🐓🐔🌴नमस्कार मित्रांनो.. स्वागत आहे तुमचे आपल्या चैनल मध्ये. या वीडियो मध्ये आपण ड्रायव्हर भाऊ सोबत केला चिकन ते सुद्धा कोल्हापूर मध्ये 😋. कोल्हापूर मध्ये केली चिकनची पार्टी 🐔. चिकन करताना खूप झाली धमाल मस्ती फुल टाइमपास 😂. सर्व ड्रायव्हर भाऊ आपले युट्युब फॅमिली मेंबर आहेत 🙏. आज पहिल्यांदा असं वाटलं की घरी जेवलो फॅमिलीसोबत 🥰. आज पहिल्यांदा कोकर पद्धतीत चिकन केला कोकर म्हणजे कोल्हापूर कणकवली रत्नागिरी याचा अर्थ हे आहे 🙏🥰.तर वीडियो संपूर्ण पहा आणि आवडली तर चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
#drivar
#travel
#food
#party
#chiken
#chikankari
#chikenrecipe
#curry
#coking
#kolhapur
#frnds
#jirarice
#masti
#driver
#driving
#driverlife
#vlog
#travelblog
#travelvideo
#recipe
#special
#pickup
#maharashtra
#travelvlog
#marathimulga
#travelwithvijay
#mumbai
#banglore
#journey
#youtube
#youtubevideo
#youtuber
#youtubechannel
#youtubevideos
20 сен 2024