Тёмный

सोयाबीन संपूर्ण व्यवस्थापन 

White Gold Trust (Gajanan Jadhao)
Подписаться 362 тыс.
Просмотров 76 тыс.
50% 1

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 362   
@navnathzate1183
@navnathzate1183 4 месяца назад
खूप खूप धन्यवाद सर आपण खूप सोप्या भाषेत समजावून सांगता खूप योग्य रिति माहिती देता आपल्या मुळे आम्हाला शेती मध्ये आवड निर्माण झाली आहे आपले खूप खूप धन्यवाद असेच मार्गदर्शन करत रहा हि विनंती आहे आपणास सुखी आनंदी व निरोगी आयुष्य लाभो हि शिवकृष्ण चरनि प्रार्थना 🙏🚩
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या यामुळे आमचा काम करण्याचा उत्साह वाढतो ....आपले सुद्धा धन्यवाद
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 3 месяца назад
जाधव साहेब यांचे कार्यक्रम आयोजन नियोजन व सविस्तर मार्गदर्शन फार मोलाचे असते नेहमी च धन्यवाद सर.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
धन्यवाद दादा
@Bapuraowankhade1234
@Bapuraowankhade1234 4 месяца назад
खुप छान माहिती सांगितली सर. धन्यवाद 🌹🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 3 месяца назад
खूप छान आणि विस्तृत माहिती दिली सर, dhnyawaad sir.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
धन्यवाद दादा
@rahulr.3201
@rahulr.3201 4 месяца назад
जाधव सर बूस्टर चे बियाने हिमायतनगर मधे समृद्धी दुकानाला देवु नका कारण बियाना खुप माहग देते सर तुमच बियाना वैशाली कृषी सेवा केंद्र मधे द्या:
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हिमायतनगर - शिल्पा कृषी सेवा केंद्र 8149714771 हिमायतनगर - समृद्धी बीज भांडार 9689365289
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 4 месяца назад
#* सोयाबीन संपूर्ण व्यवस्थापन संदर्भात चांगली माहिती दिली., निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या मार्गदर्शनाचा फायदा होईल..!!*#
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , आपल्या जवळील शेतकरी बांधवाना हा व्हिडीओ पाठवा त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होऊ शकते . आपले धन्यवाद !
@ballycreation9476
@ballycreation9476 4 месяца назад
तूर + सोयाबीन मिक्स पीका साठी उगवणी पूर्व कोणती फवारणी करावी म्हणजे तन येणार नहीं
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , अमोनी तणनाशक उगवण पूर्व वापरू शकता
@kunalgaykwad5186
@kunalgaykwad5186 4 месяца назад
सर जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उसाची मळी किंवा शेणखत.... कोणत बेस्ट राहील ya बद्दल मार्गदर्शन करा....... या बद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवा....🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी दोन्ही घटक चांगले आहे , मळी किंवा शेणखत पूर्ण कुजवून वापरा
@prafulwarkade9537
@prafulwarkade9537 4 месяца назад
साहेब... अगोदर बीजप्रक्रिया करून ठेवली नंतर NPK बुस्ट DX... पेरणी दिवशी लावल तर चालेल काय..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हो चालते
@jaykadam205
@jaykadam205 3 месяца назад
सर हे नवीन मस्केट ,सिंजो आणि रावडी या औषधांमध्ये कोणते कन्टेन्ट आहेत त्यांच्या ऐवजी कोणता औषध घेऊ शकतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , मस्केट, सिंजो ,रावडी मधील घटक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा ru-vid.comLynqcw-pUNY?si=Zxb08vY3S5EsX9z0
@devanandbarkul531
@devanandbarkul531 3 месяца назад
अतिशय छान माहिती सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
धन्यवाद दादा
@vishalingole1365
@vishalingole1365 4 месяца назад
Sir ya aushadhincha thoda photo motha karun dakhvt ja jene karun amhala barobr lihta yeil sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , आपणास जी माहिती कळाली नसल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल माहिती घेऊ शकता
@balasaheb8848
@balasaheb8848 4 месяца назад
सर कापूस लागवड पुर्व पश्चिम करावी की? दक्षिण उत्तर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , दक्षिण -उत्तर योग्य दिशा आहे
