Тёмный

सोयाबीन सोंगनी || पावसाचं थैमान || Episode 528 ||| teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 304 тыс.
Просмотров 725 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 451   
@gauravsakharkar5734
@gauravsakharkar5734 2 года назад
शेतकऱ्याची काय हाल होत असते हे सर तुम्हाला माहीत आहे तेव्हाच तुम्ही हे सादर केले.... तुमच्या विचारशक्ती ला सलाम....🙏🙏🙏🙏
@clutchop9522
@clutchop9522 2 года назад
💯 Right 👍👌
@gulablathad5423
@gulablathad5423 2 года назад
आजची खरी परिस्थिती आहे खरोखर आपले मनापासुन आभार...❤️😔😂
@gokulpatil954
@gokulpatil954 2 года назад
सत्य परिस्थिती मांडता सर तुम्ही शेतकऱ्याची तुमच्या विचार शक्ती ला सलाम आणि शेतकऱ्याची वेथा मांडल्या बद्दल आभार🙏🙏
@laxmantangade8723
@laxmantangade8723 2 года назад
khar ahe sar
@dipakpatil1928
@dipakpatil1928 2 года назад
शेतकऱ्यांची खूप मेहनत आहे सर. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे 🌹🌹🙏🙏🌹🌹👍👍👍
@vijaywagh9755
@vijaywagh9755 2 года назад
खरोखरच आहे दादा , शांताराम भाऊ प्रत्यक्ष परमेश्वरावर चिडतात.कारण इतर कुणी ही त्यांना वाली दिसत नाही.
@KRUSHIMITRAJAYSHELKE
@KRUSHIMITRAJAYSHELKE 2 года назад
खरी परिस्थिती आहे शेतकर्यांची सोयाबीन ला १०००० हजार रुपये भाव पाहीजे जय जवान जय कीसान जय महाराष्ट्र🚩🙏
@nitindeokarpatil.malegaonl8100
@nitindeokarpatil.malegaonl8100 2 года назад
🙏 धन्यवाद
@samirjumde5172
@samirjumde5172 2 года назад
Setkari marun jail pn bhett nhi ho bhav 10hajar.
@samirjumde5172
@samirjumde5172 2 года назад
Fakt company valyache biyane rahte 12hajar ru kintol
@omkutal4540
@omkutal4540 2 года назад
कष्ट करायचे एवढे सोपे नसते पहिले पाऊलम्हणून सोयाबीन काय
@anupamchaudhari228
@anupamchaudhari228 2 года назад
bhetla asta pn kendr sarkarni ayat wadhwliy ata nai milat bhaw 10000
@akshaypatilsarode7511
@akshaypatilsarode7511 2 года назад
मनापासून धन्यवाद सर जी तुम्ही शेतकऱ्याची खरी परिस्थिती मांडली...🙏🙏🙏🚩🚩🚩
@rohangajghate3237
@rohangajghate3237 2 года назад
गुरुजी शांताराम भाऊले तडव घेऊन जा म्हणा सोयाबीनची गंजी झाकाले धन्यवाद सर आजची खरी परिस्थिती दाखवल्या बद्दल
@prakashkute6416
@prakashkute6416 2 года назад
शेतकर्याचा कैवार घेणारं व शेतकऱ्याची दैन्यावस्था कथन करणारे अस्सल वऱ्हाडी चॅनल! 👌🙏👍
@mayurisonar5686
@mayurisonar5686 2 года назад
देविदास भाऊ च बोलण 👌👌👍👍😀😀😂😂🤣🤣 झुंबर 😀😀😂😂🤣🤣 मारती झाब्रु 👌👌👍👍😀😀😂😂🤣🤣 लहाने पाटील 😀😀😂😂😂😂😂 बिचारे शांताराम भाऊ 😀😀😏😏😏😏😏 पावसाला पण आताच यायच होत का रे 😀😀😂😂🤣🤣
@krushi_mitra_raju
@krushi_mitra_raju 2 года назад
अशीच दशा झाली माझी ढिगावर ट्रॅक्टर वर आल्यावर पाऊस आला. 😭😭😭
@uniquecoral
@uniquecoral 2 года назад
🤣🤣🤣
@vishvanathghuge2418
@vishvanathghuge2418 2 года назад
सर सलामत तो पगडी पाच्यास जियांगे तो ओर लाडेंगे..... शांताराम भाऊ....... Jay javan Jay Kisan
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 года назад
