चार जण खाणारे , आणि फक्त्त 2 पाण्याच्या बाटल्या , मासा कापण्यासाठी हॅक saw ब्लेड , वाटण नाही , तरी पण तुमचे प्लांनिंग यशस्वी झाले . ..यालाच म्हणतात शो मस्ट गो ऑन .......छान विडिओ ......
Are bhawa fish hook up jalya nantar tyala asa landing karaycha nasto becz road crash hoto so fish landing karta tyala jawal ghevn mag var uchalaycha asto hatacha kivha net cha sahyane