Тёмный

शेतकऱ्यांच्या मनातील तणनाशकांबद्दल संभ्रम 

White Gold Trust
Подписаться 339 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

सोमवार दिनांक १३ मे २०२४ रोजी "श्री गजानन जाधव " सर आपल्याशी " शेतकऱ्यांच्या मनातील तणनाशकांबद्दल संभ्रम " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Опубликовано:

 

12 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 232   
@MayurGaynar
@MayurGaynar Месяц назад
सर आपण शेतकऱ्यासाठी खूप महत्वाची माहिती देत आहात आणि शेतकऱ्याला कृषी साक्षर करत आहात जेणेकरून शेतकरी कोणत्याही अफवेला बळी पडू शकतं नाही खूप मोठा आनंद होतो आहे की या शिवरायाच्या महाराष्ट्रात मध्ये शेतकऱ्यासाठी खूप महत्वाचं काम करत आहे मनापासून धन्यवाद साहेब असेच आम्हा शेतकऱ्याला मार्गदर्शन करत रहा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच नेहमी आमच्या सोबत असू द्या ...आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद 🙏
@AishwaryaPundakar
@AishwaryaPundakar Месяц назад
तणनाशकाची महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
आपले धन्यवाद 🙏🙏
@Priyankanagargoje-nw3yo
@Priyankanagargoje-nw3yo Месяц назад
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
आपले धन्यवाद 🙏🙏
@mahendrabhonde7970
@mahendrabhonde7970 Месяц назад
सर नमस्कार जी सर 🙏 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व महत्वाची माहिती दील्याबदल मनापासून आभार व अभिनंदन सर धन्यवाद सर🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@NutanGadge1905
@NutanGadge1905 Месяц назад
खुप महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏🏼🙏🏼
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@RBKadam777
@RBKadam777 Месяц назад
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर धन्यवाद सर...🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा !
@madannakhate6060
@madannakhate6060 Месяц назад
खूप छान माहिती मिळाली साहेब 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@Patil5542
@Patil5542 Месяц назад
खूप छान माहिती भेटली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@ankitagaikwad1395
@ankitagaikwad1395 Месяц назад
सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@yogeshmk1073
@yogeshmk1073 Месяц назад
महत्त्वाची माहिती दिला बदल धन्यवाद sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा 🙏
@shitalshinde1175
@shitalshinde1175 Месяц назад
खुप सविस्तर माहिती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@balajirathod8223
@balajirathod8223 Месяц назад
मतवाची माहीत दीलया बदल मनापासुन आभार
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा 🙏
@vishnutupe1724
@vishnutupe1724 Месяц назад
धन्यवाद सर ❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@prabhakaringole6364
@prabhakaringole6364 Месяц назад
Thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
Welcome🙏
@gajurathod5667
@gajurathod5667 Месяц назад
Thanks sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@AshokBhojgude-cd3gi
@AshokBhojgude-cd3gi Месяц назад
सर, आपण खूप छान माहिती दिली आणि ती आम्हाला मिळाली, खूप खूप धन्यवाद 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@dipakaingle5655
@dipakaingle5655 Месяц назад
Khup chan
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@UmeshDhakne
@UmeshDhakne Месяц назад
👍👍👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 Месяц назад
🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@ShivramNagare
@ShivramNagare Месяц назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏
@sujitpisal6213
@sujitpisal6213 Месяц назад
सर आपण खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤❤❤ 17:08
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@krunalbavaskar7262
@krunalbavaskar7262 Месяц назад
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप छान समजाऊन सांगता अशी माहिती दिली तर शेतकरी खूप प्रगत्त होईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@madhukarsakhare4417
@madhukarsakhare4417 Месяц назад
🙏🙏🌹
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@ShamKhode-xj8kl
@ShamKhode-xj8kl Месяц назад
Sir namshkar
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏
@nandkishorshinde8839
@nandkishorshinde8839 Месяц назад
Namaskar sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@user-tn6ph7sg7y
@user-tn6ph7sg7y Месяц назад
एकरी 25 क्विंटल कापूस कसं काढायचं याचा बदल माहिती द्या sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , अति घनदाट लागवड पद्धतीने नियोजन करा
@karanpachghare9464
@karanpachghare9464 Месяц назад
या पेक्षा कापसाला भाव कसा योग्य राहील याच नियोजन करा..