@sambhajigaikwad3873
@sambhajigaikwad3873 3 месяца назад
बियाणे आश्रय आणि त्र्यंबक तर मिळाले पण बीजप्रक्रियेसाठी बूस्टर चे रीहांश आणि पिक्सेल नाही मिळत आहे.. shrirampur
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , सोयाबीन घेतलेल्या कृषी केंद्र वर चौकशी करा
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 4 месяца назад
सर फूले दूर्वा हे सोयाबीन पेरणी केलि तर जमते का ऐकरी किती किलो बियाणे पेरावे. आणि चिबाडी जमीनीला कोणती व्हरायटी पेरावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , चालते BBF पद्धतीने पेरणी करा एकरी २० किलो बी लागेल
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 3 месяца назад
@@whitegoldtrust सर आमच्या कडे बि बि एफ पेरणी यंत्र नाही
@ManojNagbhide
@ManojNagbhide 4 месяца назад
Fule sagam 726 garcha soyabeen perla tar chalel ka sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , उगवण शक्ती तपासून पेरू शकता
@navnathnagargoje8892
@navnathnagargoje8892 4 месяца назад
खूपच छान माहिती सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा
@ujwalwanjari787
@ujwalwanjari787 3 месяца назад
सर बूस्टर 77 77 सोयाबीन एकरी 20 किलो पेरण्यात आला ट्रॅक्टरने तर पातळ होईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , हो एकरी २५ किलो पडले पाहिजे
@संदिपखाकरे
@संदिपखाकरे 4 месяца назад
नमस्कार सर आवाज आवाजात व्यवस्थित नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , काही तांत्रिक अडचणीमुळं होऊ शकते
@gajananbahekar1072
@gajananbahekar1072 3 месяца назад
सर तुमच्या मार्गदर्शनाची भरपूर शेतकऱ्यांना फायदा होतो, शेतकऱ्यांना अशीच माहिती आपण द्यावी ही आपल्याला विनंती राहील 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
धन्यवाद दादा
@mr_vasucreation3023
@mr_vasucreation3023 3 месяца назад
ग्रीन गोल्ड 3344 च अंतर किती ठेवावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार १६ ते २० इंच दोन ओळीतील अंतर
@RadhaGadge-gn5wr
@RadhaGadge-gn5wr 3 месяца назад
सर २००५,२००१ आणि २००२ हे कोणते सोयाबिन आहे आमची शेती काळी माती आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , या रुची कंपनीच्या जाती आहे
@vaibhavkale4795
@vaibhavkale4795 4 месяца назад
Ruchi bed var lavali tar chalel kay
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा, रुची बियाण्याचा आम्हाला अनुभव नाही
@pavnyapatil
@pavnyapatil 4 месяца назад
सर मागच्या वर्षी MAUS 612 या वाणाचे एकरी बियाणे 25 किलो पेरणी मध्ये सांगितले, या वर्षी एकरी बियाणे 30 किलो सांगितले तर नेमके किती पेरावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , एकरी २५ किलो पेरा
@santoshkalbande1509
@santoshkalbande1509 3 месяца назад
3344 सोयाबीन वान एकरी कती किलो सोयाबीन पेरणी करावी सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , ३० किलो
@technicalgyanmarathig3514
@technicalgyanmarathig3514 4 месяца назад
ओमकार सोयाबीन मध्ये 9305 सोयाबीन आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , य बद्दल आम्हाला माहिती नाही
@manojanwane4022
@manojanwane4022 3 месяца назад
सर, डि ऐ पी त मिक्स 20℅20:20:0:13 घेतले तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा ,नाही
@shilakedar3279
@shilakedar3279 4 месяца назад
सर तुम्ही खूप छान माहिती देतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा
@ritikirdande5246
@ritikirdande5246 3 месяца назад
BGSO 7777 नागपूर मध्ये आहेत काय ये बियान
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा, नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
@prashantgawali5976
@prashantgawali5976 4 месяца назад
Booster 7777,8888 cha aceri average kiti aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे हवामान आणि आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते .
