Тёмный

News & Views Live: जागावाटपात ठाकरेंची सेना आक्रमक का, नुकसान कुणाचं होतंय? Vidhansabha Election 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 39 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 171   
@umeshgohokar4070
@umeshgohokar4070 24 минуты назад
चंद्रपुर विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्ष कमकुवत आहे म्हणजे नाही च्या बरोबर
@BabaYaga19055
@BabaYaga19055 30 минут назад
Uddhav Thackeray यांनी नखरे बंद करावे. मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हणून उगीच अडमुठी भूमिका घेऊ नये. जागा निवडून येणार नाही माहिती असताना देखील जागा मागणे बरोबर नाही. फक्त आणि फक्त काँग्रेसचे आमदार कमी करण्यासाठी सगळं काही सुरू आहे.
@nileshdongre4052
@nileshdongre4052 Час назад
कटिंग करून आले आज आशिष सर😅
@RohanRrt
@RohanRrt 2 часа назад
आशिष जाधव म्हणजे मविआ प्रवक्ता 😂😂😂😂😂
@santoshrasegaonkar7341
@santoshrasegaonkar7341 49 минут назад
या 12जागेवर एक दोन जागा सोडल्या तर UBT शुन्य आहे
@manughodeswar3408
@manughodeswar3408 2 часа назад
मुख्यमंत्री कुणीही बना पण उपमुख्यमंत्रिपद मात्र अज्या साठी राखिव ठेवा
@aadityabhinge2508
@aadityabhinge2508 Час назад
😂😂😂😂
@HemantKulkarni-t6t
@HemantKulkarni-t6t 33 минуты назад
उद्धव जर येवढे हुशार आणि चाणाक्ष असते तर १४ आमदारांवर आले नसते... अश्या वागण्यामुळे सहानुभूती घालून बसतील.. जशी लोकसभेत सांगली मूले घालवली..
@sureshmarje5128
@sureshmarje5128 Час назад
अहंकार फार वाईट आहे.
@pramod_k
@pramod_k 2 часа назад
बिलकुल बरोबर
@gondwana7503
@gondwana7503 49 минут назад
विदर्भ मे कांग्रेस ही है , उद्धव ठाकरे को नहीं चाहते है विदर्भ के लोग क्योंकि विदर्भ को अलग करने मे उद्धव ठाकरे का विरोध है. ठाकरे ने खुद cm पद छोड़ा है और cm की लायकी ठाकरे की नहीं है, ठाकरे इमोशनल है. ठाकरे के मत राज और शिंदे फोड़ सकते है. उद्धव के सीट अभी आना मुश्किल है
@gondwana7503
@gondwana7503 41 минуту назад
कांग्रेस ने प्रकाश आंम्बेडकर के साथ ही मिलकर चुनाव लड़ना चाहिए
@vijaydevikar6753
@vijaydevikar6753 Час назад
आशिष जाधव मुख्यमंत्री होणार असेच दिसतेय 😂😅😂😅
@mahipatshinde2198
@mahipatshinde2198 20 минут назад
आशिष सर तुमचे काम खरच चांगले आहे पण महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर ते दोघे भाव राज साहेब व उद्धव साहेब यांनी एकत्र यावे
@sanjaypawaskar7976
@sanjaypawaskar7976 Час назад
पत्रकार आणि न्यूजमेकर यात मोठा फरक आहे पत्रकार हा जनतेचा आवाज होतो आणि न्यूजमेकर मालकाचा आणि नेत्यांचा कांगावा पसरवून इप्सित साध्य करतो , पण हे किती काळ ?
@advvikramsinhpatil1174
@advvikramsinhpatil1174 2 часа назад
हा जाधव पत्रकार नसून माविआ चा प्रवक्ता आहे
@dskytechgreentech
@dskytechgreentech 47 минут назад
माणूस हट्टीपणा करून मोठा होत नसतो तर योग्य वेळी योग्य निर्णय घेउन मोठा होतो.. लोकसभेत सांगली हट्टा मधे वेळ घातला हातातल्या फक्तं ९ निवडून आणता आल्या.. महाविकास आघाडीची कमजोर कडी होण्या पेक्षा ताकत बना..
@HemantKulkarni-t6t
@HemantKulkarni-t6t 40 минут назад
शिवसेनेच्या बाकी नेत्यांनी समजून सांगाव उद्धवजिंना..
