Тёмный

Badalapur Encounter: एन्काऊंटरनंतर `देवाचा न्याय’ आणि `एक नाथ,एक न्याय’ची स्पर्धा काय सांगते? 

Prashant Kadam
Подписаться 218 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

बदलापूरमधील ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यामुळे या शाळेचं नावही गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या प्रशासनावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष. ही शाळा नेमकी कुणाची आणि कोण चालवतंय याचीही माहिती समोर येऊ दिली नाही. त्यामुळे शाळेबद्दल असलेली माहिती दडपण्याचा प्रयत्न केला गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय.
ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या संस्थाचालकाला पोलिस वाचवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यानंतर आता संस्थाचालक फरार असून त्याचा पोलिसांना अद्याप त्याचा कोणताही पत्ता लागला नाही. त्यामुळे अद्याप त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही.
एकंदरीत, मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करून या अत्याचार प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुषमा अंधारे आणि इतर विरोधी पक्षांनी केला.
#badalapur #encounter #maharashtrapolitics #akshayshinde #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayuti #prashantkadam #prashantkadam #prshantkadamchannel

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 205   
@shahajimisal9405
@shahajimisal9405 3 часа назад
सर नमस्कार महाराष्ट्रात मींद्दे टरबूज खरबूज आणि अर्धवट टग्याच घटनाबाह्ये सरकार मोगलापेक्षा ही जुलमी आहे
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 часа назад
प्रशांतजी सत्य आणि परखड पत्रकारिते ला कोटि कोटी प्रणाम . हा खूणच आहे .
@jadhavprashant9419
@jadhavprashant9419 2 часа назад
आवडली दादा तुझी ही माहिती... कारण काल पासून एकाच एन्काऊंटर ची चर्चा चालू होती. पण आज तू जी माहिती देत आहेस खूप छान... 100 गुण तुझ्या पत्रकारितेला...
@nama_mhane
@nama_mhane 2 часа назад
न्यायाधीश आज जे बोलत आहेत पुढील सुनावणीत सुर बदलतील..
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 3 часа назад
हा एनकाऊंटर पुर्णपणे खोटा आहे.
@ajaychandak
@ajaychandak 2 часа назад
गुजरात मध्ये सहा वर्षाच्या मुलीवर मुख्याध्यापक अत्याचार करून खून करतो तिथे तो आरएसएस व भाजपशी संबंधित असल्याने एन्काऊंटर होत नाही कदाचित निवडणुकीत तिकीट सुद्धा मिळेल
@sarangkadam1471
@sarangkadam1471 2 часа назад
आणि बायका त्याची ओवाळणी पण करतील
@vamanmugle479
@vamanmugle479 2 часа назад
पोलीस ठाण्यात आमदार गोळ्या झाडतोय काहीच होत नाही कायदा व सुव्यवस्था राहातो तेथे सामान्य आरोपीचे काय
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 Час назад
विधानसभेला एन्काऊंटर करा सरकारचा प्रशांत सर जय महाराष्ट्र 🙏🏻
@utu986
@utu986 2 часа назад
Porsche car accident case मध्ये पण द्या कि 'टरबूज' चा न्याय आणि 'मिंधे" चा न्याय
@subhashbandekar7915
@subhashbandekar7915 2 часа назад
राजकारण फक्त सत्ये साठी चालू आहे...
@suniljathar6521
@suniljathar6521 2 часа назад
का तुझ्या घरातल्या संदर्भ अशे घडले असते तर असाच बोलला असतास काय
@suniljathar6521
@suniljathar6521 2 часа назад
मी समर्थन करतो ह्या घटनेच सलाम एकनाथ भाई उर्फ एकनाथ शिंदे
@sachinmalekar3083
@sachinmalekar3083 2 часа назад
​@@suniljathar6521The Gaddar Surat Gauhati Goa palayan maharaj.
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 часа назад
दया बहुत बडी गडबड है...
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Час назад
अहो प्रशांतजी त्या सावरकर ने श्रेष्ठी ची माफी पण मागितली असेल आता. शेवटी तो नावाचा सावरकर आहे.
