Тёмный

6 जिल्ह्यांचा पीकविमा दसऱ्यापुर्वीच वाटप || Kharip pik vima 2023 

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Подписаться 567 тыс.
Просмотров 89 тыс.
50% 1

जिल्हानिहाय शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अशी- नाशिक रु.६५६/- कोटी, जळगाव ₹४७०/- कोटी, अहमदनगर ₹ ७१३/- कोटी, सोलापूर ₹२.६६ कोटी सातारा ₹२७.७३ कोटी व चंद्रपूर ₹ ५८.९० कोटी.
खरीप पीक विमा २०२३ मंजूर
www.prabhudeval...
#pikvima
आंबिया बहार २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली ८१४ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल, अशी माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
www.prabhudeva...
#Pikvima , #पीकविमा #falpik vima
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ RU-vid - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 255   
@babajiwalke9053
@babajiwalke9053 11 дней назад
जय शिवराय सर तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळे आमच्या विहीरीवर सोलरपंप मिळाला खुप समाधान वाटते आहे. धन्यवाद सर❤❤
@jalbajikarhale7364
@jalbajikarhale7364 8 дней назад
हिंगोली जिल्हा कधी मिळणार सर
@somnathmahale6500
@somnathmahale6500 3 дня назад
खरे पिक विमा क्लीन कॅल्क्युलेट दाखवत आहे पण येलो बेस्ट मध्ये अमाऊंट झिरो आहे तर मिळणार का
@bharatpanchal-hn4cq
@bharatpanchal-hn4cq 11 дней назад
लातूर जिल्ह्यासाठी काय अपडेट आहे का सर 🙏
@balasaheblakal5683
@balasaheblakal5683 11 дней назад
सर धाराशिव 2023 चा पिक विमा कधी येणार आहे.
@sureshgaikwad6913
@sureshgaikwad6913 10 дней назад
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातला 2023 चा पिक विमा कधी येईल नाशिक जिल्ह्यातील
@avinashpawale3598
@avinashpawale3598 11 дней назад
सर नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील भरपूर गावात पिकविमा मिळाला नाही एका गावात फक्त 2-3 लोकांना मिळाला
@PramodWarule
@PramodWarule 11 дней назад
चागली बातमी दिली सर आभारी आहोत
@gajubedre2682
@gajubedre2682 11 дней назад
नांदेड जिल्ह्याचा विमा कधी वाटप करण्यात येईल
@narayanDarade-g3r
@narayanDarade-g3r 11 дней назад
खुप छान सवीस्तर माहिती धन्यवाद देवा,😊,
@gajubedre2682
@gajubedre2682 11 дней назад
सर परभणी जिल्ह्याला हेक्टरी 50000 हजार आली आणि नांदेड जिल्ह्याला हेक्टरी किती येतील
@Dreamvloogger77
@Dreamvloogger77 11 дней назад
1st view
@haripalgmungal2916
@haripalgmungal2916 11 дней назад
जय शिवराय Authentic information channel Prabhudeva gr
@shubhamsuralkar257
@shubhamsuralkar257 10 дней назад
बुलढाणा जिल्ह्यातील माहिती सांगा सर🙏
@umakantingoleofficial
@umakantingoleofficial 11 дней назад
Latur जिल्ह्यांमध्ये नुकसान झाली नाही का
@manojkhobare5853
@manojkhobare5853 11 дней назад
जय शिवराय सर..लातूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. नदीच्या पात्रात भरीव वाढ होवून सतत पुर परिस्थिती निर्माण होत आहे... लातूर जिल्ह्यामध्ये 75%अग्रीम पिकविमा पण भेटला नाही...
@AjayPawar-u2t
@AjayPawar-u2t 11 дней назад
दादा मी एक महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला सांगतो की ही आपण एक छोटेसे व्हिडिओ बनवून ही व्हिडिओ अपलोड करावा आमच्या नंदुरबार जिल्ह्या शहादा तालुका राणीपूर येथे 10 वर्षे या मुलावर वाघांनी हमला केला आणि जगावर त्याचे मृत्यू झाली बरेच काही कैसे या नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात झालेली मी विनंती करतो की आपण एक छोटासा व्हिडिओ बनवून अपलोड करावा जानकी करून सपोर्ट होईल त्या मुलाचा फोटो आणि व्हिडिओ पण आहे
@सुर्यरावसुर्यराव
शहाद्याच्या कोणत्या भागात हे गाव आहे किती अंतर आहे तालुक्यापासून....... नर्मदा परिक्रमेत मी भादल भमाना शहादा मोलगी खाटी असे गेलेलो आहे व काही ठिकाणी वन विभागाने अस्वल,बिबट्या यांची चित्र असलेले बोर्ड पन लावलेले आहेत.
