Тёмный

हवेत हात फिरवून माणूस बरा कसा होऊ शकतो? निरामय जीवन भाग - २ 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतोच, जेव्हा ते स्वयंपूर्ण उपचारांबद्दल ऐकतात. पण खरं तर हे आपलं अज्ञान आहे, कारण आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र हे केवळ शरीराशी नाही तर मनाशी आणि शरीरात असणाऱ्या सूक्ष्मदेहाशी निगडित आहे. मॉडर्न सायन्स केवळ स्थूल देहाकडे बघतं तर प्राचीन आरोग्यशास्त्र हे पंचतत्त्व आणि मन तसेच सप्तचक्र यांतील असंतुलन यावर विचार करतं. यावरच आधारित असणारे स्वयंपूर्ण उपचार ज्यामध्ये कुठलेही औषध नाही किंवा स्पर्शही नाही. हे उपचार कसे काम करतात, हे साध्या डोळ्यांना दिसणं शक्य नाही पण ऑरा स्कॅनिंग रिपोर्ट किंवा मेडिकल रिपोर्ट काढले असता आजार दूर झाल्याचे आपल्याला निश्चितच कळू शकते. निरामयचे योगेश चांदोरकर यांनी आपल्या जन्मदात्या आईला याच उपचारांनी मृत्यूच्या दाढेतून कसं परत आणलं? त्यानंतर योगेश व अमृता चांदोरकर यांच्याद्वारे सुरू झालेला निरामय वेलनेसचा हा प्रवास अनेक रुग्णांना असाध्य आजारातून बाहेर काढणारा कसा ठरला? या सर्वांमध्ये रुग्णाचा विश्वास किती महत्त्वाचा आहे? हे उपचार कसे केले जातात? याविषयी जाणून घेण्यासाठी "निरामय जीवन" चा हा भाग 2 अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Опубликовано:

 

26 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 109   
@sarojdeore852
@sarojdeore852 2 месяца назад
खुप छान, स्वयंपूर्ण उपचार पद्धती खरंच खूप योग्य आहे, मन निश्चित खंबीर होते तुम्हा दोघाना खुप खुप धन्यवाद💐
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मन:पूर्वक आभार 🙏, आपल्या अशाच सदिच्छा कायम राहू देत आणि हो इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.
@mangalgore1728
@mangalgore1728 3 месяца назад
स्वयंपूर्ण उपचाराने मनातील आणि शरीरातील सर्व दोष मुळासकट निघून जातात हे अगदी खरे आहे हा अनुभव मी घेत आहे 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kalpanapatil338
@kalpanapatil338 3 месяца назад
अगदी बरोबर
@sindhupatil6351
@sindhupatil6351 3 месяца назад
अतिशय सुंदर . धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@anandbhandare5708
@anandbhandare5708 Месяц назад
खूप छान माहिती,धन्यवाद🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
खूप खूप आभार 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j Месяц назад
Khup chhan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏
@kalpanapatil338
@kalpanapatil338 3 месяца назад
खुप चांगली उपचार पद्धाती आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.
@smitateli402
@smitateli402 2 месяца назад
Khup chan mahiti milali dhanyawad 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 3 месяца назад
Khoop sunder explanation of urja clearance.Dhanyavad🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏 कारण आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र हे केवळ शरीराशी नाही तर मनाशी आणि शरीरात असणाऱ्या सूक्ष्मदेहाशी निगडित आहे. मॉडर्न सायन्स केवळ स्थूल देहाकडे बघतं तर प्राचीन आरोग्यशास्त्र हे पंचतत्त्व आणि मन तसेच सप्तचक्र यांतील असंतुलन यावर विचार करतं. यावरच आधारित असणारे स्वयंपूर्ण उपचार ज्यामध्ये कुठलेही औषध नाही किंवा स्पर्शही नाही.
