Тёмный

स्वामी समाधी मठ दर्शन 🙏ह्या वेळेस फक्त आभार मानले स्वामींचे...आई वडीलांना अभिमान वाटला,स्वामी कृपा🙏 

Pooja's Lifestyle
Подписаться 602 тыс.
Просмотров 96 тыс.
50% 1

#अक्कलकोटस्वामी #अक्कलकोटदर्शन #स्वामीसमाधी #समाधीमठ #swamianubhav #swamiseva #shreeswamisamarth #swamisamarth

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 772   
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 27 дней назад
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree❤❤❤❤❤❤❤
@madhurimusale8306
@madhurimusale8306 Год назад
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@prabhakulkarni5232
@prabhakulkarni5232 Год назад
Awdoot. Chinta. Gure. Datt. Shree. Semi samarth.
@tusharsubandh1920
@tusharsubandh1920 Год назад
🙏Shree Swami Samartha🙏
@ashapathak2070
@ashapathak2070 Год назад
Shreeswami samarth
@kalyanipatil7316
@kalyanipatil7316 Год назад
Shree Swami samarth
@sachindole3664
@sachindole3664 Год назад
Shree swami samarth......
@santoshkale2772
@santoshkale2772 Год назад
Shree sawmi samarth
@TeerthBhaye
@TeerthBhaye Год назад
🌺🌺Shree Swami Samarth 🌺🌺🌺
@ramadaskore3056
@ramadaskore3056 Год назад
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shraddhachougule5937
@shraddhachougule5937 Год назад
Shree swami samarth....taei
@dakshataagre5367
@dakshataagre5367 Год назад
Shree swami samarth 🙏🌺🙏🌺🙏
@shobhasomawanshi5919
@shobhasomawanshi5919 Год назад
क्षीस्वामीसमर्थ
@meenatheek2294
@meenatheek2294 Год назад
Shri Swami Samarth 🙏🙏 Shri Gurudev datt🙏🙏
@priyajagtap3515
@priyajagtap3515 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@nikitabhosale2473
@nikitabhosale2473 Год назад
🙏🙏❤❤Shree Swami Samarth❤❤ 🙏🙏
@vandanagaikwad974
@vandanagaikwad974 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏
@rekhapatil1091
@rekhapatil1091 Год назад
Shri swami samarth
@shardakulkarni3332
@shardakulkarni3332 Год назад
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@kunalharichandre7705
@kunalharichandre7705 Год назад
आमच भाग्य आहे ताई की आम्हाला तुमच्या मुळे स्वामींचे दर्शन झाले
@shrutikadhangar5732
@shrutikadhangar5732 Год назад
Ho kharch
@vaibhavnalide420
@vaibhavnalide420 Год назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@savitapawar1695
@savitapawar1695 Год назад
malahi mathat jayache ahe
@ankitasalunke730
@ankitasalunke730 Год назад
Shree swami samarth🙏
@ayushshinde206
@ayushshinde206 Год назад
Shree swami samarth 🙏🙏
@varshalokhande5400
@varshalokhande5400 Год назад
Shree Swani Samarth🙏🙏
@kajalpatil8330
@kajalpatil8330 Год назад
Shree swami samarth🙏🙏🙏 maharaj
@rumanpasvan7168
@rumanpasvan7168 Год назад
Shree Swami Samarth 🙏
@Nandinilahamage
@Nandinilahamage Год назад
🙏अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
@suvarnasalunke2984
@suvarnasalunke2984 Год назад
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 धन्यवाद 🙏
@lifeisbeautiful.feelit.6025