@ramdevkar797
@ramdevkar797 11 дней назад
जवळच्या वन विभाग ला भेट द्या 10 लाख रुपयाचा विमा सुरक्षा भेटेल.
@WeenFix
@WeenFix 10 дней назад
Kharach bhau tya mukasathi kahitari karave ?
@BalasahebMore-cm1bf
@BalasahebMore-cm1bf 9 дней назад
9😊9
@BalasahebMore-cm1bf
@BalasahebMore-cm1bf 9 дней назад
2:03
@KisanGawali-g1l
@KisanGawali-g1l 10 дней назад
Hingoli cha kadhi
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 11 дней назад
Jay shivray sir danyawad
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w 11 дней назад
Good news for Chandrapur farmers .dada 🙏jay shiwray
@Hj23-f1s
@Hj23-f1s 11 дней назад
Jay shivraya
@vidudivate7291
@vidudivate7291 11 дней назад
सर.शेतकरयाचा.फकत.तुमचया.चैनलवर.भरोसा.आहे.बाकिचे.चैनल.वाले.खोटे.चैनल.टाकतात.
@vikasghadgepatil
@vikasghadgepatil 11 дней назад
धन्यवाद
@nitinshinde393
@nitinshinde393 11 дней назад
आम्ही तर खूप वाट पाहत होतो सर धन्यवाद सर नाशिक जिल्हा
@punjahalagunde7093
@punjahalagunde7093 11 дней назад
फारच छान माहिती दिली आहे परंतु मिळतात काय ते लवकरच कळेल
@GrShetiYojna
@GrShetiYojna 11 дней назад
Ho
@laxmankalasait7493
@laxmankalasait7493 11 дней назад
2023 सोलापूर कांदा पिक विमा मिळेल का
@gajubedre2682
@gajubedre2682 11 дней назад
सगळ्यात जास्त नुकसान 2023 मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये झालते अध्यात्मिक पीक विमा वाटप झालं नाही केव्हा होईल ही थोडी माहिती द्या सर
@anantakarangale7878
@anantakarangale7878 10 дней назад
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील खरीप पिक विमा मिळाला नाही 2023चा मिळणार का नाही मेसेज करुन कळवा भाऊ 🙏
@anantakarangale7878
@anantakarangale7878 6 дней назад
मेसेज करुन कळवा 🙏
@parshuramchothe3439
@parshuramchothe3439 11 дней назад
जय श्रीराम
@somnathmahale6500
@somnathmahale6500 3 дня назад
सर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पीक विमा मिळणार का 2023खरीप चा
@nitinkande7606
@nitinkande7606 11 дней назад
महायुती सरकार चे मनापासून धन्यवाद
@AbhimanyuKadam-wm3pq
@AbhimanyuKadam-wm3pq 10 дней назад
धाराशिव चा पिक विमा कधी मिळणार आहे सर
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 11 дней назад
गेवराई तालुक्यामधील फक्त 10 टक्के लोकांनाच पिक विमा मिळाला 90% लोकांचा पिक विमा कोणत्या कोणत्या पुढारीने खाल्ला याच्यावर व्हिडिओ बनवा
@OmChaudhariChaudhri
@OmChaudhariChaudhri 11 дней назад
अहमदनगर जिल्हा रबी पीक विमा कधी याणर आहे
@SanjayLakkas
@SanjayLakkas 10 дней назад
Jay shivray sir
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 11 дней назад
अहो दादा जसे कोर्टाची तारीख पे तारीख सुरू आहे तसेच पीक विम्याचे पण आहे
@PralhadNagre-nr6ib
@PralhadNagre-nr6ib 11 дней назад
Buldhana आहेका सर
@sachinkadlaskar4127
@sachinkadlaskar4127 11 дней назад
सोलापूर साठी इतका कमी कस काय पिक विमा
@rahulsakhare-z2g
@rahulsakhare-z2g 7 дней назад
बुलढाणा जिल्हा 😢
@Sambhajibharkade-l9l
@Sambhajibharkade-l9l 11 дней назад
सर नांदेड जिल्हा अपडेट पीक विमा भेटलं की नाही 2023
@GajananPehare
@GajananPehare 11 дней назад
1 like
@ishwarrathod5183
@ishwarrathod5183 11 дней назад
Very nice information sir 🙏🏻
@Pravin1jadhav
@Pravin1jadhav 10 дней назад
हिंगोली जिल्हा पिक विमा पासून वंचित
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 11 дней назад
बुलढाणा जिल्हा रब्बी पिकविमा सांगा
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 11 дней назад
बुलढाणा जिल्हा सांगा पिक विमा खरिप
@chaitandahiwadakar8343
@chaitandahiwadakar8343 11 дней назад
Solapur ch yevde kasky kami aahe update saga
@AjayBochare-q3x
@AjayBochare-q3x 11 дней назад
2023 मधील रिजेक्टेड शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का
@tusharwagh3636
@tusharwagh3636 11 дней назад
नाशिक जिल्ह्यातील रब्बी (2023_2024) पिक विमा केव्हा मिळेल.. सर
@manishnarwade1071
@manishnarwade1071 11 дней назад
जय शिवराय सर यवतमाळ जिल्हा वगळण्यात आला का..