@karanpachghare9464
@karanpachghare9464 27 дней назад
एका दान्याचे शंभर दाणे करण्याची ताकद या शेतकरयात आहे, यापेक्षा त्याच्या घामाला योग्य दाम कसा मिळेल ते पहा...
@sanjaybhure3484
@sanjaybhure3484 5 дней назад
नुकत्याच नोकरीतून निवृत्तीनंतर मी शेती व्यवसायाला सुरुवात करतो आहे. आपला व्हिडिओ पूर्णपणे पाहिला. माहिती मला निश्चितच उपयोगी पडेल अशी आशा आहे. आपण फार मूल्यवान मार्गदर्शन करता. धन्यवाद.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
धन्यवाद दादा
@sujitpisal6213
@sujitpisal6213 Месяц назад
सर आपण खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा🙏🙏
@narendrajamdar2323
@narendrajamdar2323 Месяц назад
Namskar.sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@vaishnavibidwe1707
@vaishnavibidwe1707 Месяц назад
Pendamethlin kordyat dhul pernit marle aani 15te20 divsane paus padla tar risalt yeto ka kapsa sathi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा नाही कोरड्यात फवारले नंतर किमान ८ दिवसात पाऊस पडला पाहिजे
@tajmohammadsayyad1503
@tajmohammadsayyad1503 Месяц назад
खुप छान माहिती दिली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@sudarshanpawar855
@sudarshanpawar855 Месяц назад
सर सोयाबीन मधे तुरीचे‌ ओळी पेरतो तर शाकेद हे तणनाशक फवारणीसाठी चालेल का सुदर्शन पवार खंडाळा ‌मकरधज
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , तुरी मध्ये २५ टक्के डोज कमी करून फवारा
@nandkishorgawali9877
@nandkishorgawali9877 Месяц назад
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@manishpadghan6532
@manishpadghan6532 7 часов назад
शॉकअब कुठे मिळेल ते सांगा pls
@vickykotewad9617
@vickykotewad9617 Месяц назад
सर बुस्टर चे बियाणे भोकर मधे भेटते नांदेड जिल्हा आहे माझा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459 खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564 वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017
@mahendrabhonde7970
@mahendrabhonde7970 Месяц назад
सर नमस्कार जी सर 🙏 बूस्टर ची कापुस बीयाने केव्हा उपलब्ध होणार आहे सर मनापासून आभार व अभिनंदन सर धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , बुस्टरचे कापूस बियाणे मार्केट मध्ये उपलब्ध होण्यास किमान २ वर्ष लागू शकतात
@arunjamkuntwar5336
@arunjamkuntwar5336 Месяц назад
मूग आणि उडीद पिकामध्ये उगवण पूर्व तणनाशक आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , अमोनी किंवा स्ट्राँग आर्म फवारू शकता
@ravitodkar9645
@ravitodkar9645 Месяц назад
🙏🙏. सर मध्यम कालावधीच्या जास्त उत्पादन देणाऱ्या व दादा लाड तंत्रासाठी योग्य कापसाच्या जाती कोणत्या आहे,,, व पाऊस उशिरा जाणार असल्यामुळे कोणत्या जाती घ्यव्या जमीन भारी आहे,,,,,कृपया मार्गदर्शन करा..धन्य वाद 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , लवकर किंवा मध्यम कालावधीच्या जातीची निवड करावी, जातीचे वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी या आठवड्यातील रोज सायं ७ वाजला लाईव्ह अवश्य पहा
@AmitPatil33
@AmitPatil33 Месяц назад
सर कृपया कापसाच्या प्रचलित, चांगल्या कंपनीचे वाण आणि जाती यांच्या वैशिष्टय़ांवर video येईल का? एक video यावर सुद्धा बनवा. धन्यवाद 😊🍃 🌱
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , कापसाच्या जाती व वैशिष्ठ विषयी माहितीसाठी हा व्हिडीओ पहा . ru-vid.comrmB6Vh2ju-0?si=1yDoBT0G9Wy6FH40