@manughodeswar3408
@manughodeswar3408 2 часа назад
जेवढ्याही 12 जागा तुम्ही सांगितल्या त्या प्रत्येक जागेवर उबाठा पेक्षा कोंग्रेस कितीतरी सरस आहे.रामटेक,द.नागपुर मागण तर हास्यास्पद आहे
@AshishMahore-o7l
@AshishMahore-o7l 8 минут назад
सगळ्यात चागले पत्रकार वेवस्त्तीत रित्या समजाऊन सगाते आशिष sir
@shivajideshmukh91
@shivajideshmukh91 2 часа назад
ठाकरे जर बाहेर पडले तर कॉग्रेस 40 च्या आत येणार हे 100%
@_ShreyasMane
@_ShreyasMane 2 часа назад
Are ❤ do thakre 10 chya at yeil
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 2 часа назад
खर काय
@miteshpalande8750
@miteshpalande8750 2 часа назад
​@@_ShreyasMane congress vale tumhi majle ka tumhala dakhavto uddhav sahebanchi takat amhi shivsainik kam nay karnar mumbai madhe tumch
@vasantraomohite783
@vasantraomohite783 2 часа назад
गठबंधन झाले नाही तर ठाकरेंचे किती आमदार निवडून येणार हे पण सांगा ना.
@sandeepkhadke6412
@sandeepkhadke6412 2 часа назад
​@@vasantraomohite783 70
@ajinathshekde4373
@ajinathshekde4373 24 минуты назад
आशिष सर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते पत्रकार
@pravinruikar6840
@pravinruikar6840 2 часа назад
आशिष जाधव हे MVA चे सर्वात छान, मस्त, सुंदर प्रवक्ते आहेत.. 😄
@mjsakpl2349
@mjsakpl2349 2 часа назад
हो इमाने इतबारे फेकलेल्या तुकड्यांना जागतात 😂😂😂😂 पत्रकार फक्त नावाला आहे …. अरे किती चाटणार
@vasantraomohite783
@vasantraomohite783 2 часа назад
उध्दव ठाकरेंनी अंथरूण पाहून पाय पसरावे.त्यांचे पाय अंथरुणा बाहेर चाललेत.
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 часа назад
👌
@gajananbobade7360
@gajananbobade7360 2 часа назад
आशिष सर तुम्ही विश्लेषण करत आहात त्यामध्ये एकच मुद्दा प्रामुख्याने आहे तू म्हणजे शिवसेनेने जे दबावतंत्र करत आहे त्या साऱ्या विषयाचा विचार केला तर तुमचे आतापर्यंतचे सर्व विश्लेषण ऐकलेले आहेत त्यामधून फक्त एकच पर्याय आहे महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंन महाराष्ट्रातील नेतृत्व सारे विषय मोकळी होती
@shardultiwatne9920
@shardultiwatne9920 Час назад
प्रेक्षकांना जागृत राहवेच लागेल
@sambuddhaindia625
@sambuddhaindia625 Час назад
विदर्भात या yekahi जागेवर शिवसेना उबा ठा चे उमेदवार निवडून येणार नाही.
@VaibhavRamane-l5u
@VaibhavRamane-l5u 20 минут назад
कोल्हापुरात नेते गेले तरी मतदार अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. आशिष जाधव सर उध्दव ठाकरे बद्दलची तुमची मानसिकता बदला.