बिचाऱ्या शेतकऱ्याचा सगळा व्यवहारचं डुबीत खात्यात आहे .इकडे हवामान , ग्लोबल वार्मिंगचा फटका , तिकडे शासनाचा भाववारीचा झटका , कास्तकारानं करावं तर काय करावं...... शांतारामभाऊ हार नका मानू हो , जोडधंदा आहे तुमचा ...... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
@narayanpesode9210
@narayanpesode9210 2 года назад
बरोबर ताई
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 года назад
@@narayanpesode9210 🙂🙏
@sureshchawale7041
@sureshchawale7041 2 года назад
आजची खरी परीस्थीती आहे खरोखर आपले मनापासुन आभार
@dhirajingle1020
@dhirajingle1020 2 года назад
शेतकऱ्याची खरी परिस्थिती 👍
@vishalchawhan8431
@vishalchawhan8431 2 года назад
सर खूपच सुंदर संकल्पना मांडता तुम्ही. अगदी 100% ओरिजिनल विदर्भ शैली
@aryanbakale8349
@aryanbakale8349 2 года назад
सर 14-10-2022 रोजी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त मोझरी (जिल्हा अमरावती) येथील व्हिडिओ बनवा PLEASE🙏🙏
@sunilmurumkar6709
@sunilmurumkar6709 2 года назад
शांताराम भाऊ जे सांगून राहिले तुम्ही खरंच आहे शेतकऱ्यांचे उशीर झालाय तुम्ही आता सरकार काय देत नाही
@aniljanglepatil7094
@aniljanglepatil7094 2 года назад
सत्य परिस्थिती आहे तुम्ही शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे खूप छान👌👌👌👍
@vipulpimpalkar5898
@vipulpimpalkar5898 2 года назад
सर एकदम सत्य परीस्तीती दाखविली तुम्ही ....असच आहे आमच्या कडे पण सोयाबीन /कापसाच .....धन्यवाद सर (अडेगाव झरी तालुका )
@pankajchanne1140
@pankajchanne1140 2 года назад
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला
@ajaysonone9502
@ajaysonone9502 2 года назад
हिच खरी परिस्थिती आहे. 👍
@RameshKalik
@RameshKalik 5 месяцев назад
ही खरी परिसती आहे 👍
@bantiambekar6163
@bantiambekar6163 2 года назад
एक नंबर व्हिडिओ सर झाली सोयाबीनची रांग वली झाली
@rutikdhande13
@rutikdhande13 2 года назад
*💯खरी परिस्तिथी आहे सर, पहिल्या पासून जर हिशोब केलं न तर काहिच उरतं नाही. वातावरण पण अस साथ देत नाही. आणि भाव पण कमी राहतात.😞*
@onlyenjoy691
@onlyenjoy691 2 года назад
सर खूप छान आणि महत्वाचं म्हणजे खरी परिस्तीती आहे हो. तुम्ही खूप छान प्रकारे दाखून देता यावरून तुम्हाला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@sapnaborkar7475
@sapnaborkar7475 2 года назад
Sir aajcha episode khup Chan aahe vishay mast suchla tumhala Ani vinanti purn Keli tya baddal manapasun dhanyawad🙏
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
🙏🙏
@lakhaningole9324
@lakhaningole9324 2 года назад
खूप सुंदर विडिओ सर
@vaibhavbobade1092
@vaibhavbobade1092 2 года назад
य कच बोलतो भाऊ......... धन्यवाद 1 नंबर भाऊ हेच होत राजेहो नेहमीच
@atulkhandare8885
@atulkhandare8885 2 года назад
माल घरात येईपर्यंत आपण मराठी मध्ये बोलतो पण माल विकतांना आपल्याला हिंदीमध्ये बोलावे लागते हीच आपली शोकांतीका आहे!!!! म्हणजे माल काढायचा आपण आणि भाव ठरवनार बाहेरचे!!!????