@AmitPatil33
@AmitPatil33 Месяц назад
सर कापूस मधे Heck+ Turga super+ Ondo द्यावे का? जर छोटे तण उगवले असेल तर?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हेक + टर्गासुपर एकत्र चालेल Ondo वापरण्याची गरज नाही
@pravinawari8470
@pravinawari8470 2 дня назад
Sir maz SLPHABOOST MAGNECIUM AAHE KHTACHA PAHILYA DOSE SOBAT DYAVE KI DUSRYA DOSELA MAGNESIUM SLPHABOOST DYAVE
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 дня назад
नमस्कार दादा, दुसऱ्या डोज मध्ये वापरा
@maniklalchungade8608
@maniklalchungade8608 24 дня назад
Kapus sathi Hek +ondo waperta yeal ka ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 23 дня назад
चालेल दादा
@jawedshaikh6872
@jawedshaikh6872 Месяц назад
Mirchi madhe konti tannashak ugnya purvi sathi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , झिलर चालेल
@Chandrakant_patil_sagroli
@Chandrakant_patil_sagroli Месяц назад
Dhanywad sir motha 10acer plot la batripump kamitkami 100 pump lagtat tewadhe pump marneshakya nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , ट्रॅक्टर फवारणी ने सुद्धा वापरू शकता
@salimsheikh3626
@salimsheikh3626 Месяц назад
सर कापसात उगवन पुर्व ओंडो आणि हेक एकत्र चालेल ❓
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , चालेल
@mujahidkhan8231
@mujahidkhan8231 Месяц назад
Sir dhibak cha Pani sodlela aahe perni baki aahe pre emergency herbicide konta sary madhe use kru Shakto
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , तणनाशक कोणते वापरत आहे ते कळवा
@salimsheikh3626
@salimsheikh3626 Месяц назад
सर कापूस लागवड झाल्या नंतर तीन दिवसात हेक तननाशक फवारल्या नंतर रासायनिक खते उगवल्यावर देता येईल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो चालेल
@amolbhise8377
@amolbhise8377 21 день назад
kapus lagwad kelyawar 3 diwasacha at glyphocet marle tar chalela ka sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 21 день назад
नमस्कार दादा , नाही जमणार
@kishorsitrepatil6044
@kishorsitrepatil6044 Месяц назад
Bdn 716 tur किती टाईम period आहे...v booster फुले किमया लावायचा विचार आहे.. जमीन भारी आहे...पाणी सोय आहे चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , BDN ७१६ तुरीचा कालावधी १७० दिवसाचा आहे, बूस्टर फुले किमया चांगली जात आहे
@rameshwarkatekar8974
@rameshwarkatekar8974 Месяц назад
चार्जिंग च्या पंपाने तणनाशकाचे एकरी 10 पंप पडत नाहीत. त्यामुळे हाय स्पीड पंप वापरला तर चालेल का. व त्यामध्ये औषधाचे प्रमाण काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@sudamkadam4039
@sudamkadam4039 Месяц назад
सर नमस्कार मि बिड जिल्ह्यातील शेतकरी आहे या सर्व तणाव्यतिरिक्त आमच्याकडे केणा नावाचं एक तण आहे ते कोणत्याही तणनाशक ने जात नाही मि ग्लायफोसेट सुद्धा वापरून पाहिले. कृपया पर्याय सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा ,केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@shantanuyerawar6964
@shantanuyerawar6964 Месяц назад
7777 soyabin चांगली जमिनी मध्ये किती अंतरावर पेरावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर २ फूट दोन झाडातील अंतर ८ ते १० सेमी
@wrushankkadu4918
@wrushankkadu4918 Месяц назад
