Тёмный

Aaditya Thackeray यांना हात लावून दाखवा, अमोल मिटकरी यांचे राज ठाकरेंना ओपन चँलेंज |Amol Mitkari HO4 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 80 тыс.
0% 0

Aaditya Thackeray यांना हात लावून दाखवा, अमोल मिटकरी यांचे राज ठाकरेंना ओपन चँलेंज |Amol Mitkari
#amolmitkari #adityathackeray #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 198   
@मीमुंबईकर-भ3ख
@मीमुंबईकर-भ3ख 2 месяца назад
मिटकरी साहेब आम्ही आदित्य साहेबांसाठी खंबीर आहोत तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा उगाच आमच्या साहेबांचं नाव मध्ये घेऊन आमच्यात भांडण लावू नका जय महाराष्ट्र आमची निशाणी मशाल
@mangishwakudkar1874
@mangishwakudkar1874 2 месяца назад
jay maharastra Bhau pan sahebana sanga vakil advket nema pratek jilha shivsainik ha गरीब asto
@marutidevale791
@marutidevale791 2 месяца назад
कडक भावा! असले कीती मिठकरी कींवा चाठकरी आपल्या वर धाऊन आले तरी आपलं काही वाकड करु शकत नाही, उगाचच आदित्य साहेबांच नाव मध्ये टाकतो आहे, दादा चा गुलाम!
@BOXERrn-22
@BOXERrn-22 2 месяца назад
MNS YA LOKANA VICHR PAN DOK GHEU NAKA BHARI PADLE
@sujitghanekar1169
@sujitghanekar1169 2 месяца назад
Mhnun gadi fodtana lpun bslas 😂
@PB4028-f4x
@PB4028-f4x 2 месяца назад
आता शिवसैनिक पण मटणकरी ला चोपणार...😂😂😂
@rajaramsant8037
@rajaramsant8037 2 месяца назад
आदित्य ठाकरेंचे नाव घेणे काही गरजेचं नाही
@seareg6482
@seareg6482 2 месяца назад
Ka tula kay whtay
@paragpatil1264
@paragpatil1264 2 месяца назад
त्याची पार टरकली आहे सद्या 😂
@prabhakarparab3937
@prabhakarparab3937 2 месяца назад
आपण आदित्य साहेबांचे नाव कशाला का घेता. आदित्य साहेबांच्या कुशल नेतृत्व. यांच्या सावलीला सुद्धा उभे राहण्याची आदित्य ठाकरे वर टीका करणाऱ्यांची लायकी नाही
@avinashgaonkar9102
@avinashgaonkar9102 2 месяца назад
हा भुंकतो नक्की कुणासाठी आदित्य ठाकरे साठी की अजित पवार साठी
@ManikraoKadamraja
@ManikraoKadamraja 2 месяца назад
मिटकरी हा कोणत्या पक्षात आहे शिवसेना की अ प राष्ट्रवादी याचा पक्ष कोणता
@jagdishgaikwad7064
@jagdishgaikwad7064 2 месяца назад
पक्ष फोडून बाहेर पडता यांचा परिणाम.
@भक्तीरंग-ग8ब
@भक्तीरंग-ग8ब 2 месяца назад
मग राष्ट्रवादी तुमची युती तून बाहेर पडा
@shivajipathare2519
@shivajipathare2519 2 месяца назад
या मिटकरी ला फक्त भुंकायला ठेवलेला आहे याचा कोण ऐकणार
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 2 месяца назад
आता तरी कुठे युतीत आहे
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 месяца назад
आदित्य ठाकरे साहेब चां नाद केल्यास... सुपारी बाज मनसे वाल्यांच्या अंगावर कपडे रहाणार नाहीत... त्यांना माहीत आहे शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे चां काय दणका आहे
@dnyaneshwrsalekar1803
@dnyaneshwrsalekar1803 2 месяца назад
आरे अदित्य ठाकरेंचे काका आहेत,जर नात्याने अदित्य चुकले तर चुलते मारणार कारण मुलाचं प्रेम असतं शेवटी ते रक्त एक आहे.एका बोटाला लागले तर संपूर्ण हात दुखतो,भांडण लावण बंद करा.तुमच्या पुरता विषय घ्या.
