Тёмный

Amol Mitkari Exclusive: 'महायुतीत अजित पवार नको असतील तर थेट सांगा', मिटकरींचा इशारा, सगळी मुलाखत 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 45 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Amol Mitkari Exclusive: 'महायुतीत अजित पवार नको असतील तर थेट सांगा', अमोल मिटकरींचा इशारा, सगळी मुलाखत #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

19 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 252   
@rajgothal5531
@rajgothal5531 18 дней назад
अजून किती अजित पवार लाचार होणार.
@santoshkale9837
@santoshkale9837 18 дней назад
Ajit pawar aamdaar , sunetra pawar khasdaar te kashe lachar honnar, lachar tr mitkari sarkhe ahet😂
@lahukharat7667
@lahukharat7667 17 дней назад
😂😂😂
@deshmukhp30
@deshmukhp30 13 дней назад
​@@santoshkale9837😊
@user-fq1vk2nr9p
@user-fq1vk2nr9p 18 дней назад
गद्दारांना काय किंमत असते........आज दादांन वर वेळ आली ऊद्या शिंदेसाहेबान वर पन हिच वेळ येनार.......फडनविस तुमचा करेक्ट कार्यक्रम करनार......
@pravinpalwankar
@pravinpalwankar 18 дней назад
अरे अमोल राजकारणात आपलं योगदान काय, आपल्याला राजकारण तरी काळात का? कोण आहे आपण 😂😂😂 प्रवक्ता म्हणे 😂😂😂😂😂
@Vancqa
@Vancqa 17 дней назад
50000
@user-db3pt9of8x
@user-db3pt9of8x 18 дней назад
मिटकरी आता बस बोंबलत
@SunilPatil-gd3vr
@SunilPatil-gd3vr 18 дней назад
हाड म्हणल तरी लापाटा सारख तिथच बसायच येवढी वाईट अवस्था आहे दादा पादा ची , ना घर का ना घाट का !
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 18 дней назад
अजितदादांबरोबर कोणीही युती करू नये, महाराष्ट्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नुकसान करणारा नेता
@laxmikantvighe5037
@laxmikantvighe5037 18 дней назад
अजून काय हाताला धरून बाहेर काढण्यापर्यंत वाट पाहणार आहेत काय दादाचा मित्रमंडळ ' लाभार्थी ' गट ........?
@user-yp9bk1dm1i
@user-yp9bk1dm1i 18 дней назад
मिटकरी तुम्ही बरोबर बोललात ज्याचं उपकार आहेत त्याला विसरू नये पण तुमच्या दादाने तर ज्या व्यक्तीने मोठ केलं पद दिली त्यांनाच सोडल की
@kalyantalekar7443
@kalyantalekar7443 17 дней назад
Yes
@yogeshshelar577
@yogeshshelar577 17 дней назад
दादाचा तरी समजू शकतो, अरे या मिटकरीला राजकारणात आणले कोणी. याची २०१९ ची भाषण जरा ऐका. नालायक.
@user-ik6vb3qq4r
@user-ik6vb3qq4r 17 дней назад
अरे ह्या मिटकर ला स्वतः निवडून यायला सांग, तुम्ही सगळे bjp बरोबर, स्वतःची ED, CBI, IT च्या कार्यवाही पासून वाचावे, म्हणून दादा, प्रफुल्ल पटेल सरकार मधे सामील झालात.
