निलंगा विधानसभेला अभय साळुंके शिरूर अनंतपाळ, निलंगा,किल्लारीची जनता विजयी करणार... धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, प्रस्थापित निलंगेकर विरुद्ध अभय साळुंके सर्वसामान्य.. आमदार विरुद्ध कार्यकर्ता अशी निवडणूक.. सतत जनतेसाठी अहोरात्र उपलब्ध नेतृत्व...
प्रत्येक काँग्रेस जणांनी जिवाचं रान करून योग्य ते काम करीत सर्व उमेदवार निवडूण आणावे लागेल अशी विनंती करतो सर्वांची मने जिंकून विजय मिळवून देण्याचे काम केले पाहिजे