Тёмный

ह्या बया मला तर टेकून देत नाही नुसत काम सांगतात || चिऊताई चे कॉमेडी बोलणे बगा || 

खास मराठी
Подписаться 61 тыс.
Просмотров 1 млн
50% 1

Copyright : खास मराठी
नमस्कार ,
आपल्या जवळ कविता ,कॉमेडी व्हिडिओ,गाणी असल्यास आम्हाला पाठवा आम्ही तो व्हिडिओ /ऑडिओ आमच्या चॅनेल वर सहर्ष प्रदर्शित करू.आपल्या कलेचा योग्य तो मोबदला दिला जाईल
किंवा आमच्या कंपनीशी पार्टनर ऍग्रिमेंट केले जाईल.
धन्यवाद....
ई-मेल- swapnildhasphotograhy@gmail.com
मो.- 9011692282 / 8412944949
Enjoy More Videos
1) चिऊताई च दसरा च धुणे सरवान झाल | तुमचे झाल का I चिऊताई पण घट बसणार
• चिऊताई च दसरा च धुणे ...
2)अभिनेत्या च्या मुलांना सगळे like करतात | या 3 वर्षाच्या शेतकरी चिऊताई ला I कोण कोण like करणार
• अभिनेत्या च्या मुलांन...
3) चिऊताई चा हा व्हीडिओ पाहून || हसून हसून पोट दुखले || काय म्हणतेय बगा
• चिऊताई चा हा व्हीडिओ प...
4)ह्या बया मला तर टेकून देत नाही नुसत काम सांगतात || चिऊताई चे कॉमेडी बोलणे बगा ||
• ह्या बया मला तर टेकून...
5)चिऊताई च कॉमेडी बोलणे काय बोलते बगा तुम्ही
• चिऊताई च कॉमेडी बोलण...
6)चिऊताई चा स्वैपाक नक्की पहा
• चिऊताई चा स्वैपाक न...
7)चिऊताई डबा भर || त्यावर चिऊ काय म्हणतेय तुम्हीच पहा |
• चिऊताई डबा भर || ...
8)चिऊताई भुईमूग खुपते नक्कीच पहा
• चिऊताई भुईमूग खुपते न...
9)चिऊताई चा मेकअप बगा आता तुम्ही केला का असा मेकअप लहानपणी
• चिऊताई चा मेकअप बगा आ...
10)चिऊताई आज शेतात काय करते नक्की पहा
• चिऊताई आज शेतात काय क...

Развлечения

Опубликовано:

 

8 авг 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 951   
@KhasMarathi1
@KhasMarathi1 2 года назад
चिऊचा नवीन युट्युब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की दाबा...😊👇 ru-vid.com/show-UCGlthCRWeWogCsWEnnFQWww
@deeptigaikwad378
@deeptigaikwad378 4 года назад
अगं चिऊताई तु किती गोड आहेस गं शोनुली 😘😘आणि एवढ्या लहानपणी एवढं शहाणपण कुठून आणलसं 😘😘
@deepalijadhav2057
@deepalijadhav2057 4 года назад
Ho
@balajipawar3516
@balajipawar3516 3 года назад
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joinings Free WhatsApp number use and parmot 8975884748
@rupalibobade2712
@rupalibobade2712 3 года назад
Chiu bolate khup god
@ganeshpatil5799
@ganeshpatil5799 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7msi1d9I8k0.html
@dabhadeshalaka3059
@dabhadeshalaka3059 4 года назад
बोलण्यात मस्त गावठी ठसका आहे बाई चिऊताईच्या....keep it up चिऊताई
@balajipawar3516
@balajipawar3516 3 года назад
Modicare madhe joining Kara Ani ghar baslya kamwa joining free use and parmot WhatsApp no 8975884748
@ganeshpatil5799
@ganeshpatil5799 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7msi1d9I8k0.html
@savita58
@savita58 3 года назад
चिऊताई खरच खूप गोड बोलते मोठी हिरोइन काय बोलेल ही भाषा ती सर्रास बोलते सर्व डायलॉग. ❤️❤️❤️👍
@atulpansare.770
@atulpansare.770 4 года назад
बया....लई काच करत्यात लेकराला बाया.....उलसकं टेकून दिती नाईतं...😆😆😆😜🤣🤣🤣🤣👌👌👌😍😍😍😍😍😘😘😘😘😘
@radhavaza8851
@radhavaza8851 4 года назад
पाय धुवायला पाणी देत नाही बाया. मला फार हसू आल चिऊच.