@ShamraoBahadure
@ShamraoBahadure 2 месяца назад
Sir mi bij prikriya keli nahi aata kay karyach
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , ~ सोयाबीन फुलोरा अवस्थेतील फवारणी रावडी /झेनॉप- 15 मिलि / सिंजो 7 मिलि + सरेंडर 30 मिलि +झेप 15 मिलि + 12:61:00- 100 ग्रॅम प्रती पंप प्रमाण
@ashishgawande4164
@ashishgawande4164 4 месяца назад
अमोनी फवारणी केल्यावर जर तन निघाले असेल तर साकेद ची फवारणी केली तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , शक्यतो तणनाशकाचा वापर एकदाच करावा, विपरीत परिस्थिती गरजे नुसार वापरू शकता
@kishorkhadase6564
@kishorkhadase6564 3 месяца назад
Sir NPK Boost 15 divas agodar lavu shakato ka ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , नाही पेरणीच्या एक दिवस आधी लावा
@sagarthakare8049
@sagarthakare8049 4 месяца назад
नमस्कार साहेब ...🙏 ोयाबीन उगवन पुर्व अमोनी तननाशक वापरल्या नंतर काही दिवसांनी तन उगवल्यास रेंज + शाकेद + शाॅकप वापरु शकतो का......?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , शक्यतो तणनाशकाचा वापर एकदाच करावा, विपरीत परिस्थिती गरजे नुसार वापरू शकता
@brameshmore8151
@brameshmore8151 4 месяца назад
माझं गाव घाटलाडकी .चादुर बाजार जि अमरावती माझ्या सोयाबीनचे पिकाच उत्पन्न येत नाही येलो मोजाक पण येतो कोणते लावावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा, यलो मोझॅक आणि उत्पादन वाढीसाठीचे उपाय या वर या व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडीओ पूर्ण पहा
@krishnaaher4057
@krishnaaher4057 4 месяца назад
नमस्कार सर हिंगोली येथे संपुन औषध मिळत नाही जवळा बाजार येथे मिळत नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@gopalsinhgour7950
@gopalsinhgour7950 4 месяца назад
Best mahiti dili sir thanks
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@ganeshsomvanshi4490
@ganeshsomvanshi4490 3 месяца назад
Tulajapur madhe kotho tannashak milel
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658 उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099 येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
@amolbais52
@amolbais52 4 месяца назад
Khup chan mahiti dilyabadal dhanyawad sir.asch shetkryana margdarashan kara 🙏....💐💐 🌾🏆 Thank you so much sir 🏆🌾
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा
@atulsrhavane7027
@atulsrhavane7027 4 месяца назад
नमस्कार सर चिबड जमिनीत व काडीची जमीन आहे कोणते बियाणे पेरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , बूस्टर त्र्यंबक आणि बूस्टर आश्रय घ्या
@bhushandixit2842
@bhushandixit2842 4 месяца назад
साताऱ्यात कुठे मिळेल आपलं बियाणे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790 सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691 बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702 देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213 काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700 शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
@kailasthokal6466
@kailasthokal6466 4 месяца назад
Very nice mahiti
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
@santoshsabale441
@santoshsabale441 3 месяца назад
