Тёмный
No video :(

हे अत्यंत वाईट आहे..I Hari Narke I अभिव्यक्ती I Abhivyakti 

Abhivyakti
Подписаться 255 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

हे अत्यंत वाईट आहे..
शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे थोर विचारवंत प्रा.हरी नरके यांचं अकाली आणि आकस्मिकरीत्या निधन झालं.त्यांच्या अशा आकस्मिक मृत्यूने सारा महाराष्ट्र हळहळत असताना काही विकृत बुद्धीच्या लोकांनी मात्र समाजमाध्यमांवर त्यांच्याविषयी गरळ ओकली.हे अतिशय अस्वस्थ करणारं आणि संतापजनक आहे.मरणांती वैराणी..हे शिकवणारी आपली संस्कृती नामशेष होत चाललीय आणि द्वेष वाढत चाललाय.का..? कुणामुळे..?
#harinarke #abhivyakti #अभिव्यक्ती

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 319   
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 Год назад
सत्यशोधक विचाराचे प्रसिद्ध लेखक हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@ravisanakal4909
@ravisanakal4909 Год назад
6:08 🙏🙏🙏
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Год назад
बहुजन समाजाला जागृत करण्याऱ्या अनेक विचारवंतांपैकी एक असणाऱ्या प्रा. नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली .🙏
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 Год назад
संघाच्या शाखेत द्वेष हा मुलभूत संस्कारीत घटक आहे . त्यांच्या कडून दुसरी काय अपेक्षा ! प्रा . हरी नरके सरांना भावपूर्ण आदरांजली .
@ajaythakare3878
@ajaythakare3878 Год назад
सत्यशोधक हरी नरके सरांनी राष्टपूरुष महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण करण्यात आपली हयात घालवली.. सरांना भावपूर्ण आदरांजली 🙏
@surekhajadhav9608
@surekhajadhav9608 Год назад
भावपूर्ण श्रद्धांजली नरके सरांना 🌹🙏🏻 जय भीम नमो बुदधाय जय संविधान 🙏🏻🌹
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 Год назад
हीरो ," नरके सर "🎉🎉🎉 ते कधीच मरणार नाहीत शरीर गेलय पण विचार कुणाचा बाप मारू शकणार नाही ,आज भगवान बुध्द आपल्यात नाहीत पण २५००वर्ष पेक्षा जास्त वर्ष झाले तरी त्यांचे विचार जग मानतोय
@123prashantsawant
@123prashantsawant Год назад
सर्वव्यापी विदया विभूषित आदरणीय नरके सर बहुजनांच्या हृदयात चिरंतन राहतील 🙏🙏🙏
@vilassherki3534
@vilassherki3534 Год назад
हे टिकाकार आधुनिक नथ्थुराम आहेत.नरके सरांनी आपल्या लेखनीने व वाणीने संपूर्ण हयातभर विक्रुत विचारांचा समाचार घेतला त्यामुळेच ही मंडळी बिथरली आहे. नरके सरांना भावपुर्ण आदरांजली.
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Год назад
फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार प्रा हरी नरके सर यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीची खूप मोठी हानी झाली आहे..संराना भावपुर्ण अदंराजली 🙏
@milindpatil9886
@milindpatil9886 Год назад
कै.हरी नरके साहेबांच्या गाढ्या अभ्यासामुळे आम्हाला पांखंडी रामदास समजला, वीरतेची लवलेश नसलेले सावरकर समजले,खरे महात्मा फुले समजले.
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Год назад
नरके सरांमुळे च मी पुरोगामी चळवळीचा समर्थक बनलो. आज अगदी पोरक झाल्यासारखं वाटतं आहे
@manishkumar-ud2ym
@manishkumar-ud2ym Год назад
आदरणीय गुरुवर्य हरी नरके सरांना विनम्र श्रद्धांजली 🙏 सर आपल्या आदर्श विचारांनी सदैव आमच्या सोबत आहेत. 🙏 ।।जयभीम।। नमो बुद्धाय्।।
@anandkhandekar9354
@anandkhandekar9354 Год назад
अत्यंत परखड निदान। पण बहुजन समाजाचे स्वतःला नेते म्हणवणारे लोक या मनुवादी लोकांच्या विळख्यातून बाहेर येत नाहीत तोवर परिस्थिती सुधारणे अवघड आहे।
@ravindradeore8612
@ravindradeore8612 Год назад
हरी नरके सर, यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@Ravi-cx8rd
@Ravi-cx8rd Год назад
पुरोगामी विचारांचे लेखक व समतावादी विचार आणि पुरोगामी विचारांचे आमच्या बहुजन समाजांचे आधार - स्तंभ ! अशा थोर विचारवंत लेखक ला महाराष्ट्र मुकला आहे .
