Тёмный

स्त्रियांसाठी वरदान पुरुषांसाठी शक्ती शतावरी चे फायदे । शतावरी कल्प चे फायदे । shatavari che fayde 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 74 тыс.
50% 1

या व्हिडिओमध्ये शतावरी या वनस्पतीचे फायदे संगितले आहेत . आपल्या शरीराला याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतात या संदर्भात माहिती दिलेली आहे. तसं बघितलं तर शतावरी ही स्त्रियांसाठी फारच उपयोगी अशी वनस्पती आहे स्त्रियांच्या मासिक धर्म संदर्भात वेगवेगळ्या त्रासांमध्ये शतावरी चा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो . तसेच पुरुषांमध्ये शरीराची शक्‍ती वाढविण्यासाठी सुद्धा शतावरी चा फायदा हा चांगल्या पद्धतीने होताना दिसतो.
या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या त्रास आन पैकी काही त्रास किंवा आजार आपल्याला असतील ,तर जरुर आपण आपल्या जवळच्या वैद्यांना संपर्क करून शतावरी या वनस्पतीचे सेवन करू शकता आणि त्याप्रमाणे आपल्या आजारांवर विजय मिळवून घेऊ शकता.
#शतावरी_कल्प_चे_फायदे #शतावरी #शतावरी_चूर्ण_का_उपयोग_कैसे_करें
#शतावरी_चे_फायदे_मराठी
#शतावरी_चे_उपयोग
#shatavariche_ke_fayde #shatavari #shatavari_powder
#shatavari_churna #shatavari_kalpa
#shatavari_benifits_for_women
#shatavaribenefitsinmarathi,
#shatavari_che_fayde_in_marathi
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Опубликовано:

20 окт 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 144   
@vidyadhotre1624
@vidyadhotre1624 Месяц назад
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
@sandipnandvikar1365
@sandipnandvikar1365 Год назад
खूप छान माहिती दिलीत आपण. धन्यवाद सर. 🙏😊
@vidyadalvi7933
@vidyadalvi7933 Год назад
अतिशय महत्वपुर्ण माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
@simantinikadam9378
@simantinikadam9378 3 месяца назад
Respected Sir Khup Khup Changali mahiti dilit, Dhnyavad.
@umeshnaik2292
@umeshnaik2292 6 месяцев назад
खूप छान माहिती डॉक्टर साहेब
@snehaljoshi7635
@snehaljoshi7635 7 месяцев назад
Khup Chan mahiti sagitlit thanks sir
@ratansanghai339
@ratansanghai339 Год назад
छान माहिती दिली आहे
@bhartimahajan3081
@bhartimahajan3081 11 месяцев назад
Khup chhan mahiti Ani
@sushilamalore4424
@sushilamalore4424 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली
@suhasbartakke5137
@suhasbartakke5137 Год назад
Upyogi mahiti milali
@urvivankit1074
@urvivankit1074 2 года назад
Upyukt mahiti dilit thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@rameshkarjivkar5868
@rameshkarjivkar5868 2 года назад
साहेब तुम्ही खरोखरच चांगली माहिती दिलीत धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anitachorge7644
@anitachorge7644 2 года назад
खूपच छान माहिती दिली सरजी,,माझी एक समस्या आहे, माझ रनिंग 37 चालू आहे, मला ब्रेस्ट वाढविण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय किंवा औषधे, आहेत का,,मि व्यायाम, मेडीसिन ट्राय केलेत पण नो रिझल्ट,, मला मार्गदर्शन करा सर ,,,
@neelamambekar2502
@neelamambekar2502 2 года назад
Khup chan mahiti thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@navnathsudke7376
@navnathsudke7376 2 года назад
धन्यवाद,सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ratankhochare9471
@ratankhochare9471 2 года назад
Khupach chhan 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vilashumbe3188
@vilashumbe3188 2 года назад
नमस्कार सरं मस्त माहिती दिली सरं प्रणाम
