Kya re 70 hajar koti ghotala kela sarkh laval tumchekde dusra konta muddch nhi ka ,laj vatude more hindu asun hindutvadi sarkarla sapot n karta mahavikas aghadi kadun bolta 😠😠😠😠😠 tu nkii hinducha ahe ka dna check kar
Ar lvdya hindu la gandit ghal zyatu kay kam kel tuz changl middle class valyala kay kel te sang संपत्ती डबल केली बुला दिला का आपल्याला @@professional6924
सत्तर हजार कोटी रू भ्रष्टाचार झाला तेंव्हा सगळा रिमोट कंट्रोल मोठे पवार म्हणजे ख्वाजा शरदोद्दीन यांच्या कडेच होता तोही सर्व खात्यांचा , बहुतांश रक्कम स्विच बँकेत गेली , लवासा बेकायदेशीर कोणी हडप केला , तेलगी स्टॅम्प घोटाळ्याचा खरा सुत्रधार कोण हे सर्व जगाला माहिती आहे, ... राहिला प्रश्न बारामती चा तर बारामतीत एक ही वीर जन्माला येणार , सर्व च बोंबा ठोकणार, सतरंज्या उचलणार,कधी हातात घड्याळ बांधणार किंवा तोंडाने तुतारी वाजवणार , कोणीही आले तरी पवारच , .. सामान्य कार्यकर्ता चे काय ? जर म्हाताऱ्यात एवढी धमक असेल तर एखाद्या गरिबाला उमेद्वारी द्यायला हवी होती,पण नाही कारण दुसरा एखादा तयार करायचाच नाही प्रतिस्पर्धी, सर्व पदे व सत्ता एकाच कुटुंबात, स्वतः राज्यसभा सदस्य , पुतण्या उपमुख्यमंत्री मुलगी खासदार सुन खासदार नातू आमदार आता दुसरा नातू रिंगणात हरला तरी झेड पी अध्यक्ष नक्की असणार, बारामती फक्त यांच्याच करामती पाहत बोंबा ठोकणार ... आज विरोधात लढणार उद्या घरात मुख्यमंत्री पद आले की एक होणार... बळी घेतला तो उद्धव ठाकरे चा , जनाब उध्वस्त बकरे केला त्यांचा .... चाळीस जागांवर दोन्ही काका पुतण्या च्या पक्षात लढत आहे याचा अर्थ बारामतीचे चाळीस आमदार फिक्स झाले, काकांच्या उरलेले पन्नास लढती बीजेपी सेनेशी त्यात वीस व अजित दादांच्या पंधरा लढती कांग्रेस व उबाठा विरुद्ध आहे यात दहा नक्की जिंकणार म्हणजे काका पुतणे मिळून कमीत कमी सत्तर आमदार फिक्स मग लाॅबिंग चालू होणार , आघाडीला सरकार करायचे असेल तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व महायुती ला सरकार करायचे असेल तर दादाला मुख्यमंत्री करा हे काकाच सांगणार, ... फार मोठे षड्यंत्र आहे... आता काका उबाठा ला संपवणार व काँग्रेसलाही पन्नास च्या पुढे जाऊ देणार नाही, हे वास्तव आहे
दोघेही सारखेच , तेलगी स्टॅम्प घोटाळा, लवासा घोटाळा , वांगी घोटाळा, घोटाळ्यांचा सरदार तर मोठे पवार व घोटाळ्यांचा किंग घराणे अंटोनियो माईनो , वाड्रा, कोणी ही निवडले तरी घरचाच, बारामती कर फक्त करामती पाहणार, बोंबा मारत सतरंज्या उचलणार, स्वतः राज्यसभा खासदार मुलगी खासदार पुतण्या उपमुख्यमंत्री सुन खासदार नातू आमदार आता दुसरा नातू रिंगणात हरला तरी झेड पी अध्यक्ष नक्की, बारामती त एकही लायक, वीर , नेता अथवा कार्यकर्ता नाही का ? कि सर्व षंढ आहेत ...
दादाचे तत्व आहे की सत्ता असेल तर प्रगती होते म्हणून मी सत्तेबरोबर गेलो मग आता सत्ता युतीची येणार नाही व माहविकास आघाडीचे सरकार येणार दादाची 8 ते 9 लोक निवडून येणार तर साहेबांचे 65 प्लस आमदार येणार मग ते सत्तेत येणार मग दादा काय करणार त्यामुळे दादाच्या तत्त्वा प्रमाणे जिथे सत्ता तिथे आम्ही त्याप्रमाणे तुतारी ची सत्ता येणार म्हणून तुतरीला मतदान एक सामान्य बारामतीकर
मिडिया समोर दादा आणि मत देताना तुतारी असं बारामती करांचं समिकरण आहे लोकं हुशार आहेत दादांना वाकड्यात जात नाहीत आणि साहेबांना विसरत नाहीत जिकडे साहेब तिकडे मतदान
Loksabhela sahebanmule dil amhi supriya tai la vote. Pan vidhansabhela fakt ajitdada. Dada ne kiti ani kay kam kelay te baghtoy amhi 30 varsha pasun. Ajitdada kaljacha vishay❤❤❤. Only ajit dada and pawar saheb.