@AshishMahore-o7l
@AshishMahore-o7l 10 минут назад
@ramkurhade-u7l
@ramkurhade-u7l 57 минут назад
👍👍👍
@pravi808
@pravi808 Час назад
Aashish jadhav congress che aahet ky
@shardultiwatne9920
@shardultiwatne9920 Час назад
परंतु शरद पवार भाजप व कॉंग्रेस दोन्ही ठिकाणी जाऊच शकतात
@JagadishKokare-ko5su
@JagadishKokare-ko5su 5 минут назад
यवतमाळ मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संघटन आहे व येथे संतोष ढवळे चांगले उमेदवार आहेत
@भाऊसाहेबखोकले
अहो आशिष जाधव आपण डोक्यावर पडला का रामटेक लोकसभा विधानसभा ऊध्दव जी ठाकरे जागा आहे तसेच चंद्रपूर पण खासदार अमरावती कोल्हापूर ह्या जागा शिवसेनेचे खासदार होते
@vickybhosale1838
@vickybhosale1838 2 часа назад
चंद्रपूर ला काँग्रेस चा खासदार होता
@vickybhosale1838
@vickybhosale1838 2 часа назад
कोल्हापूर मध्ये तुम्हाला बंटी पाटलाने उघड मदत केली म्हणून तुम्ही जिंकला 2019ला
@vickybhosale1838
@vickybhosale1838 2 часа назад
अमरावती 2019ला हरलेला तुम्ही
@vickybhosale1838
@vickybhosale1838 2 часа назад
फक्त रामटेक जिंकला तुम्ही
@sandeepkhadke6412
@sandeepkhadke6412 2 часа назад
​@@vickybhosale1838मग काँग्रेस हि नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती हीतील 2009 पासुन आमदार कीला का निवडून आणता आली नाही
@bhrungrajy.parshuramkar7991
शिवसेनेचे येथे संघटन नाही
@mrasane6805
@mrasane6805 2 часа назад
उठाबने समझदरिनेने घावे. राज्यात चुकीचा message जातोय 🎉
@PRAD3002
@PRAD3002 2 часа назад
thakre is loosing his symphathy as it's now clearly clear that he dying for cm post . He should honestly concentrate on winning max seats & help aghadi to get majority to remain himself for claiming cm post .
@santoshrasegaonkar7341
@santoshrasegaonkar7341 58 минут назад
ठाकरे जर बाहेर पडले ठाकरेच्या जागा 15चे आत नक्की
@vilaskhadse5490
@vilaskhadse5490 2 часа назад
काहीच नाही ओळखत पण नाही उद्धव ला
@nitinbankar9736
@nitinbankar9736 11 минут назад
खरं पाहता, विदर्भात थेट लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस असाच आहे. फक्त या दोन पक्षाकडेच इथे मजबूत संगठन आहे, बाकी पक्ष इथे सहयोगी भूमिकेत असतात.
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 2 часа назад
Nivadnuka.. झाले वर् तर् cm साठी किती भांडणे होती ल. कल्पना करा मतदारानो... नाही तर् पुन्हा एकदा बंद दारा aad शब्द दिला होता असे म्हणायचं
@hansadassukhdeve656
@hansadassukhdeve656 Час назад
Ramteke zeero. Nagpur zeero shivsena zeero
@sureshshinde4990
@sureshshinde4990 Час назад
आशिष जी आता का गोंधळला?
@aadityabhinge2508
@aadityabhinge2508 Час назад
Ashish Jadhav tumhala mva cha convinier banavla pahije. Kiti hi chatugiri tumchi
@inamdarsg
@inamdarsg Час назад
मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या काय प्रॉब्लेम आहे
@sp13-e6c
@sp13-e6c 17 минут назад
विदर्भात फक्त कांग्रेस 💯✅
@vrushabhsilent
@vrushabhsilent Час назад
विदर्भात यवतमाळ सोडून जास्त जागेवर 1)कांग्रेस 2) राष्ट्रवादी Sp 3)शिवसेना ubt असा पक्ष संघटनेचा क्रम आहे
@rameshramteke95
@rameshramteke95 5 минут назад
आरमोरी क्षेत्रात येईल तर फक्त काँग्रेस... माधुरी मडावी ह्या दमदार उमेदवार आहेत. सेनेची संघटना नाही समान आहे...
@painterprashant
@painterprashant 16 минут назад
Look my word नाही mark my word
@hitendragore5409
@hitendragore5409 2 часа назад
Jat pat pahu noka Thakhare na vote kara plz
@rahulpatil8158
@rahulpatil8158 32 минуты назад
मुख्यमत्री ढाकरे
@satishmohod-lo8sg
@satishmohod-lo8sg 55 минут назад
काँग्रेस ची ताकद सराणी सांगितले ल्या मतदार संघ मध्ये आहे त्यामुळे हे मतदार संघ काँग्रेसला द्याव्या व जिथं आपली ताकद नाही त्या जागी शिवसेनेचे उमेदवार द्यावे
@devendrabramhankar-g8w
@devendrabramhankar-g8w Час назад
मविआचे तिकीट वाटपासाठी यांनाच नियुक्त करा
@rajendrapatil6231
@rajendrapatil6231 41 минуту назад
Only thakare
@anantraopatil2715
@anantraopatil2715 48 минут назад
तुमच्या स्वार्थी तमाशा वर लोकांना निराश करून पायांवर धोंडा पाडून घेऊ नका.!