@pritamsavle4782
@pritamsavle4782 Год назад
सर, हरी नरके सर यांच्या औषध उपचारामध्ये काही घात पात झाला असेल अशी चर्चा आहेत. कारण सरकार ही मनुवादी सनातनीयच आहे.
@TheCheetra
@TheCheetra Год назад
चांगली माणसं देवाला ही हवी असतात. नरके सरांना भावपूर्ण आदरांजली 🙏🏻
@subhashdeore1968
@subhashdeore1968 Год назад
हरामखोर प्रतीगामी घाणेरड्या शब्दात टिका करणारे स्वतःलाच देव समजतात ! कदाचित त्यांनीच घात तर केला नाही ना ?
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ साठे यांचे शब्दन शब्द जश्याच तशे माडणारे प्रा हारीभाऊ नरके सरना भावपूर्ण आदरांजली
@narayanhulwan5145
@narayanhulwan5145 Год назад
"त्यांचा फोन कधीही येणार नाही, त्यांचा मॅसेज कधीही येणार नाही.".... ह्या वाक्याने डोळ्यात टचकन पाणी आले..... नरके सर.... विनम्र आदरांजली.... 💐💐🙏🏻🙏🏻
@gangadharkharat2354
@gangadharkharat2354 Год назад
Great har nark sar
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@chandswt9142
@chandswt9142 Год назад
Salute to Narke sir...such a great personality in maharastra....RIP....🙏🙏
@vijayveerkar6234
@vijayveerkar6234 Год назад
सामाजिक विशिष्ट बुळगा समाज , कर्तुत्वहीन कुटीलतेवर आधारित श्रेष्ठत्व टिकविण्यासाठी धडपडणारी जमातच सुधारणावादी व्यक्तींना नावं ठेवतात.. आदरणीय प्रा.हरि नरके यांना भावपूर्ण आदरांजली 💐🙏
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 Год назад
पुरोगामी, परीवर्तन चळवळीतील एक मोहरा पडद्याआड गेला . सरांना भावपुर्ण श्रध्दांजली
@deepakgharwadhave2549
@deepakgharwadhave2549 Год назад
फुले शाहू आंबेडकर विचारांचे प्रचारक, प्रसारक आदरणीय नरके सर यांना विनम्र आदरांजली 💐💐💐
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Год назад
श्री हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@VijayChavan-zs9jv
@VijayChavan-zs9jv Год назад
नरके साहेब तुम्ही जरी गेला असाल तर तुमचे विचार वर्षानुवर्ष जिवंत राहतील अनेक जणांना प्रेरणा देतील भावपूर्ण श्रद्धांजली
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 Год назад
ज्येष्ठ विचारवंत व समाजसुधारक प्रा. हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🌸🌸🌸🙏🙏🙏
@dhananjaygaikwad7846
@dhananjaygaikwad7846 11 месяцев назад
प्रा. हरी नरके सरांचे विविध भाषणे युट्युब मार्फत पहावंयांस ऐकण्यास मिळाली ती भाषणे समाज सुधारण्यास खुप महत्वपूर्ण भुमिका बजावत आहेत तरी आज यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली. 💐 🙏🏻
@pankajambhore370
@pankajambhore370 Год назад
विनम्र अभिवादन नरके सर
@jsjironekar3798
@jsjironekar3798 Год назад
हरी नरके सर ना विनम्र श्रद्धांजली.खरोखर, पोखरकर सर आपले कार्य थोर आहे,इतकी विचारान्ची खोली फार थोड्या मराठी पत्रकारात असेल.आपले कार्य असेच चालू द्या, आपला वीडीयो आम्हास कुप खूप ज्ञान देतो,डोळे उघडवितो. 🙏🙏 0:27
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@rahulramteke4818
@rahulramteke4818 Год назад
नरके सरांना भावपूर्ण आदरांजली!🙏
@ravindragavali261
@ravindragavali261 Год назад
प्रा हरी नरके सरांच अस अचानक जग सोडून जानं खरोखर मनाला चटका लागला मी यु ट्यूब वरुन त्यांचे बरेच विडिओ पाहिले आहेत खुप सुंदर विचार
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 Год назад
महाराष्ट्राचि न भरून येणारी हानि झाली आहे आताच्या परिस्थितीतत महाराष्ट्राला त्यांची खर गरज होती त्यांच्या अकाली जाण्याने धक्का बसला 😭 नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹🙏
@The_Samurai009
@The_Samurai009 Год назад
खूपच चांगली श्रद्धांजली आहे ही नरके सरांसाठी❤️
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@amolmail260
@amolmail260 Год назад
आदरणीय नरके सर यांना ... विनम्र आदरांजली 💐🙏🏻🙏🏻 आणि सर आपल्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻सदैव तुमच्या सोबत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Год назад
डॉ. हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !
@sandipkhadekar4153
@sandipkhadekar4153 Год назад
प्रखर पुरोगामी विचारवंत प्रा.नरके सरांना भावपूर्ण आदरांजली💐
@sajeedmakhamalla8904
@sajeedmakhamalla8904 Год назад
हरी नरके यांना भावपुर्ण श्रध्दांजली त्यांची भाषणं अतिशय अर्थपुर्ण असायचे
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Год назад
Hari Narake Bhavpurn Shraddhanjali 💐💐💐
@arjunubale1919
@arjunubale1919 Год назад
सत्यशोधक ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचाराचे लढवय्ये वारसदार हरपले त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचा सेनापती .काळाच्यापडद्याआड गेला नरके सरतुमच्या स्मृतीसदुःखद अंतकरणाने भावपूर्ण आदरांजली
@jayantkulkarni195
@jayantkulkarni195 Год назад
आदरणीय हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐⚘🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 Год назад
अभिव्यक्ती नेहमी वेगळे पैलू दाखवत असते, प्रतेक विषय वेगळा अनुभव देत असतो,आजचा तरुण पिढीला इतिहास कळेल अशी माडणी सत्य कथन अप्रतिम,,,धन्यवाद,,,,,शिवश्री हरी नरके,,,सर,,पुरोगामी विचारांचा खांदा हरपला ज्या खांद्यावर बसून पुढे पाहू लागलो ,तो वडिलकीच्या खांदा हरपला ,याच दुःख आहेच त्याच्या खांद्यावर बसून पुढे पाहण्याचा दृष्टिकोन व पुरोगामी विचार धारेचा वारसा पुढे चालवत राहू,,,हीच विनम्र श्रद्धांजली,, जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर,,जय प्रबोधनकार ठाकरे,,
@kishorpatil2815
@kishorpatil2815 Год назад
देशाला नरक बनविणाऱ्या विचारांनी ग्रासले आहे.. मृत्यू नंतर सर्व वैर संपले असे संस्कृत सुभाषित मांडलेल्या देशात प्रा. हरि नरके यांना मृत्यूनंतर ही सोडले नाही... हे फार वाईट झाले..
@machindrakamble538
@machindrakamble538 Год назад
संत तुकाराम महाराज आणि महात्मा फुले या बहूजन महात्म्यांना जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही ज्यांनी बदनाम केलं त्यांच्याशी नातं सांगणारी ही जमात आहे, नरकेसरांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर तोंडसुख घेणारी हीच ती पिलावळ आहे, समतेची मशाल तेवत ठेवणार्या डॉ नरकेसरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@sudarshanpawar6889
@sudarshanpawar6889 Год назад
सर .. अप्रतिम समजावून सांगितल .. मी निशब्द.. हरी नरके यांना .. भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
@dilipthombare7576
@dilipthombare7576 Год назад
सर तुम्ही शेवटी जे वाक्य इथून पुढे कधीच फोन येणार नाही बोललात त्या वाक्याने डोळ्यात पाणी आणलं :नरके सरांना विनम्र अभिवादन
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@amrutjagtap9546
@amrutjagtap9546 Год назад
दुःखद बातमी.....आजचा तरुण चुकीच्या पद्धतीने भरकटत जात आहे नेमकी याच वेळेस सरांची मन हेलेवणारी गोष्ट समजली आणि माझ्या विचाराचे अश्रु सरांच्या चरणावर पडले....तरी आम्हाला सरांनी इतके छान विचार धीले आहेत की स्वतः ते नसताना त्याचे विचार पुढे घेऊन जायचे ताकत धिली आहे...म्हणून श्रद्धांजली मी सराना देणार नाही त्याच्या पेक्ष्या त्याचे विचार महत्वाचे त्यांचे विचार जिवंत राहतील आणि आम्ही ते पुढे घेऊन जाऊ ही शप्पत
@creativeman1733
@creativeman1733 Год назад
अभद्र संस्कृती चे लोक आहेत sir he,kharach मानसोपचार तज्ज्ञांची 60 % भारतीयांना गरज आहे, गुलामी प्रवूरुत्ती.