Shree Swami Samarth..🌹🌹🙏🙏
@swapnilkshirsagar2997
@swapnilkshirsagar2997 Год назад
ताई माझं पण लवकरात लवकर हे स्वप्न पूर्ण व्हावं आणि मीही अक्कलकोट स्वामी चरणी दर्शन घ्यावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ
@ashwinishinde8613
@ashwinishinde8613 Год назад
Shree swami samarth 🌸
@RiddhiSPPawar
@RiddhiSPPawar Год назад
mazya aaimule mala pan swaminche ved lagle shri Swami Samarth 🙏🙏🙏
@ushashirole3102
@ushashirole3102 Год назад
Thanks to you Karan tujhyamule aamhaala darshan jhale 🌹🙏 Shree Swami Samarth🙏🌹
@one1993
@one1993 Год назад
Shree Swami Samarth Maharaj 🙏🙏
@anushkasharmila9191
@anushkasharmila9191 Год назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई
@minalrasal5918
@minalrasal5918 Год назад
।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🙏🌺🌺
@snehalpatil48
@snehalpatil48 Год назад
Shree swami Samarth 💐💐🙏🙏
@snehalkumbhar1289
@snehalkumbhar1289 Год назад
Swami 🥰🌍
@nilambaddap4244
@nilambaddap4244 Год назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@minalpatil6852
@minalpatil6852 Год назад
🙏🌺🔔Shri Swami Samarth🌺🙏 Tai Aaj tumcha Shri Swami Samarth Samadhi Mathache Darshan zhale !🙏🙏 Tai ..khup khup abhari ahhe ..Aaj tumchya mule khup chaan Darshan milale
@sakshipatil6528
@sakshipatil6528 Год назад
श्री स्वामी समर्थ...🙏💐💐
@deepmaladorle5687
@deepmaladorle5687 Год назад
श्री स्वामी समर्थ ताई तुझ्यामुळे च मी स्वामी सेवेत आले त्या मुळे खूप खूप धन्यवाद
@nidhishinde6829
@nidhishinde6829 Год назад
❤️ Tai namaste mala tumcha Mole 🙏 Swami Maharaj Bentley aani anubhaviali alet tumce khoop Mana pasun aabhar 🙏 asats sarv seva Amala sangt Raha ❤️ amcykadon tumala Aashirwad Malhot rahot 🎊🎊🙌🙏
@Amol.R.BawaneBawane
@Amol.R.BawaneBawane 2 месяца назад
Mi khup dhanya Zale tai tumchya mude mala swami nche drshan midale mazi pn aakalkotla jaychi khup ichya ahe kadhi bolavatat swami kay mahiti ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏shree swami samarth 🙏🙏🙏shree swami samarth 🙏🙏🙏shree swami samarth 🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤
@sujatashinde7363
@sujatashinde7363 Год назад
Shree swami samrtha tai🙏🙏🙏 kharch tujyamule swaminch darshan ghadte thanku so much tai 🙏🙏🙏 swami krupene amch pn lvkr jan hoil hich pratrthana
@anjalimainkar6536
@anjalimainkar6536 Год назад
श्री स्वामी समर्थ!!🙏 तुझे बोलणे खूप मनाला भावते...तुझ्यामुळे आमची पण स्वामिंवरची श्रद्धा आणि भक्ती वाढली आहे..शिवाय तसे फळही मिळाले आहे..तुला खूप शुभेच्छा..:-🌹आणि धन्यवाद..🙏
@sarikagavali2055
@sarikagavali2055 Год назад
Tai ami 3vela gele pn samadi mat mahiti navtha pn thank u tai
@rajashrijadhav7732
@rajashrijadhav7732 Год назад
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏 ताई आमचंच नशीब आहे की तू आमच्या आयुष्यात येऊन आम्हाला पण स्वामी सेवेला लावलस तुझी आभार कसे माना ते समजत नाही खूप खूप आभार ताई 🙏🙏तुझे तू माझ्या आयुष्यात आली आणि माझा आयुष्यच पूर्ण बदलून गेलं🥰🙏