@gauravb786
@gauravb786 2 месяца назад
💥 ❗️#मशाल लाच मतदान करा🚩🚩🚩 शिवसेना
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 2 месяца назад
स्वतःच बघ दूनियादरी नको करू
@Maharashtra7350
@Maharashtra7350 2 месяца назад
Right
@ashokbankar2117
@ashokbankar2117 2 месяца назад
फारच. बोलतो. हा
@SantoshShinde-in8zg
@SantoshShinde-in8zg 2 месяца назад
अमोल मिटकरी साहेब आपण आपले बघा आमच्या आदित्य साहेबाना मधी घेऊ नका आम्ही आमच्या आदित्य साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत
@bhushanbholeofficial
@bhushanbholeofficial 2 месяца назад
Aditya Thackeray king of Maharashtra
@saishahare3747
@saishahare3747 2 месяца назад
Raj thakre 🔥
@ppatil4265
@ppatil4265 2 месяца назад
म्हणजे आदित्य ठाकरे ला मनसे ने चोप द्यायला पाहिजे असं वाटतं याला , म्हणजे हा खुश
@yogeshpol3253
@yogeshpol3253 2 месяца назад
आदित्य ठाकरे यांच्या समोर राज ठाकरे यांची उभा रहाण्याची लायकी पण नाही आदित्य ठाकरे खूप हुशार माणूस आहे आदित्य ठाकरे यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची ताकद आहे
@shivajigujar8197
@shivajigujar8197 2 месяца назад
अरे राज साहेब काका आहे त्याचा
@santoshjadhav9074
@santoshjadhav9074 2 месяца назад
अरे आम्हाला माहिती आहे आदित्य ठाकरे चे किती लायकीचा आहे तो दीशा सालींन च प्रकरण लोक अजून विसरली नाही
@vivekwaykar5557
@vivekwaykar5557 2 месяца назад
अरे ते पेंग्विन म्याव म्याव करत होते तेव्हा राजसाहेब शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेची धुरा सांभाळत होते ते बापाच्या जीवावर नाही मोठे झाले.
@avinashgurav5142
@avinashgurav5142 2 месяца назад
तू राष्ट्रवादीचाच आहेस 😄😄
@pravinpawde9133
@pravinpawde9133 2 месяца назад
Papu 😂
@Raj-so5db
@Raj-so5db 2 месяца назад
हे सरकार।जवाबदार।आहे।आंदोलन।च। शिक्षक। का चा बर्बाद करनेयाचा.😨😰🤬😡😡😡
@rupeshpedamkar5443
@rupeshpedamkar5443 2 месяца назад
हा डोक्यावर पडलाय
@dhananjaysawant5920
@dhananjaysawant5920 2 месяца назад
भाई तुम्ही तुमचं बोला आदित्य साहेबांचे नाव घेऊ नका त्यांचा माय बाप आम्ही शिवसैनिक म्हणून खंबीर आहोत तुम्ही तुमचे हुजुर अजित पवार साहेब यांच्या कडे तुमची विनवणी करा साहेब
@vinodpawar3742
@vinodpawar3742 2 месяца назад
100% Correct
@GajananSwami-y8c
@GajananSwami-y8c 2 месяца назад
Raj Saheb Thackeray 🙏🙏
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 месяца назад
फुल लाईकी काढली मिटकरीनी
@GajananPund-c3b
@GajananPund-c3b 2 месяца назад
कोणी कोणत्याही पक्षात असो.. याचा विचार करू नका.. पन. आदित्य साहेब ठाकरे हे भविष्यातले चांगले नेतृत्व आहे आदित्य साहेबाकडे बोट दाखवाल तर तुमचं बोट तोडून टाकण्याची आमच्यात हिंमत आहे
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 2 месяца назад
Bhadan lavto ,kalu😅😅
@poojasonar1620
@poojasonar1620 2 месяца назад
👍🥳
@jigneshalim3890
@jigneshalim3890 2 месяца назад