Jadhav saheb booster amba soyabean kiti kilo chi bag ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , ३० किलो
@dipaknagre1622
@dipaknagre1622 Месяц назад
Sir केना साठी औषधं कोणती आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , केना कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@mane8516
@mane8516 Месяц назад
Glayphoset व pendamethalin मिक्स वापरू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@vilasbagde74
@vilasbagde74 Месяц назад
Sir sygenta company che Repet तणनाशक मारू शकतो काय . कोणत्याही गवतावर. फ्री मध्ये मिळत आहे मला.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हे धान पिकासाठी शिफारशीत आहे इतर पिकासाठी याची शिफारस नाही
@vilasbagde74
@vilasbagde74 Месяц назад
Ok sir ​@@whitegoldtrust
@wrushankkadu4918
@wrushankkadu4918 Месяц назад
जाधव साहेब बूस्टर कंपनीचे pdkv आंबा हे वान बाजारात आहे काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , बूस्टर आंबा सोयाबीन उपलब्ध आहे
@wrushankkadu4918
@wrushankkadu4918 Месяц назад
@@whitegoldtrust amravati taluka kuth midel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
@user-ew3gx7vm2h
@user-ew3gx7vm2h Месяц назад
Sir nigha chya agotr pn thabata yet nhi ky kena
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@dipaknagre1622
@dipaknagre1622 Месяц назад
सर सोयाबीन आणि तूर यावर pri emergence म्हूणन आपण oxygold फवारू शकतो का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@ParmesuarGhembad
@ParmesuarGhembad Месяц назад
नमस्कार सर माझा कापुस वाढ भरपुर होते बोंड लागत नाहि गंळहौते, ऊपया सागा कापुस लावावे कि नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 29 дней назад
नमस्कार दादा , पाते गळ होत असल्यास खत व्यवस्थापन योग्य करा भरपूर पाते अवस्थेत प्लॅनोफीक्स ची एक फवारणी करा
@ravitodkar9645
@ravitodkar9645 Месяц назад
राम राम सर,,,,माझी जमीन भारी आहे,सोयाबीन साठी एकरी 1बॅग d.a.p + अर्धी बॅग 10.26.26 +10 kg sulphur पेरणी सोबत पेरले तर चालेल का. आतापर्यंत 3 वर्षापासून एकरी 1 बॅग.d.a.p पेरत होतो 8 ते 10 क्विंटल पर्यंत अवरेज येत आहे...किंवा फक्त d.a.p किंवा 10.26.26 पेरावे कृपया सुचवावे व परनिसोबतच micronutriyant द्यायचे झाल्यास कोणते द्यावे .धन्य वाद 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , DAP १ बॅग + पोटॅश २५ किलो + सल्फर wdg २ किलो किंवा दाणेदार सल्फर ५ किलो हा खताचा डोज द्यावा किंवा पर्यायी १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ हे सुद्धा वापरू शकता
@sajanmadavi9801
@sajanmadavi9801 Месяц назад
सर माला दोन एकर कापूस लावगन करायची आहे तर कधी करू शकतो पाण्याची व्यवस्था आहे माझ्याकडे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , २५ मे नंतर
@Abhishekkanthale1229
@Abhishekkanthale1229 Месяц назад
10 दिवस आत पाणी पडल्या नंतर किती दिवसांनी पेरणी करावी लागेल ते सांगा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , १०० मिली मीटर पाऊस पडल्या नंतरच पेरणी करावी
@rajebhaukhedekar9738
@rajebhaukhedekar9738 Месяц назад
हरभरा वरील तणनाशक कोणते आहे यावर माहिती सांगावी
@rajebhaukhedekar9738
@rajebhaukhedekar9738 Месяц назад
खूप खूप धन्यवाद होईल सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा, हरभरा मध्ये उगवण पूर्व पेरणी नंतर ७२ तासाच्या आत झिलर ७०० मिली एकरी वापरू शकता. धन्यवाद !