@vishalpachkhede879
@vishalpachkhede879 2 года назад
आज च्या वीडियो मधले सर्व चित्रीकरण खर आहे आणि सिर तुमच्या वीडियो मधून मनोरंजन च नाही तर बोध घेणे खुप गरजेचे आहे खुप खुप धन्यवाद राऊत सिर🙏🙏
@rameshwargadge7194
@rameshwargadge7194 2 года назад
आमच्या भागात खुप पाऊस पडला आहे तालुका पुसद जिल्हा यवतमाळ 😀😀
@ramdaspendor909
@ramdaspendor909 2 года назад
सत्य परस्थिती आहे. 🙏🙏🙏
@tejaskolhe7390
@tejaskolhe7390 2 года назад
खूप खूप हाल सहन करावा लागत आहे कास्त्कारला सर आणि पाणी सुचू नाही देत आहे खूप छान व्हिडिओ बनवलं तुम्ही
@mahadevwaghmare3456
@mahadevwaghmare3456 2 года назад
झुंबर भाऊ 1नंबर शांताराम भाऊला समजावून सांगितल्या बदल धन्यवाद
@avianshmorade8918
@avianshmorade8918 2 года назад
खरंच सर खूप कष्टाचं काम आहे
@kiranmorekiru7275
@kiranmorekiru7275 2 года назад
हो राजे हो सर खुप वाईट परिस्थिती आहे गेल्या दोन दिवसापासुन सोयाबिन उत्पादक शेतकर्‍यांवर....!
@akashshinde7973
@akashshinde7973 2 года назад
आजच्या परिस्थितीचे खुप छान सादरीकरण👌👌👌
@gajananpesode2020
@gajananpesode2020 2 года назад
शेतकऱ्याच्या पाठीशी देव च नाही बाकीचे काय असतील बरोब्बर काढणी chya टाईम ला च पाऊस तुम्ही खरी परिस्थिती माहात
@she77689
@she77689 2 года назад
कष्टकर लोकांची खरी परिस्तिथी 🙏🙏🙏🙏🙏.....
@prashantwankhade2289
@prashantwankhade2289 2 года назад
Khar ahe raut Sir shetkaryach maran ahe mast video ahe sir
@DATTA.S.FALE.
@DATTA.S.FALE. 2 года назад
|| 🤞आम्हांला फक्त #निसर्गाने_साथ दिली पाहिजे. #सरकारच्या_पॅकेजची गरज नाही आम्हांला 💪 कारण, #'सरकारला' आम्ही पोसतो #सरकार आम्हांला नाही......🌾#शेतकरी_राजा..👑 ||
@pravinmanwar9130
@pravinmanwar9130 2 года назад
👍👍👍
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 2 года назад
एक नंबर विडिओ सर👍😄😀😘😍🙏
@sarveshwargangane3891
@sarveshwargangane3891 2 года назад
सर खरी परिस्थिती दाखवली kastkarachi
@shamingle9150
@shamingle9150 2 года назад
यांदा तर आला मशीन वर आम्ही मशीन वर आहे गुरूजी आता 😁😊👍👍😍😍
@bhaudeomhasal2922
@bhaudeomhasal2922 2 года назад
शेतकऱ्या चे वास्तव दृष्य आपण मांडले सर आस्मानी संकट/वाढलेली महागाई/मजुरी/बियाणे/फवारे/ खते हे पाहता उत्पादन मधून खर्च वजा जाता काहीच हाती उरत नाही सर
@pankajkhairkar1007
@pankajkhairkar1007 2 года назад
जगाच्या पोशिंद्याचे काय हाल आहेत ते आजच्या व्हिडीओ मधून आपण मांडले सर... 🙏🙏
@harishnimbhorkar3213
@harishnimbhorkar3213 2 года назад
शेतकऱ्यांच्या खरंच खुप हाल होत आहेत या पाण्या ने. ना सरकार साथ देत ना निसर्ग. कठीण आहे सर्व.
@gulablathad5423
@gulablathad5423 2 года назад
आजची खरी परस्थिती आहे आपले मनापासून आभार...❤️😂
@nayanabhadikar9707
@nayanabhadikar9707 2 года назад
Real situation 🥺🥺🥺🥺👌👌👌👍👍👍👍👍❤❤
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 2 года назад
खुप छान सर धन्यवाद 🙏🙏
@pavanpanzade1131
@pavanpanzade1131 2 года назад
आज ची खरी परिस्थिती दाखविल्या बद्दल धन्यवाद सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
@gopalgore5590
@gopalgore5590 2 года назад
Khup mast video sir
@deepak9881
@deepak9881 День назад
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच दयनीय आहे.
