Тёмный

सोयाबीन पिवळी पडणे कारणे आणि उपाय | Dr Anant Ingale | Dnyaneshwar Kharat Patil 

Dnyaneshwar Kharat Patil
Подписаться 223 тыс.
Просмотров 26 тыс.
50% 1

#soybean #सोयाबीनपिवळीपडणेकारणेउपाय #dnyaneshwarkharatpatil #farming #शेतकरी #agriculture #सोयाबीन
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/channel/0029VaAM...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Хобби

Опубликовано:

 

29 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@AgricultureEducation
@AgricultureEducation 12 дней назад
साहेब फक्त १९:१९.१९, चीलेटेड झिंक,किंवा ग्रेड २मायक्रो nutrient,टॉनिक याची फवारणी घेऊन पण पीक वाढ करता येईल.आणि पीक हिरवे गार पण होईल... आपणास काय वाटतें🤔
@samiahemad3242
@samiahemad3242 12 дней назад
वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन नक्कीच लाभकारी व फायद्याचा ठरेल, यात शंकाच नाही 😊😊
@sanjayparihar5421
@sanjayparihar5421 12 дней назад
योग्य वेळेवर योग्य व्हिडीओ.. पाटील 👌
@sigmapower7706
@sigmapower7706 12 дней назад
या विषयावर व्हिडिओ हवा होता आणि ती तुम्ही त्यावर बनवलं धन्यवाद ❤❤ आमच्या शिवारात पण भरपूर जनाचा झालं आहे
@user-wx7ye4ob3u
@user-wx7ye4ob3u 12 дней назад
बिजनाशक मारलेल्या जमिनीत पण असे प्रकार दिसतात..
@amitraut4062
@amitraut4062 11 дней назад
हो सर मला पण हा प्रकार त्यामुळे च वाटत आहे कारण मी स्ट्रांगआर्म फवारले आहे. म्हणुनच झाले असेल का❓
@user-wx7ye4ob3u
@user-wx7ye4ob3u 11 дней назад
@@amitraut4062 हों
@lahugawai9692
@lahugawai9692 11 дней назад
Changli mahiti dili
@khushalkolhe7626
@khushalkolhe7626 5 дней назад
Yach prashnach margadarshnachi aami wat pahat hoto dhanyavad patil saheb
@sunilardad137
@sunilardad137 12 дней назад
छान माहिती दिली साहेब धन्यवाद
@parmeshwarbhise3859
@parmeshwarbhise3859 12 дней назад
छान पाटील साहेब 👍👍
@GaneshPatil-ru2uf
@GaneshPatil-ru2uf 12 дней назад
छान पध्दतीने माहिती दिली 👌👌👌
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 9 дней назад
ज्ञानेश्वर भाऊ चे मार्गदर्शन सतत चालू घडामोडी योग्य ज्ञानावर, माहिती वर आधारित आहे आणि चांगल्या प्रकारे ते माहिती सुटसुटीत देतात धन्यवाद
@govindbokare1488
@govindbokare1488 12 дней назад
बरोबर आहे ज्ञानेश्वर पाटील साहेब
@nilkanthcheke4629
@nilkanthcheke4629 12 дней назад
Ok भाऊ
@haridaskailuke9088
@haridaskailuke9088 12 дней назад
नमस्कार......
@kvpotepatil2386
@kvpotepatil2386 12 дней назад
Round up vs strongarm mule pan hou lagale ka aase patil
@nagarjunnimmalwar1694
@nagarjunnimmalwar1694 10 часов назад
सर सोयाबीन मध्ये ओडिसी तन नाशक सोबत आलीका ही वापरली 4 दिवसा नंतर सोयाबीनची एक एक झाड जळत आहे काय करावे सांगा सर
@manikshinde8230
@manikshinde8230 11 дней назад
एक व्हिडिओ सोयाबीन तणनाशक वर बनवा गाजर गवत कशानेच मरत नाही साकेत वाफरल ODC वाफरल
@ashokhoge9768
@ashokhoge9768 10 дней назад
19.19.19 +chealeted zinc +em 1 वापरता येते का
@krishnaekhe830
@krishnaekhe830 11 дней назад
Ammonium sulphte च 1 एकर साठी प्रमाण किती घ्यावं
@amitraut4062
@amitraut4062 11 дней назад
भाऊ आपण सांगितलेल्या घटकांमध्ये अळीनाशक पण घेतले तर चालेल का❓
@mahendradeshmukh468
@mahendradeshmukh468 12 дней назад
कबे पेरणी झाली आहे पण पाणी नाही कोणया कंपनी पासुन पौसे घेलेकाय्
@damodardharmendra23
@damodardharmendra23 12 дней назад
आम्हची तर पेरणीच झाली नाही
@sidheshwarshinde2469
@sidheshwarshinde2469 12 дней назад
साहेब तुम्ही सांगितलेले सर्व खत व औषध एकत्र करून फवारले तर जमतील का कारण काही लोक खत वेगळी फवारा संगायलेत
@gajanangavande4426
@gajanangavande4426 12 дней назад
एक नंबर दादा चुनखड वरच पिवळी पडली सोयाबिन
@Farming_Green007
@Farming_Green007 11 дней назад
Biovita x (PI company) फवार्नि करा🌱
@prakashmuley8084
@prakashmuley8084 12 дней назад
माझ्या तुरीला असे झाले
@govindsarjane8455
@govindsarjane8455 11 дней назад
यालाच केवडणे असे म्हणतात
@SamirShaikh-op9xh
@SamirShaikh-op9xh 12 дней назад
19 19 19 +emamictin +chilitek zing chalel ka?
@dj-hs6kn
@dj-hs6kn 11 дней назад
Ho
@agrizonfarmsolutionco.1088
@agrizonfarmsolutionco.1088 12 дней назад
Vanita agro चे Nutrikit Gr दाणेदार micronutrient आहे Zn-5%,fe3%,m,2%,boron and Cu- .5% सादर खत शेतकर्‍यांनी वापरायचे आहे
Далее
Этот Малыш Очень Умён 😂
0:20
УДИВИЛА МЛАДШУЮ СЕСТРУ
0:50
Просмотров 6 млн