@tanajinarute
@tanajinarute Год назад
सर खुप छान माहिती सांगितली. नरके सरांना भावपुर्ण श्रद्धांजली.
@user-dc5lj6oc6f
@user-dc5lj6oc6f 2 месяца назад
पोखरकर सर तुम्हाला व तुमच्या पत्रकारितेला खूप खूप धन्यवाद प्रा नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली व
@vishalhumane6384
@vishalhumane6384 Год назад
Pra. Dr Hari narke sirana bhavpurn shradhanjali sir aapn amcha aadarsh ahat .
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 Год назад
🙏 सर आपण स्वर्गीय हरि नरके यांच्यावर अश्लाघ्य टीका करणाऱ्यांचा तितक्याच तीव्र शब्दात समाचार घेतलात हीच नरके सरांना अदरांजली आहे. 1925 पासुनच कर्मठ एका संधीची वाट पहात होते ती त्याना आपल्याच बहुजनसमाजातील मतदारांनी मिळवुन दिली. मुठभर कर्मठानी बहुसंख्य बहुजनांच्या नेत्याना साम दाम दंड भेद कुट या चानक्य नीतीने दावनीला बांधलय. त्यामुळंच स्वार्थी बहुजन एस सी एस टी ओबीसी नेते आपल्याच समाजावर होणारे अत्याचार, वंदनीय महापुरुषांची होणारी बदनामी निमुटपणे पहात डोळेझाकुन बसलेत. भिडेच्या मागे धावनार्यामधे एकतरी कर्मठ पुत्र दिसतो का? आजही धार्मिक ऊन्मादाने रस्त्यावर उतरणारे बहुजनसमाजातील तरुण पाहुन वाईट वाटते. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षात जे कमावले शैक्षणिक अर्थिक सामाजिक एकात्मतेचे विचार रुजले ते गेल्या आठ दहा वर्षांत गमावतो आहोत ही भीती वाटते आहे. कारण सारी ध्येय धोरणे ही बहुजनसमाजातील लोकाना दारिद्र्यात ढकलणारी आहेत धार्मिक उन्माद पसरवणारी आहेत. पण हे आजच्या तरुणाईस कळत नाही हे दुर्दैव आहे. म. फुले, शाहु आंबेडकर यानी जे सुधारणेचे पाऊल पुढे टाकले होते ते आता मागे जात आहे असे वाटते. भविष्यात बहुजनसमाजातील तरुणा पुढे काय वाढुन ठेवलेय कल्पना करता येत नाही. स्वर्गीय हरि नरके यांच्या सारखे विचारवंत गेल्याने सामाजिक चळवळीची भरुन न येणारी हानी झालीय. ईश्वर त्यांना शांती प्रदान करो हीच श्रद्धांजली व प्रार्थना 🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@bobbyshelar4006
@bobbyshelar4006 Год назад
आदरणीय श्री. हरी नरके सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@narayanbhandare186
@narayanbhandare186 Год назад
सत्यशोधक आदरणीय श्री हरी नरके यांना विनम्र अभिवादन.
@nsjbspc
@nsjbspc Год назад
विकृत मनोवृत्तीचा चांगला समाचार घेतला. धन्यवाद 🙏💐 आदरणीय हरी नरके सरांना विनम्र अभिवादन 💐💐💐🙏
@narendrasarode3625
@narendrasarode3625 Год назад
छान माहिती मिळाली सर हरि नरके ना भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम
@pramodmankar8425
@pramodmankar8425 Год назад
आदरनिय नरके सर गेले विचार जीवंत
@kundalikgaikwad4627
@kundalikgaikwad4627 Год назад
फुले शाहू आंबेडकर हे राष्ट्रपुरुष असून ती एक विचारधारा होती..हे आयुष्य भर संपूर्ण देशात नरके सर सांगत होते ..पुरोगामी चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.. नरके सर यांच्या विचाराला कर्तु्वाला सलाम....
@vijayaahire1133
@vijayaahire1133 Год назад
सर आपले हे कार्य सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे.प्रा.नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@ajeyingole7733
@ajeyingole7733 Год назад
एक विचार आणि त्या विचारांना आपल्या अभ्यासातून योग्य असा न्याय देणारे प्रा.नरके सरांचं अकाली मृत्यू हे समाजातील विचारी असणाऱ्यांसाठी कधीही न भरणारी झीज आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
होय..
