दादा खुपच छान घरगुती स्वस्तात मस्त उपाय सांगितला आपण.धन्यवाद. डाळिंब बागेला चालेल का तसेच डाळिंब साईज होण्यासाठी काही घरगुती उपाय असेल तर नक्की सांगा धन्यवाद
एकदम बेस्ट youtube channel सर्व आवश्यक वीडियो अपलोड केल्या बद्द्ल खूप धन्यवाद शेती मध्ये नवीन असल्या मुळे तुमचे व्हिडिओ मूळे खूप मार्गदर्शन होत आहे अजुन वयक्तिक मार्गदर्शन हवे होते Plzz कमेंट if u can
खूप छान मार्गदर्शन करता आपन तुमच्या कार्याला सलाम 🙏 मी कपासी ला ssp 100 kg & यूरिया 45kg एकरी खत टाकले आहे, दोन्ही चे प्रमाण बरोबर आहे का, mop नहीं टाकले काही फरक पडेल का योग्य मार्गदर्शन करावे
sir mazi soyaben 3 jully chi ahai sadya te fulat ani kahi shangat ahai v te pewali padat ahai tar ya fawarni mule fule shanga dusturb honar nahi na ..... ani ya fawarni sobatach apan sangitaleale soyabein satichi shawatchi fawarni jai ki kitak nashak ,0:0:50 ani gomutra ani kache dood yekatra karun fawarle tar chalail ka plz margadarshan karawe thank you
चांगले टॉनिक टाकले म्हणुन भरपूर फुले लागुन भरपूर उत्पादन निघते असं नाही होत कधी टॉनिक जरी नाही टाकले तरी पण लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्यांची बरोबर नियोजन असेल तर असो टॉनिक ने काय होतं हो काहीही नाही फक्त पिकाची वाढ होते आणि कुठलीही टॉनिक घ्या फक्त आणि फक्त पिकाची वाढ करते विनाकारण शेतकऱ्यांची फसवणूक आहे.
@@uniquecoral चांगले नियोजन म्हणजे काय करावे ते तरी सांगा पाटील,आम्ही ह्या चॅनल चे व्हिडीओ बघून अनुभव घेत आलो आहे,छान रिझल्ट आहे, कांदा,असो सोयाबीन असो बेस्ट माहिती असते
मी पंधरा दिवस झाले सोयाबीन पेरून कोणत्याही प्रकारचे खत टाकले नाही आता खत व्यवस्थापन करायचे आहे तर आपण जो व्हिडिओ बनवला होता सोयाबीन पेरतेवेळी खत व्यवस्थापनाचा जसे की सिंगल सुपर फास्फेट युरिया आणि पोटॅश हे खत आता दिले तर चालेल का सर प्लीज मी आपल्या रिप्लाय ची वाट बघत आहे