Тёмный

हृदयविकार आणि स्वयंपूर्ण उपचार | निरामय जीवन - भाग - ६ 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 3 тыс.
50% 1

हृदयविकार का होतो? यासाठी आपलं हृदय कसं काम करतं आणि त्यात कोणते अडथळे कशा पद्धतीने येतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या प्राचीन शास्त्रानुसार पंचतत्व आणि हृदयाचा संबंध कसा आहे? स्वयंपूर्ण उपचारांनी या तत्त्वांचं संतुलन कसं साधलं जातं? जीवनशैली, ताण, राग या सर्वांचा परिणाम हृदयावर कसा होतो? हा ताण स्वयंपूर्ण उपचारांनी कसा दूर केला जातो? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा एपिसोड संपूर्ण पाहा आणि तुमच्या माहितीतील इतरांनाही शेअर करा.
हे जाणून घेण्यासाठी पाहा हा संपूर्ण एपिसोड आणि तुमच्या माहितीतही आवर्जून शेअर करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #heartattack #heartproblems #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

Опубликовано:

 

22 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@jagdishbhau2201
@jagdishbhau2201 Месяц назад
आपला सुसंवाद मनाला खूप भावतो.आमच्या ज्ञानात खूप भर पडते. आपले सर्वांचे मनापासून आभार.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, मनाला शांत करून योग्य दिशा देणारा कर्माचा सिद्धांत समजून व प्राचीन पद्धतींचा अवलंब करून आरोग्य, समाधान व आनंद मिळविण्यासाठी इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा.आपले मित्र, नातेवाईक व परिचितांना अवश्य पाठवा.
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 14 дней назад
खूप खूप सुंदर व छान समजून सांगितले ताई व सरांनी हा विषय. खूप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 12 дней назад
खूप खूप आभार 🙏
@sindhupatil6351
@sindhupatil6351 15 дней назад
धन्यवाद ताई व भाऊ .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 14 дней назад
मनःपूर्वक आभार 🙏
@sumitbahule614
@sumitbahule614 Месяц назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@alpanamakasare2693
@alpanamakasare2693 Месяц назад
Very well explained Ma'am🙏 Thank you so much both of you❤️🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
Most welcome 😊& Keep Watching
@smitateli402
@smitateli402 Месяц назад
Khup chan mahiti milali mam & sir thank you so much🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
You’re most welcome.
@gourioak5778
@gourioak5778 Месяц назад
खूप सुंदर
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@geetanagre7221
@geetanagre7221 Месяц назад
Madam sir nehmi pramane khup chaan explain kele ahe.chaan mahiti.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
धन्यवाद 🙏
@himgourisalunke283
@himgourisalunke283 Месяц назад
,🙏🙏🙏👌👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
🙏🙏
@rohinichavan1484
@rohinichavan1484 29 дней назад
मि पन उपचार घेतीऐ मँडम खुपच छान आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 28 дней назад
वा! खूपच छान. उपचारामध्ये सातत्य ठेवत राहा. नियमित स्वयंपूर्ण उपचार घेतल्याने अजून खूप चांगला फरक पडेल. असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. धन्यवाद 🙏
@shashikantkittur9008
@shashikantkittur9008 Месяц назад
❤❤Shree Ram at Belgaum ❤
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
ll जय श्री राम ll
@bhagyashrichhapekar5131
@bhagyashrichhapekar5131 Месяц назад
विषय समज याला अवघड आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
आपणास काही प्रश्न आहे का? असेल तर विचारू शकता.
@naynajadhav4607
@naynajadhav4607 Месяц назад
हृदयाच्या ब्लॉकेज काढण्यासाठी कोणती मुद्रा करायची ती लवकरात लवकर सांगा
@naynajadhav4607
@naynajadhav4607 Месяц назад
माझा मुलगा आजारी आहे हॉस्पिटल मध्ये आहेतुला ब्लॉकेज सांगितले आहेत लवकर काहीतरीसांगा
@naynajadhav4607
@naynajadhav4607 Месяц назад
कृपा करा लवकर पाठवजे मुद्रा कसे करायचे सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, "अपान वायू" मुद्रा उपयुक्त ठरू शकते. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो संपूर्ण पहा. 1)हृदयावरील ताण मुक्त करा.. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-waOLl2MhL4I.html आपला मुलगा सध्या आजारी असून हॉस्पिटलमध्ये आहे. लवकरात लवकर परिणामांसाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. मुद्रेचा परिणाम त्रासाच्या जटिलतेवर अवलंबून असतो. मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. हृदय विकारातून बरे झालेल्या पेशंटचे अनुभव पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा. १)हृदयाच्या समस्यांतून मुक्त व्हा! - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7BdE17S9kLU.html २) स्वयंपूर्ण उपचार घ्या हृदयाचे धोके टाळा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bGs_7P-m32M.html ३)हृदय मेंदूच्या गंभीर विकारांवर उर्जा उपचार प्रभावी ठरले - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-01pqC3nbZz4.html ४)ह्रदयाच्या कोणत्याही गंभीर आजारासाठी स्वयंपूर्ण उपचार! - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-HqdymvZW0AI.html अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
#kikakim
00:31
Просмотров 10 млн
65. What's Perfect Figure for Women? | Marathi Podcast
37:17