@vivekshinde2194
@vivekshinde2194 Год назад
एका अभ्यासू समाजसेवका लागले महाराष्ट्र मुकला भावपूर्ण श्रद्धांजली नरके सरांना 🌹🌹🙏🙏🙏
@bhaisahebinamdar5840
@bhaisahebinamdar5840 Год назад
हरी नरके सरांना, विनम्र श्रद्धांजली! प्रवरानगर(लोणी) येथे भाषणमालेत प्रथम सरांना मी ऐकले,पाहिले,भेटलो होतो. तेंव्हापासून त्यांचे विचार व कार्यावर खूप प्रेम करत आहे!
@anantpokharkar4997
@anantpokharkar4997 Год назад
आदरनिय प्राध्यापक हरी नरके सरांना विनम्र आदरांजली..
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Год назад
लता मंगेशकर,विक्रम गोखले ही मंडळी गेल्यावर देखील मारणांनाती वैराणी हा सुविचार विसरून लोकांनी हीन दर्जाच्या ,गलिच्छ भाषेत टीका केल्या होत्या.तेव्हा ही प्रवृत्ती असणारे लोक आहेत हे सत्य आहे.नरके साहेब यांना विनम्र श्रद्धांजली🙏
@rajshreeshah1947
@rajshreeshah1947 6 месяцев назад
आपले विचार उच्च आहेत हीच वृत्ती देशाला पुढे नेते.
@esu1111
@esu1111 Год назад
नरके सरांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@devendravgr
@devendravgr Год назад
आदरणीय प्रा.हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏 , आपण ह्या चॅनेल द्वारे आपले हे असे अत्यंत महत्त्वाचे कार्य असेच चालू ठेवावे अशी आपणास कळकळीची विनंती
@dadasahebshelke8380
@dadasahebshelke8380 5 месяцев назад
आदरणीय हरी नरके सराना भावपूर्ण श्रद्धांजली
@vpi791
@vpi791 Год назад
💐विनम्रपणे श्रद्धांजली💐
@siddharthrangari8746
@siddharthrangari8746 Год назад
डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असावे असे म्हणण्यास वाव आहे.
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 Год назад
हिंदू धर्म उध्वस्त करुन , माणुसकी धर्म निर्माण करणारे फुले,शाहू, आंबेडकर यांची महती समाजापर्यंत पुराव्यानिशी पोहचवणारी महान व्यक्ति म्हणजे हरी साहेब नरके।
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 Год назад
आदरणीय नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.. अप्रतिम विश्लेषण केलात सर
@drramkrishnajadhav6372
@drramkrishnajadhav6372 Год назад
आदरणीय काल कथित हरी नर के विनम्र श्रधंजली
@hemantjkapadi
@hemantjkapadi Год назад
आदरणीय नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! रवींद्रजी सत्य जगासमोर उद्धृत करण्यासाठी आपण जे प्रयत्न करता ते स्तुत्य आहेत...
@advsidh
@advsidh Год назад
आदरणीय नरके सर यांना ... विनम्र आदरांजली 💐🙏🏻🙏🏻
@pramilakhandait5032
@pramilakhandait5032 Год назад
श्री.हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉😢
@chandrakumarlohakare2613
@chandrakumarlohakare2613 Год назад
दिवंगत हरि नरके सरांना विनम्र अभिवादन
@deepakambawade4571
@deepakambawade4571 10 месяцев назад
Dr.Hari Narke sir yana Bhavpurn shradhanjali 🌸🌺🌸🙏🙏🙏
@hanumansalve9057
@hanumansalve9057 Год назад
अभिव्यक्ती सर,. आपण अतिशय समर्पक शब्दात व्यक्त होतात. ऐकतच राहावेसे वाटते. आपल्या. पुढील वाटचलीसाठी हार्दिक शुभेच्छा. हरी नरके सरांना भावपूर्ण आदरांजली.
