व्हिडीओ छान वाटला,सुंदर माहिती दिलीत तीही सोदाहरण. औक्षणात सुपारी आणि सोन्याने कसे व का ओवाळावे,ओवाळण्याची योग्य पद्धत दाखवावी. काहीजणी डोक्याभोवती ओवाळतात तर काहीजणी ताटाच्या दिशेने खाली उतरतात.काही जणी कपाळी लावतात तर काहीजणी डोळ्यानांं .मग यातील बरोबर पद्धत कोणती ?
भागानुसार पद्धती बदलतात. सर्व बरोबरच आहेत. सुपारी+नाणे किंवा सोनं+नाणे या दोन्ही पैकी कोणतंही एकच घ्या. बहिणीने ते भावाच्या कपाळाला सुरूवातीला मधोमध लावून तसेच डावीकडून उजवीकडे डोक्यावरून गोलाकार फिरवावे. धन्यवाद ताई
❤️Di मला economically खूप issu आहेत तर मी दुर्गा shaptshapti चे माता लक्ष्मी देवी चा बीज मंत्र लावून पाठ करू ka. संपूटीत पाठ करू ka. 14पाठ... करू ka मी
@@DelhikarMarathi Di wish you many many of happy birthday di 🎂🎁🎈🎂🎉🎊🎈🎆🎋😍love you so much Di ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ नवनाथ महाराजांचा कृपाशीर्वाद तुझ्या वर सदैव राहो 💫❤️✨🙏❤️❤️❤️