@ppptuioigfnjiuhhggg
@ppptuioigfnjiuhhggg 2 года назад
वा हो देविदास भाऊ, बरोब्बर हाय.
@ashokjamdhade9585
@ashokjamdhade9585 2 года назад
एकदम खरोखर आहे भाऊ
@dineshtike8273
@dineshtike8273 2 года назад
गाव म्हटले कि..🤣😇😂पण शेतकरी👳💦.. पाठीवर मारा पण पोठावर नाही. आमचं दिवाळी म्हणजे सोयाबीन आणि कापुस वरचं.... म्हणून कापूस यावर्षी 15000 स्किटल भाव मिळावा माझ्या कास्तकार बांधवांना.... जय जवान जय किसान 💪.. नौकरीवाले नौकरी करतात १ ला पगार होतो आणि शेतकरीचा पगार ॽ
@dineshtike8273
@dineshtike8273 2 года назад
सर्वानी सहकार्य करा... 🙏
@royal_shetkari_1_614
@royal_shetkari_1_614 2 года назад
देविदास भाऊ एक नंबर 💪
@parmeshwarsojal707
@parmeshwarsojal707 Год назад
राऊत सर सगळ्या हिडीओ पेक्षा या हिडीओ लई युज झाला
@ranjanaingole7034
@ranjanaingole7034 2 года назад
Ranjana Shrikant Ingole Yeotmal. शुभ संध्ाकाळ. खुप छान व्हीडिओ आहे सर.सत्य परिस्थिती दाखविली आहे आपण शेतकरी बंधूची.
@sopuade5525
@sopuade5525 2 года назад
हाकालन घनघडी सुपर 😀😀😍👌
@ganeshadsul795
@ganeshadsul795 2 года назад
मस्त दादा बनवले हां वीडिव पाहुण शेतकरी आणी।मजुर यचीभाशा सारखीआहे‌‌।।मस्त आहे
@bharatborale1254
@bharatborale1254 2 года назад
हेच हाल आहे सर सर्व शेतकर्यांचे माझा सुद्धा मका कापुन पडलेला आहे. आणी रोज पाणी सुरु आहे. काय करावे शेतकर्याने
@vijiyapatil6491
@vijiyapatil6491 2 года назад
Saty paristhiti she Sir hyaa partichya paavsanye khup mothya prmanat shet karyanch kup nuksan hot ahe Pan ataa kunaachyaa haych Nani nisarga pidhye kunach kahich chalat nahi khup chan episode ahe aplaa aajcha 👏👏👍👌
@maheshbarde975
@maheshbarde975 2 года назад
सर चंद्रपूर जिल्ह्यातील धान शेतकऱ्यांचे पावसामुळे कसे हाल होत आहेत ते उद्याच्या व्हिडिओद्वारे कळवा
@kanchankhandare1882
@kanchankhandare1882 2 года назад
Khup chan reall conddishan ahi sir kastakarachi
@maheshsarode7779
@maheshsarode7779 2 года назад
शीर सलामत तो पगडी हजार एकच नंबर
@ombadhe641
@ombadhe641 2 года назад
बरोबर आहे सर 🙏🙏
@nileshtayade3671
@nileshtayade3671 2 года назад
लय पानी येऊ रायल सर,याच्यात शेतकऱ्याच अन् शेतमजूर दोघांच नुकसान हाये 😢
@dipakbhise2909
@dipakbhise2909 2 года назад
सर तुम्हाला सलाम हो
@sandiprewale9641
@sandiprewale9641 2 года назад
खरोखरचं आज शेतकरी बळीराजाची ही परिस्थिती आहे..
@atulwankhade1469
@atulwankhade1469 2 года назад
सोयाबीन सोगता सोगता पाणी आलं भाऊ... कवटे पडले आहे शेतात...