@ranjanatayade290
@ranjanatayade290 Год назад
Vinamra Abhivadan Sir, 🙏🙏🙏
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Год назад
सत्य सांगत राहा.. 👍
@user-zn1zp2bm9k
@user-zn1zp2bm9k Год назад
Salute to your bravenes 💪
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Год назад
भटांची परंपरा आहे, नाव बदलून आपलं महत्त्व वाढवायचं, आणि पूजनीय व्हायचं. हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🪔🪔🪔
@vijaywane2825
@vijaywane2825 11 месяцев назад
तुम्ही खूप चांगली आणि महत्त्वपूर्ण माहिती समोर आणत आहेत. नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🙏🙏
@chandrakumarlohakare2613
@chandrakumarlohakare2613 Год назад
salute 🙏🙏 to Pro.Narke sir
@vamangarde3776
@vamangarde3776 Год назад
आमच्या श्री संत शिरोमणी सावता माळी मित्र मंडळ ( रजिस्टर) सेक्टर १४, कोपरखैरणे नवीमुंबई आधारस्तंभ आणि सल्लागार कै. प्रा.हरी नरके साहेब यांना भावपूर्ण आदरांजली आणि जय ज्योती जय क्रांती जय सत्यशोधक समाज कि जय हो?
@ashokkamble3730
@ashokkamble3730 Год назад
भाव पूर्ण आदरांजली नरके साहेबाना 🙏🙏🙏
@star555vitekar3
@star555vitekar3 Год назад
मी हरी नरके सरांचे विचार मनोगत ऐकायला,वाचायला भेटावे आणी आपल्या मित्र यादीत अस एक व्यक्तीमहत्व असावं जेणेकरुन मानवी मनाची कवाडे उघडावीत,असे असणारे विचार फेसबुक वर मित्र या नात्याने भेटतील परंतू असे अचानक मैत्री न जोडता सर जातील अस वाटलं देखील नाही,,😭😭
@sandeepraut4222
@sandeepraut4222 Год назад
Bhavpurn shraddhanjali
@ashokpingale578
@ashokpingale578 Год назад
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@madhavgiri6889
@madhavgiri6889 11 месяцев назад
Bhavapurn sharadhanjali Hari narake 🙏🙏😔😔🇮🇳🇮🇳
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 Год назад
ग्रेट नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
@savitarokade153
@savitarokade153 Год назад
आपण नरके सरांबद्दल बोलणार हे अपेक्षीतच होते.ते एक चालत बोलत विद्यापिठ होते.आम्हा सामान्यीकरण वाचकांसाठी.आशा उणिवां कधीच भरुन येत नाहीत.कायम मनांत सल तशिच रहाते.पण काळ हे औषध आपल्याला प्रयत्न सोडुन चालणार नाही.आपले काम चालु ठेवणे हिच आपली आदरांजली .
@purushottamkamble6391
@purushottamkamble6391 Год назад
भावपुर्ण श्रद्धांजली
@shrikantjadhav-pf3qk
@shrikantjadhav-pf3qk Год назад
आदरणीय नरके सरांना विनम्र अभिवादन! सर तुमचे विचार जिवंत ठेवणे आणि त्यांचा सातत्याने जागर करणे आणि त्या माध्यमातून समाजातील विकृत वृत्ती नामशेष करणे हीच खरी आपल्याला श्रद्धांजली ठरेल! आदरणीय नरके सर आपण अकाली गेलात याचे अतीव दुःख होत आहे!
@maheshshingade2282
@maheshshingade2282 Год назад
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐 आपण असेच पुढे वाटचाल करत रहा, आमचा संपूर्ण विश्वास आहे तुमच्यावर.
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking Год назад
माझ्या ज्ञानात नेहमीच भर घालणारे पुरोगामी विचार प्रखरपणे मांडणारे (आणी तेही तर्कशुद्ध पध्दतीने) महाराष्ट्राचे अग्रगण्य विचारक प्रा. हरि नरके यांच्या अकस्मात निधनाने मन खिन्न झाले आहे.
@prajwaldhanke6087
@prajwaldhanke6087 Год назад
प्रा. हरी नरके सरांना भावपूर्ण आदरांजली,💐🙏
@sukhadeotayqde24
@sukhadeotayqde24 Год назад
Narke yana bhavpurna sraddhanjali
@vijaybawaskar2290
@vijaybawaskar2290 Год назад
नरके सर तुमचा बाप होता....
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 Год назад
चंद्र सूर्य असे पर्यंत हरी नरके सर हे नाव आदराने घेतले जईल भवपूर्ण श्रध्दांजली
Далее
НЕДОВОЛЬНА УСЛУГОЙ #shorts
00:27
Просмотров 21 тыс.
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
11:28
Просмотров 427 тыс.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 16 млн
НЕДОВОЛЬНА УСЛУГОЙ #shorts
00:27
Просмотров 21 тыс.