@tanajinarute
@tanajinarute Час назад
प्रशांत जी अतिशय सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद! कोणत्याही आरोपीला शिक्षा व्हायलाच पाहिजे पण असे प्रकार झाले तर या आरोपी निगडीत पुरावे नष्ट होतील व पोलीस जास्त मगरुर होत जाईल.
@sanjaysawant-o1m
@sanjaysawant-o1m 2 часа назад
असे न्याय जर होत असतील तर कोर्टाची गरजच नाही.
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 2 часа назад
निवडणूक जिंकण्यासाठी आत्ता मतदारांचा murdar karnark....हे काय calal आहे
@vishwasbendre1536
@vishwasbendre1536 3 часа назад
खूप छान माहिती दिलीत आपण
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 2 часа назад
प्रशांतजी सत्य आणि परखड पत्रकारितेला कोटी कोटी प्रणाम सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@sureshmane631
@sureshmane631 2 часа назад
अतिशय छान विश्लेषण ❤
@VasantSawant-e8t
@VasantSawant-e8t 2 часа назад
प्रेताच्या नावावरुन मते मिळणार नाही
@mustafamemon61
@mustafamemon61 2 часа назад
शिळफाटा बलात्कार प्रकरणातील आरोपी ब्राह्मण आहेत त्यांना सुद्धा हाच न्याय लावतील का फडणवीस?
@राजमाताजिजाऊ-द1द
देवाचा न्याय...
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 2 часа назад
कोर्टात जाणारे खोके केव्हाच पोहोचले असतील.
@ravindrachavan2633
@ravindrachavan2633 2 часа назад
कुछ तो गडबड है.....देवा
@hemantgosavi6734
@hemantgosavi6734 2 часа назад
Perfect विश्लेषण
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar Час назад
शाळेच्या संस्थाचालक वाचावा म्हणून हा एन्काऊंटर घडवुन आणलय ह्या सरकारचा विधानसभेला जनता नक्कीच एन्काऊंटर करणार
@santoshsakpal1125
@santoshsakpal1125 2 часа назад
मलापण ही शंखा काळचा व्हिडिओ बघताना आला होती कदम बोले 100 ट्के बरोबर
@prafulkhade9353
@prafulkhade9353 Час назад
काय म्हणे तर, 'देवा'चा न्याय , एक "नाथ ", एक न्याय आणि आमचा अ'जित' वादा काय बोंबलत जाय ? 😡😡😡😡
@manojparasnis4080
@manojparasnis4080 Час назад
शिंदाला शिक्षा व्हायलाच हवी होती.. पण कायद्यानुसार व लवकरात लवकर व्हायला हवी होती.
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx Час назад
एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न झालेला दिसतो ..... 1) राजकीय फायदा 2) फाईल बंद करून इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 2 часа назад
श्रेयासाठी जर अंतर्गत लढाई सुरू असेल, तर दोन्ही श्रेष्ठींनी एकमेकांना गोळ्या घालून हा वाद सोडवावा. ते राज्यासाठी उत्तम ठरेल.
@sachinchavan954
@sachinchavan954 2 часа назад
😅😅😅
@kishorpatil2815
@kishorpatil2815 2 часа назад
अजून एक "देवा" चा न्याय शिल्लक आहे.. त्या बदलापूर शाळेचे आपटे आठवले यांना अजून पकडायला वेळ मिळाला नाही..
@vijayendrakolambkar7918
@vijayendrakolambkar7918 2 часа назад
😂
@shahrukhmaniyar7427
@shahrukhmaniyar7427 2 часа назад
खुप छान सर
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 2 часа назад
पैशासाठी तुमचं स्वातंत्र्य आणि भविष्य विकू नका गुलाम म्हणून कोणाचे होऊ नका पाच वर्षातून एकदा संधी येते सुजान नागरिकने विचार करून मत दिलं पाहिजे
@Vij472
@Vij472 Час назад
महाराष्ट्र राज्य वेगळं आहे..त्यांना हे एन्काऊंटर खोटा आहे हे कळलं आहे..ते याच उत्तर देतील.
