547 वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924 येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
@SantoshChavan870
@SantoshChavan870 11 дней назад
सर कापूस दोन पानावर असताना कोणते तन नाशक मारावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
नमस्कार दादा , दोन पानाच्या कापसाला तणनाशकांचा शॉक बसतो त्यामुळं कापूस ४-५ पानाचा झाल्या नंतर तणनाशक वापरा हेक ३० मिली + टारगा सुपर ४० मिली प्रति पंप प्रमाण
@adityanilawar4417
@adityanilawar4417 Месяц назад
रेज सोबत तन नाशक कसे फवरावे सोयाबीन वर फावरले गेले तर...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , तणनाशक वापरले नसल्यास उगवणी नंतर १५ ते २० दिवसांनी तणनाशक सोबत रेज वापरू शकता
@jaysriram9074
@jaysriram9074 5 дней назад
तूर कापुस तनाशक कोणत घेऊ
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 дня назад
नमस्कार दादा , कापूस तूर पिकाचे वेगवेगळे तणनाशक आहे कापसातील तुरीच्या आणि तुरीतील कापसात जमत नाही
@Priyankanagargoje-nw3yo
@Priyankanagargoje-nw3yo Месяц назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@madhavmahabudhe4255
@madhavmahabudhe4255 Месяц назад
नमस्कार सर🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@gajananchavan8962
@gajananchavan8962 Месяц назад
सर किनवट मध्ये आपले औषधे कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
किनवट - गिरिराज ट्रेडिंग कंपनी 9822249359 अप्पारोपेठ - हरीप्रसाद फर्टिलायझर 9989169440 कोसमत - ओम गुरु ट्रेडर्स 9881125600 मांडवी - रामचंद्र सात ऍग्रो ट्रेडर्स 8010472448 सारखणी - निलेश कृषी केंद्र 7588000088 इस्लापूर - माने कृषी सेवा केंद्र 9423435649
@akashdhadge4034
@akashdhadge4034 Месяц назад
हेक कापूस तणनाशक मक्का चा वावरत वायले तर मक्का पिकाला काही होईल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , या मूळ मका पिकाला काही नुकसान होत नाही
Далее