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j Месяц назад
Best
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j Месяц назад
Yes totally agree best therapy
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏
@rarjun100
@rarjun100 2 месяца назад
Khup sakhol mahiti dili.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@kamalnaik7341
@kamalnaik7341 3 месяца назад
Khup chhan mahiti dilit dhanywaad ❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक आभार 🙏
@kundawasnik4795
@kundawasnik4795 3 месяца назад
खूप छान समजाऊन सांगितलं सरांनी, आणि मॅडम नीआपले फार फार आभार🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 3 месяца назад
सरांनी आणि मॅडमनी खूप छान माहिती दिली..🙏तुमचे मनापासून आभार.. धन्यवाद 😍
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, निरामय जीवन या मालिकेचा पुढील भाग आणि असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. मालिका बघत राहा व आपल्या परिचयातील सर्वांना नक्की पाठवा.
@sumitbahule614
@sumitbahule614 3 месяца назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏🙏
@Nalini-gr4cn
@Nalini-gr4cn 2 месяца назад
🙏🙏🌹🌹👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
🙏🙏
@varshanimbkar605
@varshanimbkar605 3 месяца назад
Khup chan video.....Dr ne sangitale prachandya positivity pahije.....sakarstma.. maza mazavarcha vishwas pahije..🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपल्या विचारांचा आपल्या भविष्यावर व आजूबाजूच्या परिस्थितीवर परिणाम होत असतो म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करत राहा निरोगी आणि आनंदी रहा.
@manishajape2495
@manishajape2495 3 месяца назад
Khup chan...krupaya bhag ek chi link dya
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1 हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vmYdx6Ng89M.html
@himgourisalunke283
@himgourisalunke283 3 месяца назад
👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
🙏 🙏 🙏
@dmd1769
@dmd1769 3 месяца назад
Lahan mulana OCD ka hote krupya sangal kay please sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, लहान मुले किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना OCD चा त्रास होत असेल तर स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dmd1769
@dmd1769 3 месяца назад
Amruta mam Aaura (Aabhamandal) var ek video banva na please ❤❤❤❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपल्या सूचनेचे स्वागत आहे . लवकरच याचा विचार केला जाईल. धन्यवाद 🙏
@user-kb1gg6mt1g
@user-kb1gg6mt1g Месяц назад
How can i sea all part of mudra please guide me
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, मुद्राशास्त्र मालिकेचे सर्व भाग पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. मुद्राशास्त्र - ru-vid.com/group/PLK6fPNvsQ0yfECyhsKlJVmhYdF922wp9A
@user-ey8bz6dk7u
@user-ey8bz6dk7u 3 месяца назад
आपणं म्हणालात की हे कोणी ही शिकु शकतो तर आपल्या कडे शिकवण्याची सोय आहे का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 месяца назад
तुम्ही ट्रीटमेंट पण देता का मॅडम? कशी कूठे & कीती दिवस? सगळे सविस्तर सांगा.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पुढील Video पहावा. १) काय आहेत स्वयंपूर्ण उपचार? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Uq77XIfdw1I.html २) स्वयंपूर्ण उपचार फोनद्वारे कसे दिले जातात? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-O3j9Q9Tvf2M.html ३)संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9qtjtZ1eciE.html वरील सर्व Video पाहून आपणास या उपचाराबद्दल सर्व माहिती सविस्तर मिळेल. धन्यवाद 🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 месяца назад
@@NiraamayWellnessCenter 🙏🙏
@shilpanaik7067
@shilpanaik7067 3 месяца назад
😊​@@NiraamayWellnessCenter
@poornaarora7171
@poornaarora7171 3 месяца назад
कृपया या व्हिडिओ च्या पहिल्या भागगची लिंक पाठवली तर ठीक होईल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1 हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vmYdx6Ng89M.html
@pranalikulkarni6168
@pranalikulkarni6168 3 месяца назад
Namaskar madam, online upchar shakya aahet ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
हो , कोणत्याही कारणास्तव रुग्णास येणे शक्य नसल्यास, आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@JayashreeZodge
@JayashreeZodge 2 месяца назад
खूप छान माहिती . हे शिकायचे असेल तर तुम्ही शिकवता का. कृपया याची माहिती द्या
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, सध्या असे कोणतेही कोर्स/क्लास नाहीत, पण तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, सध्या असे कोणतेही कोर्स/क्लास नाहीत, पण तुम्ही आम्हाला niraamaywellness@gmail.com वर ईमेल करू शकता 'मी कोर्स/क्लास करायला तयार आहे' किंवा 9730822227 वर व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार करताना तुमच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.
