❤ Shri swami samrth ♥️ मी सुद्धा पुरेपूर भोग भोगले आहे पण मी स्वामीची सेवा सोडली नाही लोक म्हणायचे की किती सेवा करते ही मुलगी देव कुठे बसला आहे पण जे स्वामींनी दिलं ते भरभरून दिलं योग्य ते दिलं माझा प्रचंड विश्वास होता आहे राहील ❤
ताई मी तीन वर्षे झाले मी तुमची सेवा करते सांगेल ते सगळं करते इतका अनुभव आलाय मला खूप अनुभव आलाय व तीन वर्षे सत्यनारायण सुद्धा करते दर पौर्णिमेला व संक्रांतीला व ते सांगताना तुम्ही पाच दिवसाचे सात दिवसाचे ते सुद्धा करते तुमची ताई मी खूप आभारी आहे
ताई खरच कर्म आहे का? कारण काहि लोक इतके वाईट वागतात तरीही देव त्यांचे चागले करतो आनी आपन चांगले वागुनही , कधिच कोणाला त्रास नाही दिला तरीही संकट तयारच।
श्री स्वामी समर्थ ताई मी नवीन सेवा चालू केली आहे पण माज विस्कळीत झालेलं आयुष्य खूप छान झालं आहे मी खूप आनंदी आहे आणि तुमीच विडिओ बगुन सार करते श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️🌹