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 Час назад
हा प्रकार सांगलीगत आहे बीन भांडता वाटप करा नाहीतर जनता दोघांना माप करनार नाही
@S.agalwe
@S.agalwe Час назад
🚩🚩शिंदे साहेब मंजे.नया.बाळासाहेब.ठाकरे,,,🚩🚩
@BHATUMARATHE-l1k
@BHATUMARATHE-l1k Час назад
आशिष जाधव तुम्ही एक गोष्ट विसरता आहात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कॅप्टन म्हणून श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे लढले म्हणून महायुतीला फटका बसला हे विसरून चालणार नाही आशिष जाधव तुम्ही कितीही विश्लेषण करा तुम्हाला ह्याची जाणीव झाली पाहिजे एकच साहेब श्रीमान उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@asifkazi2782
@asifkazi2782 13 минут назад
बरोबर आहे भाऊ मग काँग्रेस जास्त जागेवर निवडून आली की उद्धव साहेब...एकमेकांना साथ दिली म्हणून निवडून आले ..इच्छा पुरी करा एकटे लढा मग काँग्रेस मुळे फायदा झाला की तुमच्यामुळे काँग्रेसला फायदा झाला हे सर्व समोर .....राहुल गांधी जिंदाबाद
@S.agalwe
@S.agalwe 2 часа назад
उद्धव.ठाकरे.सर्व.पक्षाबरबर.किरकीरचं.होती.ऊधट.मानुस.आहे.लोकमत
@kishorsarode1898
@kishorsarode1898 2 часа назад
उबाठाने समजदारीने घ्यावं. कारण पक्षाची प्रतिष्ठा आज महत्वाची आहे.
@miteshpalande8750
@miteshpalande8750 2 часа назад
Nigh
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 Час назад
सर डक नंबर.
@vivekthakare6289
@vivekthakare6289 2 часа назад
विदर्भ मध्ये शिव सेना उबाटा चा प्रभाव नाही तेव्हा सीट न मागता कांग्रेस ला द्यावे कांग्रेस हया सीट जिंकू शकते
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 Час назад
मुसलमान कॉंग्रेस ला तुम्ही पाठिंबा देता
@devendrabramhankar-g8w
@devendrabramhankar-g8w Час назад
शरद पवार यांचा हा डाव असु शकतो कारण त्यांना कांग्रेस च्या जागा कमी करायच्या आहेत स्वताच्या मुलीला मुख्यमंत्री बनविण्यासाठी
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 часа назад
ठाकरे विचित्र माणूस आहे
@gondwana7503
@gondwana7503 43 минуты назад
उद्धव चे मत राज शिंदे फोड़नार
@rajudahiwale658
@rajudahiwale658 Час назад
शिवसेना चा जनाधार नाही
@gondwana7503
@gondwana7503 42 минуты назад
शिंदे व राज उद्धव चे मत फोडणार
@gautamgajbhiye2550
@gautamgajbhiye2550 39 минут назад
रामटेक only कांग्रेस
@kishorsarode1898
@kishorsarode1898 2 часа назад
उद्धव ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षा जागृत होत नाही ना.
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 2 часа назад
बातम्या तर् media ne दिली media ne sangav कोणी दिली.
@AjayLadhi
@AjayLadhi Час назад
अरे बावा नाना पाटोले म्हणतंय विदर्भावरून वाद नाही माग तुमचं विश्लेषशन चुकीचं आहे na
@nishikantpustode11
@nishikantpustode11 Час назад
Mi aahe aashis dada 10 te 15 hazar ubt che votes aahet fakt
@rahulpande3515
@rahulpande3515 42 минуты назад
ओन्ली ठाकरे किंग
@gondwana7503
@gondwana7503 40 минут назад
विदर्भ मे नहीं, और ठाकरे वह cm है जिसने cm का राजीनामा खुद होकर दिया था उसकी लायकी cm पद की नहीं है
@PRAD3002
@PRAD3002 2 часа назад
If thakre shivsena would wipe out if they fight independently but rashtrawadi + congress - thakre would definitely win around 130 seats & still they would be strongly in power equation .
@swaraghule8450
@swaraghule8450 2 часа назад
विदर्भात काँग्रेस च संघटन चांगलं आहे..