सर सोयाबीन मध्ये शिपु गवत उगवत आहे आता 12 दिवस झाले आहे सोयाबीन ला कोणते तणनाशक फवारणीसाठी वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , पॅराशूट किंवा शाकेद तणनाशक फवारा
@vishnugayakwad1954
@vishnugayakwad1954 2 месяца назад
नमस्कार सर बूस्टर बियान किती पेराव आणि थोडी फार आली आहे पहिल्या सोयाबीन तणनाशक नंतर चालल सर आलीच औषद मारलं तर चालल सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , जाती नुसार एकरी २५ ते ३० किलो
@rahulghorpade6380
@rahulghorpade6380 3 месяца назад
Rihansh+jormet Amravati district madhe kuthe milel
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
@gnpaighan
@gnpaighan 4 месяца назад
725 बूस्टर उपलब्ध नाही का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये ७२६ सध्या उपलब्ध नाही
@vikaschaudhari7636
@vikaschaudhari7636 3 месяца назад
सर तुमच्या बूस्टर कंपनीचे बियाणे आमच्या कोपरगाव तालुक्यात कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , मार्केट यार्ड - कृषी दीपक 9673342814
@sudamkavale5469
@sudamkavale5469 Месяц назад
जय गजानन जाधव सर आम्हाला बूस्टर चे सर्व पिकांची माहिती साठी धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 29 дней назад
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@dnyaneshwarhajare3928
@dnyaneshwarhajare3928 4 месяца назад
तुम्ही वाईट गुण नाही सागतले नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , कशाचे
@dnyaneshwarhajare3928
@dnyaneshwarhajare3928 4 месяца назад
नवीन वाण
@kishorchavan3073
@kishorchavan3073 4 месяца назад
आवाजाची क्वालिटी राहिली नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , काही तांत्रिक अडचण मुळे होऊ शकते
@gotuparandepatil1615
@gotuparandepatil1615 4 месяца назад
JS 335 एक नंबर आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
🙏🙏🙏🙏
@shubhamvibhute1545
@shubhamvibhute1545 4 месяца назад
8 888 सोयाबीन बॅग आणला आहे पण त्यातील बियाणे हे kds सारखे दिसत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हो ८८८८ ( सई ) या जाती ची मोठ्या आकाराचे तसेच ठोसर दाणे आहे
@madhukarkadam5118
@madhukarkadam5118 4 месяца назад
नमस्कार सर मी लातुर जिल्हा औसा तालुक्यातील शेतकरी आहे लातुर 50 कीलोमीटर येते विशाल अग्रो मार्फत निलंगा येथे साई समर्थ कृशि शेवा केंद्र येथे मागवतो तरी तुमचे बियाणे व औषधे वेळेवर भेटत नाहीत मी चार वर्षे झाली आपल्या मार्गदर्शनानुसार शेती करतो माझ्या सोबत 30ते 40शेतकरी जुळले आहे गैरसोय होत आहे दुकानदाराला फोन केला की आम्ही पैसे भरून माल वेळेवर मिळत नाही आम्ही काय करावे आमची गैरसोय होत आहे तुम्ही सांगा धन्यवाद.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , औसा - मुरारी कृषी सेवा केंद्र 9422913684
@rajebhaujanardhanardad2539
@rajebhaujanardhanardad2539 4 месяца назад
🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
🙏🙏
@RoshanJodh
@RoshanJodh 3 месяца назад
सर, माझी शेती खूप भारी आहे पण कोरडवाहू आहे तर फुले संगम पेरले तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , नाही बूस्टर त्र्यंबक पेरा
@ajaysuryawanshi2816
@ajaysuryawanshi2816 3 месяца назад
आपली उत्पादने नांदेड मध्ये कुठं भेटतील सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@vijaymastud6428