@rajukoli2158
@rajukoli2158 3 года назад
चिऊ तू 80 वर्ष्याची सर्वांचं विचार करणारी my sweet heart chiu best of luck
@rajshrigaikwad119
@rajshrigaikwad119 4 года назад
Besan fisan, aamti bimti, kadhi bidhi 🤣🤣🤣👌👌
@snehal1968
@snehal1968 3 года назад
कित्ती गोड आहे ग ही चिऊताई, तिला नकाना एवढी काम सांगू
@GaneshShinde-kz2xv
@GaneshShinde-kz2xv 3 года назад
सर तूमचा आवाज भारी आहे आणि चिऊ पन भारी आहे
@manishabhat5745
@manishabhat5745 3 года назад
खर तर चिऊ ची ठसक्यात बोलण्या मागे काका तुमचा हातभार जास्त तुम्ही बोलकी करतात ❤️गोड गुणाची .. भाग्यवान आहे🙏
@ganeshpatil5799
@ganeshpatil5799 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7msi1d9I8k0.html
@yoginiwarke3211
@yoginiwarke3211 3 года назад
Tumachi chiu khup khup hushar aahe tila god god papa😘😘
@sadhanababar134
@sadhanababar134 3 года назад
खूप छान चिऊ
@coolmoonm1809
@coolmoonm1809 4 года назад
किती energy आहे चिऊ मधे खरंच... आणि किती हुशार आणि गोड आहे चिऊ😘
@Vijayanandmaharaj
@Vijayanandmaharaj 4 года назад
अस्सल वारकरी चिंतनाचा खजाना आता youtube वर. ऐका ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे ओवीनिहाय निरूपण.अध्याय दुसरा ओवी क्र.01 ते 22.अवश्य पहा व चॅनलला subscribe करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Al1NDltoDUE.html जय हरी.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@poojadusane5720
@poojadusane5720 4 года назад
चिऊताई ला टिव्ही सिरीयल मध्ये नक्की काम मिळेल. तिच्यामध्ये अॅक्टर ठाचुन भरलेला आहे. So cute chivdya 😘😘😘
@sejalchandorkar735
@sejalchandorkar735 4 года назад
खुप छान आहे चिऊ ताई
@rahuljadhav9658
@rahuljadhav9658 4 года назад
Brobr ahe nkki kam milel serial mde
@shraddhagawli3512
@shraddhagawli3512 4 года назад
Kharach
@shaileshborde7335
@shaileshborde7335 3 года назад
Yechya pekshya tumch comment khup funny ahe te last chch barka. so cute chivdya 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@kalinka1717
@kalinka1717 3 года назад
@@sejalchandorkar735 खूप काम करत आहे चिउला
@nagarvision1262
@nagarvision1262 3 года назад
खुप छान. सगळीच काम करावं लागत्यात लेकराला.
@sunitanirmal4999
@sunitanirmal4999 4 года назад
अगं किती छान बोलती चिऊ ! ऐकतच रहाव तुझं बोलणं .