@347-fshreyarane2
@347-fshreyarane2 Год назад
Ho barober
@poojaghuge1044
@poojaghuge1044 Год назад
Ho karach...Tai... Shri swami samrth 🙏🙏
@rajshinde8082
@rajshinde8082 Год назад
Ho kharcha ahe
@ratnamalagore5652
@ratnamalagore5652 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Mukesh-ob1cr
@Mukesh-ob1cr Год назад
Thank you Tai tuzyamule Swami che darshan zale
@laxmantakle4223
@laxmantakle4223 Год назад
Shrew swami samrth
@smore9141
@smore9141 Год назад
माझ्या मनातली इच्छा लवकर पूर्ण करा महाराज आणि मला लवकर तुमच्या दर्शनासाठी बोलवालवकरात लवकर माझी तीव्र इच्छा पूर्ण करा
@Vaibhavshinde-de9hf
@Vaibhavshinde-de9hf Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@Stargamer-u6x
@Stargamer-u6x Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@nayanrasal5727
@nayanrasal5727 Год назад
श्री स्वामी समर्थ🙏
@shubhangipatil1025
@shubhangipatil1025 Год назад
Shree Swami Samarth 🌹🙏 khup Chan vatta na swamincha pay jithe lagle swami jithe rahile jya vastu tyani hatallela serva baghun ..dolyat panich yete na Tai
@phd10dec
@phd10dec Год назад
खुप खुप धन्यवाद समाधी मठाचे दर्शन झाले 🙏🏻🙏🏻 माझ्या साठी प्रार्थना करायला सांगा ताई please तुमच्या आईला माझी इच्छा पूर्ण करायला सांगा ताई 😢please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pramilapawar5248
@pramilapawar5248 Год назад
Shree swami samrath jai Jai swami samrath
@kumudchaudhari8216
@kumudchaudhari8216 Год назад
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज चरणी कोटी कोटी प्रणाम
@ssdrecipevlogs
@ssdrecipevlogs Год назад
श्री सावामी समर्थ ताई, तुमच्या मुळे स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि तुम्ही माझ्या समोर असुन सुध्दा तुम्हाला भेटू शकले नाही त्याचं वाईट वाटलं ताई
@shrutinawale7563
@shrutinawale7563 Год назад
Shree swami samarth tai
@shrutikadhangar5732
@shrutikadhangar5732 Год назад
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anjaligandhi447
@anjaligandhi447 Год назад
खरच तुमच्यामुळे खूप छान झालं दर्शन आमचं माझी सुद्धा खूप इच्छा आहे अक्कलकोट ला स्वामी ची दर्शन घेयच बघू स्वामी ची इच्छा असली तर पण लवकरात लवकर माझीही इच्छा पूर्ण होऊ
@vaishalisart6666
@vaishalisart6666 Год назад
Shree swami samarth tai thanks. Tai tumchyamule aamch darshan zal ....tumhi sangilyamule aamchi swaminvarchi bhakti duppat vadhte tai tumche khup khup manapasun aabhar ...😘😘.love u tai🥰 aapli bhet swami kadhi karun detil ky mahit.. shree swami samarth...avdut chintan Shree Gurudev Datt..🌹🌺🌹
@shahadatpuri2523
@shahadatpuri2523 Год назад
Aamach bhagya aahe Tai tuzyamule swamynch darshan zal shri swamy samarth.
@rohiniadhav8047
@rohiniadhav8047 Год назад
Shree swami samarth 🙏 mast darshan zal tuzyamule amhala pn swaminch
@Raksharodge009
@Raksharodge009 Год назад
रक्षा रोडगे 🌷🌷🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌷🌷
@laxmijadhav3793
@laxmijadhav3793 Год назад
Shre swami samarth💐🙏 thanks tai..