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@user-dv6nt9kw2e
@user-dv6nt9kw2e Месяц назад
Very important information about Shatavari for ladies
@aarogyamcharankashyathalim8903
@aarogyamcharankashyathalim8903 2 года назад
Khup chan धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@parvatipalyekar3983
@parvatipalyekar3983 Год назад
झोप येण्यासाठी घेतल तर चालेल का सर
@pushpacharpe8809
@pushpacharpe8809 2 года назад
साहेब खुपच छान माहिती दिली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sopannimhan
@sopannimhan 2 года назад
Nice information sir 💐
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@jayaguntiwar3362
@jayaguntiwar3362 2 года назад
Khup chhaan Mahiti dili 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@seemashelar4255
@seemashelar4255 2 года назад
Jkk
@narayangaware887
@narayangaware887 Месяц назад
Thank you sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@anitabahurupe283
@anitabahurupe283 5 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@bhausahebghatge5672
@bhausahebghatge5672 2 года назад
Good information sir.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sunitaatale3447
@sunitaatale3447 Год назад
@@ayurvedshastra5705 9
@nishapatekar1305
@nishapatekar1305 2 года назад
Khup chaan upyukt mahiti dili sir🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
धन्यवाद
@shailajabangar1374
@shailajabangar1374 3 месяца назад
डॉ.,🙏शतावरी कल्प मधे, खूप साखर असते, मधूमेहींना चालेल का.. प्लिज सांगा.🙏
@seemaadhav3732
@seemaadhav3732 2 года назад
Chhan mahite dili dr sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@jyotichavan7860
@jyotichavan7860 2 года назад
Mi 65yrs Mala aciditycha problem aahe mi Satavari geue ka? Please
@kirtigosavi4560
@kirtigosavi4560 2 года назад
nice information sir
@nehagharat7603
@nehagharat7603 2 года назад
Sir maji manela khup Tara's hoto. hata Payala mugya yeta kahi upay saga
@delodelish1406
@delodelish1406 2 года назад
Since my menopause I have started with rash over skin all over which subsides after taking antihistamines. Can u advice on this.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
I have made video on this you can watch
@kalpanasurve1374
@kalpanasurve1374 4 месяца назад
Sir mazya kade shatavari tablet aahet te ghetle tar chalel ka?
@seemagadekar6882
@seemagadekar6882 Год назад
Sugar patient gheu shaktat ka
@prakashsuryawanshi3332
@prakashsuryawanshi3332 2 года назад
Very good information Sirji
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sunitaatale3447
@sunitaatale3447 Год назад
@@ayurvedshastra5705 🐔🐓🐓🐔🐦
@vimalmane9080
@vimalmane9080 2 года назад
खुप उपयुक्त माहिती दिलात सर माझे वय 64 आहे माझी कंबरदुखी तसे जबड्याची हाडे डोळे डोळ्या भोवतालची ही हाडे दुखायला लागलेत तर काय करावे आयुर्वेदिक आैषध धेतले गेले तर त्याचा परिणाम शरीरात वेगळाच त्रास होतो मग काय करावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
मला भेटू शकता आपल्याला आराम पडेल किंवा जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक वैद्याना भेटा पत्ता विडिओ खाली डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये आहे
@snehalambekar9624
@snehalambekar9624 Год назад
Pls reply sir
@jayarane196
@jayarane196 4 месяца назад
सर, ज्यांचे गर्भाशय काढलेले आहे त्यांना शतावरी घ्यायला हवे की नाही?