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 Час назад
एकनाथ शिन्दे अन देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते असाही प्रचार करीत असतील तर निवडणुकीनंतर हे प्रकरण या दोघांनाही तुरूंग दाखवू शकतेय
@AnitaTusare
@AnitaTusare 2 часа назад
देवाचा न्याय नाही माणसाने न्याय केला आहे घात केला आहे
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 2 часа назад
पारंगत एन्काऊंटर सोबत होता
@sanjivhaldankar6398
@sanjivhaldankar6398 Час назад
खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@ashokpatil8979
@ashokpatil8979 Час назад
जनतेने आता तरी विचार करायला हवा कायदा आपल्या देशात राहिला नाही खूप गलिच्छ राजकारण चालू आहे स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्या थराला जाऊ लागलेत हे नेते मंडली
@anilhumbe864
@anilhumbe864 3 часа назад
Hatts off Prashant sir
@shahajimolane854
@shahajimolane854 20 минут назад
ग्रेट सर याला फक्त पत्रकारचं वाचा फोडू शकतात
@bhaskarrasam6279
@bhaskarrasam6279 57 минут назад
प्रशांत सर अतिशय सुंदर परखड मत मांडले आहे
@sukumarware6189
@sukumarware6189 Час назад
प्रशांतजी खऱ्या अर्थाने तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात.देव तुमचे भले करो. जय जिनेंद्र
@ssjadhav5493
@ssjadhav5493 Час назад
पोलीसांची कृती संशयास्पद आहे.
@madhavikaushik49
@madhavikaushik49 29 минут назад
सामान्य लोक अतिशय समाधानी आहेत या न्याया बद्दल
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 2 часа назад
Lokani vichar karun voting karave nahitar bhoga
@RandomBakchodi0210
@RandomBakchodi0210 Час назад
पोलिस ने काल नकली crime patrol episode बघितला आहे 😂😂😂
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Час назад
उद्या येणारा पिक्चर चालण्यासाठी हा खून केला आहे.
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 Час назад
एन्काऊंटर चूक की बरोबर हा नंतरचा मुद्दा... पण जनतेच्या मनात जे होतं तेच पोलिसांनी केल्यामुळे जनता भलतीच खुश आहे....
@sunilmore4727
@sunilmore4727 39 минут назад
चमकोगिरीसाठी आणि सत्तेसाठी हे सरकार कोणत्याही थराला जाऊ शकतात, जनतेच्या समस्यांवर काही काम नाही..
@pandupowar5399
@pandupowar5399 22 минуты назад
अहो सर संस्था चालक फरार होण्याच कारण काय तोच खरा गुन्हेगार आहे
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Час назад
आता कोर्टात सगळं प्रकरण उघड होणार.. जर हत्या असेल तर कुणावर कारवाई करणार..? आता मनसुख हिरेन प्रकरण कुठं जोडणार..??
@RajebhauPawar-ws4lp
@RajebhauPawar-ws4lp 2 часа назад
भाजप ने हा एन्काऊंटर केला
@sagarbhondiwale1380
@sagarbhondiwale1380 41 минуту назад
जेवढे अधिकारी गाडी मध्ये होते त्यात प्रत्येकाची स्टेटमेंट वेगवेगळी आहे
@HarryFadval
@HarryFadval Час назад
कोणाला वाचवण्यासाठी केला माहीत नाही पण योग्य निर्णय.
@bhavit17
@bhavit17 2 часа назад
गणपत गायकवाड ने पोलिस स्टेशन मध्ये गोळ्या झाड़ल्या तेव्हा हि इनकाउंटर करता आला असता परन्तु सामान्य माणूसा चा करने सोप्पे आहे। सामान्य माणसाच्या जीवाला किम्मत नाही
@178_SnehaPadalkar_SYLLB
@178_SnehaPadalkar_SYLLB Час назад
जी काही शिक्षा मिळते ती कायद्यानुसार च मिळाली पाहिजे.एन्काऊंटर करणे हे संशयास्पद आहे.आता आधीकचे पुरावे ,माहिती मिळाली असती.पण एन्काऊंटर झाल्यामुळे हे सर्व माहिती बाहेर येण्याची थांबली.यांना वाचविण्यासाठी हे केलेले बेकायदेशीर कृत्य आहे.