@rajeshkadam5351
@rajeshkadam5351 14 дней назад
सर अमोनी फवारणी केल्यावर किती तासानी पाऊस आला तर चालतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 дней назад
नमस्कार दादा , फवारणी झाल्या बरोबर पाऊस पडला तरी चालते
@RajeshSingh-zl7qm
@RajeshSingh-zl7qm 15 дней назад
Sir aaj 1 month lotunhe aata paryeant ondo Nagpur la kondhali la available nahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 14 дней назад
नमस्कार दादा , ओंडो मिळत नसेल तर ग्रामोक्झॉन घेऊ शकता
@amarkatkar5095
@amarkatkar5095 Месяц назад
हळद उगवणी पूर्वी कोणते तणनाशक फवरणी करता येईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हळद उगवण पूर्व आणि लागवडी नंतर १५ दिवसांनी ग्रेटा २०० मिली + गोल ५ मिली प्रति पंप फवारू शकता . धन्यवाद !
@gajanankadam4849
@gajanankadam4849 Месяц назад
सर पेंडा मिथाईल हे तन नाशक रासायनिक खतासोबत मिक्स करून शेतामध्ये टाकता येते का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@PrabhakarLande-cb7jt
@PrabhakarLande-cb7jt Месяц назад
त्र्यंबक सोयाबीन चिबड जमिनीला चालेल का sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , चालेल bbf पद्धतीनं पेरणी करा
@varkarisangramtv9011
@varkarisangramtv9011 Месяц назад
सर सिताफळ बाग याबद्दल माहिती सांगणार आहेत. माहिती लवकर द्या विनंती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , सीताफळ व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Rt8fT5T0ZLk.htmlsi=KDHlejW3N2m32z3e
@shrikeshjagtap925
@shrikeshjagtap925 Месяц назад
नमस्कार सर मि वरकुटे ता करमाळा,जि.सोलापुर मधुन आहेे ,तुमचे व्हिडिओ 4वर्षापासुन पाहतो आहे,तुमच्या मर्गदर्षनातुन मि तुर लागवड करतो ,त्यामुळे मि चागले उत्पादन घेतो,यावर्षी मि 7एकर तुर लागवड करनार आहे,आंतर पिक ऊडिद घेनार आहे,तरि मला दोन्ही पिकांच्या तननाशकांचे मार्गदर्षन करावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा ,उगवण पूर्व तणनाशके पेरणी नंतर ७२ तासाच्या आत वापरणे झिलर ७०० मिली किंवा अमोनी १२.४ ग्रॅम एकरी प्रमाण जमिनीत ओलावा असताना वापरू शकता उगवणी नंतर लिसेन्ट ८०० वापरू शकता
@rajendra3832
@rajendra3832 Месяц назад
कपाशी ची लागवड कशा पद्धतीने केली पाहीजे पावली कि फुली जमिन हलकी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , विषम अंतर पद्धत चांगली आहे ३x १.५ या पद्धतीने
@kataresir2291
@kataresir2291 Месяц назад
तूर + भुईमूग लागवड मध्ये कोणते लगवडपूर्व कोणते तणनाशक वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , झिलर ७०० मिली किंवा अमोनी १२.४ ग्रॅम एकरी प्रमाण जमिनीत ओलावा असताना वापरू शकता
@bharatsable4231
@bharatsable4231 6 дней назад
सर हळद उगवण पूर्व तणनाशक आहे का सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 дней назад
नमस्कार दादा , राउंड अप + गोल वापरू शकता लागवडी पासून २० दिवसाच्या आत
@gajananpalewar8756
@gajananpalewar8756 Месяц назад
साहेब जमिनीत ओलावा आहे तर नागरणी करुन त्यावर डीकम्पोजर फवारले तर चालेल का कपाशी लावाची आहे मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नांगरणी केल्या नंतर जमिनीतील ओलावा कमी झाला तर डिकंपोझर फवारून फायदा होणार नाही
@wrushankkadu4918
@wrushankkadu4918 Месяц назад
बूस्टर कंपनीचे माऊस 725 हे वान बाजारात येणार आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा ,बूस्टर मध्ये हि जात उपलब्ध नाही
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 Месяц назад
सर, मका विषयी पण व्हिडीओ बनवा जास्तीत जास्त कसे उत्पन्न घेता येईल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , मका व्यवस्थापनाचा व्हिडीओ सुद्धा लवकर बनवू . धन्यवाद !