@vinitudawant6132
@vinitudawant6132 2 года назад
achankpane chidchid hone halu aavajat satat badbad karnne eter vykti na vait sait bolne yavar krupay kahi upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
चेक करून औषध सांगता येईल क्लिनिक ला भेटा पता विडिओ खाली डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये आहे
@rajeevdeshpande3917
@rajeevdeshpande3917 2 года назад
Sir,in this video you didn't discuss Shatavari intake for males ,dosage for Pitta and Vaat, astellas for stamina and energy pls let me know
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
you can take in dose of 2gram after breakfast and dinner with cup of milk i have made a video on ashwagandha also you can watch it
@sunilselukar6709
@sunilselukar6709 11 месяцев назад
Ok
@sunilselukar6709
@sunilselukar6709 11 месяцев назад
शतावरी आणि आश्वगंध सोबत घेऊ शकतो का
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 2 года назад
छान माहिती दिली सर ,माझे पाय आणि गुडघे भरपुर दुखत असतात.पाळी पण लवकर गेली आहे आता माझं वय पंचेचाळीस आहे पाय पण सुजलेतं
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपली पाळी लवकर गेल्यामुळे रक्‍तशुद्धी चा मार्ग बंद झाला यामुळे दूषित रक्त शरीरात साठत आहे त्या कारणाने तुम्हाला वाताचा त्रास होत आहे यासाठी रक्तमोक्षण वाट आणि रक्त यावर काम करणारे औषध विरेचन अशी आयुर्वेदिक चिकित्सा जर घेतली तर त्वरित छान पैकी आराम पडू शकतो जवळच्या आयुर्वेदिक वैद्य भेटा आणि चिकित्सा करून घ्या
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
उष्णता आम्लपित्त यावर बरेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहेत नक्की पहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 2 года назад
@@ayurvedshastra5705 भरपूर केलं औषध पण तेवढ्या पुरती आराम मिळतो पुन्हा आहे तेचं ,मला गोड पदार्थ खाण्यास मनाई केली आहे आणि जास्त चालायला सांगितलं आहे. तुमचे मी विडीयो आताचं बघायला लागली तेव्हा पासून मला आशेचा किरण दिसत आहे तुमच्या रुपात सर 🙏 तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा माझं वजन 85 आहे. दहा किलो वाढलं आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@vineetanalavade8603 आमच्या चॅनलवर थायराइड यावर सुद्धा व्हिडिओ आहे पाहू शकता त्यातील उपाय हे आपल्याला कदाचित लागू पडतील तसेच आजार का बरा होत नाही या विषयावर सुद्धा व्हिडिओ आहे तो सुद्धा नक्कीच पाहून घ्या
@hemanaik3291
@hemanaik3291 Год назад
मला शुगर आहे तर मी घेऊ शकते का ,शतावरी कल्प
@psakolkar4825
@psakolkar4825 2 года назад
Very good VDO Sir. शतावरीचे डोस किती व कसे व अनुपान काय ते कृपया सांगावे.
@rakeshpatil4657
@rakeshpatil4657 4 месяца назад
Sir.. Mi Virar Varun Bolto Mazi Wife Conceive Hot Nahi Tyala Kahi Options Aahe Ka?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 месяца назад
आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता
@snehalambekar9624
@snehalambekar9624 Год назад
Sir mla endometrial thikenees 7.7 aahe tr ghytle tr chalel ka.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
हो
@snehalambekar9624
@snehalambekar9624 Год назад
Khi upay sanga sir
@sharadlabde7461
@sharadlabde7461 4 месяца назад
डॉ.नमस्कार थायरॉईड या आजारांवरही शतावरी चे काही फायदे होतील असं सांगाल का.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 месяца назад
थायरॉइड वर नाही विडिओ बनवला आहे पहा
@ravindrapatil8088
@ravindrapatil8088 6 месяцев назад
अंगावर चरबी च्या गाठी. Lipoma वर काही ऑर्वेदिक. इलाज आहे का
@rajani9186
@rajani9186 2 года назад
Sir mala khupch hair fall Aahe oily dandruff Aahe ,age 54 🙏 upay suchava
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
ताक आणि कडुनिंब पानांची पेस्ट लावा बाकी औषध जवळच्या डॉक्टरांना संपर्क करून घ्या
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Год назад