@Hindustani...108
@Hindustani...108 Час назад
Thanks for encounter ❤
@santoshkode3511
@santoshkode3511 2 часа назад
सर्वच शिंदे आहेत त्यामुळेच संशय व्यक्त करण्यात येत आहेत
@kailassalvi4289
@kailassalvi4289 41 минуту назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w 14 минут назад
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री याणी पोलिस इन्स्पेक्टर संजय शिंदे यांना DGP रश्मी शुक्ला यांचे मदतीने अक्षय शिंदे यांचा खून करण्यात आला. जजे लोया यांचा खून नागपूर येथे कसा आणि कोणी केला ? अमित शहा यांना वाचवण्यासाठी हे कोडे सोडवले पाहिजे
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 2 часа назад
Encounter of Shinde by Shinde for Shinde
@GururajSwamiponde
@GururajSwamiponde Час назад
खुप छान समजून सागितले दादा तुम्ही
@GururajSwamiponde
@GururajSwamiponde Час назад
हे सर्व राजकारणा साठी चालय दादा
@Naturecre562
@Naturecre562 56 минут назад
सर तुम्ही हया time मध्ये बाकी मीडिया सोडून सत्याची बाजू घेत आहात हि फार मोठी गोष्ट आहे .
@DipakNikam-lm5nl
@DipakNikam-lm5nl 43 минуты назад
एका फडणवीसा च्या महत्त्वकांगशेची हवस आणि त्याची किंमत अख्खा महाराष्ट्र मोजत आहे.
@vijayaahire5837
@vijayaahire5837 Час назад
खूप छान विश्लेषण सर.
@atishbailmare2400
@atishbailmare2400 36 минут назад
तुमचं बरोबर आहे इलेक्शन आलाय म्हणून चाललंय सगळं
@nanduredekar4211
@nanduredekar4211 Час назад
शाळा संस्थेला वाचवण्यासाठी😂😂😂 शिंदेला बळीचा बकरा करण्यात आला😂
@rohinimahadikrohinimahadi3047
@rohinimahadikrohinimahadi3047 38 минут назад
Thankyou Prashant Sir IT'S VERY TRUE
@sharadwalke6305
@sharadwalke6305 17 минут назад
शिंदे फडणीसांना हिरो गिरी दाखवायची खुम खुमी आली असेल
@aartiratawal4602
@aartiratawal4602 2 часа назад
Pharzi unconter bambai police'
@SushilKamble-oy8kz
@SushilKamble-oy8kz Час назад
सर गंभीर चालय ये सगळे
@ajitkadam1119
@ajitkadam1119 2 часа назад
Nice post of the day
@vanitawayal5558
@vanitawayal5558 2 часа назад
👌
@amitmahadik8408
@amitmahadik8408 22 минуты назад
राक्षस तर मेला परंतु खरा रावण देखील सगळ्यांसमोर यायला पाहिजे,हे विसरून चालणार नाही.सर्व जनतेने येवढ्यावरच खुष होण्यात अथवा जल्लोष करण्यात काहीच अर्थ नाही.. आणि तसच आपण केलं,तर खरंच आपल्याला न्याय मिळाला का हेही पाहावं लागेल.🤔
@bhagwansalunke875
@bhagwansalunke875 8 минут назад
हा एन्काऊंटर म्हणजे विधान सभा जिंकण्यासाठी च प्रयत्न आहे
@AnkushShinde-t6g
@AnkushShinde-t6g 39 минут назад
Evm झिंदाबाद मनु स्मृती करण पूर्ण मनु स्मृती झिंदाबाद गुलाम जनता***
@gurudasmajgaonkar9893
@gurudasmajgaonkar9893 Час назад
Khup chhan sir
@jeendrapatil7836
@jeendrapatil7836 Час назад
संजय शिंदे साहेब यांची नार्को टेस्ट जनते व मिडिया समोर करावी सगळ राज कारण समजेल
@tilaktighare8187
@tilaktighare8187 24 минуты назад
शाळा संस्थापक सदस्य हा यांना वाचविण्यासाठी पोलीसांनी इनकाउंटर केला आहे
@AshtavinayakAmbulance
@AshtavinayakAmbulance Час назад
जेव्हा दोन जवळचे रस्ते सोडून पहिला रस्ता तळोजा पासून निसर्ग हॉटेलला पाइपलाइन रोड आणी दुसरा रस्ता कल्याण फाटा पासून बदलापूरला जाणारा रस्ता सोडून मुंब्रा बायपासला का एन्काऊंटर करण्यासाठी आणलं
@smitanalage4217
@smitanalage4217 57 минут назад
Exactly right sir
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 2 часа назад
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@babasopatil5983
@babasopatil5983 Час назад
One and only Prashant Kadam sirji
@SeemaTulaskar
@SeemaTulaskar Час назад
सर आता असंच होणार आहे आपटेच इन्काउंटर कधी होणार
@surajkhot9144
@surajkhot9144 Час назад
सर हा सर्व गमे आहे..... हे सर्व त्याना माहित आहे आज बोलतील लोग उद्या शांत राहतील
@ManojHire-b4v
@ManojHire-b4v 38 минут назад
आता कुणी बदलापूर घर नको रे बाबा
@rashmibhojne8016
@rashmibhojne8016 51 минуту назад
फक्त ताशेरे काढून कोर्टाने फायदा नाही काहीतरी ॲक्क्शन घेतती पाहिजे
@sangitakeware6332
@sangitakeware6332 2 часа назад
वाईट माणूस देवाघरी गेला बर झालं की
@kishoranapat3806
@kishoranapat3806 3 часа назад
Ha political encounter aihe.....