तुझे दिवस संपलेले दिसत आहे तू तुझं बग ना याच त्याच का सांगतोय.😂😂
@anshparab890
@anshparab890 2 месяца назад
Ek no sahebh
@uttamdukre-l4z
@uttamdukre-l4z 2 месяца назад
त्याची तुम्ही आमदारकी गमवा बस
@Gurubalwant
@Gurubalwant 2 месяца назад
MNS❤❤
@dattarambavdane759
@dattarambavdane759 2 месяца назад
मिटकरी आदित्य ठाकरे सहेबांसाठी कट्टर शिवसैनिक खंबीर आहे आपण आव आणू नये तुम्ही तुमच पाहून घ्या
@koknastha
@koknastha 2 месяца назад
महाराष्ट्रातंल राजकारण आता हमरी तुमरी वर यायला लागलंय, जनता आणि राज्याचा विकास दोन्ही गेलं उडत.
@Rohan_pawar_555
@Rohan_pawar_555 2 месяца назад
ओन्ली राज साहेब ठाकरे
@knownfone1793
@knownfone1793 2 месяца назад
Supari bahaddar nav google var taklyavar amol mitkari yetay......😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@कृष्णविवर-ढ2ल
@कृष्णविवर-ढ2ल 2 месяца назад
तात्यासाहेब सध्या देशात राजकारणाची पातळी खूप घसरले आहे...... 🙌🏻
@praneshdesai8426
@praneshdesai8426 2 месяца назад
Kai Natak Aaye 😂😂🤣 Chalu Aaye
@shubhamsonkamle1690
@shubhamsonkamle1690 2 месяца назад
Mns❤
@sunildongare6336
@sunildongare6336 2 месяца назад
मटनकरी बावळट वाचाळवीर आहे
@vitthalkoditkar7916
@vitthalkoditkar7916 2 месяца назад
Gp re baba
@nisarsayyed4462
@nisarsayyed4462 2 месяца назад
मिटकरी साहेब राष्ट्रवादी शरद पवार गटात या
@ChanduBhalekar-lj3qw
@ChanduBhalekar-lj3qw 2 месяца назад
मटण.कढी.नाव.घेतल
@sunilbelle3325
@sunilbelle3325 2 месяца назад
Jay manse 🚩🚉🚉💯💯👍👏💪✌️🚩
@rameshshinde2573
@rameshshinde2573 2 месяца назад
स्वताला आवरत नाहीत म्हणून अदित्य ठाकरेंचे नाव घेतोय 😂😂😂😂
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 2 месяца назад
बरोबर
@sangramsinghsaingar925
@sangramsinghsaingar925 2 месяца назад
Ya Gade nachu ya ,Nanded nachu ya😅
@SeachGateINDIA
@SeachGateINDIA 2 месяца назад
Both of these parties are chappri useless. Now these guys are trying to pull a decent guy like aaditya Thackeray in their gutter,
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 2 месяца назад
दोन्ही पक्ष पोरकट पने वागत बोलत आहेत..ब्रज भूषण ही राज ठाकरे ना नाही नाही ते बोलला होता...gunratan खुल्ले आम challenge करत होता....राज ठाकरे ही बर्‍याच नेत्यावर टिका करत असतात
@patilyuvraj9269
@patilyuvraj9269 2 месяца назад
जादा तोड चालवु नको
@The_Bharati
@The_Bharati 2 месяца назад
आदित्य पण याचा बाप आहे.. कोण कोण बाप आहे याचा 😂😂😂😂
@techindia2902
@techindia2902 2 месяца назад
ह्याला त्याला म्हंटल्या पेक्षा तु शरद पवार साहेबांवर काही बोलून दाखव ना मग नाहीतर मा.सुप्रिया ताई ला बोलून दाखव मग....म्हणजे कस आहे स्वतःच ठेवायचं झाकून आणी दुसऱ्याचे बघायचं वाकून...अस याचं झालाय
@viralwaghare9916
@viralwaghare9916 2 месяца назад
बंयल्या अमोल
@ChanduBhalekar-lj3qw
@ChanduBhalekar-lj3qw 2 месяца назад
मटन.कढी.आहे.