@govindparde1993
@govindparde1993 Месяц назад
ईसटारगऑम ची फवारणी केलयावर शाकेद फवारणी करने चा गले राहिल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , प्री इमर्जन्स तणनाशक वापरले असल्यास शक्यतो पोस्ट इमर्जन्स तणनाशकाचा वापर टाळावा
@sandippatange1589
@sandippatange1589 Месяц назад
उन्हाळी मूग पेरलेला होता,त्यामध्ये सोयाबीन ची कोणती व्हरायटी लावावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा, बूस्टर बियाणे मध्ये सर्व चांगल्या जाती उपलब्ध आहे संशोधित जाती बूस्टर - आश्रय (७७७७) , सई (८८८८) त्र्यंबक (८३३५) सुधारित जाती बूस्टर - JS ३३५, JS ९३०५, JS ९५६०, KDS ७२६ (फुले संगम) ,KDS ७५३ (फुले किमया), KDS ९९२ (फुले दुर्वा), MAUS ६१२,AMS १००-३९ (आंबा ) या सर्व जाती चांगल्या आहे या पैकी तुमच्या आवडी नुसार जात घ्यावी ( या सर्व जातींच्या बॅग मध्ये लकी ड्रॉ - भव्य बक्षिसे चे कुपन सुद्धा दिलेले आहे )
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 Месяц назад
रावडी मध्ये कोणते घटक आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल ९.३% + लॅम्बडा साहॅलोथ्रिन ४.६% झेड.सी
@user-ew3gx7vm2h
@user-ew3gx7vm2h Месяц назад
Sir kena vr upay saga maza shetat kena khup ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , केना कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@gajurathod5667
@gajurathod5667 Месяц назад
3:06
@gajurathod5667
@gajurathod5667 Месяц назад
Thanks sir
@PrabhuSanap-yv8cl
@PrabhuSanap-yv8cl Месяц назад
THANKS sir 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@GovardhanShelkar-bf8xn
@GovardhanShelkar-bf8xn Месяц назад
Ugavanpurva tan nashak favarni kelya nantar lagech paus padla. Tar result changla yeilka sirji
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो चांगला फायदा होईल
@GovardhanShelkar-bf8xn
@GovardhanShelkar-bf8xn Месяц назад
Pikala kahi shok lagel ka
@GovardhanShelkar-bf8xn
@GovardhanShelkar-bf8xn Месяц назад
Amoni jillar ondo he tannashak kapasi /soyabean la chalel ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , पीक उगवण पूर्व तणनाशक सोयाबीन मध्ये अमोनी आणि कापसामध्ये झिलर लागवडी नंतर ७२ तासाच्या आत वापरू शकता
@anilsuryawanshi844
@anilsuryawanshi844 Месяц назад
जेव्हा आपण तणनाशक फ्री इमर्जन्सी करतो त्या वेळेस डी कंपोज त्यामध्ये मिसळून फवारले तर चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@kishornagrgoje2812
@kishornagrgoje2812 Месяц назад
अहिल्यानगर पाथर्डी तालुका आपण जे सांगतातते औषधे कुठे भेटतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , सध्या पाथर्डी तालुक्यात उपलब्ध नाही अहमदनगर येथे नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202, आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100 यांच्याकडे उपलब्ध आहे
@user-gk4wo5tb2j
@user-gk4wo5tb2j Месяц назад
सर , पपई त. तणनाशक फवारणी केली तर चालेल का,तन खूप आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , ग्रेटा फवारू शकता फक्त तणांवर फवारा पपईवर उडवू न देता
@user-gk4wo5tb2j
@user-gk4wo5tb2j Месяц назад
धन्यवाद सर,
@kataresir2291
@kataresir2291 Месяц назад
मग,बाजरी ,तूर यासाठी लागवडपूर्व तणनाशके कोणती वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , ऍट्राझीन
@ashoknandanwar4402
@ashoknandanwar4402 Месяц назад
अशोकनंदनवार,उमरखेड 14:00 15:14
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@stcreationscrypto2316
@stcreationscrypto2316 12 дней назад
शाकेड आणि टरगा सुपर सोबत चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 дней назад
चालते दादा
@krushna182
@krushna182 3 дня назад
Greta71 हे तणनाशक मुख्य कोणत्या गवतासाठी तयार केले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 дня назад
नमस्कार दादा , ग्रेटा ७१ हे पडीक जमिनीमध्ये वापरू शकता हे अनिवडक तणनाशक आहे याला पीक तणांची ओळख नाही.