@miteshpalande8750
@miteshpalande8750 2 часа назад
Tumhi congress vale majlet uddhav sahebanmule tumche khasdar ale amhi tumhch kam karnar nay mumbai madhe
@sandeepkhadke6412
@sandeepkhadke6412 2 часа назад
मग तस बघायला गेलं तर मुंबई , मराठवाडा, नाशिक, कोकण मध्ये शिवसेना पॉवरफुल्ल आहे
@miteshpalande8750
@miteshpalande8750 Час назад
@@sandeepkhadke6412 dada mumbai mdhe congress la vote karaycha nahi uddhav sahebanchi takat dakhvu congress valyanna
@bhausahebtelure9432
@bhausahebtelure9432 Час назад
काँग्रेस बरी वाटते
@latarunawale9915
@latarunawale9915 22 минуты назад
No saport of ubt
@shardultiwatne9920
@shardultiwatne9920 Час назад
जाधव नाना पटोले सुधीर मुनगंटीवार? बाळासाहेब थोरात म्हणाले तुम्ही किती काँग्रेस वेडे आहात तुम्ही
@hemantbhagat105
@hemantbhagat105 22 минуты назад
वरोरा अनिल धानोरकर
@prashantballal-p2w
@prashantballal-p2w Час назад
UBT ला मीडीयाने मोठे केले तसे ऊद्धव जवळ पूर्ण ऊमेदवारही नाही.
@uk-st3lu
@uk-st3lu 30 минут назад
काॅंग्रेस प्रवक्ता
@VishwasArbat
@VishwasArbat Час назад
Ubt aakrmk ka jastjga bhetnya sathi natk aahe the mna sarkhya jaga milnya sathi
@ok6344
@ok6344 29 минут назад
Marathwada congress -0
@prakashgiripunje280
@prakashgiripunje280 2 часа назад
शिवसेनेने तानु नये कारण तेथे काँग्रेस मजबुत आहे
@asifkazi2782
@asifkazi2782 16 минут назад
शरद पवार साहेबांनी सांगितले होते तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नका तरी उद्धव साहेबांनी दिला आणि आज मिळून बीजेपी ला संपवायचं असं असताना काँग्रेसवर दादागिरी ..राहुल गांधी आमचा खरा नेता गरिबांचा
@tulshiramKatlam
@tulshiramKatlam Час назад
Only MVA aghadi yenar 💯👍
@gondwana7503
@gondwana7503 53 минуты назад
विदर्भ मे केवल कांग्रेस hi
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 Час назад
सांगली मधे गधारी केली
@hansadassukhdeve656
@hansadassukhdeve656 Час назад
Shivsena zeero
@pankajingole8081
@pankajingole8081 2 часа назад
वरोरा विधानसभा २०१४ मध्ये सेनेकडे होती. २०१९ मध्ये काँग्रेस ने जिंकली. आणि आत्तापण काँग्रेसच जिंकणार.
@examtime8326
@examtime8326 2 часа назад
Bjp जिंकणार वरोरा
@tulshiramKatlam
@tulshiramKatlam Час назад
Vidarbhat Congress ahe
@vishaldeshmukh7177
@vishaldeshmukh7177 Час назад
लई फेका फेकी करतो रे भाऊ हा.
@aniketkedare8
@aniketkedare8 Час назад
people who think seat sharing is easy lives in fools world
@anp6698
@anp6698 Час назад
Bjp virodhi cha tond uturun gela😂😂😂
@ashwintarekar2775
@ashwintarekar2775 Час назад
Ramtek mde prakash jadav UBT shathi thik ahe
@santoshkale9837
@santoshkale9837 2 часа назад
Raut and udhav thakre yanchya ya swabhava mule bjp yana sodun geli
@vishaldeshmukh7177
@vishaldeshmukh7177 Час назад
अघोषित प्रवक्ते
@rajumohare6806
@rajumohare6806 Час назад
Ballarpur madhe phakt congress paahije
@ShankarThorave-xu4vj
@ShankarThorave-xu4vj 2 часа назад
दडपशाही कसली गलत विश्लेषण
@gautamgedam2400
@gautamgedam2400 Час назад
आघाडी तोडावी पण शिवसेनेला एकही जागा देऊ नये
@Gbrothers4u
@Gbrothers4u 2 часа назад
Vidharbhat fakt Congress aani bjp chach varchasva aahe
@hemantbhagat105
@hemantbhagat105 25 минут назад
वरोरा
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 часа назад
उद्धव साहेब झिंदाबाद.
@examtime8326
@examtime8326 2 часа назад
एक नाथ का नाम सुना है
Далее