@vamanraytrivedi4941
@vamanraytrivedi4941 4 года назад
बेसन फीसन कडी गीडी आमटी फीमटी मस्त च चीउ ताई छान बोलते तुमचा आवाज पन भारी आहे भाउ
@naynaudar6754
@naynaudar6754 4 года назад
किती गोड आहे चिऊ .तीला चांगली शिकवा . खुप हुशार आहे .नवीन नवीन प्रश्न विचारा तीला 😘😘👌😂
@surekhabhagwat299
@surekhabhagwat299 3 года назад
चिऊची चिव चिव खरंच खूप गोड वाटते ऐकायला..😁😁
@archanapatil3592
@archanapatil3592 3 года назад
चिऊ ताई ची बोलणं च खूप गोड वाटते....👍👍👍
@poonamskitchen3881
@poonamskitchen3881 3 года назад
माझ्या चिऊला किती काम सांगतात अगदी बसून देत नाहीत.. cute☺️☺️
@siddheshgaikar7005
@siddheshgaikar7005 3 года назад
चिऊताई ❤️ tik tok vr pn hoti ani ata RU-vid vr chan ahe❤️❤️👏
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 4 года назад
तिच्या बोलण्याला खुप हासले व खुपच कौतूक वाटल God bless you चिऊबाळा
@cook-with-kavi
@cook-with-kavi 4 года назад
चिऊ मस्त आहे
@Z.P.BHAU.2500
@Z.P.BHAU.2500 4 года назад
लय गोड बोलती मुलगी, मोठ्या मानसा सारख बोलती, थोडा आराम करूद्या चिऊ ला
@gayatrichavanke8070
@gayatrichavanke8070 3 года назад
and let three days ago when we see what they want the first 5 not 55555 following 5555555the below 555555T5555555 going55555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555555k5555555555555555555555555555555555555555555555555555555
@gayatrichavanke8070
@gayatrichavanke8070 3 года назад
555555
@nargisshaikh4929
@nargisshaikh4929 4 года назад
चिऊ खूप गोड आहे . विडिओ काढताना तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येईल असे काढा . चिऊ च आवाज लांबून येतो म्हणून स्पष्ट समजत नाही . आम्ही पण चिऊ च्या नवीन विडिओ ची वाट बघत असतो 😊😊
@kamaljadhav6205
@kamaljadhav6205 3 года назад
खूपच सुंदर चिऊताई
@priyadarshanipawar1572
@priyadarshanipawar1572 3 года назад
Love u bala Khup cute aahe chiu
@shailaacharya1931
@shailaacharya1931 3 года назад
She is so cute. God bless her always.Such an innocent doll.
@ashwiniwalke104
@ashwiniwalke104 4 года назад
आई शप्पथ😘😘😘😘😘लय कडक चिऊ .....नुसती चिऊ,चिऊ😂😂😂😂😂
@ashwinijadhav9537
@ashwinijadhav9537 3 года назад
अशी निरागसं मुलं आता पहायला मिळत नाहीत....गोड आहे चिऊ😘
@machindragadekar8271
@machindragadekar8271 3 года назад
खुप गोड आहे चिऊताई, खुप हुशार पण आहे,
@mayachavhan7595
@mayachavhan7595 4 года назад
लई भारी बोलते चिऊ ताई
@pintabaighumbare1499
@pintabaighumbare1499 4 года назад
Kiti cute ahe chiu
@savitalondhe8927
@savitalondhe8927 4 года назад
गोड गोड चिऊ I love you 💋💋💋
@nileshkahale6374
@nileshkahale6374 3 года назад
खूप खूप खूपच छान फार फार गोड चिऊताई 💐💐💐
@yogitashinde4632
@yogitashinde4632 3 года назад
चिऊ ताई खूप छान.... गावाच्या मोकळ्या वातावरण... त्यात चिऊ ताई इतकी हुशार.... हे सगळे खूप मस्त वाटते असे वाटते तिच्या सोबत थोडा वेळ घालवावा.. गोड औषध आहे ती 😘
@pawangiri1954
@pawangiri1954 4 года назад
ऐवध काम नाका सांगू चीऊ ला
@nehapawar9618
@nehapawar9618 4 года назад
Oh really 😂🤣🤣 she sso cutr..i haven't seen such talented girl..she speaks so clear lot's of love n blessings