@vijaymastud6428 4 месяца назад
सर सल्फर व कॅल्शीयम व बोरान हे कापुस पीकाला ऐकत्र देले तर चालते का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हो चालेल
@dk1861
@dk1861 4 месяца назад
PDKV amba soyabin seed उत्पादन किती देणारे आहे,त्यावर व्हायरस येईल काय तसेच early variety आहे काय 50 टक्के अनुदानावर आहे,घ्यावी किंवा नाही
@pintuvyawhare879
@pintuvyawhare879 4 месяца назад
कुठ भेटते मला सांगा हो मला पाहिजे ते बियाणे.. प्लिज
@dk1861
@dk1861 4 месяца назад
Mahadbt वर 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हो घ्या चांगली जात आहे
@prafuld1
@prafuld1 4 месяца назад
Nagpur la aple bheej kuthe milel.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
@vaibhavambare1513
@vaibhavambare1513 3 месяца назад
सोलापूर मध्ये कुठे मिळेल number मिळेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@keshavuthore89
@keshavuthore89 4 месяца назад
जाधव साहेब कापुस या पिकामध्ये सोयाबीन हे आंतरपिक म्हणून घ्यावे का? जमीन हलक्या स्वरूपाची आहे. हो तर मग दोन्ही पिकातील अंतर किती असावे? कृपया मार्गदर्शन करावे
@zuberkhan7890
@zuberkhan7890 4 месяца назад
Peru Naka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , कापूस आणि सोयाबीन तूर अंतर पीक घेऊ नये यांचे व्यवस्थापन वेगवेगळे असते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , कापूस आणि सोयाबीन तूर अंतर पीक घेऊ नये यांचे व्यवस्थापन वेगवेगळे असते
@keshavuthore89
@keshavuthore89 4 месяца назад
मग कोणते अंतर पिक घ्यावे कापुस पिकात कृपया माहिती द्यावी 🙏🙏🙏
@keshavuthore89
@keshavuthore89 4 месяца назад
कापूस ठिबक सिंचन पद्धतीचा लावायचा आहे
@shishirgulhane3519
@shishirgulhane3519 3 месяца назад
3.5 बेडवर ..5 इंच अंतरावर 2 ते 3 बिया... बूस्टर 612 टोकण यंत्राने..एकरी 12 ते 13 किलो बियाणे लागत आहे...काही चुकल्यासारखं वाटते...काय करावे????
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , बियाणे एकरी योग्य पडले पण एका बेड वर किती ओळ लागली आहे ते कळवा
@mangeshzade9283
@mangeshzade9283 2 месяца назад
Sir odyssey+ qurin sobat rage favaru shako kay
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
चालते दादा
@dk1861
@dk1861 4 месяца назад
सोयाबीन, व तुरीचे संपूर्ण नियोजन कसे करावे याचे संपूर्ण नियोजन असलेले कॅलेंडर अथवा dairy व्हॉट्स ॲपवर पाठवा सर प्लिज सहज शक्य असल्यास
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , तुमचा व्हाट्स अप नंबर कळवा
@gauravgote6729
@gauravgote6729 3 месяца назад
1) Ziller 700ml per 150liter as maraych ka ? 2) aani he mishran 1 acre + takal tr chalel ka ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , हो बरोबर आहे
@Bhagwatkadam04120
@Bhagwatkadam04120 4 месяца назад
खूप छान माहिती सर 🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा
@kunalkhare4497
@kunalkhare4497 3 месяца назад
Soyabean 12 divsachi zale ata tananadhak marletar Jamel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , पेरणी पासून १५ - २० दिवसाच्या दरम्यान वापरावे
@mukundkulkarni4438
@mukundkulkarni4438 4 месяца назад
सर आपले experts हे प्लॉट तपासणी करतात काय करत असल्यास त्या बाबत माहिती द्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हो आमचे प्रतिनिधी प्लॉट visit सुद्धा करतात