@JayashreeZodge
@JayashreeZodge 2 месяца назад
मी what's app आणि Gmail केले आहे. कृपया reply द्या
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपणास लवकरच reply मिळेल.
@sunitanarsale960
@sunitanarsale960 3 месяца назад
Lagn houn 8 vrshe zali असतील तरी संतती नसेल तर उपाय आहेत का .आणि किती कालावधी लागेल ...
@chandrkantsir2562
@chandrkantsir2562 3 месяца назад
Go mala pan tyachi mahiti havi ahe
@chandrkantsir2562
@chandrkantsir2562 3 месяца назад
Ho
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, संतती नसेल तर उपाय आहेत आपण यासाठी स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. प्रजनन समस्यांबाबत मार्गदर्शन करणारे महत्वपूर्ण व्हिडीओ आवर्जून पाहा. १) आई होण्यातले अडथळे दूर करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ODy5sURmhXw.html २) सुदृढ संततीप्राप्तीसाठी..ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ShfwFzVrEuY.html निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता . प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याचे उपचारातील सहकार्य यातून प्रत्येकाचा बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j Месяц назад
Ora Reports sati fees kiti ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, ऑरा स्कॅनिंग याबद्दलच्या सर्व माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sumedhadesai1952
@sumedhadesai1952 3 месяца назад
ह्या उपचार पद्धतीने कानाने व्यवस्थित ऐकू येऊ शकते का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@kishorkirtane6463
@kishorkirtane6463 2 месяца назад
नमस्कार मॅडम ठाण्यात आपल सेंटर आहे का . पत्ता प
@kishorkirtane6463
@kishorkirtane6463 2 месяца назад
पत्ता पाठविणे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, निरामयचे सेंटर दादर येथे असून सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. याशिवाय पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईनदेखील भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@subodhkadam7698
@subodhkadam7698 3 месяца назад
कृपया या व्हिडिओच्या पहिल्या भागाची लिंक पाठवा ना..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1 हा पहिला भाग शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही शेअर करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vmYdx6Ng89M.html
@subodhkadam7698
@subodhkadam7698 3 месяца назад
​@@NiraamayWellnessCenterहो... नक्की..!!
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 3 месяца назад
मॅडम माझे वाताचे &दातांचे हिरड्यांचे आरोग्य खराब आहे. मी काय केलं पाहिजे? माझे अचानक सगळे दात हलायला लागले. तीन वर्ष झाली ट्रीटमेंट पण घेतली काही फरक नाही.Alopathy dr चे अनुभव वाईट आले.😢😢 आत्ता मी खूप अस्वस्थ आहे. वाताचा & दाताचा दोन्ही त्रास खूप vadle आहेत.plz रिप्लाय.🙏🙏🙏🙏
@user-go4su6tq8j
@user-go4su6tq8j 3 месяца назад
ही उपचार पद्धती तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
हो. ही उपचार पद्धती आपणास फायदेशीर ठरू शकते. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@prayagvpatil8898
@prayagvpatil8898 2 месяца назад
तुम्ही म्हणताय फोन वर उपचार सुरू करता येते पण तुमचा फोन लागत नाही मग काय करायचं प्लीज प्लीज सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, खूप वेळ फोन Busy लागत असेल तर आपण पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. Mobile number - ९७३०८२२२२७
@akzzz3492
@akzzz3492 6 дней назад
Hi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 дней назад
Hello
@1Saakshi
@1Saakshi 3 месяца назад
तत्व असंतुलीत कसे आणि। का होते
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, बुद्धीने आणि मनाने साठविलेले सर्व विचार, तसेच उच्चार काही स्पंदने निर्माण करतात. ही स्पंदने म्हणजेच ऊर्जा आपल्या ऑरामध्ये साठून रहाते. ऊर्जा ही पाच तत्त्वांची असते, जी शरीरावर प्रभाव पाडते. साठून राहिलेल्या या अनावश्‍यक ऊर्जेमुळे शरीराला आवश्‍यक ऊर्जा कमी पडते. ज्यामुळे शरीर अशक्त होत जाते. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी सदरचा Video अवश्य पहा. पंचतत्त्व संतुलनातून आरोग्य- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-iPdf6pm2FLw.html अजूनही काही प्रश्न असेल तरी विचारू शकता. धन्यवाद 🙏.