@madhuriskitchen7824
@madhuriskitchen7824 Год назад
Shree swami samarth jay jay swam samarth🙏🙏🙏🙏🙏💐🌹
@meripasand87
@meripasand87 Год назад
Ashakya hi shakya kartil swami
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Год назад
Thanks tai so lucky tujhyamule SWAMI AKKALKOTLche darshan jhale aai baba sastang namasakar🙏👍✌🌹
@alkamane4765
@alkamane4765 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त स्वामी आई आमच्या प्रयत्नांना यश द्या
@truptibawadekar1629
@truptibawadekar1629 Год назад
Tai khup khup danyavad Aai chye darshan Aaj ghadalye Shree Swami Samarth maharaj ki jay 🙏
@priyankahargane9329
@priyankahargane9329 Год назад
28 डिसेंबरला आम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामींच दर्शन घेतलं 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@neetamore8469
@neetamore8469 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🙏🏻ताई जशी तुमची ईच्छा होती की आई वडिलांना अक्कलकोट ला स्वामी नं च्या दर्शनाला न्यावे तशीच माझी हि ईच्छा होती मि हि माझ्या आई वडिलांना घेऊन गेली होती तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट जेजुरी सगळ्या देवांचे दर्शन घडवून आणले पण ऐका गोष्टीचे दुःख मनात राहून गेले माझ्या आई ची ईच्छा होती की तिला मि काशी ला घेऊन जावे 😔😭 आणि मि नेणार हि होते पण 2021 च्या करोनात आई देवा घरी गेली 😭😭😭😭तिची ती ईच्छा मि पूर्ण नाही करू शकली खूप अपराधी वाटत मनाला मि तुमचे अक्कलकोट ला आई वडिलांना घेऊन जाण्याचे सगळे व्हिडीओ बघितले आणि प्रत्येक वेळी रडले की आज माझी आई वडील जिवन्त असते तर मि हि असच त्यांना घेऊन काशी यात्रा घडवली असती. आणि त्यांनी जन्म दिल्याचे सार्थक केले असते पण त्या परमेश्वरा पुढे कुणाचेच काहीही चालत नाही. 😭
@monab9245
@monab9245 Год назад
Agdi barobar
@monab9245
@monab9245 Год назад
Sharee Swami smarth
@sureshmate138
@sureshmate138 Год назад
😢😢ताई खूप धन्यवाद 🙏🙏
@sumedhsiddheshwar5667
@sumedhsiddheshwar5667 Год назад
श्री स्वामी समर्थ, ताई तुझ्यामुळे मला दर्शन मिळाले अक्कलकोटचे स्वामींच्या मठाचे, खूप खूप धन्यवाद
@gangurdepooja6279
@gangurdepooja6279 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई तुम्हाला भेटले तो माझ्या आयुष्यात तील सर्वात आनंदाचा दिवस होता मला किती दिवसापासून अक्कलकोट ला जायची इच्छा होते पण काय माहिती जाण होतच नव्हतं आणि अचानकपणे आठ जानेवारीला जाण्याचा ठरलं आणि मला माहित पण नव्हतं सकाळी जेव्हा स्वप्नील दादा भेटला आणि स्वप्निल दादांनी सांगितलं की पूजा ताई पण आज समाधी मठात आहे हे ऐकल्यावर माझा आनंद गगनात मावत नव्हता मला असं झालं होतं की तुम्ही मला कधी भेटायला जर त्या दिवशी तुम्ही मला भेटला नसेल तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा दिवस असतात पण तुम्ही मला भेटले आणि मी तुमच्याशी बोलले मला मी सांगू शकत नाही पूजा ताई तुम्ही तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आले आणि माझ्या पूर्ण आयुष्य बदलून गेलं तुम्हाला मी तुम्ही माझ्यासाठी काय हे काहीच म्हणजे ज्यांच्यामध्ये मला माझे स्वामी दिसतात कोणता पण प्रश्न पडला की दुसऱ्या दिवशी तुमचा व्हिडिओ त्याच विषयावर असतो ह्या निवड योगायोग नसूनही फक्त स्वामी कृपा आहे तुम्ही आणि स्वप्निल दादा माझ्या आयुष्यात ज्या दिवसापासून आले त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले आणि ताई लवकरात लवकर आपण भेटूया मला तुमच्याशी खूप बोलायचे तुम्ही कल्याणला या नक्की आणि मी पण नाशिकला आल्यावर तुम्हाला लवकरात लवकर नाशिकला येऊन तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करेन
@tastyhealthy5574
@tastyhealthy5574 Год назад
राजेंद्र पवार, कोल्हापूर,,,,,,,,ताई मी ज्यावेळी हताश होतो. निराश होतो तेव्हाच ते काम होते. हा अनुभव नेहमी येतो. पण संकटातून नेहमी सुटका होतेच .पण आशा निराशेचा खेळ हा ठ रलेला असतो.मी कुठे कमी पडतो हे मात्र कळ त नाही.कमी तिथे स्वामी हे मात्र घडतेच.
