ताई कांदा-लसूण मसाल्यामध्ये हेच सर्व सुके मसाले वापरतात आणि डंगा वरून बारीक करून आणतात पण थोड्या मसाल्याच्या चटणी मध्ये कांदा-लसूण आणि इतर ओला मसाला मिक्स करतात त्या चटणीला कांदा लसूण मसाला असे म्हणतात पण मी दंगा वरून एकदमच कांदा-लसूण मसाला मिक्स करून आणते माझी एक वर्षापूर्वीची चटणी अजुन चालु आहे पण अजूनही पदार्थ चविष्ट होतात
नमस्कार ताई मी आत्तापर्यंत कधी ऑर्डर घेतलेली नाही आणि अजुन मी ह्याबर्षीचं तिखट बनवलं नाही त्यामुळे मिरच्या आणि मसाले ह्यांचे दर पण बघीतले नाहीत मी चौकशी करून सांगते
Tumhi magcha comment madhe hi vicharl hot changli hote na 😊 मी मी हा व्हिडिओ बनवला तिथेच तिखट माझ्याकडे अजून पर्यंत आहे आणि त्याची अजिबात रंग किंवा चव बिघडलेली बिघडलेली नाही इतकी सुंदर होते ही चटणी 😊
200 gm.तीळ,100 gm जीरे,100 gm धने आणि सर्व गरम मसाला 1/1 तोळा म्हणजे 10/10 gm, खोबरे पाव किलो, कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो करून पहा छान चवदार तीखट मसाला तयार होतो
200 gm.तीळ,100 gm जीरे,100 gm धने आणि सर्व गरम मसाला 1/1 तोळा म्हणजे 10/10 gm, खोबरे पाव किलो, कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो करून पहा छान चवदार तीखट मसाला तयार होतो
त्यामध्ये २०० ग्रॅ. तीळ,१०० g. ग्रॅ. जीरे,१००-१५० ग्रॅ.धने,आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेला सर्व गरम मसाले प्रत्येकी १/१ तोळा म्हणजे १०/१० ग्रॅ. घ्या. कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो,सुकं खोबरं पाव किलो,आलं १००ग्रॅ.,मीठ पाव किंवा अर्धा किलो आणि कोथिंबीर, कढीपत्ता आपल्या अंदाजाने