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h 18 дней назад
कशाला इज्जत काढून घेताय.. लाजा असतील तर स्वतः बाहेर पडाल
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 13 дней назад
येऊ नकोस म्हटले तरीदेखील हे महाशय म्हणतात कोणत्या गाडीत बसू वास्तविक पहिल्यास महाराष्ट्रातील कोणत्याच कार्यकतॅ ला याचे काहीच घेणदेण नाहीत हे सर्व लोक पळून गेलेत ते काय मतदार संघात विचारून पक्ष सोडून गेले आहेत का ? कोणत्याच सर्व सामान्य ला वाईट वाटत नाहीत हे सर्व लोक आप आपली वैयक्तिक राजकीय पोळी भाजून घेत आहेत म्हणून तर सुनेञाताई पवार याना मतदार संघातून निवडणूकीतून नाकारण्यात आले आहेत तरीदेखील मागच्या दाराने खासदार करून घेतात तो वैयक्तिक पातळीवर लाभ घेतात म्हणून तर कार्यकतॅ यांना कोणीच साथ देत नाहीत फक्त गुलामगिरीत आहेत तेच लोक साथ समर्थन देत आहेत सर्व सामान्य माणसाला काहीच घेणदेण नाहीत त्याला तर काहीच फायदेशीर किंवा लाभ मिळणार नाहीत तर दुख वाटायच काहीच कारण नाही यापुढील कालावधीत मा शरद पवार साहेब व उध्दव ठाकरेसाहेब याच्याच सोबत मतदार संघातून मतदार असेल तेच आमदार निवडून येतील बाकी सर्व गदार लोक निश्चितच महाराष्ट्र राज्यातील जनताच घरात बसून ठेवणार यात शंकाच नाहीत
@namdeosabale2051
@namdeosabale2051 18 дней назад
आम्ही आदिवासी,महायुती बरोबर नाही.
@avinashkale3710
@avinashkale3710 18 дней назад
अजित दादा यांच्या राष्ट्रवादी चे आत्ता कांहीं भवितव्य महायुतीत राहिलेले नाही हे सत्य आत्ता त्यांना पचवणे अवघड झाले आहे ,
@Rama01238
@Rama01238 18 дней назад
अजित पवार यांचा काही फायदा होणार नाही हे कळलं आहे. त्यामुळे हाकलून कसं द्यायचे हे माहिती आहे.
@amolyadav1368
@amolyadav1368 18 дней назад
अबकी बार , MVA 200 पार ❤❤
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 18 дней назад
हाकलला तरी जाणार नाही अजित
@user-oi6fx5gw8g
@user-oi6fx5gw8g 17 дней назад
असे असते तर सुनेत्राताईंना खासदार बनवले नसते.
@maheshpatil2032
@maheshpatil2032 18 дней назад
यांना शरद पवारांशीवाय पर्याय नाही
@sanjaykamble4559
@sanjaykamble4559 18 дней назад
हाकलून द्यायची वेळ आली आहे
@DipakPatil-dl4bs
@DipakPatil-dl4bs 18 дней назад
हा लाचार पगारी नोकर काय बोलणार
@SataraPlus
@SataraPlus 18 дней назад
लाचार होऊन सत्तेत राहणं याशिवाय पर्याय नाही बाहेर पडला तर सरळ जेल फिक्स आहे
@bnsangale1950
@bnsangale1950 18 дней назад
खरतरं प्रत्येकाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून आपली व्यक्तिगत ताकद दाखवली पाहिजे....
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 18 дней назад
असेच भांडत रहा विधानसभा पर्यंत 😆😆😂
@sg2831
@sg2831 18 дней назад
बारामतीत अजित पवार निवडून आले असते पण त्यांनी मतदारांना गृहीत धरल्यामुळे त्याचं पराभव झाला....
@Mitra356
@Mitra356 18 дней назад
मला तर वाटते की मिठकरी हा MVA च। sleeper cell आहेत...वेल अल्यावर बॉम्ब फोड़ित अस्तो 😅😂
@user-yp9bk1dm1i
@user-yp9bk1dm1i 18 дней назад
जमेची बाजू 😂 100 seat द्या म्हंजे 10 पण यायची नाहीत 😂
@shahurajedhabekar8575
@shahurajedhabekar8575 18 дней назад
घरातून निधी दिला का। किंवा कुणाच्या घरात निधी गेला का। जनतेला निधी मिळाला आहे।
@nileshkatkade7401
@nileshkatkade7401 18 дней назад
अजून किती स्पष्ट सांगतील 😂😂😂भाजप नीच सोडले मिंध्ये गटाला तुमच्यावर 😂😂😂
@somnathmhatre801
@somnathmhatre801 18 дней назад
लाचार पार्टी
@rationalbro
@rationalbro 18 дней назад
लाचार
@abhishekgordepatil2254
@abhishekgordepatil2254 18 дней назад
त्याला विचारा तो जस खाल्या मिठाला जागतोय तस त्याचा नेता ज्याच मीठ खाल त्या पवार साहेबानं सोबत प्रामाणिक राहिला का म्हणजेच याचा जो आदर्श आहे तोच मुळात दगाबाज गद्दार असेल तर तोच आदर्श अमोल नी घेतला आहे यात चुकीच काही नाही
@user-br8xk5sz9q
@user-br8xk5sz9q 18 дней назад
अजित दादा पुरोगामी विचाराचं चेहरा 😂😂 काय बोलता मितकरी
@ramnathmuthe7639
@ramnathmuthe7639 18 дней назад
केले कर्म झाले तेची भोगा आले,उपजले मेले ऐसे किती. आणि ते पण याची देही याची डोळा.