आताच्या व्हिडिओमध्ये शतावरी चूर्ण बद्दल जी माहिती दिलीत वात पित्त कप या वर उपयोगी आहे तर पुरुषांनी शतावरी चूर्ण घेतले तर चालेल का खुप छान माहिती सांगितली 🌹🙏🌹
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
घेऊ शकता जास्त दिवस घेऊ नका 20 दिवस घ्या
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Год назад
@@ayurvedshastra5705 धन्यवाद सर डॉक्टर साहेब आभारी आहोत छान माहिती दिली 🌹🙏🌹
@kantasherekar6414
@kantasherekar6414 9 месяцев назад
गर्भ पिशवी काढल्यावर शतावरी कल्प घेतले तर चालते का
@vaishalijadhav8053
@vaishalijadhav8053 Год назад
सर माझं वय 47आहे मला गुढग्यांचा व कम्बर दुखीचा खूप प्रॉब्लेम आहे तर शतावरी चूर्ण घेतल्यास चालेल का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
HO NAKKI
@kadamkavita6193
@kadamkavita6193 9 месяцев назад
माझे वय ४४ आहे पाळी मागे पुढे होते.पाळी regular येण्यासाठी शतावरी घेतली तर चालेल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 месяцев назад
नाही पाळीमागे पुढे होत असलं शतावरी उभी पडणार नाही
@jyotipotdar1982
@jyotipotdar1982 5 месяцев назад
शतावरी कलप कसे घ्यायचे
@divyakandelkar
@divyakandelkar 3 месяца назад
Sir वजन वाढवन्यासठी चlलते का
@rajashridesai5151
@rajashridesai5151 2 года назад
Sat mi prshn vichrla hota ghshbadhl
@alkasakorikar8337
@alkasakorikar8337 Год назад
Kes galti sathi shatavari kasa ghyaiche
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
पाव चमचा दुधासोबत दुपारी रात्री जेवल्यावर जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून मात्र घ्या
@govindwadnere2916
@govindwadnere2916 Год назад
Dr साहेब माझ्या मिसेसच्या पायाची टाच खूप दिसापासून दुखते आहे बरेच उपाय केले पण फरक पडत नाही उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून ट्रीटमेंट घ्या
@vijayshirke5261
@vijayshirke5261 2 года назад
नमस्कार सर खूप छान माहिती माझा एक प्रो्लेम आहे मला दमा सर्दी चा त्रास आहे आणि दोन्ही खांदे दुखतात त्यासाठी काही औषध सांगावे प्लिज thanks sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
औषध नेहमी जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडून तपासून घ्यावे
@trimbakangal634
@trimbakangal634 Год назад
कोणी.खाऊ नये
@droupadihsadafule3267
@droupadihsadafule3267 Год назад
मला मेनोपॉज चालू आहे तर मी शतावरी किती दिवस घेऊ शकते काही साईट इफेक्ट होणार का मला थकवा जाणवतो चीड चीड होते माळ माज वय 44 चालू आहे गेली 7 महिने मला पाळी येत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
चेक न केल्यास साईड इफेक्ट होऊ शकतो जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानेच कोणतेही आयुर्वेदिक औषध घ्या
@RK-xs5gk
@RK-xs5gk 2 года назад
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर साहेब खूप उपयुक्त आहे माहिती, तुम्ही सांगितल्याप्रमाणे वात पित्त पायात गोळे हे त्रास होतच आहेत मी आता उद्यापासून शतावरी कल्प चालू करून बघते माझा मुलगा अठरा वर्षाचा आहे त्याला सुद्धा शतावरी कल्प दिले तर चालेल का? खूप खूप धन्यवाद 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
हो चालू करा तूप टाका थोडे त्यात
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
चॅनेल वर वाताचे विडिओ आहेत पाहून घ्या
@RK-xs5gk
@RK-xs5gk 2 года назад
@@ayurvedshastra5705 धन्यवाद 🙏
@meenatailor91
@meenatailor91 2 года назад
सर मला सात महिने झाले पाळी आली नाही माझ वय पंनचेचाळीस आहे तर शेतावारी घेतली तर चालन का कारण पाळी येत नाही महनून विचारल सर
@meenatailor91
@meenatailor91 2 года назад
सर रिपलाय देया
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
तुमचे menopause चे वय आहे बहुतेक तुम्ही घेऊ शकता शतावरी
@ravindralonkar8720
@ravindralonkar8720 Год назад
Maigrem ahe chakkar ulti hote
@psakolkar4825
@psakolkar4825 2 года назад
शतावरी व शतावरीकल्प एकच आहेत का ? दोन्हीपैकी कोणते घ्यावे ?