@ramjadhav6457
@ramjadhav6457 2 года назад
अंबानी हो टाटा बिर्ला होबाबा 1नं.डायलाग आणि अशा वातावरणात झाडाच्या खाली उभे राहु नये हि विनंती करतो
@vaibhavnandurkar8447
@vaibhavnandurkar8447 2 года назад
शेतकरी कधीच हार मनात नाही आज नाही तर उदय त्याला जे भेटायचं ते भेटणार। आणि सोयाबीन ला भाव येणार सर्व शेतकरी बांधव खुश होतील जय जवान जय किसान
@ppptuioigfnjiuhhggg
@ppptuioigfnjiuhhggg 2 года назад
देविदास भाऊ एक नंबर स्वभाव
@shivamkudmethe6735
@shivamkudmethe6735 2 года назад
मामा चा एपिसोड द्या ना मी व्हॉट पाहत आहे 😍😊
@krishnagiri672
@krishnagiri672 2 года назад
मजाक नाही खरी परिस्थिति आहे👍👍👍 सोयाबीन एक एकड़ गंजी 3800रू आहे
@abhishekgadhe-1044
@abhishekgadhe-1044 2 года назад
आमच्या कडे 4000 n del
@sapnaborkar7475
@sapnaborkar7475 2 года назад
Shetkaryanchi khari parishthiti aahe sir aajacha episode baghun dole bharun aale
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 2 года назад
आज सत्य परिस्तिथी ठेवली सर
@tateraogarad1141
@tateraogarad1141 2 года назад
खरी परिस्थिती आहे सर शेतकरी याची
@harshdip24k
@harshdip24k 2 года назад
sir tumhi dar roj video banvta ...tyachya mule tumachya tabiyatichi. kalji ghet ja sir please 😁❤️ jar ek divshi video nahi aala tar kahi bighadt nhi ..tumhu bas tumchi kalji ghya ❤️
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
🙏🙏
@nirajingle
@nirajingle 2 года назад
खरी परिस्थिती आहे सर
@vivekgudekar332
@vivekgudekar332 Год назад
🎉🎉🎉🎉 किती माहोल करतात सर कितीही व्हिडिओ जुना असू द्या
@mobile17448
@mobile17448 2 года назад
Shantaram bhau..grate manun
@sooryamankar5966
@sooryamankar5966 2 года назад
Khup mast shetiwr chan
@sbhosale8628
@sbhosale8628 2 года назад
खरी परिस्थिती आहे.. सर 👍
@shor1610
@shor1610 2 года назад
Ha video dharashiv (Osmanabad)zillyat सर्वांच्या स्टेटस ला आहे खतरनाक.
@akshayarke2656
@akshayarke2656 2 года назад
पावसाचा माहोल.......🌧️🌧️🌧️
@Suraj-tj5go
@Suraj-tj5go 2 года назад
माझे गावतले लोक हेच व्हिडीओ बघतात 😂😂💯💯💯💯
@prabhakarpakde1204
@prabhakarpakde1204 2 года назад
झुंबर चा काम karnyacha Aanjad मस्त आहे
@gajanandeore8655
@gajanandeore8655 2 года назад
Devidas bhau ,wawer hai to power hai
@mangeshpawar9915
@mangeshpawar9915 2 года назад
ओरिजनल शेतकऱ्याची आत्मकथा धन्यवाद जय जवान जय किसान
@DattatrayUnhale
@DattatrayUnhale 2 года назад
super sir
@sushantshende4511
@sushantshende4511 2 года назад
खूप छान सर 👌👌
@sandipsandip6709
@sandipsandip6709 2 года назад
अगदी सत्य पारिस्ति ती आहे सर
@seemababar1157
@seemababar1157 2 года назад
शांतारामभाऊ😂😂😂👌👌
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 года назад
सत्य परिस्थिती आहे आता च्या शेतकऱ्याची 👍👍👌
@sunilrathod7668
@sunilrathod7668 2 года назад
1 no. Mandani keli sir
@ganeshmundhe770
@ganeshmundhe770 2 года назад
Devidas bhau 1no ठसन बोलतात
@shubhambijave2869
@shubhambijave2869 2 года назад
बरोबर आहे सर आपण विचार करतो काय आणि होते काय असा पाऊस आला तर काही खरं नाही. सर्व कास्तकाराची बेकार अवस्था आहे.
@prakashrathod7960
@prakashrathod7960 2 года назад
काही ही करा... शेतकऱ्याचे हाल च आहे.... अवकाळी पावसामुळे नुकसान, रानटी जनावरांमुळे नुकसान, पिकाचा भाव नाही... मजुरी वाढली..... सत्य परस्थिती आपन विषद केली आपण....
@devidashande5547
@devidashande5547 2 года назад
वास्तव आहे गुरुजी👍
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
🙏🙏
Далее
skibidi toilet multiverse 042
20:57
Просмотров 4,9 млн