Strong aarm हे 45 दिवस काम करते आणि sumo Max हे 90 दिवस काम करते आहे असे दुकानदार म्हणतात हे खरे आहे का किंवा या दोघांमधील फरक सांगता आला तर खूप खूप मदत होईल
नमस्कार मला उन्हाळी मूग पेरणी करायची आहेत 2024मध्ये पण उन्हाळी मध्ये कोणते व चांगले तणनाशक कोणते व पेरणी नंतर किती दिवसांनी फवारणी करू मला आपले मार्गदर्शन हवे आहेत धन्यवाद.....
नमस्कार दादा , उन्हाळी मूग एस-८,वैभव,पी के व्ही - ग्रीन गोल्डवेस्टर्न -५० ,हळदीघाटी,निर्मल ८२५ या जाती चांगल्या आहे पेरणी नंतर ४८ तासाच्या आत जमिनीत चांगला असताना स्ट्रॉम एक्सट्रा किंवा पनीडा ग्रँड तणनाशक वापरू शकता
नमस्कार दादा , सोयाबीन तण उगवण पूर्वी सोयाबीन पेरणीच्या ४८ तासाच्या आत स्ट्रॉंग आर्म तणनाशक वापरू शकता , व तण उगवण नंतर परशूट, शकेद, ओडिसी या पैकी एक पेरणी नंतर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान वापरू शकता.
Sir Shaked+ Rage+Agil Soyabin & Tur ya pika var 15 to 20 Divsahchya darmyan favari shakto ka, ugwan purva & ugvan pashyat tan nashkachi favarni n karta
नमस्कार सर , माझ्या शेतातील सोयाबीन पेरणी करून आज 25 दिवस झाले आहेत , तण जास्त वाढले आहे माझ्या कडे odyssey तणनाशक घेतलेले आहे पावसामुळे फवारनी करायला जमतं नाही आहे मी किती दिवसापर्यंत फवारनी करू शकतो व तण मारेल का..
सोयाबीन 21 दिवसाचे झाले आहे. स्ट्राँग अर्म ची फवारणी पेरणी झाल्यावर लगेच केली होती.पण गेल्या वर्षी शेत पाडीत होत त्यामुळं कुर्डू नावाचं ताण खुप निघालं आहे.तणनाशक सांगा दुसर कोणताही तन नाही फक्त कुर्डू आहे.
@@bharat2529 गोल तणनाशक चालते स्वस्त आणी मस्त आहे .200ते250 रुपयात एक एकर होते. गोल चे प्रमाण 1मिलि 1लितर् गोल हे तणनाशक एक दल पिकात चालत नाही सोयाबीन हे दुइडल आहे.
सर... दोन दिवसांमध्ये सोयाबीनची पेरणी करायची आहे पण शेतामध्ये तन उगवलेले आहे.. त्यामध्ये लव्हाळ्याचा प्रमाण खूप आहे... त्याचबरोबर दुधनी आहे... काही ठिकाणी लवाळा उंच आहे.. त्यासाठी पेरणी करताना काय करावे.. अगोदर आपण ग्रामॉक्सीन मारून घ्यावे आणि असेल तर किती प्रमाणात
साकेत तन नाशक सोबत रेज आणि शापक चालेल का तुर आणि सोयाबीन लागवड आहे मी घेतली आहे औषध फवारणी करणे योग्य आहे की नाही ते सांगावे लवकर कारन दि 9 7 23 ला फवारणी करणे आहे मला लवकर रीफलाय ध्याल