छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळी इंग्रज ज्युलियन कॅलेंडर वापरत असत. आता ते ग्रेगरियन कॅलेंडर वापरतात. या दोन कॅलेंडर मध्ये चौदा दिवसांचा फरक आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक तिथीनुसार साजरा करणे योग्य असे वाटते . दोन्ही व्हिडिओ अप्रतिम आहेत.
खुप छान माहिती दिली, संपूर्ण माहिती अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद होत.. अभिनंदन 💐💐 अश्याच प्रकारे महाराजांच्या काळातील गोष्टींचा इतिहास जगासमोर मांडत रहा... Shahuraaje Dafle Motivational Speaker, Trainer
मराठ्यांनी पानिपत चा बदला आणि वचपा कसा उत्तरेत काढला,fakht रोहिल्लाखंडात नाही तर संपूर्ण उत्तरेतली राज्य राजपूत, जाट ह्यांच्या बरोबर कसा घेतला त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा.
A Hindi Version of Chattrapati Shivaji Maharaj Coronation day is must. Please you already made Video in your English Channel Please Make a Hindi Version.
Thanks for the excellent video. I agree with what you have said towards the end. We should be grateful to the English atleast for their eye for detail and curious mind. They made note of so many things they observed here in our country.