#vajirsulka #maharashtra #trending
महादुर्ग Adventure सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क कराः
Akshay jamdare :- 8928357258
Kalpesh Banote :- 9511831861
Instagram Id = ...
महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या सहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला २६० फूट उंच आणि ९० अंश कोनात असलेला वजीर सुळखा कल्याण शहरातील महादुर्ग Adventure ह्या गिर्यारोहक संघाने खडतर प्रयत्नांनंतर सर केला. महादुर्ग Adventure ह्या संघाने ह्या मोहिमेचे आयोजन केले होते. सुळख्याच्या पायथ्याला शिवमूर्ती आणि सुलख्याचे हार नारळाने पूजन करून मोहिमेची सुरुवात झाली.
ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ वजीर सुळखा सर करण्यासाठी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या समूहाने विशेष प्रयत्न केले होते. ह्याधी ही एकदा 1 तासाच्या वेळेत हा सुळखा सर केला होता. वजीर सुळखा सर करतांना हा ५ स्थानकात भागला जातो त्यात तब्बल १०० फुटांचा ओव्हरसँग झूमरिंग करून पार करावा लागतो.
* वांद्रे गावातून वजीर सुळखा सर करण्यासाठी सुरुवात होते, १ तासांचा
ट्रेक केल्यानंतर डोळ्यापुढे उभा राहतो तो वजीर सुळखा, सर करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि धोकादायक. सूळख्या च्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत ५ स्थानकात विभाजतो. पाहिलं स्थानक येतं ते सोप्या श्रेणीत मग पुढे उभा राहतो तो खरा थरार. ५ ही स्थानकात सुरक्षा च्या दृष्टीने आयोजित करणाऱ्या संघाचे स्वयंसेवी उभे राहतात. ९० अंशी सुळखा असल्याने झूमरिंग करूनच माथा गाठावा लागतो. शरीराने साथ नाहीच दिली तर बिले च्या साहाय्याने ठराविक स्थानकात असलेला गिर्यारोहक संबंधित व्यक्तीला वर खेचतो.
उदाहरण १०० फुटांचा ओव्हर हँग असल्याने केवळ झूमरिंग च्या मदतीने घेऊन जावं लागतं
#Rajgad #Rajgadfort #Raigad #SudhagadFort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb
#KundalikaValley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #LohagadFort #HiddenSahyadri
#TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #jivdhanfo
24 сен 2024