@samadhanpatil6317
@samadhanpatil6317 11 дней назад
बुलढाणा जिल्हा रजेक्ट केलेले शेतकरी 2023 यांचं काय
@riteshsakhare4064
@riteshsakhare4064 10 дней назад
अमरावती मध्ये कधी मीडणार पीक विमा 2023 चा
@mahadevswami1478
@mahadevswami1478 11 дней назад
नांदेड चा उर्वरित पीक विमा कधी मिळणार आहे
@VishnuHoke
@VishnuHoke 11 дней назад
सर परभणी जिल्हा कधी मिळनार
@amolgawande4422
@amolgawande4422 11 дней назад
Yellow मोझाक च काय वाशिम जिल्हा. व कापूस चुकून harvest क्लेम झालं त्याचं काय. प्लिज रिप्लाय
@abhijeetwarbade6395
@abhijeetwarbade6395 11 дней назад
2023 खरीप विमा उर्वरित जिल्हे अपडेट द्या सर
@abhijeetwarbade6395
@abhijeetwarbade6395 11 дней назад
धाराशिव
@Anushk2255
@Anushk2255 11 дней назад
दादा एक विचारतो मला कमेंट मध्ये उत्तर द्या बर का पण.. आत्ताच आम्हाला हेक्टरी पाच हजार मिळाले आहेत... मग आम्हाला हा पीक विमा आम्हाला मिळेल का...अहमदनगर जिल्हा आहे... Plz उत्तर द्यावे❤❤❤
@maheshpatil9202
@maheshpatil9202 7 дней назад
सर ज्यांनी 2023 विम्याची तक्रार केलेली नसेल त्यांना विम्याचे पैसे मिळतील का नाही ही माहिती पण सांगा पीएम किसान च्या साईट वरती क्लेम दाखवत आहे पण अजून पर्यंत अकाउंटला पैसे जमा झालेले नाही तरी त्यासाठी माहिती द्या
@DevanandMeshram-r1x
@DevanandMeshram-r1x 11 дней назад
यवतमाळ जिल्ह्यातील नाही का
@satishande3907
@satishande3907 11 дней назад
Sir, 2024 mazya pik vima policy status paid ahe tar maza pik vima approved hoil ka?
@ShidhodhanKambale
@ShidhodhanKambale 11 дней назад
सर परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यांत उद्या भेटणार आहे का एकरी पन्नास हजार
@bandupantnavrange3658
@bandupantnavrange3658 11 дней назад
सर अमरावती जिल्हा नाही आहे का
@samirfulari7263
@samirfulari7263 8 дней назад
Sir claim calculated dakhvty pik vima yeyil ka comnt la reply pls
@MonikaGawande-f8q
@MonikaGawande-f8q 11 дней назад
अकोला जिला 75 विमा भेटला नही
@ShaymGhate
@ShaymGhate 11 дней назад
प्रभु सर अकोला जिल्ह्यातील रब्बी पिक विमा केव्हा पर्यंत मिळू शकतो कृपया याची माहिती सांगा
@yogwangaming7125
@yogwangaming7125 11 дней назад
अकोला जिल्हा पीक विमा कधी येणार
@rohanmutkule9385
@rohanmutkule9385 11 дней назад
Solapur cha vima 2.66 ahe miltil ka saglyna avdhach kas ky vima fakt
@sudamthorat651
@sudamthorat651 10 дней назад
कर्ज माफी च होईल का सर
@ShaileshTayade-m9m
@ShaileshTayade-m9m 11 дней назад
रब्बी हंगामात चा 2023 चा पीक विमा बुलढाणा जिल्हा कधी मिळणार आहे
@Abhikhose-z4q
@Abhikhose-z4q 11 дней назад
Sir ata yeild base bhetal ka locallais bhetlela tar yeild base keiva urvarit 75 take bhetel ka
@pintupatilkadam8225
@pintupatilkadam8225 10 дней назад
नांदेड जिल्हा मधून बोलत सर मला 2023 चा पिक विमा खूप कमी मिळाला अजुन मिळणार का बर सांगा
@somnathmahale6500
@somnathmahale6500 11 дней назад
सर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पीक विमा कधी मिळणार 2023 किल्म कॅल्क्युलेट असं दाखवत आहे
@namdevjadhav9060
@namdevjadhav9060 11 дней назад
Naice video
@gajananshinde8136
@gajananshinde8136 11 дней назад
सर आमचा वाशिम जिलहा अतिवुषटी मधे बसवला नाही
@bajiraomudhol683
@bajiraomudhol683 11 дней назад
Hingoli madhe kadhi milnar sir
