Тёмный

स्वयंपूर्ण उपचारांनी क्रिएटीनीन लेवल आणली खाली... 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 1,9 тыс.
50% 1

आजार झाला की औषध घ्यायचं, हा आपल्यावर लहानपणापासून झालेला संस्कार. पण जेव्हा आजार गंभीर असतो, तेव्हा उपचारांचा खर्चही अफाट असतो. बरं, एवढं सगळं करूनही अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. यातून बाहेर पडण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे का? ह्याचा आपण शोध घेऊ लागतो. याच वाटेवर चालत असलेल्या कविता शिंदे ह्यांना 'निरामय स्वयंपूर्ण उपचार' गवसले. शुगर, बीपी यांनी त्रस्त असलेल्या कविता शिंदेंना किडनी योग्य रीत्या काम करत नसल्याची समस्या होती. क्रिएटीनीन लेव्हल वाढलेली होती. यासाठी लाखो रुपये खर्च करून झाले होते आणि महागड्या औषधांचा खर्च सुरूच होता. हे सगळं सुरू असताना त्यांचा त्रासही वाढलेला होता. अशा परिस्थितीत स्वयंपूर्ण उपचारांनी, अगदी काही तासांत, त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवले, हे ह्या व्हिडीओमध्ये त्यांच्याकडूनच ऐका. आजार कितीही गंभीर असो, विना औषध, विना स्पर्श निरामय स्वयंपूर्ण उपचारांनी त्यातून बाहेर पडता येते ह्याचे हे ताजे उदाहरण ! पाहा आणि तुम्हीही प्रत्यक्ष अनुभव घ्या.
#kidney #kidneydisease #creatinine
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

1 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
@dmd1769
@dmd1769 3 месяца назад
Purna niramay chya team che mana manapasun dhanyawad.....niramay chi purn team kharach khup premal aahet sagle mi hi treatment ghetey tyanchi thank you so much niramay
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
निरामय परिवाराकडून आपणास देखील खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏.नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.
@sureshmote8663
@sureshmote8663 3 месяца назад
🙏
@sumitbahule614
@sumitbahule614 3 месяца назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
Далее
NOOOOO 😂😂😂
00:15
Просмотров 5 млн
Understanding aging:  Dr. Pramod Tripathi explains
13:39