@stanyy_artist2516
@stanyy_artist2516 3 года назад
किती किती किती गोड आहे चिउताई आम्हाला तु खुप खुप आवडते खुपच गोड बोलते, समजदार आहे आमची चिउताई
@shilpanaik4837
@shilpanaik4837 4 года назад
So cute....looks like punarjanam . Chaanach boltey aajibai
@balkrishnasawant1913
@balkrishnasawant1913 3 года назад
चिवु च्या जवळ एक मिनी माईक ठेवा तिचा आवाज खुप छान ऐकायला मिळेल
@noname-mi1kj
@noname-mi1kj 4 года назад
Very smart child😍
@aneetadeshmukh8265
@aneetadeshmukh8265 3 года назад
चिऊताई छान मोठ्या बाई सारखी बोलते.👍👍👍👍🙂गोड मुलगी
@atmarammulge9241
@atmarammulge9241 4 года назад
चिमणी किती गोड चिव चिव करते ग बाई 😍😍
@sumanblousetailor2864
@sumanblousetailor2864 4 года назад
गोड आहे चीऊ, तीच्यावर चांगल लक्ष ठेवा बाभळीच्या फेसाकडे पाठउ नका अडचणीत तुम्ही जवळ रहा तीच्या.
@sadhanawarik2287
@sadhanawarik2287 3 года назад
गोड गुलाबी राणी
@rekhapatil7340
@rekhapatil7340 4 года назад
चिऊताईची गाडी पाहून आमच्या लहानपणाची खेळणी आठवली
@aayushgajbhiye6819
@aayushgajbhiye6819 4 года назад
Ho barobar 👍😀😀
@minakshimalide5273
@minakshimalide5273 4 года назад
👍
@_Gaming.55339
@_Gaming.55339 3 года назад
आरे बापरे ताई खुपचं हुशार आहे स ग तू
@mangalbarade3335
@mangalbarade3335 3 года назад
किती गोड आहे अस सांगतेय की खरचच खुप....काम करते ,,,,,💐💐👌👌
@swati0493
@swati0493 4 года назад
She is so cuteeeeee🥰🥰
@ushajadhav2386
@ushajadhav2386 4 года назад
चिऊ खुप गोड आहे😘
@salimbagasrawala7280
@salimbagasrawala7280 4 года назад
Supper cute
@narharijadhav3420
@narharijadhav3420 4 года назад
किती गोड आहेस तु चिऊ ताई ...love you pillu
@sunitaogale4443
@sunitaogale4443 4 года назад
कीती गोड बोलते चिऊताई 😘😘
@shashwat1908
@shashwat1908 4 года назад
😀😀😀
@anitaborse106
@anitaborse106 3 года назад
ए चिमणे किती गोड आहेस गं तु ,तु भाकरी करतेस, मी येऊ का,तुझ्या घरी
@anku8548
@anku8548 3 года назад
तुम्हाला पण खाऊ घालल आमची चिऊ भाकरी
@renukapawar2877
@renukapawar2877 4 года назад
Bayanvarti khup arop aahet chiuche kiti Kam sangtat Lai bhari bolti chimni😂
@apurvao1032
@apurvao1032 4 года назад
Khup chan.. dev bharbharun devo tula beta..
@yogeshozarkar1445
@yogeshozarkar1445 4 года назад
कुठली आहे पिलु खूप हुशार आहे आताच तीचा अभ्यास चालू करा आई वडिलच नाव मोठ करेल महाराष्ट्र कन्या 🙏🙏🙏
@rc-tf2nq
@rc-tf2nq 4 года назад
बेसन फिसन... आमटी बिमटी.. 😀
@sachinshingan4695
@sachinshingan4695 4 года назад
कीती छान संस्कार आहेत रे पील्लु तुला
@sushmayadav6256
@sushmayadav6256 3 года назад
किती सुंदर खेड्यातील आनंदी जीवन मुलगी हुशार आहे बोलतेपण गोड
@poojadusane5720
@poojadusane5720 4 года назад
आम्ही तर चिऊचा video बघण्याचा आधीच चिऊला लाईक करतो 😘😘🍫🍫🍫
@manishachatur4574
@manishachatur4574 4 года назад
चिऊ love you बाळा
@specialrecipes94
@specialrecipes94 3 года назад
चिऊ खूपच छान आहे..acting khupch Mast ahe chiuchi...👌👌
@atulmane4471
@atulmane4471 3 года назад
किती गोड बोलते,,,😘
@ratnakadam8393
@ratnakadam8393 4 года назад
किती छान थापा मारते चिऊताई ऐकत रहावं वाटतं .