@sunilchindarkar3342
@sunilchindarkar3342 49 минут назад
म्हातारी मेल्याच दुःख नाही काळ सोकावतो आहे.
@snehalauti9380
@snehalauti9380 Час назад
जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्यापैकी बरेच प्रश्न सामान्य नागरिकांना पण पडले.पण लोकांना या प्रश्र्नपेक्षा तो मेल्याचा आनंद जास्त झालाय....कायदा सुव्यवस्था च कोणाला पडली नाही.असच होत राहील तर...लोकांनी बर वाटावं म्हणून खूप निरपराध मारले जातील.
@snehalauti9380
@snehalauti9380 Час назад
तो अपराधी तर होताच पण त्याची शिक्षा कोर्ट ने दिली असतीच्च आणि बाकीच्यांना पण झाली असतो...जे पळून गेलेत
@vishwanaththoke8691
@vishwanaththoke8691 Час назад
पोलिसांना न्यायपालिकेवर विश्वास नाही असे वाटते म्हणून हे एन्काऊंटर झाले Even if he was not a great man, will there be an encounter with the fugitive accused in this crime?
@ManojHire-b4v
@ManojHire-b4v 39 минут назад
हो नाव फारच बदनाम झाल बदलापूर शिंदे
@prakashgohil18
@prakashgohil18 Час назад
Nice information
@surajkhot9144
@surajkhot9144 Час назад
बाजपा सरकर आता नको आहे......
@sudhirovhal
@sudhirovhal 35 минут назад
एवढा काथ्याकुट करायची काय गरज आहे,सरळ साधा अर्थ आहे फडणवीस चंशडयंत्र आहे हे
@sudhirbasare1603
@sudhirbasare1603 2 часа назад
साहेब, एक जबाबदार खासदार म्हणतो, एक, नाथ, एक न्याय! म्हणजे त्यांना अस म्हणायचं आहे का, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेनी , अक्षय शिंदेचे encounter करायला सांगितले आहे का? अस असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. खासदार नरेश म्हस्केनच्या म्हण्यानुसार जर का मुख्यमंत्री असे encounter करायला सांगायला लागले तर भविष्यात अशा कितीतरी encounter च्या घटना घडू शकतात?
@swamis2074
@swamis2074 2 часа назад
Mahyuti la Yash milanar nahi Khot bol retun bol bjp mahir zali janta atta phasnar nahi Mahayuti la ghari basvanar
@rajendrashivade376
@rajendrashivade376 50 минут назад
न्याय देण्याची जबाबदारी कोणाची आहे?
@shailendrakamble275
@shailendrakamble275 2 часа назад
True journalist kadam ji -very bad and shameful for our democracy
@ArunKorekar-wf9oc
@ArunKorekar-wf9oc 53 минуты назад
Sirबोलतात ते अगदी बरोबर बोलते
Далее
4 YEAR SIBLING DIFFERENCE! 😭 #shorts
00:11
Просмотров 15 млн
4 YEAR SIBLING DIFFERENCE! 😭 #shorts
00:11
Просмотров 15 млн