@alkamainkatte6535
@alkamainkatte6535 День назад
पेशंट ऑन ड्युटी असते तेव्हा नातेवाईक त्याच्या साठी उपचार घेताना तो एक माध्यम बनतो तेव्हा ध्यानात कोणती प्रार्थना(कॅसेट)ऐकावी
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 часов назад
नमस्कार, जवळच्या व्यक्तीसाठी ध्यान केल्यास तिला त्याचा लाभ होतो.एखाद्या व्यक्तीला पुन्हा सशक्त व उत्साही करता येऊ शकते.ध्यान करताना एखाद्या जवळच्या व्यक्तीचे भले करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी सदरचा व्हिडीयो नक्की पहा. आजचं ध्यान आपल्या जीवलगांसाठी - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KIzaNgMqUu8.html
@vijayasawant4119
@vijayasawant4119 3 месяца назад
एखादा पेशंट समोर उपचाराला येत नसेल तेव्हा उपचार देता येईल का? देता येत असतील तर कसे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, हो ,एखादा पेशंट समोर उपचाराला येत नसेल तेव्हा online उपचार देता येईल. विनाऔषध, विनास्पर्श केली जाणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती ही प्राचीन आरोग्यशास्त्रावर आधारित आहे. पृथ्वीच्या ऊर्जावलयाच्या माध्यमातून एका व्यक्तीद्वारे दुसर्‍या व्यक्तीला ऊर्जा दिली जाते. ह्यासाठी अंतराची मर्यादा नाही. फक्त त्या रूग्णाची ऊर्जा घेण्यासाठी संमती आणि सहमती लागते. स्वयंपूर्ण उपचाराबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी आपण पुढील Video संपूर्ण पाहावा. संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9qtjtZ1eciE.html याशिवायही अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@harshadzargad3651
@harshadzargad3651 2 месяца назад
उपचार सुरू करायचा आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rohinivekhande5427
@rohinivekhande5427 Месяц назад
मॅडम मी ठाण्यात राहते, मला उपचार घ्यायचे आहेत, मॅडम कसे घेता येतील
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, निरामय वेलनेस सेंटर मुंबईमध्ये दादर येथे असून आपण अपॉईंटमेंट घेऊन तज्ञांना भेटून उपचार सुरु करू शकता. त्यासाठी दादर सेंटचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. रुग्णास येणे शक्य नसल्यास आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rohinivekhande5427
@rohinivekhande5427 Месяц назад
@@NiraamayWellnessCenter Thanku मॅडम
@manjirishinde8137
@manjirishinde8137 Месяц назад
चेहरा व मानेवर चामखीळ येतात त्यासाठी कोणती मुद्रा करावी.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RaXP64TadPo.html सोबतच स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@sunitanarsale960
@sunitanarsale960 3 месяца назад
Madam tumhi स्वतः कधी आणि कुठे भेटू शकता
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, प्रत्येक गुरुवारी पुणे सेंटर व महिन्याच्या पहिल्या शनिवारी मुंबई सेंटर येथे अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sangitastreat3391
@sangitastreat3391 3 месяца назад
पुण्यात किती वाजता असता?
@sangitastreat3391
@sangitastreat3391 3 месяца назад
मला ही हे शिकायचे आहे कसे?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
प्रत्येक गुरुवारी पुणे सेंटर येथे Madam उपस्थित असतात आणि अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून लवकरच असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
@vidyabhagwat66
@vidyabhagwat66 3 месяца назад
Niramycha dusra bhag ikla mnala ptl pn tyatin baher ks pdav he klt nahi mi aapnakde tirtment ghet aahe khup dnyvad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
होय नक्कीच, नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते.
@9370007589
@9370007589 3 месяца назад
मला या थेरेपी पद्धती विषयी शिकण्याची खूप इच्छा आहे . कृपया मार्गदर्शन करावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत, परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. जेणेकरून भविष्यात असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करेल, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल.
Далее
Чистка пляжа с золотом
00:49
Просмотров 245 тыс.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 94 тыс.