@kishorpawar8738
@kishorpawar8738 10 дней назад
सर 2023 चा रब्बी पिक विमा ची काय अपडेट असेल तर द्या गहू व कांदा
@dnyandeowaghode7562
@dnyandeowaghode7562 11 дней назад
खरीप 2023 मिळेल काय जिल्हा बुलढाणा
@dineshthakare7648
@dineshthakare7648 11 дней назад
सर राहीलेल्या जिल्ह्यांचा कधी मिळणार (धुळे)
@sadanandshende2867
@sadanandshende2867 11 дней назад
सोलापुर साठी वेगळा video kara
@PrakashNaik-q8r
@PrakashNaik-q8r 11 дней назад
Sir nandurbar zhila sathi आहेः का
@shrikantgadekar2082
@shrikantgadekar2082 11 дней назад
अकोला जिल्हा कांदा विमा कधी मिळेल 2023 कपलणेन केली होती मंजूर झाला म्हणे पण कधी मिळणार ते सांगा
@RUSHIKESHWAGH-rs4hj
@RUSHIKESHWAGH-rs4hj 9 дней назад
छत्रपती संभाजीनगर च काही update ahe ka sir
@madhukarsanap8753
@madhukarsanap8753 11 дней назад
❤ahmadnager. D. 2023.pickvimacalted.dakvta.ahie.kadee.yel
@PradeepPatil-r4p
@PradeepPatil-r4p 10 дней назад
Sir Nanded jilhyach kay zal
@kirankolhe3116
@kirankolhe3116 11 дней назад
सर नांदेड जिल्हा बदल सागा
@pravinpingale4738
@pravinpingale4738 11 дней назад
धाराशिव नाही का
@vikrantjadhav6131
@vikrantjadhav6131 11 дней назад
Jyana mage pik kapni antargat milala hota tyana aata milel ka double ?
@EslamidinEnamdar
@EslamidinEnamdar 6 дней назад
साहेब तुम्हीं अमरावती आहे पिंक वीम
@ravindrajadhav441
@ravindrajadhav441 9 дней назад
Sir hectari kiti yenar aahe..pik vima Nashik jilyatil yeola taluka
@surajpotraje722
@surajpotraje722 11 дней назад
Total Clem paid 0000dakhvt ahe tr vima milel ka (chandrapur )
@daulathallale9336
@daulathallale9336 11 дней назад
सर ज्या महिलांना निराधार योजना चे पैसे मिळतात, त्या महिला लाडकी बहिण योजने साठी अर्ज केला तर चालेल का कृपया reply ध्या
@contact4563
@contact4563 11 дней назад
नाही
@sandipjanjire442
@sandipjanjire442 11 дней назад
Good morning sir
@ganeshmukund7701
@ganeshmukund7701 11 дней назад
बुलढाणा, जी,ता,sangrampur,,आहे, काय,
@amolpawar826
@amolpawar826 11 дней назад
औरंगाबाद जिल्हा तालुका पैठण 2023 रब्बी चा क्लेम झाला
@ganeshpawale8844
@ganeshpawale8844 9 дней назад
सर हा पीक विमा खरीप 2023 मधील कोणत्या पिकासाठी मिळणार आहे
@sushant4825
@sushant4825 11 дней назад
सर सोलापूर जिल्ह्यात तुरीचा पिक विमा मिळणार आहे का ॽ.
@sushant4825
@sushant4825 11 дней назад
मिळणार आहे का ॽ.
@sideshvarmhatre2613
@sideshvarmhatre2613 11 дней назад
Sir adhar data is not freeze by agriculture officer as dakhavat ahe Kay karave
@vikasborkar2392
@vikasborkar2392 9 дней назад
Sir pik vima status calculated dakhsvat aahe yenar ki nahi
@Gajanankale-iy5mt
@Gajanankale-iy5mt 11 дней назад
मला कापसाचा अनुदान ₹5000 आलं पण सोयाबीनचं आलं नाही एकाच गट नंबर आहे
@ganeshnapte4323
@ganeshnapte4323 11 дней назад
Buldhana kharif and rabbi केव्हा bhetel
@manojrathod1199
@manojrathod1199 10 дней назад
beed jilha form approved asun suddha 75% pik vima ale nahi kay karave
@AmolkishanRathod
@AmolkishanRathod 4 дня назад
Sir mi 2023 la pik vima bharla pan mala vima milala nahi
Далее
КУШАТЬ ХОЧЕШЬ? #дистори
00:15
Просмотров 218 тыс.
КУШАТЬ ХОЧЕШЬ? #дистори
00:15
Просмотров 218 тыс.