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 4 месяца назад
वेगवेगळे
@droupadihsadafule3267
@droupadihsadafule3267 Год назад
हे चूर्ण सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवणा आधी घावे की कसेही घ्यावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने रात्री झोपताना घ्या
@meenatailor91
@meenatailor91 2 года назад
सर मला पाळी येत नसलेया मूळ लय आसत वेसत होत काही तरी सगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
यावर विडिओ बनवलाय
@amitchande6349
@amitchande6349 2 года назад
Shtavri goli ghetli tr chalel ka sir shukranu vadhvay
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
Ho
@amitchande6349
@amitchande6349 2 года назад
@@ayurvedshastra5705 kiti mhnine gheu sir golya
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@amitchande6349 mi 2 te 3 mahine ghyayala sangato generally tumhi jawal aayurvedic doctorana consult karun ghevu shakata but avoid self medication vishwsh fayda hot nahi
@amitchande6349
@amitchande6349 2 года назад
@@ayurvedshastra5705 sir mala shigrpatn cha tras aahe mhnun mhtl shtavri cha golya gheu ka tyani fark pdel ka
@ajitsolkar2117
@ajitsolkar2117 Год назад
Himalaya chi shatavari resalt kasa ahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
चांगला आहे
@chayakolwankar8925
@chayakolwankar8925 2 года назад
मला पित्ताचा व कंबर पाय दुखतात. शतावरी घेतले तर चालेल? कोणत्या कंपनी चे घेऊ.? 🙏सकाळी दुपारी केव्हा घ्यावयास हवे. 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
धुतपापेश्वर चे भेटते
@chayakolwankar8925
@chayakolwankar8925 2 года назад
कसे घ्यायचे?
@chayakolwankar8925
@chayakolwankar8925 2 года назад
सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे ❓
@chayakolwankar8925
@chayakolwankar8925 2 года назад
आभारी आहे🙏
@dattatrayasalake8804
@dattatrayasalake8804 2 года назад
माहीती खूप छान फोन नं पाठवा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
9820301922 रात्री 9 ते 10 फोन करू शकता
@user-sf9vw7vj1h
@user-sf9vw7vj1h 2 года назад
सर मला पाळी आल्यानंतर आठ दाहा दिवसांनी लघवीच्या जाग्यावर खाज येते उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
त्रिफळा चूर्ण काढा करा त्यात थोडी तुरटी पावडर टाकून wash करा
@rajeevthatte2290
@rajeevthatte2290 5 месяцев назад
शतावरीचे पुरुषांना कोणते फायदे आहेत
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 месяцев назад
शतावरी ही शक्ती देणारी आहे त्यामुळे ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांना उपयोगी पडेल तसेच पित्त सुद्धा कमी करते पित्ताचे त्रास असल्या शतावरी उपयोगी आहे
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Год назад
आयुर्वेद काही वैद्य असे म्हणतात दूध घेऊ नका किंवा दूध पचत नसेल तर शतावरी कशातून घेयाची पाणी उपयुक्त ठरेल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
हो पाण्यासोबत घेऊ शकता
@vasanttembye8538
@vasanttembye8538 Год назад
@@ayurvedshastra5705 धन्यवाद
@rajkumarterkar6620
@rajkumarterkar6620 11 месяцев назад
सर आपला WhatsApp मिळेल का?
@somnathughade5605
@somnathughade5605 11 месяцев назад
Sr.tumcha whats app nambar milelka
@pramodwakchaure613
@pramodwakchaure613 2 года назад
सर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आयुर्वेदशास्त्र आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर डॉक्टर रामेश्वर रावराणे फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16 अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ मीरा रोड पूर्व ठाणे 401107 वेळ सकाळी 11 ते 1.30 सायंकाळी 7 ते 9 दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील रविवारी संध्याकाळी बंद राहील अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922
@SudhakarKarpe-vr8xt
@SudhakarKarpe-vr8xt 4 месяца назад
प्लीज आपका मोबाईल नंबर मिल गया तो बात बहुत अच्छा होगा.
Далее