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 Месяц назад
रावडी आणि रेंज मध्ये सारखेच घटक आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , नाही
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 Месяц назад
@@whitegoldtrust रावडी मध्ये कोणता घटक आहे
@govindparde1993
@govindparde1993 Месяц назад
जिलर तन चि माहिती दया सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , झिलर मध्ये पेंडामिथाईल घटक आहे याचा वापर कोरड्यात करावा किंवा पेरणी नंतर ७२ तासाच्या आत करावा
@user-ew3gx7vm2h
@user-ew3gx7vm2h Месяц назад
Sir kena nhi sagitla
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , केना कोणत्याच तणनाशकाने जळत नाही
@user-ew3gx7vm2h
@user-ew3gx7vm2h Месяц назад
@@whitegoldtrust sir tya vr kahi upay mazya shetat kena cha khup hote sir lahan asta na pn nhi jalat ky
@ParmesuarGhembad
@ParmesuarGhembad Месяц назад
टनटनि तन नट होईल का कापाशितिल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो
@swapnilwankhade8930
@swapnilwankhade8930 Месяц назад
सर विद्रावे खंत चांगली आहे काय कि दुसरे खंत चांगली आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , जमिनीतून दाणेदार खते द्यावीत आणि फवारणी मधून पिकांच्या अवस्थे नुसार विद्राव्य खत द्यावीत
@swapnilwankhade8930
@swapnilwankhade8930 Месяц назад
दोन्ही खतांचे प्रक्रिया एकच आहे काय तर सगळात लवकर कोण ते खंत लागते
@vijaybawaskar2365
@vijaybawaskar2365 Месяц назад
Makka madhal tinzer BASF Aamhi 20 divasanantar marto
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा ,टिन्झर तणनाशक उगवण पूर्व आणि उगवण पश्चात वापण्याची शिफारस आहे
@realnow121
@realnow121 18 дней назад
Booster mahag nhi pn dukandar mahag vikte n
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 дней назад
नमस्कार दादा , आपण दोन तीन ठिकाणी चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्यावे
@user-mz8sl9br5u
@user-mz8sl9br5u 26 дней назад
सॅम्परा तन नाशक कधी मारावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 24 дня назад
नमस्कार दादा , लव्हली उगवल्या नंतर वापरावे
@sopanpatil2848
@sopanpatil2848 Месяц назад
मोसंबी साठी तननाशक चालेका
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , हो चालते
@ShitalKapse-br6wf
@ShitalKapse-br6wf Месяц назад
सर वॉट्सएप ग्रुप मधे एड व्वायच आह
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , तुमचा मो नं आणि जिल्हा कळवा
Далее
CONFERENZA NICOLA GRATTERI
2:04:57
Просмотров 2,2 тыс.
Кто понял тот понял
00:24
Просмотров 442 тыс.
Кто понял тот понял
00:24
Просмотров 442 тыс.