@ashokbhale3417
@ashokbhale3417 2 месяца назад
Ek no cha matanakari khota ahe 😂 kahi bolato yz
@VishalAjagekar
@VishalAjagekar 2 месяца назад
barobar aaehe aaj patrakar parishad ghetli raj sahebanni ekdahi tya mulacha ulllekkh nahi kela jo mns chya chalvalit shahid zala
@Maharahstra
@Maharahstra 2 месяца назад
सत्ता नसतानाही ६५ टोलनाके बंद करायला लावल्याने खर्चा पाणी बंद झाले म्हणून बोंबलणारया पक्षांना लाथ आता फक्त 'राज ठाकरें'च्या मनसेला साथ🚩++..$$
@MdFaruk-r1j
@MdFaruk-r1j 2 месяца назад
तुमको जो शरद पवार ने बनाया तुम मुमकिन नहीं हुई तो हम लोगों केक्या होंगे
@NavanathKadam-hy7pf
@NavanathKadam-hy7pf 2 месяца назад
शेतकरी कर्ज माफीचा gr कुठे आहे.
@Parul8211
@Parul8211 2 месяца назад
पोटच्या पोरीला असले शिक्षण दिलं का?
@sunill.rathod2379
@sunill.rathod2379 2 месяца назад
हे कमी पडल्य काय mitkari
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 2 месяца назад
By taking rashtravadi in mahayuti BJP has suffered loss in maharashtra
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 2 месяца назад
Aadity sahib thakre na hat lawaychi konacha hi bochat dam nahi ..❤
@tejaspatekar1569
@tejaspatekar1569 2 месяца назад
💪मनसे cha nadi lagu nka😡🤬😈
@PrasadDahibavkar
@PrasadDahibavkar 2 месяца назад
Ha bag kon boltay chitakari😂
@nehakakade6648
@nehakakade6648 2 месяца назад
राजसाहेब ठाकरे यांना फालतु कमेंट्स करणारे राष्ट्रवादी पक्षातील लोक असू शकतात.
@Opentheeyes914
@Opentheeyes914 2 месяца назад
Mi google vr search maral suapri bahaddur pn supari chi mahiti ali😅
@AshokTaglure
@AshokTaglure 2 месяца назад
Aare mitakri nit bol
@pankajnevhal1374
@pankajnevhal1374 2 месяца назад
कोनच नाव घेऊ नका भडन लावू नका
@simranrajsingh879
@simranrajsingh879 2 месяца назад
फट्टुकरी😂
@thombarepproduction.5429
@thombarepproduction.5429 2 месяца назад
Janteche prashn rahile bajula sadhya bhaltach drama suru aahe
@NavanathKadam-hy7pf
@NavanathKadam-hy7pf 2 месяца назад
काही पण. आम्ही का राहतो.