@shashisawant3240
@shashisawant3240 18 дней назад
कोणी सांगायला कशाला पाहिजे. तुम्ही स्वतः ठरवा.
@santoshpadwal3976
@santoshpadwal3976 17 дней назад
अजितदादांनी हातानी स्वतःची किंमत संपवलिय.😂
@dattathakare1619
@dattathakare1619 17 дней назад
भाजप ला तुमची गरज नाही आता काय कान धरून बाहेर काढायची वाट बघता
@smb4459
@smb4459 17 дней назад
महोदय, तुम्ही नकोच आहात महायुतीला.... समजदार को इशारा काफी...🙏 हिम्मत असेल तर येणारी विधानसभा स्वतंत्र लढा मग खरे काय ते समजेल 👍✅
@namdeosabale2051
@namdeosabale2051 18 дней назад
आयता फायदा काँग्रेसला नाही झाला. आयते नुकसान अजीत पवार यांना झाला आहे.
@lahukharat7667
@lahukharat7667 17 дней назад
आत्ता हे हाताला धरून बाहेर काढायची वाट पाहत आहेत का असं मला वाटलं समजणे वाले को इशारा कफी है
@drbharatgyn
@drbharatgyn 17 дней назад
कुडाच्या घरात राहुन सुद्धा फोर्ड एंडेवर गाडी कशी काय घेतली, एवढ्या एका प्रश्नावर ते दादा गटात सामील झाले होते. त्यांना राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीला बोलावत नसतील का? किंवा त्यांच्या what's app ग्रुप वर ते नसतील का? मुंबई तक च्या माध्यमातुन ते स्वतः च्या पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधतात हे पारदर्शकतेचे द्योतक आहे की पक्षांतर्गत लोकसाहीचे?
@Shitole_Sarkar.
@Shitole_Sarkar. 18 дней назад
लाचार अजित दादा
@shekharcheke7287
@shekharcheke7287 18 дней назад
समजून घे अमोल भाऊ
@maheshdesai7271
@maheshdesai7271 18 дней назад
Swabhiman... राहिला असेल तर...बाहेर पडा....एकटे लढा...नसेल तर परत..शरद पवारांचे पाय धरा
@shahajishinde8492
@shahajishinde8492 17 дней назад
एस सी एस टी बिसी ओबीसी ईतर मागासवर्गीय याना गृहीत धरू नका ते कोणाच्या दावणीला बांधलेले नाहीत
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 18 дней назад
अजित पवार आणि मनी शंकर अयर नेते म्हणणारे लायकी नाही
@rushikeshbhandari6061
@rushikeshbhandari6061 18 дней назад
आधी पासुन ठरवलेली मुलाखत
@lahukharat7667
@lahukharat7667 17 дней назад
झाला रे पचका झाला😂😂😂😅😅
@user-hy1iu3pz7w
@user-hy1iu3pz7w 18 дней назад
ह्यांना स्वपक्षीयांच्या पुर्वजांनवर भुंकन्यासाठी ठेवलय ये नको तर कोनत्या गाडी बसू असं काम झालंय घड्याळात तुम्ही भाजपाची B टिम म्हनून राज्यात राजकारण करनार
@sureshvithalpatil1388
@sureshvithalpatil1388 18 дней назад
आता आपली कुवत मान्य करां. मुख्यमंत्री स्वप्न विसरां
@amolkale1481
@amolkale1481 18 дней назад
😂 शिंदे 100+ dada 100= 200 mg महादेव जानकर, बच्चू कडू, रवी राणा, आठवले गट, बीजेपी ch kay करायचं.