@tejashrikasabe3971
@tejashrikasabe3971 4 года назад
Kiti God Ahe Chiu OMG....So Sweet 😘😘😘😘😘 God Bless You Beta 😘
@snehalshinde2019
@snehalshinde2019 3 года назад
नगर चे आहात वाटत.. खूप छान चिऊ ताई क्युट आहे
@suvarnagaikwad6913
@suvarnagaikwad6913 4 года назад
चिऊच बोलने खुप गोड,माझी नात असच गोड बोलते,चिऊचा व्हिडिओ मी नचुकता पहाते, खुप हसते मी,मला माझ्या नातीचीच आठवन येते, खुप समज आहे, खुप शिकवा हुशार आहे, चिऊताई.
@anitasutar819
@anitasutar819 4 года назад
तिला हसत खेळत शिक्षणाचे धडे द्या हुशार आहे ती .जे पाहते तेच बोलते .बुद्धीला पण पाटाच्या पाण्या सारखी वळण द्यावं लागतं.
@shree2220
@shree2220 4 года назад
माझी भाची पण अशीच आणि आणि तिचे नाव पण चिव आहे
@kalyanibhosale8724
@kalyanibhosale8724 4 года назад
Chiu khush mast h.. khup chan bolte love u chiu,,😘😘😘
@ashak6604
@ashak6604 4 года назад
लय भारी बोलत ईवलीशी चिमणी छानच चिवचिव करणे भारी आवडते
@rc-tf2nq
@rc-tf2nq 4 года назад
सगळीकडे लक्ष असत्य.. चिऊचे
@archanadeokar454
@archanadeokar454 3 года назад
खूप क्युट आहे चिऊ ❤️ मी तिचे टिक टोक व्हिडिओज पण बघायचे 😘
@swamini9151
@swamini9151 4 года назад
chiuu...kasli bhari boltey,khup god aahe
@nikitamahale9375
@nikitamahale9375 3 года назад
Love u chui😍😘
@marathishalasarikakuchekar3026
@marathishalasarikakuchekar3026 4 года назад
Tik tok बंद झाल्यापासून आज चिऊ भेटली 😊😘😘😘😘😘😘
@devanandsathe2318
@devanandsathe2318 3 года назад
524, dislike, ज्याला गावाकडचं मराठी कळत नाही, त्यांनी पाहू नका, it's not compulsory, तिच्या बोलण्यातला innocent पणा पहा, from Sadashiv Peth, Pune 30
@artandcraft5231
@artandcraft5231 3 года назад
😄😄😄👆
@ami2180
@ami2180 3 года назад
441 ahet dislikes
@tarubalathakur7327
@tarubalathakur7327 3 года назад
खूपच गोड आहे चिऊताई, 👌🌹
@priyab9461
@priyab9461 3 года назад
Tekun det nahit😂😂😂 chiu kiti chaan bolte😍😍🥰🥰
@anitajmore
@anitajmore 4 года назад
छोट्या पुढार्‍याची आठवण झाली. मुलाखत घेणारी व्यक्ती पण तिच आहे....... घनश्यामची मुलाखत
@ashrafipatel276
@ashrafipatel276 4 года назад
👌💞
@sneharane6754
@sneharane6754 3 года назад
खुप सुंदर हुशार आहे..कामाची आवड पण आहे..