@roopjigneshopchetu3119
@roopjigneshopchetu3119 Год назад
Kharch khup prem milale
@shobhabodke7324
@shobhabodke7324 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त
@ankitaaparadh7192
@ankitaaparadh7192 Год назад
तुमच्या आईवर स्वामी कृपा झाली आहे त्यांना माझा नमस्कार 🙏🙏🙏
@sakshigurav777
@sakshigurav777 Год назад
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏
@dipikadungarshi865
@dipikadungarshi865 Год назад
Tai tuja khup khup abhar Swami Samarth Maharaj cha darsan jal 🙏
@Manisha-ui7nv
@Manisha-ui7nv Год назад
shree Swami Samarth
@Shrirameshravani2012
@Shrirameshravani2012 Год назад
श्री स्वामी समर्थ ताई
@kusumcahire220
@kusumcahire220 Год назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌷🌹🌷
@mrunalbagul7517
@mrunalbagul7517 Год назад
Khup Chaan Tai 🙏🌺श्रीस्वामी समर्थ महाराज की जय🙏🌺
@rakshitausturage6904
@rakshitausturage6904 Год назад
ताई माझं माहेर अक्कलकोट आहे तिथली गल्ली पाहून खूप छान वाटलं
@vidyasalunke433
@vidyasalunke433 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@pratikshawarge8697
@pratikshawarge8697 Год назад
ll श्री स्वामी समर्थ ll
@balashebpawar2944
@balashebpawar2944 Год назад
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान वाटल तुमच्यामुळेच स्वामींचे दर्शन झाले.धन्यवाद ताई 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@ashwinibhasme5536
@ashwinibhasme5536 Год назад
Sree Swami Samarth
@shubhangipatil1025
@shubhangipatil1025 Год назад
Kharach aainchya babtit mala kharach aacharya vatta ki tyani pn swamincha math pratyaksht na baghtahi tevdich shradha Ani atmiyata swaminbaddal.. khup Chan..
@jyotipatil3170
@jyotipatil3170 Год назад
।। श्री स्वामी समर्थ ।।
@nilanchalsahu8586
@nilanchalsahu8586 Год назад
नमस्कार ताई माझं नाव नंदिनी तुमच्या मुळे आम्हाला अक्कलकोट स्वामी चे दर्शन झालं खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@komaltakawale6527
@komaltakawale6527 Год назад
Tai tumache video pahatna khup vela mazya dolyatun pani apo ap vahat asta as vatat tumachya ropat aamche swami amchya shi boltat ...sagal ojh halak kartat ...tumhala pahatch rahav vatat ...tumachya ropat aai vadil maharaj sagle disatat as vatat .man bharun tumhala aaikav ❤️
@poojaslifestyle3558
@poojaslifestyle3558 Год назад
Shree swami samartha🙏
@vidyapatil9725
@vidyapatil9725 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙇‍♀️🙇‍♀️
@shankarpokale2969
@shankarpokale2969 Год назад
Shree Swami Samarth.Taei tumhi khooop aabhar aamche bhayg aahe tumchay margdarshan lable aani Swami seva karnachi. sandhe tuzymule melali khoopThanks...
@bewithvarunandaditya.7498
@bewithvarunandaditya.7498 Год назад
Tai jashi tumachya aaimule tumhi swamibhakt zalat tasech amhipn tumachyamule swamisevet ale. Ani tumachya aai tar kharach greatach ahet. Tyanch sagal path ahe bapare khup chhan
@randhirpatil9550
@randhirpatil9550 Год назад
🕉Krupashindhu🕉 Shri Swami Samarth🙏 🕉
@ashaparekh7450
@ashaparekh7450 Год назад
Thank u soooooo 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻much🙏🏻🙏🏻🙏🏻
@manishakhot3825
@manishakhot3825 Год назад
श्री स्वामी समर्थ ताई, तू खूप मनापासून सांगते, तुझ्या आई वडील बद्दल सांगत होती ना, माझ्या डोळ्यात पाणी आले, आणि तुझ्या मुळेच मी स्वामी सेवेत आले, तू खूप मनापासून sangte 🙏🙏
Далее
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37
ITZY "GOLD" M/V
03:20
Просмотров 3,4 млн
Слушали бы такое на повторе?
01:00
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37