@user-db3pt9of8x
@user-db3pt9of8x 18 дней назад
मेटकरी आता व्हीलन दादा ला कोणी करतय
@digambarkhatake5523
@digambarkhatake5523 18 дней назад
विचारवंता, सगळं त्यांनीच सांगायच का?तुम्ही काहीच समजून घेणार नाहीत का?
@sandipshejule231
@sandipshejule231 14 дней назад
तुम्ही फक्त वंचित आघाडी सोबत यावं अशी अपेक्षा आहे म्हणून मी खुप प्रेम करतो तुमच्या वर दादाला घेऊन या मिट करी साहेब तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो ❤🎉
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 16 дней назад
अभिजित सर मी साहिल पेक्षा आपल्याला मानतो खरे निष्पक्ष 🎉🎉
@Prashantyadv722
@Prashantyadv722 18 дней назад
Mitchoky ajeet dada zero ahe😂😂
@gulabshaikh5526
@gulabshaikh5526 18 дней назад
अहो मिटकरी साहेब,भाजप, शिवसेना शिंदे गट उघड उघड हिरवा गुलाल म्हणतात तेव्हा तुम्ही त्या समाज वर्गाकडून विरोध का करत नाही.तुम्ही काय या समाजाचा फक्त उपयोग करुन घेऊ इच्छिता का? तुम्ही जर धर्मावर राजकारण करणाऱ्या पक्षा बरोबर गेलेले असताना धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा कशाला करता ?
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 16 дней назад
मिटकरी दादा आणि प्रामाणिक काय जोक करता जो माणूस काका ल फसवतो तो .. .
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 16 дней назад
मितकरी जी 70000 कोटी मध्ये सगळं वाहून गेलं आता सगळं विसरा काकांना सोडलं आता भोगा
@SharadGhodke-wn9gh
@SharadGhodke-wn9gh 17 дней назад
तेच अपेक्षित आहे
@dnyaneshwarpawar1097
@dnyaneshwarpawar1097 18 дней назад
Dharangrasta padnar
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 13 дней назад
आरे पण आजित का गेला आजितला शिदे आणि फडनविस गोड बोलून संपवनार
@RSPawar-cb2wj
@RSPawar-cb2wj 18 дней назад
Amol u r bogus Manus
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari 18 дней назад
अमोल साहेब एक नंबर बोलला जागा दाखवा❤
@KidsIndia4
@KidsIndia4 18 дней назад
Ajit Pawar Deshala jya goshti sathi mohit aahe te mhanje 70k crore ghotala
@user-hj6uq6nb8f
@user-hj6uq6nb8f 18 дней назад
Kaay mitkari, ha kasla purogami vichardhara?
@swapniljadhavpatil5030
@swapniljadhavpatil5030 18 дней назад
Mitkari ata haklun dyaychi vat pahta ka? Kiti lachari ? Shit....
@amarnathsawant963
@amarnathsawant963 8 дней назад
मिटकरि साहेब तुमची अवस्था अशी आहे कि सासु च्या जिवावर जावई सुबेदार अशी परिस्थिती अमोल मिटकरी साहेब तुमची आहे
@santajishinde4199
@santajishinde4199 15 дней назад
रामदास कदम आणि मिटकरी यांच्या मुलाखती घेऊन भांडणं लावण्याची सुपारी वाजवली जात आहे.हा मिडीयाचा माइंडगेम आहे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 17 дней назад
मतदारांना गृहीत धरू नका
@prakashpawar7380
@prakashpawar7380 17 дней назад
याला कोण विचारतंय
@RSPawar-cb2wj
@RSPawar-cb2wj 18 дней назад
Barking person
@Rohitman1899
@Rohitman1899 17 дней назад
8kg Mutton Kari 😂😂
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 11 дней назад
आपण समजुन घ्या किती स्वाभिमान गमावणार ? सामान्य जनतेला कळते ते आपल्याला कळायला हवे.
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 14 дней назад
महायुतीत किंवा स्वतंत्र लढले तरी 4 ते 5 उमेदवारपेक्षा जास्त निवडून येणार नाही.
