Тёмный

5b वजन वाढण्याची कारणे. Reasons behind weight gain in Marathi 

Rajendra Choure
Подписаться 8 тыс.
Просмотров 21 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@nageshkakde5977
@nageshkakde5977 3 года назад
छान माहिती दिली सर
@DevResearch
@DevResearch 3 года назад
thanks.
@sheetalgupta9614
@sheetalgupta9614 3 года назад
Khup chan pane explain kela.. Ekhadyaa goshticha mul karan samjun ghetla ki solution kadhna easy hota
@DevResearch
@DevResearch 3 года назад
मी सूक्ष्मजीवशास्र शिकवतो. विज्ञान समजले की उपाय करता येईल.
@asmitapatil1238
@asmitapatil1238 2 года назад
सर मी मेदारी औषध सुरू केले आहे वजन कमी होईल का
@DevResearch
@DevResearch 2 года назад
होईल , विश्वास ठेवा फक्त. श्वासावर लक्ष द्या. श्वासा घ्यावा लागेल असे व्यायाम करा. जेवणातील पिठाचे व तेलाचे प्रमाण कमी ठेवा. उपासमार होऊ देऊ नका. सकाळी लवकर नाश्ता करा. रात्री लवकर जेवा. झोप 8 तासांची घ्या.
@asmitapatil1238
@asmitapatil1238 2 года назад
ओके सर
@sachinpalve8526
@sachinpalve8526 2 года назад
Jevan Kami but diet nonveg ahi
@DevResearch
@DevResearch 2 года назад
नॉन वेज मध्ये तेल , मसाले कमी करा. भात व चपाती 1/3 ने कमी करा, मांस अंडी वाढवा. शक्यतो चरबी कमी करा व अंड्याचे पिवळे टाळा.
@sachinpalve8526
@sachinpalve8526 2 года назад
Me ek chef ahi mazi hight 6 ft ahi dare pude ale Ani Wight 93 ahi me ky Karu
@DevResearch
@DevResearch 2 года назад
तुमचा bmi 27.8 आहे. Overweight आहात. आहारातील carbohydrates आणि फॅट्स कमी करा. नेहमीपेक्षा 1/3 ने कमी करा. Mhnaje chapati 3 खात असाल तर 2, भात 1 वाटी खात असाल तर 2/3 वाटी , साखर असलेला चहा व इतर पदार्थ निम्म्याने कमी करा, वेळा कमी करा. मिठाई कधीतरीच खा. तेल , मीठ वरून घेत असाल तर बंद करा. भाजितील तेल तूप एका चमच्याने कमी कमी करा. चालणे शक्य असेल तर कमीत कमी 3 किमी वेगात व नसेल तर 10 मिनिटे श्वास वेगात चालेले असा व्यायाम करा. दिवसा सुद्धा लांब खोलवर श्वास घेण्याची सवय करा. जेवणाच्या वेळा बदलू नका. उशीर होऊ देऊ नका. सकाळी लवकर 8 च्या आत नाश्ता, दुपारी 12-1 ला जेवण , 4 वा फळे किंवा चहा - बिस्कीट v ratri 8-9 ला जेवण. आणि हे सर्व एन्जॉय करा.
@kiransarawade9546
@kiransarawade9546 4 года назад
Abhaysu vichar madlet . good
@DevResearch
@DevResearch 4 года назад
Thanks for praising the effort.
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 4 года назад
👍
@DevResearch
@DevResearch 4 года назад
Thanks Swapnil.
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 4 года назад
@@DevResearch My pleasure Sir.😊
@gamerproxy710
@gamerproxy710 3 года назад
Phar Sundar mahiti .thanks sir
@DevResearch
@DevResearch 3 года назад
Thanks for appreciation.
@srmproduction1834
@srmproduction1834 2 года назад
खूप छान माहिती दिली
@DevResearch
@DevResearch 2 года назад
खूप खूप धन्यवाद.
@jyotishinde3401
@jyotishinde3401 4 года назад
👍
@DevResearch
@DevResearch 4 года назад
Thank you jyoti. Share it in your groups.
Далее
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 9 млн
ADHD in Women
9:10
Просмотров 4,3 млн
Think Fast, Talk Smart: Communication Techniques
58:20
The Science Of Self Control
18:52
Просмотров 1,2 млн