@rajeshshinde1084
@rajeshshinde1084 3 месяца назад
साहेब तुर - सोयाबीन मध्ये पिक उगवणीपुर्व काणते तननाशक टाकावे कृपया मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , अमोनी तणनाशक वापरू शकता
@krushna182
@krushna182 3 месяца назад
100ml जोरमेट ची किंमत किती आहे सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , १०० मिली ची २८० MRP आहे
@amolmarathe8742
@amolmarathe8742 4 месяца назад
Sir घरचे सोयाबीनचे बियाणे आहे, तर किती किलो पेरणी करावे, एकरी पेरणी praman सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , बियाण्याची उगवण शक्ती तपासा ७५% पेक्षा जास्त उगवण शक्ती असल्यास एकरी शिफारशी प्रमाणे बियाणे वापरावे
@krushna182
@krushna182 3 месяца назад
सर मी बुस्टर 612 दिड एकर मध्ये 31 किलो पेरले आहे.मला वाटते सपतळ पेरणी झाली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , चालेल पातळ झाले तरी फांद्या करते
@MohanMendhekar
@MohanMendhekar 2 месяца назад
दादा खूप छान माहिती दिली.धन्यवाद 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
धन्यवाद दादा
@mukundkulkarni4438
@mukundkulkarni4438 4 месяца назад
सर तुरि बाबत पन आसच vdo द्यावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हो तूर संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ सुद्धा बनवू
@sandeepharkal1633
@sandeepharkal1633 4 месяца назад
सर पांढरीची जमीन आहे गावठाणातील तेथे सोयाबीन पीवळे पडते कोणती जात योग्य राहील सांगावे हि विनंती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , जात कोणती घ्या या जमिनीत झिंक आणि फेरस ची कमतरता पडत असल्यामुळं पीक पिवळं पडत
@durgeshdekhane4781
@durgeshdekhane4781 3 месяца назад
धन्यवाद सर सर आपले बूस्टर ची औषधी बियाणे वाशिम मध्ये कुठे मिळते?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318
@shivajiakamwad7091
@shivajiakamwad7091 4 месяца назад
मी सरी वरंब्यावर लावणार आहे,3 फुटावर सरी मारुन ऐका सरीच्या दोन्ही बाजुने सोयाबीन व ऐक सरी मोकळी 612 व 7777 योग्य राहील का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , दोन बेड मधील अंतर ३ फूट असेल बेड रिकामा सोडण्याची गरज नाही
@hemantkamdi4724
@hemantkamdi4724 4 месяца назад
❤❤❤
@tathesir923
@tathesir923 4 месяца назад
मी उन्हाळ्यात ढैंच्या फेकला होता. तो जमीन मध्ये गाडला परंतु त्याचं काही बियाणे आता उगवत आहे. सोयाबीन मध्ये उगवल्यास कोणत्या तननाशकाने जळेल.
@poshattinawod6651
@poshattinawod6651 4 месяца назад
Amora
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , अमोनी + ओंडो
@drmanoharwankhade9186
@drmanoharwankhade9186 3 месяца назад
Namaskar sir.Mi aaple bahutanshi vdos baghato, aaikato, screen shot gheun lihun thevato.ya vdo til mahiti khup cchan, upay ulta aahe.pan mala speed mule notes gheta aale nahit.mi apalya suchana nusar sheti krto.shakya aslyas hach vdu edit karun vachayala yeil asa upload kara ,hi vinanti
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , आपण आम्हाला follow करता त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद , हीच माहिती तुम्हाला पुढे सुद्धा टप्या टप्या देऊ , पुढील व्हिडीओ नेहमी पाहत राहावे . धन्यवाद !