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 15 дней назад
याला शांत राहणे किंवा समजूतदार असे समजत नाही याला लाचारी म्हणतात
@sanjaypatil34
@sanjaypatil34 17 дней назад
छान बोलले
@shobhapisal1902
@shobhapisal1902 17 дней назад
भाजपच दादानी ऐकल नसत तरही वेळ आली नसती
@amolvaradkar2724
@amolvaradkar2724 17 дней назад
अमोल मिटकरी तुम्ही काहीच करू शकत नाही रामदास भाई बोलले ते बरोबर बोलले 😅
@ashoksomase6638
@ashoksomase6638 13 дней назад
तुमचा स्वार्थ आता साधून झाला
@jalindarmhaske6801
@jalindarmhaske6801 16 дней назад
माघ. मागं वळून बघा मिटकरी साहेब कोणीच नाही तुमच्या बरोबर
@govindhambarde6613
@govindhambarde6613 13 дней назад
असेच भांडण लागत राहतील
@nilkantghuge1997
@nilkantghuge1997 16 дней назад
अजून काय सांगितलं पाहिजे
@user-qv7cp6bn3r
@user-qv7cp6bn3r 14 дней назад
रामदास भाई जिन्दबाद
@user-gk2sj7qb6s
@user-gk2sj7qb6s 18 дней назад
Itaki laachari kaay sodana mag 😂, ajit dada 288,, madhun 200,,mla aananaar🤣🤣
@user-xf4yh2nt6t
@user-xf4yh2nt6t 16 дней назад
संजय राऊत मनोरुग्ण झाले तरी त्यांना महाविकास आघाडी मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती का करत नाही. नाना पटोले साहेबांनी पुढाकार घ्यावा.
@mahendrabhakare2191
@mahendrabhakare2191 18 дней назад
Dada ne etk kel titk kel..pawar sahebanni dada la pankh dile.tyanni kothe bolun dakhavl konl kay dil
@patilnaganath7060
@patilnaganath7060 17 дней назад
लय नागडं करू नका मलिदा गँग ला 😂😂
@Vancqa
@Vancqa 17 дней назад
कितीही हाकलून दिलाय तरी विचारताय जाऊ काय? 😂😂😂😂
@suniljathar6521
@suniljathar6521 8 дней назад
अमोल मिटकरी नां गरजे पेक्षा जास्त मिळाले
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 14 дней назад
अमोलजी दादांनी मा. शरद पवार साहेबांच्या उपकाराची परतफेड अपकरांनी केली की नाही याच उत्तर द्यावं
@akhil7936
@akhil7936 18 дней назад
Dada la sympthyy bhetnar
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 14 дней назад
यांना घरवापसी शिवाय पर्याय नाही. गद्दारांना माफी नाही.
@Rdhealth234
@Rdhealth234 16 дней назад
😂😂😂😂 महाराष्ट्रातील प्रमुख नेते.
@uddhavgore6229
@uddhavgore6229 18 дней назад
Sir he muddam kart ahe yana vegl ladyach ahenmahavikasaghadi lannuksan karnyasathi
@smb4459
@smb4459 17 дней назад
ही तर सुरुवात आहे.... विधानसभा जवळ आल्यावर कळेल तुमच्या नेत्याने किती मोठी चूक केली आहे मिटकरी साहेब....
@gajananadhav9835
@gajananadhav9835 13 дней назад
शेणाचे हात पेनाला सर्वप्रथम मराठा सेवा संघाने लावले ह्याचीही आठवण असू द्या आमदार साहेब.
@ashoksomase6638
@ashoksomase6638 13 дней назад
तुमच्या विचारामागे कुणीही नाही, पवार साहेबांची सर्व पुण्याई मुळेच तुम्ही सिस्टीम मध्ये आहेत
@hitendragore5409
@hitendragore5409 18 дней назад
Marathi lokani BJP vote kartana vichar karava
@narendrapatil6869
@narendrapatil6869 18 дней назад
Arerere kai hi paristhtiti ajit pawaranchi
@shahajishinde8492
@shahajishinde8492 17 дней назад
लोकं हसतात राव
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy 16 дней назад
तुमची अवस्था वंचित सारखी झाली
Далее
POLI зовет Газана
00:12
Просмотров 794 тыс.