@chhayaadsure92
@chhayaadsure92 3 года назад
खुपच छान चिऊताई एवढं काम नको करुस अप्रतिम
@Sonparieee
@Sonparieee 4 года назад
अभ्यास पण घ्या तिचा...ते जास्त उपयोगी पडेल तिच्या भविष्यासाठी
@savvyshine4
@savvyshine4 4 года назад
He pan tar shikshanach aahe... Khar shikshan aayushya jagaych
@Sonparieee
@Sonparieee 4 года назад
पण ह्या शिक्षणाने ती बाहेरच्या जगात नाही वावरू शकत
@savvyshine4
@savvyshine4 4 года назад
@@Sonparieee future shetichach aahe. Shaharanmadhe aaplya sarkhya clerk type job karnaryanch nahi. Chivu aani tichyasarkhi gavatil mul khup hushar aahet. Kahre sukhi aahet he Lok. Baherch Jag mhanaje nakki Kay? Development mhanaje nakki kay, he je kahi so called nisargachya dur janar Jag mhanaje Pragati aahe Ka? Vichar karanyachi Vel aaliy
@gajanankagne6471
@gajanankagne6471 3 года назад
Tu study karun IPS zali ka baai motya ghosti sangat aahis khup cha hushar aahis ki tu sonu
@Sonparieee
@Sonparieee 3 года назад
@@gajanankagne6471 tumchya mulila pn asach shikava mg
@surbhi2780
@surbhi2780 4 года назад
नकारे तिला एवढे काम सांगत जाऊ . तीच नाव चिऊ आणि तिचा जीव पण चिऊताई सारखा ❤️
@reshmadombe2810
@reshmadombe2810 4 года назад
दमली बाई चिऊ ताई😅....छानच बोलते ग!
@surajbagade8167
@surajbagade8167 4 года назад
खूप सुंदर गोड बोलते येवढयाचं वयात येवढा समज
@sunitagawali3250
@sunitagawali3250 4 года назад
चीऊ तुला कस काय सचतय ग येवढ मोठ्या बायकासारख बोलायला चीऊ या वीडियो मध्ये लय भारी गपा मारल्या लय असले मी आज
@nandabhosale8694
@nandabhosale8694 4 года назад
❤️❤️ so cute
@king_prashant
@king_prashant 3 года назад
Hi
@shitalrajguru2974
@shitalrajguru2974 3 года назад
Khupach chhan chivtai
@vinayjadhav2634
@vinayjadhav2634 3 года назад
खूप छान चुणचुणीत मुलगी आहे. योग्य मार्गदर्शन मिळायला हवं .
@amrutakangune7845
@amrutakangune7845 3 года назад
Khup god chivada aahe ha...real life education and school education he fkt gavakdch...khup niragas shahanpan aahe he ...
@sunandawankhede1813
@sunandawankhede1813 4 года назад
चू खूप गोड आहे पण तिचा आवाज कमी आणि तुमचाच आवाज जास्त येतो
@ushagunjal8596
@ushagunjal8596 4 года назад
😘😘😘
@pratikshashinde2399
@pratikshashinde2399 3 года назад
Chiutai la pahill ki Divas khup chhan jato❤😘😍😍
@Khushu2704
@Khushu2704 4 года назад
How cute.....kiti god bolate Chiu....❣️.
@sangitabhoye3854
@sangitabhoye3854 4 года назад
Devaaaaaaaa 😂kiti Kam karte maz lekru
@ranjanachavan7575
@ranjanachavan7575 4 года назад
Ho na
@nutangurav908
@nutangurav908 4 года назад
चिऊ ला ईतक काम लावता
@yashwantpatil9427
@yashwantpatil9427 4 года назад
चिऊ खूपच सुंदर बोलते....👌
@pavandabhade8028
@pavandabhade8028 3 года назад
1 number ahe chiu tai khup majja vatate tuze bolne aikun
Далее
КЕПКА КОМАРОВ
0:16
Просмотров 3,4 млн
I only teach well, why am I a victim
0:42
Просмотров 11 млн