@rahulzade7490
@rahulzade7490 18 дней назад
कोरडवाहु बेड वर सोयाबिन लागवड
@whitegoldtrust
@whitegoldtrust 15 дней назад
🙏
@dk1861
@dk1861 4 месяца назад
सर सोयाबीन व तूर फवारणी वेळापत्रक आपले माझेकडे उपलब्ध आहे, अमरावती येथे कृषी प्रदर्शन मध्ये मला मिळाले होते करीता धन्यवाद🎉
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद दादा
@karbharigulamkar3656
@karbharigulamkar3656 4 месяца назад
सर भुईमूगावर व्हिडिओ बनवा पावसाळी भुईमुगाबददल🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा, खरीप भुईमूग लागवडीची माहिती देण्याचा प्रयत्न करू
@gauravdarne8354
@gauravdarne8354 4 месяца назад
आवाज खूपच कमी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
काही तांत्रिक अडचण असू शकते
@smallvideo356
@smallvideo356 4 месяца назад
तुमच्या सोयाबीन च्या बॅगा सिंगल लेबल का असतात, डब्बल लेबल का नसते
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा, बुस्टर बियाणेमध्ये सिंगल लेबल आणि डबल लेबल दोन्ही उपलब्ध आहे
@smallvideo356
@smallvideo356 4 месяца назад
@@whitegoldtrust पण वाशिम मध्ये सिंगल लेबल आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
सिंगल लेबल सुद्धा चांगले असते
@shivanyakakade318
@shivanyakakade318 4 месяца назад
बूस्टर चे बियाणे सोलापूर जिल्ह्यात कुठे मिळेल bgso 7777
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107 सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143
@sachinlone7415
@sachinlone7415 3 месяца назад
आदरणीय सर अर्धापूर जिल्हा नांदेड बियाणे कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@vaibhavdhawak652
@vaibhavdhawak652 3 месяца назад
सर तुमची शेतीविषयक माहीती ही शेतकऱ्यासाठी वरदान ठरत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
धन्यवाद दादा 🙏
@nivrutiwasu8943
@nivrutiwasu8943 4 месяца назад
Kds 726 phule sangam yamadhe sudha kampani yete ka aankhi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हो बऱ्याच ७२६ फुले संगम बियाणे देतात
@nivrutiwasu8943
@nivrutiwasu8943 4 месяца назад
Mg konti nivdvi
@prafulwarkade9537
@prafulwarkade9537 4 месяца назад
साहेब. कॅल्शियम, आणि मेगणेशीयम..कधी दिले जाते... फवारणी मधून
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा, पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून दुय्यम अन्नद्रव्य वापरावे
@vaibhavambare1513
@vaibhavambare1513 3 месяца назад
Customer care number pathva
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , ८८८८१६७८८८
@bhagwatshinde8129
@bhagwatshinde8129 3 месяца назад
सोनपेठ किंवा परळी वैद्यनाथ येथे मिळतील का औषध
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
लिंबा - न्यू गोदावरी कृषी केंद्र 9763001617
@pankajyuvnathe4324
@pankajyuvnathe4324 4 месяца назад
सर सल्फर दाणेदार म्हणजे Sulphur bentonite 90% S आहे ना..?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा, हो
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 3 месяца назад
किंमत देत जा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , MRP बद्दल कळवू शकतो
@shilakedar3279
@shilakedar3279 4 месяца назад
सर तुम्ही खूप
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
धन्यवाद
@santoshpagdhune8236
@santoshpagdhune8236 4 месяца назад
सर अकोल्या मदे तुमचे सोयाबीन बॅग कुठे मिडेल सर्व औषधं
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408 अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764 अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374 अकोला - तिरुपती कृषी सेवा केंद्र 8888827165
@RajuBhalekar-b2j
@RajuBhalekar-b2j 4 месяца назад
सर सोयाबीन तूर लागवडीचं pdf असले तर फार चांगले होईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , PDF फाईल उपलब्ध नाही
@HariTandale-yi1zt
@HariTandale-yi1zt 3 месяца назад
Daftara chetak chi mahiti sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
@vijaywagh8823
@vijaywagh8823 4 месяца назад
बागायती तुरीची लागवड केलेली असली...आणि त्यानंतर त्यामधे सोयाबीन पेरल तर उगवणीपूर्व तणनाशक चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा , हो तूर पीक उगलेले असेल तर चालेल
@vijaywagh8823
@vijaywagh8823 3 месяца назад
@@whitegoldtrust तुरीला काही इफेक्ट नाही ना होणार
@pankajyuvnathe4324
@pankajyuvnathe4324 4 месяца назад
20:20:0:13 सोबत सल्फर WDG 80% वापरतात येईल का..
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
नमस्कार दादा ,२०-२०-०--१३ सोबत सल्फर वापरण्याची गरज नाही
Далее
У КОТЯТ ОТКРЫЛИСЬ ГЛАЗКИ#cat
00:26