@alluarjunfansclub5183
@alluarjunfansclub5183 2 месяца назад
Amol mitkari la kapde kadun mara... Maz open challenge aahe... Dusrya chya jeevvar bap hon band kara Aditya Thakare la mde naka gheu.. Te Thakare aahet aapn ugach jast bolu naye
@sagarahire9157
@sagarahire9157 2 месяца назад
Amay baddal yevde khare bolayche navte 😂😂😂😂😂😂😂
@AnkushNinghot-hv2lm
@AnkushNinghot-hv2lm 2 месяца назад
Padputya Ajit dada paksh chor
@rakeshmandhare5536
@rakeshmandhare5536 2 месяца назад
कडीपत्ता नीट आयका
@uttamdeshmukh6201
@uttamdeshmukh6201 2 месяца назад
Chiller
@sandipbaing4316
@sandipbaing4316 2 месяца назад
Darvaja band karun office madhe ka laplase tevach baghe hote na baher.
@santoshlagad4757
@santoshlagad4757 2 месяца назад
Sarphira
@sagargaikwad722
@sagargaikwad722 2 месяца назад
Are pan ha mitkari tya office madhun baher padlay ki nay tin divasa pasun tya off madhun bite detoy yacha varunch kaltay ki ha kiti ghabrlay
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 2 месяца назад
Bazaru chatun chokun amdar zalyvr kimmat naste zatu
@ashokbankar2117
@ashokbankar2117 2 месяца назад
विधान. सभेला. Obhh.rahche.vate
@mehboobmaner4553
@mehboobmaner4553 2 месяца назад
Amol mitkati saheb tumche bhashan yakat ho to tumche vichar far Chan hote muslim mhanun tumhi parat ya aahe tha thikani
@premjadhav359
@premjadhav359 2 месяца назад
Mitakri satesathi kahipan
@sachinraut4008
@sachinraut4008 2 месяца назад
Fatali ka aata shevati only thakare
@sachinraut4008
@sachinraut4008 2 месяца назад
Are haat soda fakt tumhi tumche bola ugach aamche bhandan lavu naka lokasabhela chalale aata kaay zale
@dhananjaysawant5180
@dhananjaysawant5180 2 месяца назад
Mag kashala toilet madhe lapun basla hotas
@ajitkumardeshmukh8454
@ajitkumardeshmukh8454 2 месяца назад
Gap Kara yala rao
@pareshbavdane1359
@pareshbavdane1359 2 месяца назад
Polisanni mokat sodle tr tu jiv de
@AshokTaglure
@AshokTaglure 2 месяца назад
Ye chup blck
@ravindrabobade7990
@ravindrabobade7990 2 месяца назад
Aple ghar sambala
@babukasale233
@babukasale233 2 месяца назад
मनसे वाल्यांनी परत एकदा हिसका दाखवा
@SantoshKolpe-z2s
@SantoshKolpe-z2s 2 месяца назад
Barobar bole mitkari aaditya sahebana hat लावला tar hya raj thakre la gharatun kadun maru jai Maharashtra fakta uddhav balasaheb thakre
@ankushdalvi4776
@ankushdalvi4776 2 месяца назад
Tuza ajit dada dharnat mutanara neta aahe
@gajananpatil550
@gajananpatil550 2 месяца назад
Tu baher pad
@bhimrajpatil5888
@bhimrajpatil5888 2 месяца назад
Busre
@vishnupote-mm8iz
@vishnupote-mm8iz 2 месяца назад
Udhav saheb
@mohankaranje8681
@mohankaranje8681 2 месяца назад
Aditya La Kasalya Udun Gheto
@ChhotuAgarwal-g1r
@ChhotuAgarwal-g1r 2 месяца назад
Khopkar 😂😂😂😂
@BuaratChivilkar
@BuaratChivilkar 2 месяца назад
Mit kar tumy devendra shinde aani Tuja dada 😂 Sagali Jan aada mada kon kon Pada AAMALA Tumaccya Badal KAHI PAN MATALAB NAHi 😂. FHAKT UDWAL SAHEB ♥️🙏😅
@sachinkamble-ou3gx
@sachinkamble-ou3gx 2 месяца назад
Right
Далее
Борщ в стиле высокой кухни!
00:57