खुप छान असतात तुमच्या सर्वच रेसिपी आणि मला जास्त आवडतं ते तुमची बोलीभाषा आणि तुमचे शेतातील वातावरण, जे आम्हाला कधीच अनुभवायला मिळाले नाही,खुप सुंदर आहे सर्व काही, एकदा तरी असा अनुभव मिळावा असे वाटते,
खूप छान व्हिडिओ मध्ये दिसणारी देशी ज्वारी कोणती आहे. दगडी, मालदांडी व दुसरी कोणती टोमॅटो वाटाणा देशीच आहे का. गव्हाच्या पिकावर तांबेरा आला तर कोणती फवारणी करतात किती वेळा करतात🙄💥❤💓💖💜🧡💌💛❣💚💙💗💝👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🤝🤝🤝
Mast bhaji keli vahini tumhi👌👌👌🤤🤤🤤🤤🤤 vahini ne tithunach kadi patta todla tamater aani kothimbir pan mast taje taje todun bhaji vatun aani chuli ver kele , ek no vahini 👍👍👍 kharach tumhi khup nasheeb van aahe gavakadche jeevan jagaela midte🌹🌹🌹🌹